Рет қаралды 43,476
सणासुदीला झटपट बनते व जेवणात ही रुचकर अशी भाजी जर कोणती असेल तर फ्लॉवर रस्सा हे ठरलेलं समिकरण. कांदा लसूण शिवाय नैवद्य व इतर सणासुदीला खास तयार करून पहा. ही डिश तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा.
.
साहित्य :
.
अर्धा किलो फ्लॉवर
२ बटाटे
२ टोमॅटो
अर्धी वाटी नारळ
४/५ मिर्च्या
दीड इंच आलं
कोथिंबीर
राई
हिंग
हळद
मीठ
.
.
Music provided by no copyright - audio world • indian traditiona... __Free
.
download link-raboninco.com/XQPM
.
#niveditasarafrecipes
.
#vegiterian
.
#maharashtrianrecipes
.
#easyrecipe