कोरीगड किल्ला | Korigad Fort | Best Trekk For Beginners⛰️🚩

  Рет қаралды 176

 Kokani Bana

Kokani Bana

Күн бұрын

नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा मनःपूर्वक स्वागत आहे आपल्या कोकणी बाणा या मराठमोळ्या युट्युब चॅनलवर.. आज आपण महाराष्ट्रातील अत्यंत महत्त्वपूर्ण किल्ला ज्याचं नाव आहे किल्ले कोरीगड.. या किल्ल्याची माहिती घेणार आहोत..
महाराष्ट्रातील बेस्ट बिगिनर्ससाठी उत्तम असा किल्ला..
| कोरीगड किल्ला |
कोरीगड हा महाराष्ट्रातील लोणावळ्याजवळील 923 मीटर उंचीवर असलेला एक डोंगरी किल्ला आहे. 1500 पूर्वी बांधलेला, तो 1657 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा भाग बनला. किल्ल्याभवती आजही मजबूत स्थितीत संरक्षित तटबंदी आहे, दोन लहान तलाव, मंदिरे आणि जुन्या तोफा आहेत. किल्याच्या पाय-यांवरुन वाहणार पाणी हे या किल्याच मुख्य आकर्षण.. बाकी संपूर्ण ट्रेक हा चढाई साठी सोप्पा असा आहे.. इथे जवळच अँबी व्हॅली टाऊनशिप सुद्धा आहे.
कोरीगड किल्ल्याला कसे जाल?
मुंबईहून पुण्याच्या दिशेने जाणा-या आणि पुण्याहून मुंबईच्या दिशेने येणा-या लोणावळा रेल्वे स्थानकावर थांबणा-या कोणत्याही मेल एक्स्प्रेसने लोणावळ्याला उतरून .. लोणावळा एसटी स्टँड मधून सकाळी 9 वाजताची एसटी पकडून तुम्ही कोरीगडच्या पायथ्याशी असलेल्या पेठ शहापूर या गावी येऊ शकता.. परतीच्या प्रवासाकरता दुपारी ३ ची एसटी आहे.
#travelvlog #travel #travelphotography #travelblogger #travelvlogger #travelgram #vlog #vlogger #youtubeshorts #travelblogger #traveling #travelling #wanderlust #traveltheworld #instatravel #youtuber #adventure #traveller #explore #photography #nature #traveler #photooftheday #traveladdict #trip #vacation #travelcouple #travelgoals #travelvideo #travelstories #korigad #maharashtratourism #trekking
#monsoontrip #monsoontrekking

Пікірлер: 7
@sahilbalekar8088
@sahilbalekar8088 Ай бұрын
👌👍👍
@BaliramPardhi-xx6uk
@BaliramPardhi-xx6uk Ай бұрын
Bhau mi karjat cha ahe .....mast video banvat aahat.... tumche sarv video bhgto....khup chhan ahet
@KokaniBana
@KokaniBana Ай бұрын
धन्यवाद भाऊ 🙏
@dipaknaik6338
@dipaknaik6338 Ай бұрын
भाऊ यावर्षी गणपतीला गावी जाणार आहे का नाही
@KokaniBana
@KokaniBana Ай бұрын
जाणार ना भाऊ विषय हाय का...♥️
@swapnilmhaske6631
@swapnilmhaske6631 Ай бұрын
लोणावळ्यावरून कोरीगड ला जाण्यासाठी एसटी महामंडळाच्या बसचा टाईम किती आहे.
@KokaniBana
@KokaniBana Ай бұрын
सकाळी 9 वाजता आहे
Beyond Sethan - Jobra | Winter Wonderland | Offbeat Manali
25:38
RyBoro Vlog
Рет қаралды 3,2 М.
Synyptas 4 | Жігіттер сынып қалды| 3 Bolim
19:27
Officer Rabbit is so bad. He made Luffy deaf. #funny #supersiblings #comedy
00:18
Funny superhero siblings
Рет қаралды 17 МЛН
How I Turned a Lolipop Into A New One 🤯🍭
00:19
Wian
Рет қаралды 9 МЛН
The selfish The Joker was taught a lesson by Officer Rabbit. #funny #supersiblings
00:12
Funny superhero siblings
Рет қаралды 10 МЛН
Synyptas 4 | Жігіттер сынып қалды| 3 Bolim
19:27