छान विवेचन.तुमचे व्यक्तिमत्त्व आणि बोलणे सकारात्मक ऊर्जा देते.भविष्याकरता शुभेच्छा.
@sudeshshetye3050Сағат бұрын
खुपचं सुंदर विवेचन. Keep it up
@meghnadshriram668Сағат бұрын
उत्तम व स्पष्ट विश्लेषण
@PravinSawant-j9y5 сағат бұрын
फार छान विश्लेषण...काही गोष्टी सामान्य जनतेपर्यंत पोहोचत नाहीत त्या आपल्या माध्यमातून पोहचाव्यात एवढी अपेक्षा..फार छान..
@manjulashenoy20542 сағат бұрын
खूप छान व्यक्त झालाय ताई. नवीन असुनही आपला आत्मविश्वास आम्हाला खूप भावला.
@ghonsalodsilva69183 сағат бұрын
केंद्रात नरेंद्र, राज्यात देवेंद्र आणि अर्थातच स्वर्गलोकी इंद्र.
@rekhapatil3788Сағат бұрын
खूप छान सांगितले ताई👍🥳
@anandbhagwat30455 сағат бұрын
केंद्र मध्ये नरेंद्र अणि राज्यात देवेंद्र हे आमचे स्वप्न साकार झाले आहे
@sudhirogale16875 сағат бұрын
असा पंतप्रधान झाला नाही हे एकदम योग्य :) मोदींपेक्षा अजून चांगले पंतप्रधान भारताला मिळोत ह्या पुढच्या पिढीला मिळोत अशा सदिच्छा ! लहानपणी सशस्त्र स्वातंत्र्य लढे आणि त्यांचे नेते यांची वर्णने ऐकून असे वाटायचे कि आम्ही थोडे कमनशिबी आहोत कारण अश्या नेत्यांचा सहवास आम्हाला मिळाला नाही पण मोदींमुळे हा पण न्यूनगंड नाहीसा झाला !!!
@jayantathalye55253 сағат бұрын
खुप छान.
@bhaiyyalalthakur33504 сағат бұрын
नांदेड -वर्धा रेलवाईचं काम जोमाने सुरू हाये धन्यवाद फडणवीस, शिंदे, अजित दादा सरकार चे.
@vrindabaride66862 сағат бұрын
आमदारांना मोदीजी यांचेकडून खूप शिकायला मिळते आहे याचा त्यांनी विचार करावा आज मी त्यांची एक मुलाखत बघितले तर ते म्हणाले मी एक विद्यार्थी म्हणून सतत वावरत असतो केवढा मोठेपणा आहे हा त्यांचा
@alaknandamasurekar23234 сағат бұрын
छान
@sadashivpatil9066Сағат бұрын
केंद्रात नरेंद्र राज्यात देवेंद्र 🙏👍🙏👍🙏👌👏💐❤️🌹♥️
@SulochanaAmrutkarСағат бұрын
🪷🙏👌🙏👌😊 देवा भाऊ मोदी 🪷 सुद्धा देवा भाऊ मुख्यमंत्री झाले तरच नवल म्णजे असा पंतप्रधान होणे नाही 🪷 असा मुख्यमंत्री देवा भाऊ ही गोष्ट साक्षात मोदी चे खरे शिष्य पुढील वारस देवा भाऊ च जय जय श्रीराम 🪷🪷🪷🙏🪷🙏🙏🪷🙏🙏🙏🪷🪷🪷🪷🙏
@VishnuKale-oe6xu4 сағат бұрын
जय श्रीराम
@hemantjoshi64354 сағат бұрын
सर्व देश सुरक्षित सुरळीत सुनियोजित पद्धतीने चालायला हवा हीच यामागची तगमग आहे
@purushottomjavadekar10313 сағат бұрын
Chan vishleshan
@kisandevbhavar24112 сағат бұрын
GREAT LEADER FADANVIS NEXT PM OF BHARAT 💐
@kisandevbhavar24112 сағат бұрын
NAMSKAR TAI 🎉
@manoharsadawarte1953Сағат бұрын
खरय असा पंतप्रधान होणे नाही.
@SantoshPowar-p8o3 сағат бұрын
खुप छान विवेचन.
@shaminternational81665 сағат бұрын
अकेला देवेंद्र, काय करणार. महाराष्ट्राला लागलेली वळविचा नायनाट करणार
@dhawalrawal42873 сағат бұрын
Great leader🎉🎉🎉🎉
@nitinkulkarni646525 минут бұрын
मोदी हेच खरे राष्ट्रपिता ❤❤❤❤🎉🎉🎉
@chderkant339345 минут бұрын
आज प्रथमच आयकलाय हा आवाज.ताई बोलणं निवेदन छान.
@googleecom91035 сағат бұрын
Khup chhan vishleshan kele dhanyavad 🙏
@manoharbhargave86004 сағат бұрын
छान विवेचन
@rajeevdeshpande10295 сағат бұрын
खूपच chan
@AK-zo8kc5 сағат бұрын
छान विलेक्षण
@MaharudraKakade3 сағат бұрын
पहिल्या टर्म ला गुजरातमध्ये नरेंद्र मोदी मुख्यमंत्री झाले तेव्हापासून ओळखतो मी त्यांना मोदी सारखा नेता मिळणे हे भारताचे भाग्यच म्हणावे लागेल
@kirankatle24272 сағат бұрын
मोदींनी फक्त कानमंत्र देऊन काहीही उपयोग नाही प्रत्येक खासदार आणि आमदार यांनी सर्वसामान्य जनतेला गृहीत धरून प्रत्येक योजनेचा लाभ हा देशातिल् प्रत्येक व्यक्तीला कसा मिळेल याची खबरदारि घ्यावी
@sureshahirrao1828Сағат бұрын
Aakar DG 9 तिळगुळ घ्या गोड बोला.....
@RajendraGandhi-p7d58 минут бұрын
Good communication and relations, Om Sai Ram
@ghanshyambarve2782 сағат бұрын
छान विश्लेषण
@bharatigholkar46584 сағат бұрын
❤❤❤
@vitthaljadhav2475Сағат бұрын
एकनाथ शिंदे 🚩🚩❤❤
@yobro88822 сағат бұрын
Khup chan! Tumcha Dubai katta var PODCAST baghitla farach mast hota!
@anilrasal45352 сағат бұрын
सकारात्मक व्हिडीओ...👍
@mayurjoshi45632 сағат бұрын
तुम्ही कितीही मोदींचे कौतुक केले अणि येत्या पालिका निवडणुकीत युती करावी असे सांगितले तरी पण भाजपने स्वबळावर निवडणूक लढवावी अणि 2029 साठी शत प्रतिशत साठी तयारी करावी.
@sushmakakodkar29175 сағат бұрын
जय श्रीराम जय श्रीराम 🙏🌹🙏 आपल्या भारताला माननीय प्रधानमंत्री नरेंद्र जी मोदी यांच्यासारखे व्यक्तिमत्व मिळाले आहे ते आपल्यासाठी खूपच भाग्याचे आहे प्रत्येक क्षणाला भारताच्या प्रत्येक राज्याचा कसा विकास होईल हेच त्यांचे स्वप्न आहे आणि ते स्वप्न ते पूर्ण करणारच धन्यवाद मोदीजी जय श्रीराम
@chaitanyapadgilwar3614 сағат бұрын
काहीच होणार नाही आहे, आम्ही bjp चे कट्टर समर्थक आहोत पण फक्त आपली मनमानी करतात हे तिघेही, मोदीजी शाहजी आणी देवाभाऊ, गरज नसताना अजित पवार ला सोबत घेतलं
@VaibhavKulkarniok5 сағат бұрын
आता उद्या चीच चित्तांत खरं आहे पण७० वर्ष त्यांना १ २ व्हिडिओ चालणारच नाही त्याला साथ स्वातंत्र्याची गरजच आहे बदल नक्कीच आहे बसं
@vishnugawali83995 сағат бұрын
👌👌
@ganeshgarje77184 сағат бұрын
नमस्कार प्रभाकर भाऊ, तुमचं बातमी मागची बातमी ऐकल्यावर ती बातमी स्पष्ट कळते, तर तुम्हीच आम्हाला बातमी मागची सांगा,... एवढीच एक अपेक्षा..🚩🚩🙏🙏
@shreniknaldurg3 сағат бұрын
सहमत
@kishorkatre60114 сағат бұрын
NDA Ani Maha Uti . Vikasacha. Rajmarg Ahe
@shivajimane32813 сағат бұрын
Kutumb pramukh kasa asava tar asa. Nahi tar indi ahe. Pratekala bap honyachi iccha. Kase honar?.
@JustComments-m3g2 сағат бұрын
ह्या गप्पा ठीक आहेत, पण सावरकरांना भारतरत्न या वेळेस देणार का ते सांगा म्हणावे. का त्यांचे बापू प्रेम नडते आहे.
@anilsoman44143 сағат бұрын
Kup chan padhatine vishleshan madam....wish u all the best
@siddhanathjadhav49033 сағат бұрын
Munde sarkhe dahshaat majavnre minister chalttat fakta😂
@pandharinathki86245 сағат бұрын
प्रभाकर सुर्यवंशी आता नाही बोलत आहेत तर बाकी ना डीजि9बंदकरा
@vikramsonawane431Сағат бұрын
राजसाहेब यांची दाखल घ्यावीच लागेल जर स्वच्छ राजकारण करायचं असेल 🙏
@aaka26915 сағат бұрын
काम के ना काज के दुश्मन अनाज के असे हे सर्व नेते मंडळी आहेत, महाराष्ट्राच भविष्य ठीक वाटत नहीं, आले निवडून मोदीजींच्या नावाने पण त्यांचे ऐकतील किती हा एक प्रश्नच आहे
@anilrasal45352 сағат бұрын
महाराष्ट्राचे भविष्य देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात नक्कीच उज्वल आहे...हाच महाराष्ट्राचा खरा विकासपुरुष आहे...🙏🙏🙏
@ashokgurav28304 сағат бұрын
बेटा अतिशय उत्तम विश्लेषण केलेत अशीच आपली वाणी उत्तरोत्तर वाढत जाओ