कापूस फुटवे आणि पाते वाढण्यासाठी कोणती फवारणी करावी । कापूस जोमदार वाढीसाठी कोणती फवारणी करावी

  Рет қаралды 3,266

कापूस उत्पादक शेतकरी

कापूस उत्पादक शेतकरी

Күн бұрын

कापूस जास्त फुटवे व पाते लागण्यासाठी ही फवारणी करावी, कापूस उत्पादन वाढवण्यासाठी फवारणी करावी कापूस फांद्यांची संख्या वाढवण्यासाठी फवारणी करावी कापूस हिरवेगार राहण्यासाठी फवारणी करावी कापूस क्वालिटी मध्ये राहण्यासाठी फवारणी करावी हे फवारणी करा आणि बघा कापूस कसे दिसते ते कापूस पीक व्यवस्थापन कापूस कीड व्यवस्थापन कापूस खत व्यवस्थापन कापूस पीक व्यवस्थापन मधील महत्त्वाच्या बाबी कापूस मावा नियंत्रण कापूस त्रीपस नियंत्रण कापूस पांढरी माशी नियंत्रण कापूस कापूस तुडतुडे नियंत्रण
कापूस उत्पादक शेतकरी या यूट्यूब चैनल च्या माध्यमातून आपण कापूस उत्पादक शेतकऱ्यांसोबत संवाद साधणार आहोत आणि कापूस उत्पादनातील महत्त्वाच्या बाबींवर चर्चा करणार आहोत कापूस उत्पादक शेतकरी हा यूट्यूब चैनल आपण फक्त कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी बनवलेला आहे जर तुम्ही कापूस उत्पादक शेतकरी असाल तर नक्की कापूस उत्पादक शेतकरी या यूट्यूब चैनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका
#kapusutpadak #cotton #agriculture #farming

Пікірлер: 2
@ashokbjpisindinpartipatil3391
@ashokbjpisindinpartipatil3391 25 күн бұрын
कृपया कंटाळवाणे व्हिडीओ करू नका ,,,,,
@kapusutpadak
@kapusutpadak 24 күн бұрын
🙏
When you discover a family secret
00:59
im_siowei
Рет қаралды 35 МЛН
कापूस लागवड सर्व प्रश्नांची उत्तरे
33:59
आपली शेती आपली प्रयोगशाळा
Рет қаралды 88 М.