Рет қаралды 172,601
विनोदी कीर्तन ठेवणाऱ्यांची कान उघाडणी करणारे कीर्तन !
गाथामूर्ती ह.भ.प.श्री.रामभाऊ महाराज राऊत ( गंगापूर )
वै. गुरुवर्य सगुण साक्षात्कारी संत दशरथ त्र्यंबक ठाकुर ( मास्तर बाबा ) खायदे
कीर्तन सप्ताहाच्या शुटिंगसाठी संपर्क
श्री.ऋषिकेश आयनोर 9890155741.
श्री देवभक्तांचा प्राणप्रतिष्ठाण सोहळा तसेच जगतगुरु संत तुकाराम महाराज संगित गाथा पारायण व श्रीमद् भागवतकथा
सर्व धर्मानुरागी माविमनाविण्यात अत्यानंद होतो की, फाल्गुन शुद्ध बुधवार दि.. ते फाल्गुन १२ शनिवार दि. ०४/०३/२०२३ या कालावधीत देवतांची प्रभु श्रीरामदरबार
श्री विठ्ठल घुमाई, संत सावता महाराज संत संत मुक्ताईसंता, वै. मास्तरबाधाये. शंकरनाना याच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळा श्री.ह.भ.प.प.पु. महाराज श्री.ह.भ.प.प.पु. खांदेशरत्न गुरुवर्य तुकाराम महाराज जेऊरकर (अध्यक्ष मास्तर बाबा संस्थान यांच्या मार्गदर्शन खाली संपन्न होत आहे, तरी या अमृतमय सुवर्णसंधिया सर्व पंचक्रोशीतील भाविकांणी लाभ घ्यावा. हि नम्र विनंत
● मार्गदर्शक -
श्री.ह.भ.प. खांदेशरत्न गुरुवर्य तुकाराम महाराज जेऊरकर.
वै.ह.भ.प.गु. संत मास्तर बाबा सेवा मंडळ व समस्त ग्रामस्थ मंडळी खायदे क संपर्क: 9823230933 / 9823430933 / 9923980798/9922210489
ठिकाण:- श्रीक्षेत्र खायदे ता. मालेगाव (नाशिक)
Keywords
#Rambhau_Maharaj_Raut_NewKirtan
#marathinewkirtan2023
#VarkariSidhhant