सरकारला कळल पाहिजे लाडकी बहिणीचे पैयसे नाही आपल्या बहिणीचा जीव महत्वाचा आहे, बहीणच नसेल तर म लाडकी बहिणीचे पैयसे काय कामाचे म्हणून सरकारने अस्या ठिकाणी लक्ष दिल पाहिजे की आपली बहीनीला त्रास होणार नाही 🙏🙏
@vijayGhatal-h9k21 күн бұрын
बरोबर बोलली ताई
@pramodnagvashi596823 күн бұрын
Ho karvai karun Doctorancha maj kadhla payje ?jene karun Garib lokanvar lax dethil ?
@PundlikPatil-fd1vl20 күн бұрын
लोकप्रतिनिधी काय करतात ते अजिबात लक्ष देत नाही
@ajay-cy3ny22 күн бұрын
खरोखरच दुर लक्ष देत नाही.
@jiteshprajapati306920 күн бұрын
जेव्हापासून दवाखाना तयार झाला तेव्हा पासूनच डॉक्टरांची भर्ती झाली नाही तसेच एकही उपकरणं नाही. येथे शिकाऊ डॉक्टर पेशंट वर ट्रायल करण्यासाठी येतात. एकही अनुभवी डॉक्टर नाही.