स्व. श्री. संभाजीनाना बेलदरे (मा.सरपंच) सामाजिक ट्रस्ट कीर्तन महोत्सव २०२४ दिवस तिसरा संगीतमय जगद्गुरू तुकोबाराय कथा कीर्तनकार : ह. भ. प. विशाल महाराज खोले आयोजक : श्री. युवराज संभाजीराव बेलदरे
Пікірлер
@sarikajadhav153517 күн бұрын
कीर्तन महोत्सवाचे आयोजन खूप सुंदर . युवराज तात्या तुमच्या आणि तुमच्या कुटुंबावर श्री दत्त महाराज ची कृपा सदैव पाठीशी राहोत . ही प्रार्थना . श्री गुरुदेव दत्त
@ashokrenuse80999 күн бұрын
मा. युवराज तात्या बेलदरे पाटील आपण हा कीर्तन सोहळा खूप भव्यदिव्य स्वरूपात दरवर्षी आयोजित करता त्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार