No video

कीर्तन -ह.भ.प श्रीचैतन्यमहाराज देगलूरकर, देगलूर

  Рет қаралды 989,783

Maahera Pandhari

Maahera Pandhari

Күн бұрын

कीर्तन -ह.भ.प श्रीचैतन्यमहाराज देगलूरकर, देगलूर
सद्गुरू श्री गुंडामहाराज देगलूरकर द्विशताब्दी पुण्यमहोत्सव

Пікірлер: 439
@mangeshawchar9139
@mangeshawchar9139 2 жыл бұрын
किती पण वेळा ऐकलं तरी मन भरतच नाही अस मन प्रसन्न भजन कीर्तन असूच शकत नाही
@yogeshgore5020
@yogeshgore5020 Күн бұрын
💯👍🙏🙏
@sanketmarkad5771
@sanketmarkad5771 2 жыл бұрын
धुंडा महाराजांचे जे तेज होते, अलौकिक चैतन्याचा प्रभाव चैतन्य महाराज यांच्या मध्ये दिसुन येतो. प्रत्यक्ष किर्तनाला बसल्यावर समोर पांडुरंगाची मूर्ती तरळाते.
@Shubham_Makude
@Shubham_Makude 11 ай бұрын
वाह्ह काय गायन आहे खूप छान अमरीश महाराज व अरु महाराज किती वेळा जरी ऐकले तरी ऐकावेसे वाटते
@ganeshrathod8257
@ganeshrathod8257 3 жыл бұрын
कितींदा ऐकावे म्हणजे मन तृप्त होईल. देवा अनंत ऊपकार केलेस, की मला असे काही ऐकण्याची मती दिलीस. उत्तमोत्तम वादन, त्यापेक्षा सरस गायन त्याहीपेक्षा टाळकरी मंडळींचे, तालबध्दता. धन्य धन्य वाटावे असे किर्तन, व गायन.
@jivankarnjekar1515
@jivankarnjekar1515 2 жыл бұрын
राम कृष्णा हरी
@yashwantihare6826
@yashwantihare6826 Жыл бұрын
रामकृष्ण हरी महाराज.आज कार्तिकी एकादशी निमित्त गोड गायन ऐकायला मिळाले.
@Nikhilkote563
@Nikhilkote563 2 жыл бұрын
बोलण्यासाठी शब्द शिल्लक नाही आरू महाराज तुमच्यासाठी अप्रतिम गायन महाराज
@krushnabhujbal
@krushnabhujbal 11 ай бұрын
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
@dkp4343
@dkp4343 4 жыл бұрын
मी बुंदेलखंडचा राजपूत आहे। महाराष्ट्र आल्यावर अल्प प्रमाणे मराठी शिकली। आणि माझा सरबात मोठा प्रेम वारकरी सम्प्रदाय के कीर्तन वर आहे। कित्ती सौंदर्य पूर्ण प्रस्तुति होती। उत्तर भारतात मुस्लिम आक्रांत मुले आम्ही सगड़ी भक्ति भाव विसरले फक्त आमचा वैदिक धर्म आमचे खून बद्दल सुरक्षित केले आमचे पूर्वज। पण इकडे महाराष्ट्रात छत्रपति महाराज वैदिक धर्मोधार केले। देव हिन्दू धर्माची रक्षा करील आणि हा कीर्तन पद्धति येणारी हिन्दू पीढ़ीला धर्म प्रेमी करील अशा माझा पूर्ण विश्वास आहे।
@shrikulkarni15
@shrikulkarni15 4 жыл бұрын
Yes brother. We love you
@balajichallawar9951
@balajichallawar9951 4 жыл бұрын
ययटीगग
@maned2880
@maned2880 3 жыл бұрын
.vl
@deshmukh1273
@deshmukh1273 2 жыл бұрын
Aru महाराज येवढा सुंदर गायन करतात की त्यांच् गायन येकुण् मानसला समाधि लागेल खरच आरु महाराज खुप खुप गोड गायन करतात त्यांच्या येवढा गोड आणि सुंदर गायन आख्या महारास्ट्र मधे कोणीच् मनु शकत नाही अरु महाराज याना माझा कोटि कोटि प्रणाम
@sadashivakarshe7116
@sadashivakarshe7116 4 жыл бұрын
काय सांगू आता संतांचे उपकार। मज निरंतर जागविती।। काय ध्यावे त्यांसी व्हावे उतराई। ठेविता हा पायी जीव थोडा।।💐💐💐
@dnyaneshwarshirfulepatil9628
@dnyaneshwarshirfulepatil9628 4 жыл бұрын
अतिशय सुंदर नियोजन देगुलकर जनतेला व महाराजरावर प्रेम करण्याऱ्या महाराष्ट्र मधील शिष्य जनतेला धन्यवसद
@gokulyeole4487
@gokulyeole4487 2 жыл бұрын
अतिशय सुंदर चाल पंचपदी आहे देव सर्वकार्येषु सर्वदा आहे जय जय जय रामकृष्ण हरी माऊली 🙏🙏🌹🚩
@user-lg6hc3wf6e
@user-lg6hc3wf6e 3 жыл бұрын
आरु बाबा च गायन म्हणजे इहलोकात अमृताची पर्वणी होय ..एकदा आपले चरण स्पर्शाचा योग यावा....
@nileshkulkarni5127
@nileshkulkarni5127 3 жыл бұрын
खर आहे महाराज
@Adv.Anil_Jadhav.
@Adv.Anil_Jadhav. 2 жыл бұрын
P
@ganeshrathod8257
@ganeshrathod8257 6 ай бұрын
3ते ४वर्ष होत आहे, आजही हे गायण ऐकावस वाटत व ऐकतच राहतो, हभप आरु बाबा, अंबरीश महाराज खरच उत्तमोत्तम.
@maheshshinde7093
@maheshshinde7093 2 жыл бұрын
शब्दात व्यक्त करता येणार नाही असा किर्तन सोहळा... शब्द अपुरे पडले.. पंढरीनाथ महाराज अप्रतिम गायन ❤️❤️❤️❤️❤️❤️
@sopankhandekar9869
@sopankhandekar9869 4 жыл бұрын
स्वर सम्राट, सुमधुर गोड आवाजात गायन करणारे ह. भ.प.पंढरीनाथ महाराज आरु खूप छान पंचपती,चाल अतिशय सुंदर व बाकी गुनिजन मंडळी गायक,वादक,टाळकरी व ह. भ. प. गुरुवर्य चैतन्य महाराज अशा सर्व गूनिजन मंडळींना कोटी कोटी प्रणाम
@pramodgawande5512
@pramodgawande5512 2 жыл бұрын
F VF
@santoshrakhshe7272
@santoshrakhshe7272 3 жыл бұрын
देवाचीया द्वारी ऊभा क्षण भरी अनमोल धन म्हणजे नामस्मररण होय जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल
@vilasmeghe1086
@vilasmeghe1086 3 жыл бұрын
जय जय श्री राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल............
@omkartodkar9784
@omkartodkar9784 5 жыл бұрын
आरू महाराजांच्या आवाजात साक्षात देव आहे
@bhausahebkolte2201
@bhausahebkolte2201 4 жыл бұрын
एकदम गोड आवाज
@bhaktipanchal162
@bhaktipanchal162 3 жыл бұрын
Jay Hari Mauli ......🚩
@dnyaneshwarkotchire8752
@dnyaneshwarkotchire8752 4 жыл бұрын
खरच सद्गुरू श्रीगुंडामहाराजांच नाव व उपासना करणाऱ्या माणसाला कधीच कमी पडत नाही़ ।।श्रीसद्गगुरुगुंडामहाराज की जय।।
@sagarmaharajtipare88
@sagarmaharajtipare88 3 жыл бұрын
धुंडा महाराज
@gyanbashelke6565
@gyanbashelke6565 9 ай бұрын
अप्रतिम कीर्तन आवाज सुंदर महाराज 🙏🙏🙏
@user-rf5bk4nw4q
@user-rf5bk4nw4q 4 ай бұрын
जय हरी.💐🙏🙏
@sanjaythakare6999
@sanjaythakare6999 4 жыл бұрын
महाराज तुमच्यामुळे सर्व संप्रदायाला न्याय मिळतो.. जय हरी
@rushikeshbharswadkar6248
@rushikeshbharswadkar6248 4 жыл бұрын
Guru Maharaj 🙏
@navnathankushe4668
@navnathankushe4668 4 жыл бұрын
श्री गुरू देगलूरकर महाराज म्हणजे सर्व सामान्य अवस्थेपलिकडे गेलेले थोर विभूती ! महाराज अवघ्या महाराष्ट्राचे तेजस्वी वैभव !! त्यांच्या चरणावर कोटी कोटी नमन 🙏
@vijaypagote7196
@vijaypagote7196 4 жыл бұрын
P
@bhavikaharad9809
@bhavikaharad9809 4 жыл бұрын
navnिath ankushe क
@user-rf5bk4nw4q
@user-rf5bk4nw4q 4 ай бұрын
जय जयराम कृष्ण हरी।🚩🌹💐💐🙏🙏🙏🚩👋👋
@sandeshjadhav1657
@sandeshjadhav1657 3 жыл бұрын
कीर्तनातील लहान टाळकरी त्याच्या भक्तीला सलाम आणि कीर्तन पण खूप छान
@shripadkulkarni1306
@shripadkulkarni1306 4 жыл бұрын
महाराष्ट्राचे चैतन्य चैतन्य महाराज देग्लूरकर हा असा सोहळ स्वर्गात सुधा नसेल ज्या सुखाकारणे देव वेडावला वैकुंठ सोडुनी संत सदनी राहिला
@vishaldant4423
@vishaldant4423 4 жыл бұрын
वारकरी संप्रदाय म्हणजे महाराष्ट्राला लाभलेला एक अविस्मरणीय क्षण आहे माऊली माऊली
@gahininatbiradar5717
@gahininatbiradar5717 2 жыл бұрын
आतिष्य छान कीर्तन छान चाली गोड आवाजामदे मृदग खूप मोठा सोहळा🙏🙏
@atharvmanolkar4437
@atharvmanolkar4437 8 ай бұрын
आवाज खूप गोड आहे. पांडुरंग गायन करतोय असं वाटत आरु महाराज
@mymarathi1713
@mymarathi1713 4 жыл бұрын
अप्रतिम,अविस्मरणीय,अवर्णनीय सोहळा. साऊंड सिस्टिमवाले यांचे खूप आभार 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 जय हरी
@user-tx4dg1dp7y
@user-tx4dg1dp7y 4 жыл бұрын
ब्रह्म निष्ठ चैतन्य महाराजांची वाणी म्हणजे चैतन्यम् शाश्वतम् शांतम् हे तत्व सांगणारं अमृतमय चिंतन
@vithaldahiwaljaysrisai6512
@vithaldahiwaljaysrisai6512 4 жыл бұрын
साक्षात (ज्ञानोबा)माऊली चे अवतार प्रातः स्मरणीय श्रीसंत श्री श्री श्रीसंत चैतन्य (माऊली)महाराज यांच्या चरणी साष्टांग दंडवत
@sidramhundekar6361
@sidramhundekar6361 2 жыл бұрын
अप्रतिम गायन असे वाटते साक्षात परमेश्वर गात आहेत 🌹🙏
@subhashjambhale8736
@subhashjambhale8736 Жыл бұрын
Q
@subhashjambhale8736
@subhashjambhale8736 Жыл бұрын
Sudash. Jadale
@namratakaname4328
@namratakaname4328 4 жыл бұрын
Chaitanya maharaj is the best maharaj than other
@btm3678
@btm3678 5 жыл бұрын
भव्य दिव्य सोहळा , वारकरी संप्रदायाचे हे स्वरूप अलीकडे दिसते त्यास चैत्यन्य महाराज यांनी लावलेली गोडी बरोबरच शिस्त आणि नीट नेटकेपणाने सादरीकरण . मी ह भ प धुंडा महाराज यांचीही किर्तने व प्रवचन लाभ घेतला आहे . जय जय रामकृष्ण हरी.
@omkartodkar9784
@omkartodkar9784 5 жыл бұрын
या सोहळ्याच वर्णन करेल तेवढ कमिच आहे खुपच छान आवाज आणि चाली ,आम्हाला घरी बसुन येवढ बघायला मिळते हे आमच परम भाग्यच आहे .धन्यवाद महाराज 👌👌👍
@mayurlohar7937
@mayurlohar7937 3 жыл бұрын
खरच भाग्यवान आहे ते आरू बाबांची वाणी श्रवन करतात
@ganeshrathod8257
@ganeshrathod8257 4 жыл бұрын
जिथे शब्द संपुन, सर्वभावाने समाधी लागेल असा आनंद..
@anilpatil2690
@anilpatil2690 9 ай бұрын
खुपच अप्रतिम चाली व गायन ."अवर्णनीय".मन भारावून गेले.देव भावल्यांची अनुभूती आली.राम कृष्ण हरी 🌷🙏🏼
@user-cb1ft3ek4v
@user-cb1ft3ek4v 2 жыл бұрын
जय राम कृष्ण हरी जय श्रीसंत विश्वमाऊली ज्ञानोबाराया श्रीसंत शांती ब्रम्ह एकनाथ महाराज श्रीसंत जगद्गुरू तुकोबाराय कि जय श्री चैतन्यमहाराज चरणी साष्टागंदंडवत काय सांगु संताचे उपकार भव्यदिव्य सोहळा
@sandeepjadhav7075
@sandeepjadhav7075 3 жыл бұрын
अप्रतिम खूप काही शिकण्या सारख आहे, मन प्रसन्न झाले, रामकृष्ण हरि
@atharvmanolkar4437
@atharvmanolkar4437 8 ай бұрын
प्रत्यक्षात पांडूरंग बोलतोय ❤
@devidasbirajdar7331
@devidasbirajdar7331 2 жыл бұрын
The best Kieran. He is only the best unique Kieran kar .
@kiranbhilare6653
@kiranbhilare6653 3 жыл бұрын
🙏कलियुगी उद्धारी हरिच्या नामी 🙏
@vishaldant4423
@vishaldant4423 4 жыл бұрын
अप्रतिम कीर्तन महाराज जय महाराष्ट्र
@tusharshinde1069
@tusharshinde1069 2 жыл бұрын
महाराजांमध्ये खराेखरच चैतन्य आहे
@anilkalayankar9610
@anilkalayankar9610 5 жыл бұрын
कीर्तन भक्ती मुळे नवाविधा भक्तीची दूसरी पयारी असुन प्रथम क्रमांकाच हृदय सिंहासन भगवंताला अधिकाराने मिळता.
@rameshwarswami5090
@rameshwarswami5090 4 жыл бұрын
Shundarate dhana ubhe vithevari Rukhamaechya pathi soyriya Jelmo jalmi seva ghedo deva Hich mazi seva guruchi sheva gha.... Guru seva satha. t milo deva 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@aniketukirde4475
@aniketukirde4475 2 жыл бұрын
खूप छान आवाज आहे कितीही ऐकले तरी ऐकत राहावं वाटत खूप छान 🙏🏻
@satishpalvi4183
@satishpalvi4183 4 ай бұрын
अट्टाहास हवा...फक्त हरिकीर्तनाचा
@gokulsandhan4094
@gokulsandhan4094 5 жыл бұрын
हा सुख सोहळा स्वर्गी नाही👌👌🙏
@kapilfulmamdikar6579
@kapilfulmamdikar6579 2 жыл бұрын
ह्या सुंदर सोहळ्याचे वर्णन करावे तेवढे थोडेच आहे , खूप सुंदर आयोजन, गायक, वादक , टाळकरी सर्व माननीय वारकरी मंडळी, आणि सर्वांत मुख्य म्हणजे परम आदरणीय श्रीगुरु प पू चंद्रशेखर महाराज तसेच परम आदरणीय माझे श्रीगुरू चैतन्य महराज ह्यांचे अतिशय श्रवणीय, चिंतनीय कीर्तन म्हणजे स्वर्गीय सुखच जणू
@survantakhatal7450
@survantakhatal7450 5 жыл бұрын
अति सुदंर किँतँन सोळा जय हरी
@tusharjadhav5996
@tusharjadhav5996 5 жыл бұрын
खूपच सुंदर आणि सांप्रदायिक कीर्तन.... मंत्रमुग्ध चाळी आणि ब्रह्मणांदी टाळी.....💐
@dattatraydalve1895
@dattatraydalve1895 4 жыл бұрын
आतापर्यंतचे सगळ्यात मोठे कीर्तन
@rakesh10049
@rakesh10049 4 жыл бұрын
Sarkh Ekavas Vatat..Khup Khup Dhanyawad Deva..Sarvach Bhal hovo.🙏🙏🙏
@sanjaysomani828
@sanjaysomani828 3 жыл бұрын
जय श्री राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा
@narayankatore7395
@narayankatore7395 2 жыл бұрын
रामकृष्ण हरि नमन माझे या आनंदाला
@Jsp916
@Jsp916 3 жыл бұрын
अत्यंत अभ्यासपूर्ण कीर्तन
@jayvidnyan1667
@jayvidnyan1667 5 жыл бұрын
मस्तक हे पायावर या वारकरी संतांच्या
@SmartEducation5th
@SmartEducation5th 6 жыл бұрын
खूप छान पंचपदी व चाल अप्रतिम पखवाज वादन सुंदर निरूपण !!जय हरी !!
@dipakmukhamale3632
@dipakmukhamale3632 5 жыл бұрын
Shantaram Wakchaure
@gajanansuryavanshi5978
@gajanansuryavanshi5978 2 жыл бұрын
हा सूख सोहळा स्वर्गी नाही अप्रतिम गायन👌👌👌💐
@samalesamale
@samalesamale Ай бұрын
राम कृष्ण हरी राम कृष्ण हरि
@dnyaneshwarshirfulepatil9628
@dnyaneshwarshirfulepatil9628 6 ай бұрын
सदैव बहारदार सुमधुर आवाज , लखात ऐक
@umakantmane2418
@umakantmane2418 5 жыл бұрын
चैतन्य महाराज no.1
@shripadpande7342
@shripadpande7342 5 жыл бұрын
वा अमरिश महाराज वा पंढरीनाथ महाराज अप्रतिम गायन
@rangnathshinde88
@rangnathshinde88 2 жыл бұрын
वा छान आवाज धन्य महाराज पांडुरंग हरी वासुदेव हरी कोटी कोटी प्रणाम
@sudhirgangurde268
@sudhirgangurde268 5 жыл бұрын
एक विचार असल्याने इतक मोठ किर्तण झाल...जय हरी
@bhagwatwaghmare9151
@bhagwatwaghmare9151 4 жыл бұрын
खूप अध्यात्मिक सांगतात
@chandrakantmakone970
@chandrakantmakone970 3 жыл бұрын
तो सुख सोहळा काय वर्णु।। 🙏🙏🌹🌹🚩🚩
@kgvideoscreator869
@kgvideoscreator869 2 жыл бұрын
याजसाठी केला होता अट्‍टहास । शेवटचा दिस गोड व्हावा ॥१॥ आता निश्चितीनें पावलों विसांवा । खुंटलिया धांवा तृष्णेचिया ॥२॥ कवतुक वाटे जालिया वेचाचें । नांव मंगळाचे तेणें गुणें ॥३॥ तुका म्हणे मुक्ति परिणिली नोवरी । आतां दिवस चारी खेळीमेळी ॥४॥
@sunilpatilgade6295
@sunilpatilgade6295 4 жыл бұрын
सद्गुरू तं नमामि!! रामकृष्णहरि
@suvarnakelkar7239
@suvarnakelkar7239 2 жыл бұрын
माझ्या हातूनही सद्गुरु कृपेनें असाच अट्टहास व्हावा 🙏🚩 जय जय राम कृष्ण हरी🙏🚩
@diwakarchousalkar307
@diwakarchousalkar307 3 жыл бұрын
Apratim kirtan Maharaj.Shabda apure padtat.very nice.
@surajmehta423
@surajmehta423 3 жыл бұрын
O my god is great. Great great Maharaj
@chandrakantjoshi6261
@chandrakantjoshi6261 2 жыл бұрын
अप्रतिम कीर्तन
@sunandadate5759
@sunandadate5759 3 жыл бұрын
Jay Jay Jay Jay Jay Jay Jay Jay Ramkrushnahari🙏🙏🙏🙏🙏🙏
@kailaskute372
@kailaskute372 2 жыл бұрын
राम कृष्ण हरी माऊली .पंढरीनाथ महाराज अरु अप्रतिम गायलंय. पांडुरंग हरी.
@vilaskute7777
@vilaskute7777 Жыл бұрын
अप्रतिम kirtan aavdle mahraj Majhi aai meyecha sagar dila tin mjhya jivnala aakar 🌹🙏
@sudhakarpatil8344
@sudhakarpatil8344 4 жыл бұрын
खुप छान कि२र्तन ऐकूण समाधान झाले जगण्याचा खरा अर्थ समजला
@sachingaikar3192
@sachingaikar3192 2 жыл бұрын
अप्रतिम गायन आणि मस्त स्वर आहेत मनाची तृप्ती झाली
@vishnugitte1528
@vishnugitte1528 4 ай бұрын
खूपच सुंदर आवाज जय जय राम कृष्ण हरी माऊली
@gauravkendhale1566
@gauravkendhale1566 6 жыл бұрын
Ram Krushna hari. Atishay sundar kirtan.
@hariharpawar8676
@hariharpawar8676 2 жыл бұрын
Jay hari mauli
@sudhakarkhade7439
@sudhakarkhade7439 2 жыл бұрын
Khup chan kirtan
@dattatraydalve1895
@dattatraydalve1895 4 жыл бұрын
अप्रतिम कीर्तन
@santoshuttarwar9163
@santoshuttarwar9163 3 жыл бұрын
S.m.uttarwar. Shri sant chrne nmskar. Jay jay seyaRam Jay shre Ram.
@laxmankawar9890
@laxmankawar9890 2 жыл бұрын
!! राम हरी कृष्ण !!
@laxmanhardas7033
@laxmanhardas7033 5 жыл бұрын
गुरूवर्य श्री राम महाराज
@kaluramraskar2818
@kaluramraskar2818 6 жыл бұрын
खुपच खुपच छान काळुराम रासकर देहुगांव
@nanubunde5982
@nanubunde5982 5 жыл бұрын
My favorite pandharinath Maharaj aaru 👌👌👌👌🤗🤗🤗
@surekhalangdapure9921
@surekhalangdapure9921 5 жыл бұрын
जप हरी.....माऊली
@bhauaswale3754
@bhauaswale3754 5 жыл бұрын
Good
@VikramPatil-iw7qo
@VikramPatil-iw7qo 2 жыл бұрын
राम कृष्ण हरी🙏
@shivajigursali8811
@shivajigursali8811 6 жыл бұрын
अप्रतिम सोहळा जय जय राम कृष्ण हरी !!!
@vikasbarge2593
@vikasbarge2593 4 жыл бұрын
वा ..... महाराज मन प्रफुल्लित झाले राम कृष्ण हरी विठ्ठला केशवा पकवाज वादनाची स्तुती करावी तेवढी कमीच आहे.
@SANTOSH_MAHARAJ_LAHANE
@SANTOSH_MAHARAJ_LAHANE 6 жыл бұрын
🙏 🙏 🙏 तुकाम्हणे गाजे वैकुंठी सोहळा 🙏🙏🙏
@kishorlangade4219
@kishorlangade4219 4 жыл бұрын
||राम कृष्ण हरी||🙏🙏🙏
@sudampoul4364
@sudampoul4364 4 жыл бұрын
सुदाम पौळ
@shivanandmathpati3406
@shivanandmathpati3406 2 жыл бұрын
khup khup chaan gurudev 🙏🙏🙏🙏🙏🙏 Sadguru Chaitan maharj
@arvindshelke5576
@arvindshelke5576 2 жыл бұрын
मन तृप्त झाले
@satishgaikwade4172
@satishgaikwade4172 2 жыл бұрын
राम कॄष्ण हरी माऊली
@narendramahajan4033
@narendramahajan4033 6 жыл бұрын
"स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा ! मृत्यू लोकी व्हावा जन्म आम्हा" ते ह्या साठी
@laximannamdas2009
@laximannamdas2009 5 жыл бұрын
Vaa
@omshelke5087
@omshelke5087 3 жыл бұрын
खरच की साक्षात देव प्रगटेल
@narayangaikwad9575
@narayangaikwad9575 2 жыл бұрын
टपधृह
@narayangaikwad9575
@narayangaikwad9575 2 жыл бұрын
छठपनव
@narayangaikwad9575
@narayangaikwad9575 2 жыл бұрын
ओन पठटटहहबकोऐऐओऑच लधहशृधनठफभ
@mayurlohar7937
@mayurlohar7937 3 жыл бұрын
अप्रतिम
@hdkhddycjcjcj4282
@hdkhddycjcjcj4282 5 жыл бұрын
परमानंद 👏👏👏 विट्ठल विट्ठल ।
@gajanansarode7963
@gajanansarode7963 4 жыл бұрын
राम कृष्ण हरि विठ्ठल केशवा 🌹🌹 प्रत्यक्ष ब्रम्हरस आहे किर्तनामध्ये गुरूवर्यांना कोटी कोटी प्रणाम 🌹🌹👏👏राम कृष्ण हरि👏👏🌹🌹
@manchakjodh772
@manchakjodh772 4 жыл бұрын
नव्या पिढीतील या वारकरी संप्रदायातील दोन सुर्यांना म्हणजे चंद्रशेखर महाराज व चैतन्य महाराज देगलुरकर यांना कोटी कोटी नमन
@harishchandradhade3977
@harishchandradhade3977 4 жыл бұрын
RADHE RADHE ji
@jagannathpatil2430
@jagannathpatil2430 2 жыл бұрын
@@manchakjodh772 j ft
@dipakghule3592
@dipakghule3592 2 жыл бұрын
जय हो आरू बाबा
@pansambalrushikesh3748
@pansambalrushikesh3748 6 жыл бұрын
अप्रतिम किर्तन आहे सुंदर
WHO CAN RUN FASTER?
00:23
Zhong
Рет қаралды 42 МЛН
ROLLING DOWN
00:20
Natan por Aí
Рет қаралды 10 МЛН
Идеально повторил? Хотите вторую часть?
00:13
⚡️КАН АНДРЕЙ⚡️
Рет қаралды 18 МЛН
WHO CAN RUN FASTER?
00:23
Zhong
Рет қаралды 42 МЛН