Рет қаралды 7,876
रसिक कीर्तनश्रोत्यांसाठी' माईणकर गावराई OFFICIAL ' घेवून आलो आहोत कै.दत्तदासबुवा घाग ( नृसिंहवाडी ) यांचे कीर्तन' दुर्वास भोजन '
आमची आजी कै. स्नेहप्रभा माईणकर हिचे मोठे बंधू कै. माधव सरवटे ( गावराई ) यांच्या मुंबई येथील वास्तुशांतीनिमित्त घागबुवांचे कीर्तन आयोजित करण्यात आले होते ; त्याची CD काही दिवसांपूर्वी आम्हांला मिळाली होती. रसिक श्रोत्यांसाठी आम्ही हे कीर्तन ( भाग - १) आज आमच्या ' माईणकर गावराई OFFICIAL ' या युटुब चॅनेलवर अपलोड करत आहोत . सर्वांनी अवश्य ऐका 🎧🙏
धन्यवाद!