Salute to इनू sir...🫡 इतक्या संकटांवर पाय देऊन आज हा माणूस जिवंत आहे..💫 आज या मुलाखतीमुळे आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन नक्कीच बदलणार आहे...👀💯 ही एक मुलाखत कित्येकांच्या life वर परिणामी ठरणार आहे...Thanks to वास्तव कट्टा❤🙏
@dnyaneshwarghuge9025Сағат бұрын
आता पर्यंत KZbin वर बघितलेला best video तुम्ही आमच्या साठी नेहमीच motivation म्हणुन राहणार सर. तुम्हाला चांगले आरोग्य व सुख लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
@rahulnarwade25813 сағат бұрын
तू एवढ्या मोठ्या प्रॉब्लेम मधून बाहेर पडण्याची हिम्मत ठेवली खरच तू खूप great आहेस ❤ आणि तुझ्या पुढे कुठलाही प्रॉब्लेम आता मोठा नसणार तुझ्या कडे खूप धाडस आहे. तू खूप पुढे जाशील......
@PritiMane-v8x5 сағат бұрын
इनु... Best wishesh for a warrior like you...
@jubershaikh24645 сағат бұрын
U really inspiring us😢.... Stay blessed always nd Hav a great journey ahead 🎉🎉
@ample7307Сағат бұрын
Nice ...video
@Vastav_katta_hindi4 сағат бұрын
इनुची गोष्ट - अजून मी जिवंत आहे हे पुस्तक नक्की वाचा
@sachinsagar830529 минут бұрын
Sir, mala yunus sirancha mob. No. Deta ka?
@kirannimbhore71194 сағат бұрын
Must watch
@pravinvitekar543432 минут бұрын
मित्रा याच्या पेक्षा मोठा दुःख असू शकत नाही यार😢
@S.Pathan-nr3lc2 сағат бұрын
Mashallah, Yunus bhai aap hamesha salamat raho bas Allah se yehe Dua karta hun 🤲🏻❤🌹 ameen summa ameen 💐