👌🥰ओंकार कांबळे यांचे गायन ऐकून सर्व प्रेक्षकांच्या डोळ्यात आले पाणी🥰👌आळंदी🙏गुरुपौर्णिमा 2023🙏✨

  Рет қаралды 22,436

मराठी मनोरंजन

मराठी मनोरंजन

Күн бұрын

Пікірлер: 23
@sonubamne7370
@sonubamne7370 2 ай бұрын
चंदन गुरुजी नंतर कांबळे परिवारातला खरा हिरा ओंकार फक्त्त तुच आहेस तुझा हृदयस्पर्शी आवाज खुप छान तुला भावी वाटचालीसाठी खुप शुभेच्छा 👌🏻👌🏻🙏🏻👍🏻
@YEDAMAYPRASANOFFICIAL
@YEDAMAYPRASANOFFICIAL 2 ай бұрын
डोळ्यात पाणी आले ओम दादा 😢😢
@Sanjay__sonavane
@Sanjay__sonavane Жыл бұрын
खूप खूप छान
@sagarkhurangale-oh1dz
@sagarkhurangale-oh1dz Жыл бұрын
आता पर्यंत मी 100/110 वेळा हे गाण आयकून आजून आयकूच वाटतय खरच खुपच छान 🙏🙏
@bapurandhave3000
@bapurandhave3000 Жыл бұрын
तालाची खाण ईथ आहे
@rajendragosavi9476
@rajendragosavi9476 23 күн бұрын
नाही जमल
@vaibhavtambave8890
@vaibhavtambave8890 5 ай бұрын
चंदन गुरुजी साजन गुरुजी अजय गुरुजी सोनू गुरुजी तुम्हा सर्वांचे आधी आभार कारण एवढी चांगली चांगली गाणी आम्हाला देत असता तुम्ही आणि ओंकार तुझा आवाज तर गुरुजींच्या हुबेहूब आहे बेस्ट ऑफ लक भाई ❤ आणि हया गाण्याच्या लिखाण साठी साजन गुरुजी तुम्हाला परत एकदा हॅट्स ऑफ ❤❤❤❤
@bapurandhave3000
@bapurandhave3000 Жыл бұрын
मि या गुरुपौर्णिमेच्या प्रोग्राम ला हाजर होतो आणि मला हे लिखाण तिथच खुप आवडल होत वाट पाहत होतो हे युट्युब ला कधी कधी पडल आणि आज मिळाल खुप बर वाटला
@ASHISHGAWALI
@ASHISHGAWALI Жыл бұрын
Khup Chan Dada me darroj divsatun ek Don Vela tumche gane baghato mala tumcha awaj khup awadto Karan gan tumhi khup taktine gata .
@bapurandhave3000
@bapurandhave3000 Жыл бұрын
ताल आणि स्वर ह्या कांबळे घराण्याकडुन शिकाव राव खरच
@DipakHajare-c2e
@DipakHajare-c2e Жыл бұрын
No. Pathava gurujincha asl tr माझ्याकड पण 2 रचना आहेत नवीन.
@bapurandhave3000
@bapurandhave3000 Жыл бұрын
खरच आमच लेकरू जन्म ताच स्वरात रडतय हे मात्र नक्की
@annakharat4214
@annakharat4214 Жыл бұрын
गुरुबद्दल एकेरी भाषेत काव्य करू नका ही विनंती
@bapurandhave3000
@bapurandhave3000 Жыл бұрын
स्वराची खाणं ईथ आहे
@Bababhandalkar
@Bababhandalkar 10 ай бұрын
खुप सुंदर गायण केले
@akshaykhollamak9968
@akshaykhollamak9968 Жыл бұрын
माझं आवडत गाणं आहे, खुप छान👌👌👌
@prashantankushe8253
@prashantankushe8253 Жыл бұрын
खूप सुंदर गायलंय ओमकार दादा
@rohan.dede.official
@rohan.dede.official Жыл бұрын
❤✨👌
@archanaw2889
@archanaw2889 Жыл бұрын
Nice omdada
@murlijadhav
@murlijadhav Жыл бұрын
Khup chan🎉
@song_video9099
@song_video9099 Жыл бұрын
साजन दादा तुम्हची लेखनी खूप सुंदर आहे ओंकार ने खूप छान गाणं म्हणले 👌👌👌👌👌👌👌👌👌
Шок. Никокадо Авокадо похудел на 110 кг
00:44
Миллионер | 1 - серия
34:31
Million Show
Рет қаралды 2 МЛН