त्या दिवशी भारति ताई ने सांगितलेला टाचाच्या भेगांचा मेणबत्तीचा उपाय मी केला मला तीन दिवसात चांगला फरक पडला
@latakatore91145 сағат бұрын
@@SaritaBagul-zr8it नेमक काय केलं ताई मेणबत्ती किसुन की वितळुन
@VishwasSangle22 сағат бұрын
ताई तुम्ही केसावर खूप छान उपाय सांगितला श्री स्वामी समर्थ मी नक्की ट्राय करून पाहता येते
@Marathitadaka71223 сағат бұрын
Hi ताई सफेद केसांवर kay करावे कोणती मेहंदी लावावी आणि ती कशी भिजवावी यावर एक व्हिडीओ बनवा
@KomalChopade-nj5ew4 сағат бұрын
कायम घरी बनवलेला कोरफड जेल लावा मधून मधून कढी पत्ता चा रस लावावा ..3 महिने रेगुलर करा
@NandiniKibile18 сағат бұрын
ताईनं हे तेल मी पण बनवते पण कोरफड मध्ये मेथीदाणे भिजवून तीन दिवसांनी मोड आलेले मेथी दाणे घालते आणि आवळा पावडर खूप छान फरक पडतोय याच्यावरती केस पांढरे झालेले काळे होतात आणि गळती थांबते 🥰🥰
@pratibhasamant918721 сағат бұрын
केस गळतीवर छान उपाय सांगितला.नक्की करून बघेन.👌👌♥️ व्हिडिओ खूप छान 👌 धन्यवाद भारती स्वाती 🙏🌹🌹
@krutikachordhekar5886Күн бұрын
ताई कंबर दुखी वर उपाय सांगा प्लीज प्लीज प्लीज
@sunitagite3336Күн бұрын
एकदम बरोबर आहे थेंबे थेंबे तळे साचे आणि अडचणीच्या वेळी खरच हा पैसा कामा येतो
@ashwinibawadekar407523 сағат бұрын
Thank you tai mi sangitlela upay tumhi sarvana sangitala.he tel continue laval tar khup chan farak padto.lagech padat nahi pan nakki padto 100% aamchya ghari aamhi sarvjan lavto.maz gav Kolhapur aahe
@supriyawaikar87523 сағат бұрын
केस गळती वर खुप छान उपाय आहे नक्की ट्राय करेल 😊 गल्ल्यामध्ये पैसे टाकायची सवय मला पण आहे एकदा काहीच पैसे नसताना त्या पैश्यातुन घर भाड दिल होत टाकताना खुप छोटी रक्कम असते पण जेव्हा काही दिवसांनी फोडू तेव्हा खुप मोठी होते 😊
@SavitaChikhale19 сағат бұрын
मी पण हे तेल तयार केले कढीपत्ता टाकून मेथी दाणे कडुलिंबाची पाने जास्वंदीचे पाने फुले टाकून तेल उकळून घेतले खरंच फरक पडत आहे ते तेलाने
@@harshalitayade2558 काय उपाय नाही मि सगळे करुन बगितलै
@pratibhapatil8488Күн бұрын
Bharti swati परवाचा व्हिडिओ बघून माझे प्रवासातून उरलेले 3000/-मी गल्ला आणला आणि सर्व पैसे टाकून दिले. असे समजले की सर्व पैसे खर्च झालेत. धन्यवाद. उत्साह वाढवल्याबदल
@dilipabhale445921 сағат бұрын
ताई तुम्ही कढीपत्त्याचे तेल पहिलं सांगितलं होतं त्या तेलाने सुद्धा मला बराच फरक पडला होता आता परत हे तेल मी करेन गोड ब्लेस यु तुम्हाला❤❤❤❤❤❤❤
@KomalChopade-nj5ew4 сағат бұрын
सर्व वस्तू केसांसाठी खूप फायदेशीर आहेत ... बीट मुळे केसांना चमक शाईन येते
स्वाती भारती😊😊🥰🥰🌹🌹 खुपच छान 👌 अगं थंडी मुळे खुपच केस गळतात. माझे व माझ्या मुलीचे पण खुप केस गळतात. तुम्ही केलेले हे घरगुती तेल मी नक्की करणार. 😊 माझ्या मुलीला कोंडा देखिल झाला आहे त्यासाठी मी खोबरेल तेलामध्ये कापूर मिक्स केला व लावला त्यामेळे केसातील कोंडा कमी झाला. 😊
@archanajadhav630023 сағат бұрын
Tume 1varshatun bhed tenst krun gya bodit ky Kami aasel ki galtat maze pn tasch hot 😊
@tanviscraft53123 сағат бұрын
हे तेल मी पण वापरते खुप फायदेशीर आहे
@pritisdhalescreation775Күн бұрын
खुप छान तेल बनवल नक्कीच याचा फरक पडेल ❤❤❤
@MaheshWagh-bn1ju19 сағат бұрын
Thank you Tai khup chhan upay sangitala😊
@VishalShinde-u2gКүн бұрын
माझ नाव सपना,माझ्या ओठांचा कडेला खूप डार्क सर्कल झालं आहे please उपाय सांगा.
@nishapatil768923 сағат бұрын
तुम्ही किचन मधली चिमणी कशी स्वच्छ करता? ते दाखवाल का?
@sunitavishnu44920 сағат бұрын
या तेलात वडाच्या पारंब्या मूठभर टाकाव्या तेल उकळताना मी पण दोन तीन वर्षापासून वापरते आहे छान आहे हा उपाय
@GauriruturajlifestylevlogsКүн бұрын
शुभ दुपार ताई फर्स्ट कमेंट आणि फर्स्ट लाइक 🎉🎉
@AkshaySonawane-s7m23 сағат бұрын
पिंपल वरती उपाय सांगा ताई प्लीज ❤
@SonaliGawand-v7cКүн бұрын
हो फरक पडतोय 💯 टक्के आम्ही पण वापरतो
@manishadeshpande847823 сағат бұрын
खूप छान उपाय सांगितला तुम्ही , नक्की करून बघू 👍🏻
@RahulJoshi-yn9yu14 сағат бұрын
Kup.chan video jay sai ram
@Sangeeta0505Күн бұрын
Khup chan inspiration milte tumche video pahun all the best ♥️ 👍 mast
@deepaliamberkar115723 сағат бұрын
Khupch khupch Chan 👌👌👌
@savitashingare690420 сағат бұрын
Khup chen upay❤ahe❤taii
@sujatakalange163723 сағат бұрын
भारती स्वाती मी माझ्या मुलांना त्यांच्या birthday दिवशी गल्ला आणून देते पुढच्या Birthday la फोडायचा अशी सवय लावली आहे आता मुले मोठी झाली
@SonaliAwad-kn8ggКүн бұрын
ताई मी पन आस तेल करते खूप छान रिझल्ट आहे
@anjanachougule141921 сағат бұрын
Khup Chan upay ahe
@RohanGite-g2i23 сағат бұрын
बर होईल है तेल वापरून जर केस गळणे कमी झाले तर धन्यवाद 🙏🙏 है उपाय सांगितला
@Snehatajane1300622 сағат бұрын
हे तेल खरोखर छान आहे मी बनवले आहेत अजून कोरफड व चियासीड टाका
@HemaPachunde23 сағат бұрын
Kharach he oil khup effective ahe mi 1 month pasun use karat ahe
@sable291315 сағат бұрын
ताई मी पण एक गल्ला आणला आणि पैसे टाकायला सुरुवात केली आहे आणि एक वषॅ साठी पण केला आहे किती पण अडचण आली तरी नाही काढायचे पैसे अस❤
@JagrutiMogal0823 сағат бұрын
Rose merry plant kuthe milel reply plz
@AshviniJ-y2o22 сағат бұрын
Me khup adhipasun tray karte khup farak padto ani kes pn soft hotat
@vidharbhaspecialКүн бұрын
नमस्कार ताई तुमचे व्हिडिओ बघायला मला खूप आवडतात🎉
@Geeta-h2b20 сағат бұрын
खूप छान विडीओ ♥️♥️♥️
@MohiniSul23 сағат бұрын
Tai alovera, ani neem patte pn taka, ani castor oil tyane hair broad hotat
@vandanaunkule689023 сағат бұрын
कोरोना नंतर माझे पण खूप केस गेले होते तेव्हा मी असच तेल तयार करून केसांना लावले होते मला खूप फायदा झाला पण मी कढीपत्ता बारीक चिरून आणि मेथी दाणे कुटून टाकले होते
@EshaNarale22 сағат бұрын
बरेच दिवस तेल राहत हे 😊 मेथी कलोजी कडीपत्ता कांदा जवस जास्वंदी च फूल आणि त्याची pan टाकायचं आणि कवार चा गाबा टाकून तेल बनवायचं मस्त तेल राहत बरेच दिवस😊💯👍
@kishoribalasahebgaikwad469323 сағат бұрын
केस गळतीवर छान माहिती सांगितली आहे मी पण तयार करणार आहे रोज मिरीचे लिंक द्या ताई
@SulabhaZagadeКүн бұрын
मी जर तुम्हाला सांगितलं ना तर 500% फरक पडेल असा उपाय आहे माझ्याकडे ताई केसांबद्दल माता मला स्वतःचा अनुभव आलेला आहे तुमच्या आजूबाजूला ते झाड आहे
@patarekiran202023 сағат бұрын
Saga na tai
@Sakya_Bahini_Sakya_Jawa23 сағат бұрын
Sanga tai Kay aahe
@PoojaAurange-x5z23 сағат бұрын
Sanga na mg tai tumhi 😊
@DipaliHarnol23 сағат бұрын
सागा ना मग
@SUNWOODIND23 сағат бұрын
vadachya parmbyache tel kiva avala tel asel
@anitamungekar589922 сағат бұрын
केस गळती वर उपाय खूपच छान
@Tushar-l6g14 сағат бұрын
Tai vanga sathi saga n aani theding tai dath kashi jonar tai
@SwatiLokhande-y3o15 сағат бұрын
खूप छान आहे ❤❤❤❤ आजच्या व्हिडिओ
@sunitakoli1204-pj2lb16 сағат бұрын
ताई गुडघे दुखीवर आणखीन एकदा उपाय सांगा
@MadhaviPol-dc3rj23 сағат бұрын
Khup chn mahiti dilit tai😊
@UshaDinde-g2u22 сағат бұрын
हो मी पण हे तेल वापरते याचा खूप चांगला परिणाम होतो.
@lordyashhgamerz70214 сағат бұрын
Tai open pores sathi home remedy sanga na plz .
@KomalChopade-nj5ew4 сағат бұрын
मी आहे ना ताई ..माखा चा पाला लाल जास्वंदी चे फुल थोडे बीट कळी पत्त्ता आवळा या सर्व वस्तूंची पावडर करून ठेवावी ताई ..आणि प्रत्येकी एक एक चमचा मेहंदी भिजवताना टाकावे ..खूप फायदेशीर आहे ..थोडी मेथी पावडर पण टाकावे ...करून बघा मी दर महिन्याला लावते ...
@SunitaTawade-j4k22 сағат бұрын
ताई हे तेल मी नेहमी बनवते मला खूप फरक पडला आहे परंतु यामध्ये आवळ्याचे तुकडे पण करून टाका
@SonalMahajan-v3r22 сағат бұрын
Sadi ali didu मागच्या साडी vlogchi....खूप mastay ❤
@VidyaJadhav-m8h23 сағат бұрын
खूपच छान 👌😍
@aratipatil341417 сағат бұрын
Tyamde kadulimbacha pala add kela tr chalel ka tai
@allroundersujata23 сағат бұрын
Nice vlog 😊
@JyotiTakwale23 сағат бұрын
शुभ दुपार भारती स्वाती ❤
@JijaiKolhewad-kr5zg21 сағат бұрын
Chup chan ❤❤
@PrajaktaSanapprajakta22 сағат бұрын
White hair black krycha upay sanga tai
@cuteprincess716223 сағат бұрын
Tai mini ganthan mdhe tumhi pendant aivaji shimplya ghya tai shimplya ch ghalavyat long mdhe asudya pendant
@manishapatil411923 сағат бұрын
Tai ya tela madhe ratri korfedi la methi dana laun sodyacha Ani ya telat takle na te pn effect ahe maji mammi na tech tel banun dete mala
पैसे चोरून टाकू नका बाजर करून जे पैसे उरतील ते वाचून टाका किंवा मागून घ्या नाहीतर घरात भांडण होईल
@rgm738316 сағат бұрын
💯 % Barobar bolalat…,!👍👍
@rupalizende814822 сағат бұрын
Tai kadu jeere kase ghyayche te sang
@SwapnaliShinde-mz2xw21 сағат бұрын
ताई सेम असंच तेल करायचं आणि त्याच्यामध्ये एक चमचा कलोंजी घालायची केसाला मजबुती येते केस गळत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं शाईन येते हे नक्की सांगा तुम्ही तुमच्या व्हिडिओमध्ये कलोंजी घातलीच पाहिजे एक चमचा
@anjanachougule141921 сағат бұрын
Kitchen platform konta ahe colour thanks
@ShraddhaMane-j5m23 сағат бұрын
ताई कुंकुवा ने टिकलीने कपाळावर एलर्जी होतेय काही उपाय सांगा प्लीज
@aarti10620 сағат бұрын
Same oil mi lavte..Kadipatta oil lavave hairfall kami hoto
@yogitapawar-o2z15 сағат бұрын
ताई शिटपित्त वर उपाय माहित असेल तर सांगा
@SanjayJadhav-fy1kd16 сағат бұрын
Ho tai kharach kes kale karnyasathi upay Sangana tai please
@SonaliJadhav-b7l23 сағат бұрын
Tai thandi madhe sarsoch tel lavat ja kes kami galta
@manishasvoice22 сағат бұрын
😊 ताई मला मोराचं पेंडेन असलेलं मंगळसूत्र पाहिजे आहे का आता मी तुमचा व्हिडिओ पाहिले मंगळसूत्राचे
@mandaphalke98922 сағат бұрын
थोडा आवळा पावडर टाकायची आणि खर आहे या रेमिडीने खूप छान रिझल्ट येतो 🎉🎉🎉
@pranitlad347019 сағат бұрын
खुप च छान ताई
@monaliShinde-u8s22 сағат бұрын
Mi pn karun bagte😊
@satishdhage8853 сағат бұрын
भारतीताई स्वातीताई ज्वेलरीचा नवीन स्टॉक कधी आणणार आहे
@sudhabhamare333021 сағат бұрын
हे तेल मी कायम बनवून वापरते यात कोरफडीचा गर पण टाकावा.जास्त फायदा होतो.
@UshaDinde-g2u22 сағат бұрын
Nice video
@dattatrayjadhav215515 сағат бұрын
Tai tumhi agodr video kela hota. tyat kanda takla hota tumhii . Mi pn tasach try kel khup veglach vas yeto tyacha.
@savitagurav215723 сағат бұрын
ताई लोखंडाच्या कड्ययीतील तेल कडवल्यावर किती वेळ ठेवाच
@sulbhakadhane183423 сағат бұрын
Tai tondavar chote chote mos aalet tayvar ilaz sanga