Рет қаралды 495
केंद्रीय क्रीडा स्पर्धा आयोजन व व्यवस्थापनात मा.सहाय्यक संचालक श्रीमती मनीषा फुले मॅडम, गट शिक्षणाधिकारी स्वामी साहेब, सरपंच लमाण तांडा, पालक यांनी भेटी दिल्या आणि कार्यक्रम सुरळीत पार पडावा यासाठी केंद्रप्रमुख राठोड साहेब, कुंभार सर व त्यांचा पूर्ण शिक्षक स्टाफ यांचे सहकार्य लाभले..तसेच सदरच्या स्पर्धा या श्री परमेश्वर आश्रम शाळा येथे आयोजित केल्या होत्या ..त्यात परमेश्वर परिवाराने पूर्ण सोयी सुविधा देवून पूर्ण स्टाफ दोन दिवस राबला व स्पर्धा यशस्वी पार पडल्या..सर्वांचे मनापासून आभार..व यशस्वी संघ व खेळाडू चे हार्दिक हार्दिक आभार...💐💐🙏🙏🙏