कारलं तधयाची पानाचा रस औषधी उपयोगछान माहितीदिली धन्यवाद
@rohiniskitchen93693 жыл бұрын
तुम्ही खूप छान रेसिपी बनवतात
@ajitkhadke70103 жыл бұрын
वहीनी तूमचा खलबंता छान आहे केवढयाला घेतला मला खूप आवडला
@nayanakale12743 жыл бұрын
कारल खूप भारी दिसत आहे
@msreeninamdar30622 жыл бұрын
Wow mast disticha bhaji
@madhurishinde22863 жыл бұрын
ताई खूप छान भाज्या करतात एकच नंबर 👍👌👌👌👌
@priyankakamble92893 жыл бұрын
Watan Chan barik zal khobr pn mast Barik zala Chan zaliy bhaji👌💞
@सुवर्णासाबळे3 жыл бұрын
खूप छान कारल्याची भाजी बघूनच तोंडाला पाणी सुटले 😊 🤤 😋 👌🏻👌🏻👍1 नंबर भाजी 👍
@newarepriti20233 жыл бұрын
खुपच सुंदर भाजी दाखविलित. खुप खुप धन्यवाद 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼👌👌👌🤤🤤🤤🤤🤤😋😋😋😋
@bhartichoudhary73063 жыл бұрын
बासरी संगीत खुप सुंदर आहे. 👌👌👌👌👌👌
@mm454543 жыл бұрын
👍👍💯
@vandanahiray92263 жыл бұрын
वातावरण एकदम मस्त आहे दादा
@omsaibikepoint96282 жыл бұрын
Khup chan simple recipe
@madhurishinde22863 жыл бұрын
कारले खूपच टेस्टी झाले आहे 👍👌👌👌👌😋😋😋
@nishajadhav66893 жыл бұрын
Dada vahini ek no sugran aahe Dada tuzyakade aurvedik aushad cha bhandar aahe khup chaan mahiti deto tu Dada mala chera var vaangache daag hali distat kahi gharguti upay asel tar plz saang
@mayabhakre85482 жыл бұрын
Khup chhan bhaji .👌👌👌👌👌👌👌👌👌🙏
@shamashinde49713 жыл бұрын
Khup chhan ....sunbai bhaji chhan zali. Bare ka....
@raginivaidya14113 жыл бұрын
Tumcha video ala ki khup chan vatye ..mala tar khup khup aavdtata tumche video
@snehalgunjal883 жыл бұрын
Khup mahiti chan sangtat dada
@sunitarambhajani60103 жыл бұрын
भाजी खुप छान बनवली. तोंडाला पाणी सुटले.
@archanasakpal4023 жыл бұрын
Karlyache bharit ek number 👌👍🤤🤤 baghun tondala Pani sutle mi try karen thanks
🙏👍🏻 ते पहिला बासरीचे सुर खूप आवडला त्यात थोड जनावराच्या हांबरण्याचा आवाज असता तर आणखी खूप आनंद निसर्गाच्या सानिध्यात दुमदुमून निघाल्या सारखं वाटत होत,पण अगदी छान वाटल तुमच्या चॅनल मध्ये हे बासरी धून अगदी नवीन आहे..
@pratibhatryambake51533 жыл бұрын
Very nice and sweet 😊👌🏼👌🏼😊😍
@arundhatikolhatkar86383 жыл бұрын
खूप च भारी झालीय भाजी, मी पण करते आठवड्यातून 2 वेळ डायबेटीस आहे म्हणून, पण इथे व्हिडिओ मध्ये खूप महत्वाची माहिती मिळाली की बिया वाटून/ठेचून भाजीत च घालायच्या। मी तर फेकून देते काढून 😢😢😢 आता तुमच्या ह्या पद्धतीने करून बघेन 😊👍👍👍👍 वैनी, खलबत्ता 1 no आहे 😄😄🙏
@sunitasonawane58533 жыл бұрын
भाजीचा मसाला कुटण्यासाठी वहीनीने वापरलेली "दगडी" ( दगडाचा खलबत्ता) खूप छान आहे. कुठे मिळेल याची माहिती द्या. अशी दगडी असेल तर मिक्सर ची गरज ही वाटणार नाही.
Dada bipi var kahi tari upay sanga plz🙏🙏🙏🙏 ram ram
@umaapte70453 жыл бұрын
बिया पण वाटून घेतल्या....आधीच कारलं कडू त्यात बिया पण वाटून घातल्यावर अजून कडू नाही होतं? तसेच कारलं जरी औषधी असलं तरी त्यानी पित्तपण वाढतं. म्हणून बिया घातल्यावर अपायकारक होणार नाही का अशी शंका वाटली.
@arundhatikolhatkar86383 жыл бұрын
मलाही शंका आली ही, पण अगदी कोवळ्या बिया घेऊन करून बघेन 😊