खूप छान जनजागृती गुरुजी , असल्या लोकांमुळे आपल्या धर्माचं नाव खराब होत आहे ... नवी पिढीचा असल्या नालायक लोकांमुळे देवावरून आणि धर्मावरून विश्वास उडत आहे...जय जगदंब 🙏🏻 जय श्री राम 🙏🏻
@PrakashMore-l5n22 күн бұрын
जय जगदंब गुरुजी खरोखर आहे धावजी पाटील यांनी काळुबाई असलं काहीही देव सदा भक्तीचा भुकेला असतो
@TravelEkSafar21 күн бұрын
जय जय जगदंब नमो आदेश, गुरुवर्य श्री मुकुंद आंधळे सरांना साष्टांग दंडवत
@DilipRahinj22 күн бұрын
आई जगदंबा अस कधीच, स्वपनात पण आदेश देणार नाही. बोगोस भामटे लोकांपासुन सावधान रहावे. ही नम्र विनंती. आपले फक्त श्री. आंधळे सर गुरुजी यांचेच मार्गदर्शन घ्यावे. कुठल्याहि प्रकारची फसवणुक होणार नाही. ओम जय जगदंब ओम नमो आदेश जय जगदंब
@sagaringle91722 күн бұрын
जय जगदंब..नमो आदेश..गुरू माऊली..गोर गरीबांचे दैवतं आहे आपण...
@prakashshinde862922 күн бұрын
जय जगदंब ॐ नमो आदेश शिव शरणात गुरूदेवा
@atulkate87621 күн бұрын
जय जगदंब भाऊ चरणस्पर्श
@Chandrakant-d6l2 күн бұрын
बरोबर आहे
@archanamekratwar753522 күн бұрын
जय जगदंब गुरुजी.आपले समाज प्रबोधनाचे कार्य खूप छान आहे.
@RanjanaSalave-d1r22 күн бұрын
जय जगदंब भाऊ 🙏🙏 चरणस्पर्श
@bhimraojadhav352522 күн бұрын
N bhuto n bhvisity guruji ati sunder excellent information good guidance samajala khup khup tumchey mul 💯 percent fyda hot ahe om namo aadesh guru ❤❤❤❤
@Karpemangesh325522 күн бұрын
जय जगदंब, नमो आदेश, चरण स्पर्श 🙏🏼🙏🏼🙏🏼
@dineshgurav198422 күн бұрын
जय जगदंब🙏 जय मल्हार गुरुजी🙏🙏 आपणास कोटी कोटी चरणस्पर्श. आशा लोकांविरुद्ध आवाज उठवलाच पाहिजे ज्या मुळे गैरसमज दूर झाला पाहिजे🙏
@urmilamahadik963622 күн бұрын
जय जगदंबा नामो आदेश किती आशा लोकांवर बहिष्कार टाकला पाहिजे 😮😮😮😮😮
@sunilgondhalle848511 күн бұрын
नमो आदेश गुरुजी तुमच्या विडिओ मुळे आमच्या ज्ञानात खूप भर पडली धन्यवाद गुरुजी आपण "ब्राम्हपाश, " म्हणजे काय तसेच अनेक प्रकारचे देवी देवतांचे "कवच "यांन बद्दल पण इखादा विडिओ बनवा अशी विनंती 🙏 नमो आदेश 🙏
@headyrebel22 күн бұрын
एक प्रश्न आहे आंधळे सर यांना की देव हे फक्त गरीब किंवा मध्यम वर्गातील लोकांमध्येच का येतात, जे खरबपती अरबपती आहेत त्यांच्या अंगात का येत नाही, आणि जर ते त्या योग्य नसतील तर त्यांची प्रगती का होते इतकी, देव त्यांच्या वर कोप का नाही करत, हा प्रश्न मला नेहमी पडतो की किती तरी नेते लोक अपराध करतात पण अश्या लोकांना काही नाही होत एस का होत
@jagdambadevisansthan22 күн бұрын
प्रश्न छान आहे यावर विडिओ बनवेल
@headyrebel21 күн бұрын
@ धन्यवाद गुरुजी!
@Swarmusicradio17 күн бұрын
मी खूप असे अरब पती बघितले जे अघोरी बाबा किंवा उतारे करतात समाजात दाखवतात की आम्ही नास्तिक आम्हाला देव etc kahi nahi pn.... खूप लोक असे आहेत. आणि भरपूर अरब पती असे आहे की जे देव मानत नाही , काही त्यांचे पूर्व जनमी चे पुण्या म्हणून प्रगती होत रहते, किंवा पुढील जनमी काही होयचे असेल. भरपूर असे ही असतात त्यांना संचार असतो खूप भक्ती असते पण ते ट्स समाजात दाखवत नाही.... एक उदाहरण..मागील भाद्रपद अमवसेला एक घडलेली घटना खूप श्रीमंत ते फिरत फिरत सहज reels video , timepass म्हणून लोक सांगत होते म्हणून आले ani गर्भगिरी बघायचा म्हणून आले . पण बडे बाबाची आरती चालू होती आणि त्या फॅमिली मधी लहान ४-५ वर्षा च्या मुली मधे पीशाच बाधा समोर आली ती पडली घुमू लागली etc...... सांगायचं एकच की देव किंवा कोणत्या ही शक्ती ला लहान मोठा गरीब श्रीमंत नसतो....... कोणता ही मान अपमान नसतो कोप नसतो..... श्रद्धा, भक्ती, आणि एकदा थोडसं मनापासून चिंतन केलं की समजेल ते nkkiiiii... खूप बोली वाटत... But थांबतो..... आंधळे सर सांगतीलच .... वाट पाहतो व्हिडिओ ची.....❤ जागो रे.... हिंदू वो......ओम नमो. आदेश .. गुरुदेव दत्त. आदिमाया ❤
@nageshsss81115 күн бұрын
जी मोठी पैसा वाली लोक असतात ती लोक अघोरी भगत बुवा पंडित यांना जागेवरूनच पाहिजे तेवढा पैसा पुरवतात आणि आपले काम करून देतात होम हवन सुद्धा देखील करतात
@RajeshriJadhav-f1u21 күн бұрын
Ekdam barobar boltay tummi Guruji Deva cha navakali ya lokani business mandla ahe tummi kup changle kam kartay
@ramdastonde880822 күн бұрын
जय जगदंब जय महालक्ष्मी नमो आदेश चरणस्पर्श गुरुजी खूप छान
@ranjanabharam232022 күн бұрын
जगदंब जगदंब नमस्कार गुरुजी आशीर्वाद असू द्यात आपला 🙏🙏💐
@SnehaZagade-sz6sc4 күн бұрын
Shree Swami Samarth 🙏🏼 kharch ashi loka ka yajagat vavratat tepan devana ghabarat nahi ka devanchi nave kharab kartat yana koni adikar dilay asa bagayla kharch viprit budhi to guru aahe ka swata bhut aahe
जय जगदंबे गूरूजी तूमच्या चर्नी माझा नमस्कार गूरूजी तूम्ही जी म्हायती दिली आहे ती खूप छान आहे जय गूरूदेव दत्त जय स्वामी समर्थ जय जगदंबे
@SuvarnaBidwe22 күн бұрын
चरण स्पर्श भाऊ जय जगदंब जय जगदंब ,,
@MeeraRathod-l9w22 күн бұрын
Jay jagdamba sir koti koti pranam
@Mero_Lalla0821 күн бұрын
Jay jagdamb guruji 🙏🏻🙏🏻🙏🏻
@SavitaGaikwad-go8bt22 күн бұрын
जय जगदंब भाऊ 💐💐🙏
@poojagaikwad261622 күн бұрын
Didi kuthun aahat
@harischandramali668522 күн бұрын
जय जगदंब जय मल्हार गुरुभाऊ
@ShreeEnterprises-m9x22 күн бұрын
Jay jagdamb guruji
@sahebraobarokar845722 күн бұрын
Agdi barobar sir
@shubhangisalekar415222 күн бұрын
जय जगदंब 👌🙏🙏🙏
@hanumantsathe819117 күн бұрын
जय जगदंब नमो आदेश
@amitnagothkar896822 күн бұрын
जय जगदंब गुरुजी
@reenahonkamble589122 күн бұрын
Jai jagadamba Guruji 🙏🏻🙏🏻
@pratikkadam119121 күн бұрын
🙏🙏जय जगदंब🙏🙏
@NishitaPaturkar21 күн бұрын
Jai jagdamb
@kalpanakhandait432422 күн бұрын
Jay jagdamba maa ❤
@akshayugade362622 күн бұрын
जय जगदंब 🙏
@SupriyaShinde-jt4uo22 күн бұрын
Jay jagdamb bhau 🌺🌺
@shobhajadhav263322 күн бұрын
जय जगदंबा
@vijaybhosale315022 күн бұрын
Jai Jagadamb Sir❤
@Iamtheboss111122 күн бұрын
Jay jagdamb
@DilipRahinj22 күн бұрын
ओम जय जगदंब ओम नमो आदेश जय जगदंब जय जगदंब जय जगदंब जय जगदंब जय जगदंब जय जगदंब जय जगदंब जय जगदंब ओम नमो आदेश
@abhishekanilchate399322 күн бұрын
जय jagdamba dada
@sonalchaskar339721 күн бұрын
ऐक नंबर गूरूजी
@SagarMandale-q7n14 күн бұрын
🙏🙏
@SadhanaKale-v6p21 күн бұрын
आई काळुबाई च्या नावान चांगबले🙏🙏
@KailashKarpe-wv1lj22 күн бұрын
<a href="#" class="seekto" data-time="191">3:11</a> Jay jagdamb
@balajishinde81822 күн бұрын
जय जगदंब 🙏नमो आदेश 🙏
@UmeshShinde-oj6ey22 күн бұрын
नमस्कार भाऊ जय जगदंब जय मार्तंड भैरव
@vidyarajput297222 күн бұрын
गुरूजी नमस्कार आशीर्वाद असू दयावा ⚛️⚛️👏🏻👏🏻
@balajipatil221322 күн бұрын
जय जगदंब भाऊ नमो आदेश
@ramgirme111322 күн бұрын
जय जगदंब 🚩🙏 गुरूजी
@Nitin.m.andhale22 күн бұрын
जय जगदंब गुरुदेव
@sunitachavan213922 күн бұрын
Kharch guruji asha lokana fhtake pan dile pahijet ani tondat shen sudha ghatal pahijet🙏🙏
@sameerayare919214 күн бұрын
😅😊
@Archana-iu2ik22 күн бұрын
जय जगदंब गुरुजी
@atulkapale896122 күн бұрын
जय जगदंब गुरूजी
@TrisharanKhandare-yw1jg3 күн бұрын
आता देव पहिले त्या गुरु जवळ येणार नंतर त्या महिले कडे ट्रान्सफर होणार ... ठीक आहे महिलेचा आणि आई देवीचा प्रेश्न आहे.... मग तो गुरु काय करतो मधी.... महिलेने स्वच्छ मनाने देवाकडे प्रार्थना करायची गोर गरिबांना मदत करायची, गरजून्ना मदत करायची, आणि देवाची श्रद्धा मनापासून निर्मळ मनानी करायची.. मदातील लोकांना धर्माचे ठेके देणे बंध करा.... नम्र विनंती....
@SambhajiJagtap-pr9de22 күн бұрын
जय जगदंब भाऊ
@Supriya-zk7dp22 күн бұрын
Jy jagdamb bhau
@VaijinathKale-t8l22 күн бұрын
जय जगदबं खंडोबाची सेवा कशी कराची
@sunildhole658418 күн бұрын
जय जगदंब नमो आदेश गुरूजी को आदेश अलख निरंजन
@haridaspande372922 күн бұрын
🙏🙏🙏🙏🙏
@AshokPawar-x3n21 күн бұрын
जय जगदंब...एक प्रश्न आहे आंधळे सरांना मी अशोक किसन पवार राहणार सातारा खंडाळा मला गुरू करून घेईचा आहे तुम्हास मला मोती बांधल्या आहेत पण गुरू मंत्र दिला नाही आमचे कुल दैवत कोणते आहेत ते सांगा आम्ही वडार समाजाचे आत्ता सध्या अंबाबाई , याल्लामा आणि खंडोबा यांची सेवा करत आहे पण मला कशातच यश नाही
@jagdambadevisansthan21 күн бұрын
ठीक आहे तुम्ही माझ्याकडे येऊन उपासना शिबिर अटेंड करा,उपासना पूर्ण झाली की,मी मोती बांधून माझ्या हस्ते गुरुमंत्र व कानमंत्र देईल 7385867468 ह्या मोबाईल नंबर वरती कॉल करून होनमाणे सरांकडून शिबिराची तारीख घ्यावी
@dipakpawar497521 күн бұрын
दादा आम्ही पण वडार समाजाचे आहोत maz आडनाव पवार आहे तालुका जुन्नर जिल्हा पुणे इथले आहोत आम्ही
@nidhinidhi10619 күн бұрын
Maharaj mla madat karal kay
@jaytuljabhawaniattamill97609 күн бұрын
आशा लोकांची नावे सांगितली पाहिजे
@Bhaktiyog96322 күн бұрын
गुरुजी मला तुम्हाला भेटायचे आहे... कारण मला खूप त्रास आहे...प्रश्ण खूप आहेत सुटत नाही त्याची उत्तरे शोधण्याचा प्रयत्नात आहे. आणि कुठे जावू काय करू काही कळत नाहीये. कोणी मदत करणारे नाही .
@VaishaliKalbhor199220 күн бұрын
namaskar guruji..mala maze kuldevi aani kuldahiwat mahit nhiye..maz nav kishor ganpat kalbhor.maz gaov netwad.taluka junnar..pls mala sahkay kra..
@Sarjerao-salke.19922 күн бұрын
गुरुजी माझी एक अपेक्षा अजून आहे ज्ञानमाळ झाल्यानंतर संचार आलेला भक्त रास खरोखर ओळखतो का की काही गुरु शिष्याची सेटलमेंट असते प्लीज व्हिडिओ बनवून माहिती द्या आम्हा सर्व भक्तांची अपेक्षा आहे
@VkiePatil19 күн бұрын
गुरू जी धावजी पाटील आनी सती माते च काय नात आहे पिलीज बला रिप्लाय द्या
@amoljadhav438422 күн бұрын
गुरुजी मलाही दिक्षा घ्यायची आहे
@kundasalve691122 күн бұрын
फोन उचलत नाही काय करू सांगा
@pratapraut216414 күн бұрын
Dev gareeb lokanchych aangat ka yeto ......Tata ,birla ,jain,Brahman aasha lokancya aangat ka Dev yet nahi .....Dev bhahujan lokancya aangat ka yeto.......sushikshit vha
@Mahimagholap21 күн бұрын
Sarah me nirmala Khude pune yache rahate Phile prashnan maza navaryacha phone vyasan kela ahe krupa karun mazya mage Kay ahe krupa karun sanga
@Nandkishor_Lande_Landewadi22 күн бұрын
ओम नमो सद्गुरू जय जगदंब देवी देवतांना बदनाम करणाऱ्यांना तुमचीच भाषा कळते
@saurabhdeshmukh174319 күн бұрын
सर क्रुपया करुन तंत्र मंत्र करुन वाईट प्रयोग लोक कसे करतात व त्यापासुन कसे वाचावे यावर वीडीयो बनवणार होते क्रुपया बनवा वीडीयो वीनंती🙏
@amolpatole680714 күн бұрын
🫡🙏
@KrishnaDada-o6v21 күн бұрын
सर तुमचा ॲडरेस्ट सागा ना मला यायच आहे मी खुप प्राब्लेम मध्ये आहे
@SarangDedage21 күн бұрын
roj 3.. 4 call karat ahe me call ghet nhit guruji mla tumhala bhetayche ahe
@jagdambadevisansthan21 күн бұрын
ठीक मी होनमाणे सरांकडे चोकशी करतो
@RamlingGhanchekar22 күн бұрын
असी रिती रिवाज अघोरी विद्या राऊळ समाजात होते असे शाक्त पंथी म्हणतात
@NanabhauSolat15 сағат бұрын
गुरु लोकाचा नादी नका लागु ताई कुठलीच नशा करु नका
@JivanSalunkhe-pt9wh22 күн бұрын
Aamchya pn gharat kalubai aani dhavaji patil ahe pn aamhi as daru vagere kahi pit nahi hi sagle khot ahe pahila tya maharajala dharun hanla pahijel
@poojabhojane579522 күн бұрын
जय जगदंब भाऊ चरण स्पर्श 🙏🙏💐
@श्रीजगदबारेणुकादरबार22 күн бұрын
जय जगदंब,,,गुरू चरणी प्रणाम,,🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹
@Omkar_201322 күн бұрын
Jay jagdamba guruji
@MahadevNaykinde-dr7yc22 күн бұрын
जय जगदंब गुरुजी
@उतरेश्वर.खाडे22 күн бұрын
जय जगदंब भाऊ,
@sandipnagre579022 күн бұрын
जय जगदंब भाऊ
@deepakpahurkar872922 күн бұрын
जय जगदंब गुरुजी
@saurabhdeshmukh174319 күн бұрын
सर क्रुपया करुन तंत्र मंत्र करुन वाईट प्रयोग लोक कसे करतात व त्यापासुन कसे वाचावे यावर वीडीयो बनवणार होते क्रुपया बनवा वीडीयो वीनंती🙏🙏🙏