Рет қаралды 280
चीन मध्ये मोठ्या प्रमाणात थैमान घातलेल्या कोरोना व्हायरस बद्द्ल असलेल्या शंका कुशंकांचे निरसण व्हावे ह्या साठी मुंबई आकाशवाणी केंद्राच्या अस्मिता चॅनलवर दिनांक १४ फेब्रुवारी २०२० रोजी रात्री १० वाजता नवी मुंबई महानगर पालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. कैलास गायकवाड यांची प्रक्षेपीत झालेली मुलाखत .