बोल लक्ष्मी आईचा लखाबाई च गाडीवानाचं चांगभलं🙏🙏👌👌💐💐💐💐🙏🙏👌👌🙏💐💐 लमान बाबा
@DKK38584 ай бұрын
म्हसोबा आणि गाडीवान बाबा घरच्या देवालयच्या आत ठेवला तर चालते का
@Sumit-hl3kt Жыл бұрын
🙏🙏🙏
@ShardaKambale-hd4jt Жыл бұрын
🙏🙏🙏🏻🙏🏻🙏🏻
@organicfarminghealthylife2582 Жыл бұрын
खूप सुंदर माहिती तुम्ही खूप कष्ठ, मेहनत, प्रमाणिक पणाने माहिती देत आहे खूप - खूप धन्यवाद तुमचे भाऊ
@indraneelgavade910 Жыл бұрын
Khup Chan mahiti sangitalit aapan pan lakshmi aai cha jal kadhtat jala chi mahiti sanga ,🙏
@-freefire-3228 Жыл бұрын
😮😮😮😮
@mbgamerff5286 Жыл бұрын
Khup chagl kam kart aahe tumi chan mahiti 🙏🙏🙏🙏🙏🙏👍👍🙏👍🙏👍👍🙏👍
@user-uh1sg3et1z5 ай бұрын
तर हा बच्चे लिंबाचे कोण
@shubhamkalokhe3155 Жыл бұрын
खूप छान माहिती दिली दादा तुम्ही
@SonuKumar-pi7sl Жыл бұрын
Nice video dada
@shivrajebaratagi771210 ай бұрын
नवीन लक्ष्मी आई चा पाषाण किंव्हा गाडीवान बाबा चा पाषाण नवीन स्थापना करताना कस करायचा काय करायचा व तेंच पूजा विधी काय आहे कृपया सांगा दादा🙏
@healthtonicayurvedic10 ай бұрын
Ho
@siddheshgaikwad4970 Жыл бұрын
जस धावजी पाटील सुरुर चे तसे गाडीवान बाबा चे मूळ ढीकान कोणते आहे कळू शकेल का?
@harshowhal8429 Жыл бұрын
Khed shivapur
@HarshadChavhan-px4pi Жыл бұрын
Sir lakhabai chi sadhna Kashi karaychi
@amhidhamanikar5993 Жыл бұрын
मरि मातेचा पाच मुखी महारी छेडा गडीवन असतात का
@healthtonicayurvedic Жыл бұрын
हो पण गोंजीबाब चा माण व पोतराज 🙏🚩🚩
@amhidhamanikar5993 Жыл бұрын
@@healthtonicayurvedic तुमचा मोबईल नंबर पाठवा
@akshaymasal7395 Жыл бұрын
Lamami baba kaikadi baba mahiti sanga
@healthtonicayurvedic Жыл бұрын
भोर गांवाला जाणार आहे मंदिर आहे लमाण बाबा च
@organicfarminghealthylife2582 Жыл бұрын
भोर कोणते पूर्ण ऍड्रेस सांगा
@organicfarminghealthylife2582 Жыл бұрын
वाई भोर का
@healthtonicayurvedic Жыл бұрын
Ho
@organicfarminghealthylife2582 Жыл бұрын
@@healthtonicayurvedicपूर्ण ऍड्रेस विडिओ मध्ये सांगा भोर मधील मंदिराचा
@samadhangalave1134 Жыл бұрын
Mitra mhasobala prassn karnyasti jap kiva mantr ahe ka plz video banv
@healthtonicayurvedic Жыл бұрын
आहे विडिओ दादा
@AnitaBhosle-j1d10 ай бұрын
गाडीवान बाबा चे नाव काय आहे त सांगा 🙏🙏🙏
@shardasonavane-rd9qi Жыл бұрын
दादा बकराचा नीवध दायचा कोणाला नेमका
@healthtonicayurvedic Жыл бұрын
Call kara tai 9067668263
@maheshwalekar2605 Жыл бұрын
दादा बरोबर आहे मी पन पोतराज हाय
@anilkale5163 Жыл бұрын
धावजी पाटील ह्यांनी संजीवन समाधी घेतली होती का, आणि धावजी पाटील हे अवलौकिक शक्तीतले आहेत का म्हणजे धावजी पाटील हे मृत्यूला प्राप्त होऊन परत जिवंत झालेत का, आपल्या उत्तरराची वाट बघत आहोत, कृपया उत्तर द्यावे🙏🙏🙏🙏
@healthtonicayurvedic Жыл бұрын
हो धावजी पाटलांनी जिवंत समाधी घेतली होती
@Adhesh1092 Жыл бұрын
खूप छान माहिती दिली आहे तुम्ही असेच काम करत राहा लमाण बाबा कोण होता दादा
@mbgamerff5286 Жыл бұрын
Laman baba kon aahe dada ani ramoshi cheda kon aahe😢
@mbgamerff5286 Жыл бұрын
Khandoba cha aavtar aahe as bolat aahe dada dhavji pathil
@shobhagawade113 Жыл бұрын
🙏🙏 लक्ष्मी आईचं कारण करताना गाडीवान बसवावे लागतात का आणि जर बसवावे लागतात तर अशा प्रकार . म्हनजे कोण सांगत आठखुरी मेंढीच लागते शिर पुरावा लागत .दुसरं म्हणजे लक्ष्मी आईघरात आपल्या देवघरात बसते का आईला बाहेरच बसवावलागत दादा🙏🙏 सविस्तर माहिती द्या सर्वांना उपयोगी पडेल
@healthtonicayurvedic Жыл бұрын
लक्ष्मी घरात बसते लक्ष्मीची पूजा ही करतात आणि तिला गाडीवान लागतोच🙏🚩
@Adhesh1092 Жыл бұрын
लखाबाई चा गाडीवान म्हणजेच पोतराज आहे दादा लक्षात ठेवा जरा तुम्हीच