पांडू दादा तुमच्या मध्ये एवढी कला कुठून आली आवाज सगळ्यांचा एक नंबर काढता हसताय ना हसायलाच पाहिजे या कार्यक्रमात पांडू दादा तुम्ही जा खूप कॉमेडी करता तुम्ही
@SuperSongs02Ай бұрын
आप्पांचे गाणे ऐकच नंबर खूप वेळा पाहिला व्हिडिओ. किसनची एक्टिंग खूपच भारी .पांडु दादा खूप खूप छान एक्टिंग 🎉🎉🎉
@ramajavle8703Ай бұрын
आप्पाचे गाणे म्हणजे ऐकत राहावं असे असतात मस्त आवाज आहे दादा आप्पाचा पण मिक्स गाणं लय भारी 😍👌🏻आणि तूम्ही केलेली कॉमेडी बोले तो झक्कास हैं ना रे बाबा 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@Use-c1Ай бұрын
Khup mast karekarm
@Rocky-d3y19 күн бұрын
आप्पा nice आवाज sellut तुम्हाला काही दिवसात स्टार होणार...
@roshnigaikwad4289Ай бұрын
खूप छान नविन वर्षात नविन संकल्प असेच छान विडिओ बनवत जा वेगळीच संकल्पना आहे
@kamalpatil2171Ай бұрын
दादा असा बाहेर कार्यक्रम करत जा खूप भारी वाटला किती लोक जमल्यात बघायला
@chandajagtap6954Ай бұрын
आप्पांचे गाणे एकच नंबर होते निळू फुले ॲक्टींग लय म्हणजे लयभारी पांडूदादा सर्वाच्या ॲक्टींग खूप भारी कार्यक्रम सुपर डुपर ,एकच नंबर 😊
@TanmayMorale-vz5rwАй бұрын
आप्पाची कमाल आहे गाणं म्हणायला एकच नंबर खूप छान झाला आहे कार्यक्रम पण दादा तुझी अक्कल पण एवढी भारी होती खरच एकच नंबर आप्पाला कोटी कोटी शुभेच्छा
@chandanawaghmore5019Ай бұрын
पांडुरंग दादा खूप छान कार्यक्रम झाला तुमचा आमच्या बोरी गावामध्ये सगळ्यांना कार्यक्रम खूप आवडला तुमचे पूर्ण टीम खूप छान आहे कलेला दाद दिली😊
@AdityagadeGade7 күн бұрын
एक नंबर कडक काॅमेडी आहे 👌👌🔥🔥
@RadhaGholpeАй бұрын
खुप छान कार्यक्रम झाला आहे एकच नंबर 😂
@ranilonkar5289Ай бұрын
सर खूप छान काय्रक्रम झाला मिहोते तिथे
@aanadbhalerao187329 күн бұрын
लयी भारी कार्यक्रम भावी वाटचालीसाठी शुभेच्छा
@aartijagtap135Ай бұрын
खूप खूप छान झालाय कार्यक्रम आम्हाला खूप आवडला❤❤❤❤❤😂
@PriyagurmeАй бұрын
पांडुरंग दादा तुमच्या मध्ये किती कला आहेत एकदा तरी पिक्चर मध्ये काम करा आणि तुमच्या तिघाची एक्टिंग बघून ना खूपच छान वाटलं आम्ही तर खूप हसलो लक्ष्मीकांत बेर्डे ची पिक्चर बघून जसा हसत होतो ना तसं हमी हसलो थँक्यू पूर्ण टीमला थँक्यू❤❤