22 मे 2009 मधे या मंदिरात जाऊन आलो होतो, त्या नंतर आज तुमच्या कृपेने पुन:श्च दर्शन झाले, खुप आनंद वाटला, श्रीदेव लक्ष्मीकेशव 'अवि-अनिल सह त्यांच्या कलामंचास' आशीर्वाद देवो, हिचं श्रींचरणी प्रार्थना...!!
@AVIANILKALAMANCH2 жыл бұрын
🙏 *कोकण मराठी शाहीर परिषद महाराष्ट्रचे अध्यक्ष, आणि आम्हा अविअनिल व आमच्या अखंड कलामंचाला गुरुंसमान असणारे मा. श्री.प्रभाकर ह.धनावडे साहेब, आपण आम्हाला या भवसागरात अमुल्य असं मार्गदर्शन करता आणि आपले आशीर्वाद आमच्या पाठीशी असतात हे आमच्यासाठी भाग्याचे आहेत. असेच आपले आशीर्वाद सदैव आमच्या पाठीशी असूद्यात हि विनंती.
@creativestudioproduction32722 жыл бұрын
Khup chan👍
@AVIANILKALAMANCH2 жыл бұрын
Thanks CSP
@samarthcreation47812 жыл бұрын
Kup sunder mauli
@AVIANILKALAMANCH2 жыл бұрын
धन्यवाद शाहीर
@gopalkarande76352 жыл бұрын
Chan मस्त aapan darshn ghadvun आणले 🥰😍
@AVIANILKALAMANCH2 жыл бұрын
धन्यवाद कवी गोपाळ सर
@rajeshshibe78562 жыл бұрын
छान...
@AVIANILKALAMANCH2 жыл бұрын
धन्यवाद साहेब 👍
@siddheshorpe97872 жыл бұрын
Konkan darshan ghadle Garate Saheb
@AVIANILKALAMANCH2 жыл бұрын
धन्यवाद सिद्धेश सर
@alkaphatak2002 Жыл бұрын
मुख्य देवता कोणती आहे , लक्ष्मी केशव ही विष्णुची मुर्ती आहे का