कार्यकर्त्याच्या गाडीत 5 कोटी रुपये सापडले, Shahaji Bapu Patil नेमकं काय म्हणाले ? |

  Рет қаралды 41,270

Sarkarnama

Sarkarnama

Күн бұрын

Пікірлер: 250
@rahulpandhare273
@rahulpandhare273 3 сағат бұрын
काय ती गाडी, काय त्या नोटा. समदं ओके हाय 😂
@vikramtarade.6509
@vikramtarade.6509 2 сағат бұрын
Epic reply
@arjunjadhav8586
@arjunjadhav8586 Сағат бұрын
😂😂
@parashatkar8953
@parashatkar8953 2 сағат бұрын
काय फरक पडत नाय 50 मधून 5 गेले 45 उरले अजून शोधा धा सापडतील
@mamabhacheenterprices6412
@mamabhacheenterprices6412 2 сағат бұрын
शाहजी बाबा त्या पैश्याची शपथ घेऊन सांग माझे पैसे असतील तर मी निवडून येणार नाही.
@mohanghadge2011
@mohanghadge2011 Сағат бұрын
😂😅😂😅त्यांची इट्टी आहेच या वेळी....😅😂😅😂
@pradipkumarpatil5438
@pradipkumarpatil5438 2 сағат бұрын
बायको ला अजुन लुगडं पण नाही घेतलं हो
@chidambarkale1310
@chidambarkale1310 2 сағат бұрын
आता कस वाटते गार गार वाटते . 50 खोके एकदम ओके
@VilasJadhav-yh4qz
@VilasJadhav-yh4qz 2 сағат бұрын
चेहऱ्यावरून सगळं समजतंय पैसा कोणाचा आहे
@vijaykumarpune7379
@vijaykumarpune7379 2 сағат бұрын
सर्वसामान्य माणसाला महिन्याला 40 किंवा 50 हजार कमावणे मुश्कील झाले आहे हे शिंदे सेना व bjp वाले यांनी प्रचंड काळा पैसा दडपला आहे
@chidambarkale1310
@chidambarkale1310 2 сағат бұрын
😢 काय नोटा काय बंडल कस एकदम ओके .
@jaijavanjaikisanjaihind2559
@jaijavanjaikisanjaihind2559 3 сағат бұрын
50 खोके मधून 5 खोके गेले. काय ती गाडी, काय त्या नोटा, काय ते बंडल, सगळं कसं ok मध्ये.
@Abdullaomar-fb1ze
@Abdullaomar-fb1ze 2 сағат бұрын
5 khoke sabha aani baiyet gele aahe 40 urle
@PalKrishna-l4q
@PalKrishna-l4q 49 минут бұрын
ह्यांच्या चेहऱ्यावरून कळतंय, नीट लक्ष देऊन बघा. लगेच कळेल.
@gangaramdhamal262
@gangaramdhamal262 2 сағат бұрын
आयला बदनामी साठी पाच कोटी,, हा काय जोक नाही,
@amitpawar7743
@amitpawar7743 2 сағат бұрын
कितीही चौकश्या लावा भाजपा निकाल पालटून टाकणार ह्या पण केस च
@junedpatwekar7513
@junedpatwekar7513 2 сағат бұрын
😂😂😂
@satyamsalunke9695
@satyamsalunke9695 29 минут бұрын
चेहरा सर्व काही सांगून जातो😂😂
@बाबाजीशिंदे-ह6ठ
@बाबाजीशिंदे-ह6ठ 2 сағат бұрын
खोके आता बाहेर पडायला लागली
@sanjutheboss993
@sanjutheboss993 58 минут бұрын
डोळ्यात दिसतय बापू सगळ😂😂😂 कमी झाले ५ 😂
@RajendraPhadtare-ds7le
@RajendraPhadtare-ds7le 2 сағат бұрын
बोलण्यावरून तर तो पैसा बापूचांच दिसतोय
@dilipchaudhari9347
@dilipchaudhari9347 Сағат бұрын
अभिनंदन विकास करण्यासाठी यांच्याजवळ पैसा नाही मंग आता पाच कोटी आले कुठून कार्यकर्ते माझेच आहेत मग पाच कोटी कोणाचे आहेत
@shantkolhapure5677
@shantkolhapure5677 Сағат бұрын
अशा नेत्यांनमुळे देश अत्यंत अडचणीत येणार आहे देशाचे भवितव्य धोक्यात आले आहे सावधान इंडिया सावधान
@maskalekapilkumar5300
@maskalekapilkumar5300 54 минут бұрын
बापु बोबडी वळायला लागली बरं का सांभाळून 😂
@appasahebphadtare2121
@appasahebphadtare2121 2 сағат бұрын
बोलण्यावरून समजते की
@ghonsalodsilva6918
@ghonsalodsilva6918 Сағат бұрын
जे अगोदरच बदनाम झालेत अजून काय बदनाम होणार?
@ankushzambare4305
@ankushzambare4305 Сағат бұрын
काय गाडी काय नोटा ओके 😂😂😂
@rupeshsathe7474
@rupeshsathe7474 2 сағат бұрын
चोर कधी म्हणतो का मी चोरी केली. 3rd डिग्री मध्ये पाटलाला घेतला कि पोपटावानी पट पट बोलेल. पण करता काय जब सैया थानेदार फिर डर काहे का???
@rupeshgharat5482
@rupeshgharat5482 Сағат бұрын
Kon ghenar sarkar ch chorachi aahe
@pavanchayal4917
@pavanchayal4917 Сағат бұрын
200 एकर गेले 50 खोके मधले 5 खोके गेले काय झाडी काय डोंगर काय हॉटेल ची शपथ 🤣🤣
@dhanvntshinde4595
@dhanvntshinde4595 2 сағат бұрын
खोटं बोलतो खोके बाहेर पडले आहे 😭🙏🚩🚩🚩🚩🚩
@patilsubhash8006
@patilsubhash8006 2 сағат бұрын
बापरे 5कोटीगेले बायको ला लूगड घेतलं हसत
@naseeruddinshaikh8807
@naseeruddinshaikh8807 2 сағат бұрын
जय महाराष्ट्र. गेले ५० मधुन ५ काय फरक पडतोय.जय महाराष्ट्र.
@nitin7298
@nitin7298 2 сағат бұрын
कोणी असेल तरी हेच सांगणार
@amulyam.15
@amulyam.15 31 минут бұрын
This is the best case to study the body language theory.
@SubhashGejge
@SubhashGejge Сағат бұрын
लगा एसटीने यायला पाहिजे हुता खुल्या डोक्याचनू आर काय करून बसला संगल कमिशन गेलं
@rajendraithape8399
@rajendraithape8399 Сағат бұрын
बापू तुमचा चेहरा बरेच काही सांगतो आहे की पाच कोटी कोणाचे आहेत.
@buaskergarud3938
@buaskergarud3938 2 сағат бұрын
हा पत्रकारच शहाजी बापू ने काय बोलावे हे सुचवतोय, ( बदनाम करण्याचा प्रयत्न आहे का)
@yogirajphate7130
@yogirajphate7130 Сағат бұрын
आगदी बरोबर आहे
@DevidasPawar-pp1pf
@DevidasPawar-pp1pf 36 минут бұрын
आणखीन ४५ कोटी कुठे आहेत
@vinoddhondge2823
@vinoddhondge2823 36 минут бұрын
काय पैसा. काय नोटा... काय गाडी...😂😂😂😂
@DipakShinde13
@DipakShinde13 Сағат бұрын
अरे ह्याला तर बायकोला साडी घ्यायला पण पैसे नव्हते😂
@pradipnimkarde
@pradipnimkarde 2 сағат бұрын
महाराष्ट्रातील गरीब जनतेचा पैसा लुटणे लावला
@shaileshnetragaonkarmahara8638
@shaileshnetragaonkarmahara8638 2 сағат бұрын
खोट बोल पण रेटुन बोल 😂
@amolchavan3787
@amolchavan3787 2 сағат бұрын
50 खोके एकदम ओके 😂😂😂
@ValmikGhorpade-ru3gq
@ValmikGhorpade-ru3gq Сағат бұрын
काय ती गाडी काय ते पोलिस काय ते पाच कोटी समद ओके हाय कस काय पाटील बर हाय का ?
@ShivappaChabukswar
@ShivappaChabukswar 55 минут бұрын
बापू साहेब चेहरा बघा पत्रकार साहेब
@ravindrasaraf9613
@ravindrasaraf9613 2 сағат бұрын
😂😂😂 कोणाकडेही ओळख पत्र असते 😂😂😂
@PandharinathMate
@PandharinathMate 2 сағат бұрын
50खोक वाटप चालू आहे,
@tatyagavhane2452
@tatyagavhane2452 36 минут бұрын
आरे शहाजी बायकोला लुगडी घेण्यासाठी सुरतला‌
@santoshcharhate9553
@santoshcharhate9553 23 минут бұрын
कार्यकर्त्यांनो बोध घ्या असे नेते असतात जर एखाद्यी गोष्ट अंगलट की हे नेते हातपाय झटकून मोकळे होतात या असल्याच्या मागे फिरण्यापेक्षा आपल्या घरी बसा आणि आर्धी भाकर सुखाने खावा
@gopalumbareumbare923
@gopalumbareumbare923 Сағат бұрын
बापूंचेच पैसे आहेत ते 45 भेटले होते 5 राहिले होते 😉😄
@deepa1017
@deepa1017 59 минут бұрын
Ho आत्ता सांगा की आमचे नाही.
@prabhakarchavan6949
@prabhakarchavan6949 46 минут бұрын
बस झाली दुनियादारी हा सिनेमा पाडा
@nikhilnikumbh7210
@nikhilnikumbh7210 28 минут бұрын
Bayko La Lugde Gya Patil 😢😢😢😢
@vilas-shinde2121
@vilas-shinde2121 41 минут бұрын
अंडरवर्ल्ड कनेक्शन कोणाला पैसा पुरवठा करत आहे 😂
@virsarvgod358
@virsarvgod358 13 минут бұрын
साहेब मतदार संघात ताकत कामाची नसते विकास पाहिजे
@sachinmore112
@sachinmore112 Сағат бұрын
याचा चेहरा पडला आहे यावरून सर्व समजत
@vilasbhujabal1336
@vilasbhujabal1336 Сағат бұрын
खोके आजून कीती आहे बापू
@pradipnimkarde
@pradipnimkarde 2 сағат бұрын
तुम्ही आता पडल्याशिवाय राहणार नाही
@tanajigiranje6883
@tanajigiranje6883 2 сағат бұрын
काय गाडी काय त्या नोटा सबंध कसे एकदम ओके
@ranjitsinhpawar7752
@ranjitsinhpawar7752 2 сағат бұрын
बापू लगा चोरी कशाला केली मराठा जातीला काळीमा लावला
@MELODI.Team.6
@MELODI.Team.6 2 сағат бұрын
बीजेपी नं याचा गेम केला 😝😝😝😝😝😝😝😝😝 हळूहळू मिंध्ये गटातील ठराविक लोकांचा गेम होणार 😎😎😎😎😎 असे पैसे बीजेपी उमेदवाराचे कधीच सापडणार नाहीत 😎😎😎😎😎😎😎😎
@vitthalgadekar7442
@vitthalgadekar7442 2 сағат бұрын
५० कोटीचा पहिला हप्ता बाहेर आला और कुच बाकी हैं 😂😂
@anandawaghmode4857
@anandawaghmode4857 Сағат бұрын
बापू पूर्ण घाबरलेला आहे
@BajiraoPatil-h6w
@BajiraoPatil-h6w 11 минут бұрын
आरे पैसे तर याचेच आहेत आस वाटत
@SambhajiPatil-j7z
@SambhajiPatil-j7z Сағат бұрын
बापू घाबरले आहे, नक्कीच याचा पैसा असणार
@RajendraGaikwad-v1h
@RajendraGaikwad-v1h Сағат бұрын
याला पाडा रे असा कुठ आमदार असतो का जनतेनी विचार करावा अशी माणस नका रे निवडून देवू फरक कसा पडत नाही पडल्यावर बोल
@BalajiKapse-hb5by
@BalajiKapse-hb5by 57 минут бұрын
आरे तू पडणार आता बस्स 😂😂😂
@Milindji-ry4su
@Milindji-ry4su 22 минут бұрын
तिथे सर्वांना धमकी दिली तर ?😮
@uttampatil5167
@uttampatil5167 41 минут бұрын
So what
@tanajidumbre4362
@tanajidumbre4362 3 минут бұрын
परत एकदा 50 खोके एकदमच ओके. हा पैसा गद्दार सेनेचा आहे. जनता बरोबर जागा दाखवणार आहे.जयमहाराष्ट्र.
@sunilawasare9433
@sunilawasare9433 36 минут бұрын
, तो मी नव्हेच .
@kishorkahale5448
@kishorkahale5448 16 минут бұрын
🎉🎉🎉🎉
@yashraj4003
@yashraj4003 21 минут бұрын
आरं देवा 😂😂
@nitin7298
@nitin7298 2 сағат бұрын
जो पहेलेसे बदनाम है ऊस क्या बदनाम करना?
@narayannarwade769
@narayannarwade769 17 минут бұрын
बोलन्यावरुनच कळाले.आता
@durgeshkshatriya9320
@durgeshkshatriya9320 33 минут бұрын
मग बाकीचे पंचेचाळीस कोटी गेले कोठे
@Milindji-ry4su
@Milindji-ry4su 23 минут бұрын
हा बापू एक लाख किमतीच्या सोफा वर बसतो याचा अर्थ काय 😅
@sangramsihkanase5886
@sangramsihkanase5886 Сағат бұрын
बोलण्यात कळतंय बापू काय खर काय खोटं
@sharadatendulkar1538
@sharadatendulkar1538 Сағат бұрын
How they DARE to do such things 😮 The car driver has to know the source & destination, it was not a driverless car 😮
@rksattaking4930
@rksattaking4930 49 минут бұрын
बापु ती गाडी तुमच्या कार्यकर्ताची आहे .कार्यकर्ता म्हणतोय गाडी वीकली आहे.पण बापु जुन मघ्ये गाडी वीकली पण ज्याने घेतली त्याने अजुन नावावर का केली नाही?बापु सगळ शंका घेण्यासारख आहे..
@dattusonavane5748
@dattusonavane5748 31 минут бұрын
चेहरा सांगतो आहे पैसा तुमचा आहे बापु
@bhim7183
@bhim7183 Сағат бұрын
काय डोंगर काय खोके
@aahil313shaikh2
@aahil313shaikh2 Сағат бұрын
आज..5कोटी.. उद्या.. न्यूज येणार..1 कोटी ‌‌..परवा,,,5लाख...4,5 दीवसांनी,,, न्यूज येणार.. त्यात...पैसे... न्हवते...रद्दी...होती..थंडीत शेकोटी पेटवायला.😂😂
@akshaysadole9848
@akshaysadole9848 Сағат бұрын
तुमच्या चेहऱ्यावरून सगळे समजतय
@AnanatraoVyavahare
@AnanatraoVyavahare 2 сағат бұрын
काय गाडी काय मोटा समंद ओके😂😂
@thakuranil1712
@thakuranil1712 Сағат бұрын
मला काहीच माहिती नसणार तुम्ही एकदम स्वच्छ माणूस आहे
@dadabhaunarsale3477
@dadabhaunarsale3477 Сағат бұрын
पार तोंड टाकलंय बापू 😢😢
@dilippawar7805
@dilippawar7805 2 сағат бұрын
एक मराठा कुणबी मराठा एक मराठा ओबीसी मराठा एक मराठा मागास मराठा ❤❤ जय महाराष्ट्र ❤❤
@ashokmunot4220
@ashokmunot4220 21 минут бұрын
आपणाचा चेहरा सांगतो आपण जिंकणार च अस सांगत आहे
@himmatgupte8920
@himmatgupte8920 Сағат бұрын
काय फरक पडत ना 50 खोके 5 गेले 45 बाकी... एकदम ओके....?
@Harishsolankar9999
@Harishsolankar9999 Сағат бұрын
Gap laka
@vijaykasar5760
@vijaykasar5760 43 минут бұрын
मिंधे यांनी पाठवले असतील
@AjitSawant-e6x
@AjitSawant-e6x 50 минут бұрын
बापु पांच कोटी तुमचेच असणार हे तुमच्या चेहरा सांगुन येतो असे म्हणतात सगळे बापु कायमचेच झोपु
@annasahebkhatode6535
@annasahebkhatode6535 Сағат бұрын
अरे यांचा चेहराच सांगतो, पैसे कोणाचे आहे.
@Anushka.Gaikwad-m4g
@Anushka.Gaikwad-m4g 34 минут бұрын
काय नोटा काय पैसे सगल ओके मधी हाय
@manishawakode8711
@manishawakode8711 Сағат бұрын
आज अन्न ,वस्त्र,निवारा,आरोग्य महागाई ,बेरोजगारी , शिक्षण, यांनी त्रस्त आहे . सोडून ही नौटंकी.🍉🍉🍉🍉🍉👋
@chandrakantgorad2717
@chandrakantgorad2717 2 сағат бұрын
काय खोटे बोलतोय,
@dipakghule3592
@dipakghule3592 Сағат бұрын
राजकारणात कोणताच नेता धुतल्या तांदळाचा नाही सगळे एकाच माळीचे मनी आहे
@sarikashinde8141
@sarikashinde8141 58 минут бұрын
कधी वकिली केली आहे का
@yogirajphate7130
@yogirajphate7130 Сағат бұрын
फक्त गाडी धरली पैसे पोलिस अधिकाऱ्यांनी घरी येऊन दिले आहेत..
@DattatrayChikne
@DattatrayChikne 25 минут бұрын
Saaf Disty Kay नोटांच्या झाडी , काय नोटांचा Dongar
@sopan880
@sopan880 Сағат бұрын
कार्य कर्त्या कडे करोडो तर सरकार नी किती कमावले असतील अंदाज येतो?
@YogeshWagh-s5z
@YogeshWagh-s5z 2 сағат бұрын
Radu nako
@balukolate5896
@balukolate5896 19 минут бұрын
डोंगार झाडी ओके आहे ना ? बास
@avinashkambli4188
@avinashkambli4188 Сағат бұрын
ह्या लोकां वर कोण विश्वास ठेवणार
@NilgiriBaba-gj9pc
@NilgiriBaba-gj9pc Сағат бұрын
मीठा षड्यंत्र 2:04 खजूर महाराष्ट्र को क्या लूटने का
SISTER EXPOSED MY MAGIC @Whoispelagheya
00:45
MasomkaMagic
Рет қаралды 13 МЛН
Бенчик, пора купаться! 🛁 #бенчик #арти #симбочка
00:34
Симбочка Пимпочка
Рет қаралды 3,5 МЛН
Сюрприз для Златы на день рождения
00:10
Victoria Portfolio
Рет қаралды 2,4 МЛН
SISTER EXPOSED MY MAGIC @Whoispelagheya
00:45
MasomkaMagic
Рет қаралды 13 МЛН