कोपरगाव तालुक्यात 10 वर्षांपासून नैसर्गिक शेतीतील उसापासून बनवतोय ऑरगॅनिक गूळ organicfarming product
Пікірлер: 7
@SanjaySing-d3sАй бұрын
सेंद्रिय शेती ही काळाची गरज आहे चांगले काम आहे
@SanjaySing-d3sАй бұрын
सेंद्रिय शेती जबर शेती
@janardankshirsagar6049Ай бұрын
आपले हार्दिक अभिनंदन आबक कुंटुबाचे मि प्रत्यक्ष शेतावर भेट दिली आहे व गुळ उत्पादन युनिट सुरू करण्यापूर्वी त्यांची तळमळ प्रत्यक्ष अनुभवली आहे पुर्ण कुटुंब नैसर्गिक शेती संबंधात जिव ओतुन काम करत आहे कुठेही काॅम्रमाईज करत नाही 100 नैसर्गिक गुळ (सेंद्रिय नाही) कुटुंबातील सर्वांना सलाम