वरती शेंडा पिवळा पडला असेल तर दिनेश भाऊ काय घ्यावे
@amrutpattarn5 ай бұрын
Sulfer ghya ,30 gram
@patilshrikrishna37065 ай бұрын
@@amrutpattarn thanks Dada
@nandugaikwad-h8j5 ай бұрын
कपाशी वरती मावा झालेला आहे कुठले औषध फवारावे
@amrutpattarn5 ай бұрын
जास्त आहे का
@omkarchavan82745 ай бұрын
भाऊ मक्का पिवळी पडली आहे काय करावे
@amrutpattarn5 ай бұрын
Khat dya ekri 25 kilo uriya
@kalyanikokurde41415 ай бұрын
७/५/१ लागवड असून सतत एक महिना पाऊस आल्या मुळे कपाशी वर फवारणी करणे शक्य नाही झाले त्यामुळे कपाशी फारशी वाढ झाली नाही आणि मावा तुडतुडे मुळे झाड भारड आले कोणती औषद फवारणी करावी
@amrutpattarn5 ай бұрын
8788676672
@AjayDeshmukh-nz7fw5 ай бұрын
कोणत्याही प्रकारची किड नसताना फवारणी करावी काय
@amrutpattarn5 ай бұрын
Nahi खोड कीड आहे का ते बघा पण
@gokuladhe97945 ай бұрын
हे तुम्ही दोन्हीं औषध सांगितले ते दोन्ही सोबत फवारणी करायची आहे का सर
@amrutpattarn5 ай бұрын
Ho
@Maheshwagmare-bc2nl5 ай бұрын
थोडाफार काळा मावा पडत आहे
@amrutpattarn5 ай бұрын
Hi fawarni gha
@yogeshnarwade2645 ай бұрын
दिनेश भाऊ कॉन्टॅक्ट नंबर सांगा तुमचा
@amrutpattarn5 ай бұрын
8788676672
@pradeeppalaspagar11055 ай бұрын
भाऊ मि 4 ऐक्कर कपाशी लागवड केली 4बाय 6 +1 मोबाईल नंबर द्या