Sir best preventive fungicide kont ahe roko vaparu ka kandyala
@pandurangjadhav9982 жыл бұрын
कांदा पीकाला मुल कुज पील मंजी जीलेबी रोगा मुले 7वेला तोटा झाला काय करा वे
@Village-j4r2 жыл бұрын
sir tumhi kuthe she
@ramharijagtap54682 жыл бұрын
अगदी बरोबर आहे मी गेली सात वर्षांपासून बेडवर कांदे लागन करतोय तुमची जमीन भुरमट आहे त्यामुळे तुम्हाला 3.50 फुट सरी पाडणे योग्य आहे आमच्या जमीनीला काळी माती आहे म्हणून आम्ही 4 फुट सरी पाडतोय ते पणं एका बेडवर एकच नळी असते तरी चालते
@SachinMindeKrushivarta2 жыл бұрын
Ok nice दादा, धन्यवाद
@sonu-gr3lk2 жыл бұрын
@@SachinMindeKrushivarta माझी पण कळी जमीन आहे मग किती फुटी सरी करावी व पेप्सी ठिबक च्या किती नळी ठेवू
@shubhamdighe97692 жыл бұрын
भाऊ तुमचा no देता का मी मागच्या वर्षी लागवड केली पण कांदा उन्हाळला
@sonu-gr3lk2 жыл бұрын
जगताप साहेब आमची सुद्धा जमीन ही काळी आहे म्हणून वि4 रतो की 4 फुटी सरी पाडली आणि पेप्सी नळी घेतली तर चालल का
@bhausahebzambare9412 жыл бұрын
Dada tumacha mobile no.betel ka!!
@vivekpatil3012 жыл бұрын
सर...कांदा लागण होऊन १०-१५ दिवस झाले आहेत...पाऊस चालू आहे नियोजन कस केलं पाहिजे...काही स्प्रे द्यावयाची गरज आहे का...मार्गदर्शन करा... बार्शी --- सोलापूर
@sandeepkatkar12912 жыл бұрын
नमस्कार सर आमचा भागात अस म्हणतात की बेड वरच्या कांदा ला कलर नसतो हे खरं आहे का