Рет қаралды 31,244
साहित्य व प्रमाण
पाव किलो तोंडली
तीन ते चार टेबलस्पून सुक्या खोबऱ्याचा कीस
मूठभर भाजलेले शेंगदाणे
एक टेबल स्पून धने
एक टीस्पून जिरे
एक टीस्पून पांढरे तीळ
एक चमचा लाल तिखट
अर्धा चमचा हळद
एक चमचा गरम मसाला किंवा गोडा मसाला
थोडीशी कोथिंबीर
आवडीप्रमाणे चिंचेचा कोळ व गुळ
चवीपुरते मीठ
पाव चमचा जिरे
पाव चमचा मोहरी
पाव चमचा हिंग
फोडणीकरता तेल
#priyakitchen
#bharalitondali
#thechalelyanakachitondali
#yourfoodlab
#saritaskitchen
#kandalasunvirahittondalibhaji
#bharlichurassabhaji
#tondalimasala
#bristihomekitchen