कांदा संपूर्ण नियोजन भाग - 3 | कांदा साईज टिकवण क्षमता काढणी साठवण सर्व माहिती |krushi varta channel

  Рет қаралды 78,995

KRUSHI VARTA CHANNEL

KRUSHI VARTA CHANNEL

Күн бұрын

कांदा संपूर्ण नियोजन भाग - 3. कांदा साईज टिकवण क्षमता काढणी साठवण सर्व माहिती.krushi varta channel.
कांदा संपूर्ण नियोजन आपण या वेगवेगळ्या भागात पाहत आहोत.आपण या माहितीचा नक्कीच फायदा करून घ्यावा.
कांदा संपूर्ण नियोजन,
कांदा संपूर्ण माहिती,
कांदा व्यवस्थापन,
कांदा काढणी नियोजन,
krushi varta channel,

Пікірлер: 52
@akshaydahe8804
@akshaydahe8804 25 күн бұрын
बिबवे साहेब खूप हुशार माणूस आहे
@gayatrideoche7013
@gayatrideoche7013 2 күн бұрын
खुप छान माहिती दिली सर मी तुमच्या सागण्यानुसार कांदा मेहनत करतो
@sandeepgat624
@sandeepgat624 11 ай бұрын
प्रत्येक व्हिडिओ मध्ये नवीन माहिती खूप छान नियोजन आणी अगदी अचूक माहिती आम्हाला सर शेड्युल भेटल तर खूप आनंद होईल
@KiranGavali-d8m
@KiranGavali-d8m 11 ай бұрын
खुप छान माहिती दिली आहे सर
@santoshsambherao603
@santoshsambherao603 Ай бұрын
खुप चांगली माहीती दिली सर
@AnkushAmrule
@AnkushAmrule 4 ай бұрын
नमस्कार सर तुम्ही खूप छान माहिती मिळाली आहे
@panditamrute5333
@panditamrute5333 11 ай бұрын
सुंदर माहिती दिली धन्यवाद
@RohidasChaudhari-s2s
@RohidasChaudhari-s2s 14 күн бұрын
खूप छान सांगतात सर तुम्ही
@santoshgadhave5064
@santoshgadhave5064 4 ай бұрын
Very good information...
@ashokyewale509
@ashokyewale509 Ай бұрын
सर कांदा लागवड कोणत्या महिन्यात केली पाहिजे माहिती खूप छान दिली शेवट जाता जाता म्हटले की सीजन संपल्यानंतर कांदा लावू नये म्हणून कोणत्या महिन्यापर्यंत लागवड केली पाहिजेछ
@rohidaslone7459
@rohidaslone7459 15 күн бұрын
उन्हाळ कांद्याच्या बाबतीत सिजन चा विषय डोक्यात घ्यायचा १ नोहेबर ते 3 १ डिसेंबर हा उन्हाळ कांदा लागवड टाईम आहे . १ ५ नोहेबर ने १५ डिसेंबर या टाईम मध्ये लागवड झाली तर खूपच उत्तम .
@yogeshchavan5899
@yogeshchavan5899 9 күн бұрын
लागवड ही कपबशी सारखे अंतर जर असेल तर काही ही जास्त खर्च करण्याची गरज पडत नाही
@surajnipanikar-y3n
@surajnipanikar-y3n 8 күн бұрын
Thanks
@pradipdarode5442
@pradipdarode5442 5 ай бұрын
१२:६१ :००, आणि ००:५२:३४ कोणतंही खत घ्या म्हणताय, कसं काय?
@subhashshinde6228
@subhashshinde6228 10 ай бұрын
सर तुमचा नंबर मिळेल काय मी मराठवाड्यातून आहे.कांदा शेतकरी
@dattaramkakade2465
@dattaramkakade2465 11 ай бұрын
सर तुम्ही चांगली माहिती देतात मला तुमच्या ग्रुपमध्ये सामील करा
@sachindhudatsachin8210
@sachindhudatsachin8210 11 күн бұрын
नमस्ते सर मला तुमचा व्हिडिओ मार्फत दिलेली माहिती खूप छान वाटली आहे तुम्ही सांगितलेल्या शेड्युल प्रमाणे आम्ही त्या पद्धतीने कांदा पीक करत आहोत तसेच माझे नाव सचिन शांताराम दुधाट मुक्काम पोस्ट लासुरगाव तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजी नगर अजून तर काही माहिती असेल कृपया करून आम्हाला मार्गदर्शन करावे❤
@sanketjamdade6415
@sanketjamdade6415 4 ай бұрын
पावसाळी कांद्याचे संपुर्ण शेड्युल पाठवा सर
@dadadhakane6283
@dadadhakane6283 10 ай бұрын
0 0 50 किती घ्यावे 15 लिटर पंपाला बुरशी नाशक किती घ्यावे प्रमाण सांगा बोरॉन घेतले तर चालेल का
@VijayKhatake_01
@VijayKhatake_01 3 ай бұрын
👍🏼👌🏼
@VijayKhatake_01
@VijayKhatake_01 3 ай бұрын
जेवढे सांगितले आहे त्या प्रमाणे ऐकले पाहिजे ना भाऊ 😂😂😂 हे घालु का तें टाकू का... काय करावे लागेल 😅😅 सर नी छान माहिती सांगितली आहे...
@shankarshinde8737
@shankarshinde8737 10 ай бұрын
Very good gurup aad ple
@petloverpratik8762
@petloverpratik8762 10 ай бұрын
खूप हुशार आहे बिबवे साहेब आधी आमच्या भागात होते साहेब कायम मार्गदर्शन असायचं साहेबांचं
@shankarsutar944
@shankarsutar944 10 күн бұрын
लसूण साठी खत व्यवस्थापन कसं करायचं?
@anispatel5679
@anispatel5679 10 ай бұрын
शेदुल् पाठवा सर् कांदया चे
@ramdasborode9492
@ramdasborode9492 4 ай бұрын
कृपया मला शेडूलपाठवा
@KokilaSomase
@KokilaSomase 10 күн бұрын
Custudia chalel ka
@KiranGavali-d8m
@KiranGavali-d8m 11 ай бұрын
कांदा फुगवणीसाठी उपाय सांगा
@KRUSHIVARTACHANNEL
@KRUSHIVARTACHANNEL 11 ай бұрын
व्हिडिओ मध्ये दिवसानुसार माहिती आहे.संपूर्ण व्हिडिओ व्यवस्थित पहावा.
@VaijinathVeer-y7s
@VaijinathVeer-y7s 16 күн бұрын
Humic chalel ka
@rupeshdhangar322
@rupeshdhangar322 Ай бұрын
मार्गदर्शन करणारे त्यांचे नाव सांगा
@vaibhavnalawade3135
@vaibhavnalawade3135 3 ай бұрын
Gropup madhe add kara bhau
@farmingtube__
@farmingtube__ 7 ай бұрын
1acre kanda lagwadi sathi kiti kilo biyane ghetle pahije??
@vardhmangite3080
@vardhmangite3080 4 күн бұрын
2kilo biyane
@anilkharte2729
@anilkharte2729 10 ай бұрын
Nath sanket cotton ka utpadan Kitna hua
@sachinwagh1784
@sachinwagh1784 11 ай бұрын
सर पोटॅशिअम shonite वापरले तर चालेल का कांदा फुगवानी साठी
@KRUSHIVARTACHANNEL
@KRUSHIVARTACHANNEL 11 ай бұрын
चालेल वापरू शकता.
@shubhamdohale4088
@shubhamdohale4088 11 ай бұрын
0.0.50 आणि 0.52.34. यापिकी कोणते NPK चांगले राहील कांदा फुगवण साठी
@Rider7001-s8u
@Rider7001-s8u 11 ай бұрын
Dada te tumchya jamini var depend asat 0050 weight sathi 05234 weight+manetil ras kandyat itrato
@shankarjagtap9775
@shankarjagtap9775 11 ай бұрын
Sir 80 दिवसाचा कांदा आहे जिबरेलिक acid चालेल का🙏🙏
@KRUSHIVARTACHANNEL
@KRUSHIVARTACHANNEL 11 ай бұрын
जी.ए. का मारता कांद्यात.वापर करू नका.
@shankarjagtap9775
@shankarjagtap9775 11 ай бұрын
@@KRUSHIVARTACHANNEL 🙏
@BalasahebThube-n8g
@BalasahebThube-n8g Ай бұрын
सरांचा नंबर काय
@SandeepTuwar-qb8un
@SandeepTuwar-qb8un 11 ай бұрын
साहेब तुमचा नंबर पाठवा मी पण ता नेवासा मध्ये आहे
@KRUSHIVARTACHANNEL
@KRUSHIVARTACHANNEL 11 ай бұрын
गाव कोणते
@SandeepTuwar-qb8un
@SandeepTuwar-qb8un 11 ай бұрын
शिरेगाव
@anilshinde5998
@anilshinde5998 3 ай бұрын
सर मला नंबर मिळेल का
@bandubhujang2901
@bandubhujang2901 5 ай бұрын
सर तुमचा व्हाट्सअप नंबर मिळेल का
@bandubhujang2901
@bandubhujang2901 5 ай бұрын
तुमच्या ग्रुपला पण ऍड करा सर मी कांदा उत्पादक आहे
@ShaligramManikraoPatil
@ShaligramManikraoPatil 11 күн бұрын
फार छान माहिती दिली सर
UFC 310 : Рахмонов VS Мачадо Гэрри
05:00
Setanta Sports UFC
Рет қаралды 1,2 МЛН
“Don’t stop the chances.”
00:44
ISSEI / いっせい
Рет қаралды 62 МЛН
UFC 310 : Рахмонов VS Мачадо Гэрри
05:00
Setanta Sports UFC
Рет қаралды 1,2 МЛН