महायुतीच्या विजयात कुलकर्णी साहेब तुमचा सिंहाचा वाटा आहे.
@RavindraMaharajКүн бұрын
सत्यकथन सुशीलजी कुलकर्णी साहेब
@VaijuLahorkar3 күн бұрын
मामू सेना म्हणा हो सुशीलजी .
@Jocky0083 күн бұрын
रोज रोज डाळ भात खाऊन जसा वैताग येतो तसा आता शिल्लक सेनेतल्या लोकांनां सुध्दा रोज रोज टोमणे पुराण ऐकून वैतागले आहेत.. सोडुन जातील नाहि तर काय
@avinashgangadhare19173 күн бұрын
सुशिलजी आता नगरपालिकेसाठी थोड राखून ठेवा परत महायुती जिंकणारच शुल्लकसेना गायबसेना होणार
@ajaydg89873 күн бұрын
😂
@DnyaeshwarPatil2 күн бұрын
शुल्लक सेना कि शिल्लक सेना नक्की काय?
@555कोव्हिड2 күн бұрын
@@avinashgangadhare1917 नक्कीच 🚩🏹
@manishthorat13332 күн бұрын
Zopet aahe ka ..Pune kar
@bhagwatmeshram63542 күн бұрын
माझ्या हिंदू बांधवांनो वरून माझ्या देशप्रेमी बांधवांनो झाले हिंदू हृदयसम्राट वरून मुस्लिम हृदय सम्राट ,अखेर शिल्लक सेना वरून शुल्लक सेना... एकदम भारी प्रगती .
@santoshzure24653 күн бұрын
शुल्लक परिवार सेना म्हणा सुशीलजी...😂😂😂😂 👌👌
@sandhyaparab71023 күн бұрын
शुल्लक आहे पण क्षुल्लक म्हणजे शून्य 😊
@ramnathlandge14973 күн бұрын
वऱ्हाडासाठी शिजलेल्या अन्नात चार थेंब का होईना पण रॉकेल टाकून आनंद घेणे हा आमच्या साहेबांचा छंद आहे.
@bhanudasshinde25933 күн бұрын
खरच कुलकर्णी साहेब तुमचे चौघांचे अभिनंदन ❤❤
@sanjayjoshi25663 күн бұрын
मुलत : आता उद्धव चा पक्ष शिवसेना म्हणून राहिलेला नाही. एक वाचाळ लोकांचा कंपू आहे.
After India's late prime minister Indira Gandhi's Death. In the 1984 election BJP only had 2 seats in parliament. Maharashtratun Thackeray Brand sampavnyasathi RSs BJP ne kithi Dev Panyat Thevle tari shakya Nahi.
@manishthorat13332 күн бұрын
Joshya.. ..Puja ghal tu ghari
@ameyakulkarni89912 күн бұрын
शिवसेना नाही ठाकरे सेना म्हणजे किवसेना झाली आहे
@pracheesardesai41493 күн бұрын
शेवटी राज ठाकरे यांनी आपल्या भावाला मदत केलीच. १० सीट निवडून आणल्या ना.
@vivekanandapawar23293 күн бұрын
Not believable
@dagadu30693 күн бұрын
राज ठाकरे म्हणजे भाषणाची कला असलेला पण कुठलीही vision नसलेला सामान्य कुवतीचा नेता. Nasik करानी महापालिकेची सत्ता ह्यांना दिली. पण ह्यांचे महापौर, आमदार आणि नगरसेवकांची परिस्थिती सुधारण्या व्यतारिक्त नाशिक करांच्या परिस्थितीत काहीच फरक पडला नाही. आणि राज ठाकरे नुसतेच ब्लु प्रिंट माझ्या खिशात आहे असे 5 वर्षे म्हणत राहिले. त्यांच्या खालच्या नाशिकच्या लोकांनी त्यांना कधी टांग मारली ते त्यांना कळलंच नाही.
@sanjivanikulkarni94753 күн бұрын
@@vivekanandapawar2329बरोबरच आहे ना. मनसे उमेदवार उभे नसते तर त्यांची मते युतीला मिळाली अस्ती. Never to उबाठा.. so in a way, मनसे ने indirectly उबाठ la मदत केली.. 20 पैकी 10 जागा त्या मुळेच मिळाल्या आहेत
@Hare_krishna64242 күн бұрын
मनसे ने ठरवून शिंदे सेनेचे 5-6 उमेदवार पाडले कारण त्यांनी फक्त शिंदेच्या जागेवर उमेदवार उभे केले होते बीजेपी विरोधात उमेदवार देण्याचे शक्यतो टाळले होते हेच का मनसे चे हिंदुत्व?
@sudhabhave46302 күн бұрын
राज ठाकरेचा मतं फोडण्यासाठीच उपयोग झाला म्हणूनच पेंग्विन निवडून आला.
@yuvrajjadhav6283 күн бұрын
आता या किंचित la जास्त महत्त्व देवु नये देवा भाऊ शिंदे साहेब राम लखनची जोडी सदैव महाराष्ट्रात राहोत
@JaiShreeram-cu9og3 күн бұрын
सुशील जी जेव्हा पण तुमचं नाव मनात येईल तेव्हा तेव्हा मी म्हणेल महाराष्ट्राच्या जनतेचे सगळे गैरसमज दूर केले यासाठी खूप खूप धन्यवाद , तुम्हाला प्रिय असलेल्या प्रत्येक व्यक्तीला दिर्घायुष्य लाभो हीच ईश्वचरणी प्रार्थना🌺🌺🌺🌺
@sangeetawadwalkar20133 күн бұрын
Tathaastu
@Wankey-y9k3 күн бұрын
संजय राऊत ने महायुतीचा कोण मुख्यमंत्री होणार / कधी होणार ही काळजी करण्यापेक्षा आता आपणास राज्यसभेवर जाता येणार नाही आता पुढे काय करायचं याची काळजी करावी 🙏🙏
@DESIBOY-fe7nm3 күн бұрын
भाजपने आता आवक बंद करावी. 🙏 युतीच्या कार्यकर्त्यांना मोठं कराव. 🙏🙏
@JaiShreeram-cu9og3 күн бұрын
@@DESIBOY-fe7nm हो....माझी तर इच्छा आहे cm पण एखाद्या सामान्य कार्यकर्त्याला बनवावे जसे हरयाणा मध्ये केले
@श्रीरामपुराणिक3 күн бұрын
@@JaiShreeram-cu9og देवाभाऊच मुख्यमंत्री होणार.
@girirajraj50093 күн бұрын
एम पी
@Golden_Rod45453 күн бұрын
🌹आम्ही बीजेपी कार्यकर्ते, मतदार आहोत. शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले असते तरी आम्हाला खूप आनंद झाला असता. आज त्यांची दिलदारी, मोकळा स्वभाव बघून खूप आदर वाढला. त्यांनी आपली उंची अधिक वाढवली आहे. खूप खूप शुभेच्छा शिंदे साहेबांना. 🚩
@श्रीरामपुराणिक3 күн бұрын
@@Golden_Rod4545 होय शिंदे साहेबांनी मोठं मन दाखवलं. त्याबद्दल नक्कीच शिंदे साहेबांचे आभार मानलेच पाहिजेत.🙏🚩
@rajanawate66563 күн бұрын
नाही सोडणार कारण येथे 1980 पासून हप्ते, खंडण्या, ब्लॅकमेल यातून घर चालते शंभर गोळा केले तर पन्नास खिशात पन्नास मातोश्री वर यात दोंघाचेही कल्याण, विना कष्ट पैसे मिळतात मग कशाला सोडतील
@shripadmodak4003 күн бұрын
अहो ते सहकुटुंब लंडन ला पळून गेल्याची बातमी आत्ताच मिळाली आहे!
@555कोव्हिड3 күн бұрын
@@shripadmodak400 वा माझे शब्द खरे ठरले म्हणायचे
@dkolekar29343 күн бұрын
मनपा निकालानंतर नक्कीच पळून जाणार
@श्रीरामपुराणिक3 күн бұрын
ते पळुन जाणारे नाहीत. फार पोहोचलेले लोकं आहेत ते.
@sandhyaparab71023 күн бұрын
डिसेंबर मध्ये सुशांत सिंग राजपूत ची तारीख आहे.
@Girgaonlad3 күн бұрын
Tithe Matoshree 3 ubhe raate ahe mhane!
@vinayakkulkarni97333 күн бұрын
सुशील जी भाजपाने आता आमदार आयात करु नये जय श्रीराम जय महाराष्ट्र जय शिवराय
@udaypatwardhan61683 күн бұрын
मस्त वाटते ऐकायला.क्षुल्लक😅😅😅😅
@Sairaat.29063 күн бұрын
सखी मंद झाल्या तारका गोट्यांच्याही होती खारका😂
@AmodDeshpande-qi7dc3 күн бұрын
एकदा मुंबई महापालिकेतुन काढून दिले कि बास्स.मग म्हणूयात क्षुल्लक सेना.
@dadasopatil31613 күн бұрын
तेवढं सोपं नाही आता उध्दव राज काय ते पाहत च राहाल जय महाराष्ट्र
@555कोव्हिड3 күн бұрын
@@dadasopatil3161 सोपं काहीच नसतं...ठरवलं की सगळं होतं... यावेळी करणारच 🚩💪
@mrs.swatipunde4832 күн бұрын
आता अजून पहायचे राहिलेच आहें का? 😂😂@@dadasopatil3161
@sudhirphadke36302 күн бұрын
उद्धव ठाकरे यांनी स्वतः शिवसेनेच्या विनाशाची बीजे बोवली आहेत, त्यांच्या घोडचुका अक्षम्य आहेत, त्याची किंमत त्यांना आताच मोजावी लागते आहे. काळाने उगवलेला हा सुडच आहे...
@sunilkulkarni15513 күн бұрын
नमस्कार सुशीलकुमार, आपल्या सर्व प्रयासाना उत्तम फळे लागलीत, सुफळ सम्पूर्ण, मनापासून अभिनंदन, धन्यवाद
@nirmalapatil23822 күн бұрын
🙏🕉️🇮🇳🚩🔔🪔🌹
@nirmalapatil23822 күн бұрын
🙏🕉️🇮🇳🚩🔔🪔🌹
@AshokDas-dx1ly3 күн бұрын
मनसेने शुल्लक सेनेचे 10 आमदार निवडून आणले. हे विसरून चालणार नाही 😢
@SurajSawant-hx6pr3 күн бұрын
आणि तुमि EVM मुळे
@rajanoturkar65763 күн бұрын
Uddhat bhukkad kamret modla hota aata tyala lakva Marla ki tyache tomne band hotil aani Sanjay Ganja piun aani 90 marun Bomblnara jail madhe janar
@jayantdigraskar32473 күн бұрын
तामिनाडू bjp बाहेर केरळ bjp बाहेर झारखंड bjp बाहेर पंजाब bjp बाहेर बंगाल bjp बाहेर मणिपूर bjp बाहेर राजस्थान मध्ये पण bjp बाहेर होती Karnataka madhe pan bjp बाहेर होती काश्मीर मध्ये bjp kadhich येत नाही तरी पण evm hack ahe
@mrs.swatipunde4832 күн бұрын
कुठे नादी लागता अशांच्या. सुम्भ जळला तरी......😂😂
@SomnathPandit-z1d3 күн бұрын
अतृप्त आत्मा म्हणे आता महाराष्ट्र पिंजून पिंजून काढणार आहे आणि सु सु साठी योग्य अशी पक्षाची घडी बसवणार आहे.... पुढील घड्याळात बारा वाजता ची वेळ असणार......
@VishnuDadaDhage3 күн бұрын
शिंदे साहेबांचे मन अगदी मोठ्या मनाचा आहे त्यांनी मोदी साहेबांचा मान ठेवलेला आहे तेच खरे हिंदुत्वाचे नेते जय श्रीराम
@chandrashekharmhatre39003 күн бұрын
सुशील जी नामांतर वास्तवीक. धन्यवाद. बोलत रहा.
@ganeshbokade54932 күн бұрын
मुंबई महापालिकेची निवडणूक होईल तो पर्यंत संजय राऊत आणि सुषमा अंधारे उबाठा सोबत च असो हीच ईश्वर चरणी प्रार्थना
@Mrarunkedar2 күн бұрын
महाराष्ट्रामधल्या जनतेनि दाखून दिल हिंदू एक आहे ❤❤
@mnk19643 күн бұрын
सुशीलजींना भाजपचे भाट म्हणणारे ऊबाठाचे व मविआचे चाटू कुठे गायब झाले?
@shivajiholkar19433 күн бұрын
अलिसेना म्हणा कारण हिरवी मत घेऊन आलेत😂
@shileshambre2275Күн бұрын
सर खूपच सुंदर विश्लेषण . निकाला अगोदर पण आपण सांगितलं होतं जे वाढीव मतदान झाला आहे त्याचा फायदा ज्याला पण होईल तू एक हाती सत्ता घेऊन येणार❤
@nitindevasthali40203 күн бұрын
राज ठाकरे नी माती खाल्ली व महायुती ला१०ठिकाणी विरोधी उमेदवार उभे केले पुणेचा किशोर शिंदे अपवाद कारण तो स्वयंप्रकाशी आहे. तसेच शरद , कांग्रेस च्या विरोधात मात्र एकही जागा लढवली नाही,राज कधीच १(४) वर जाणार नाही हा माझा आशीर्वाद आहे. मोदीजींना खूप वाईट बोलण्याचा परिणाम आहे. विडीओ बनवा
@vivekanandapawar23293 күн бұрын
Thakre ch To shevti
@hemantchopda49093 күн бұрын
सगळेच ठाकरे एकाच माळेचे मणी. नको तेव्हा आणि नको तेथे हुशारी करायची आणि बुडावर आपटतात
@ShubhangiKothareКүн бұрын
म्हणून तर राज ठाकरेंचे आमदार निवडून येत नाही. हिंडत्वाच्या धर सोड वृत्ती मुळे.
@mr_vaibhav._kangane3 күн бұрын
वाह कुलकर्णी साहेब किती गोड वैचारीक मत माडले❤❤❤
@PandurangKiranpure3 күн бұрын
छान विश्लेषण
@udaypatwardhan61683 күн бұрын
ठाकरे चा खजूर फारच सुकला आहे.😅😅😅
@ETERNAL4U-i8m3 күн бұрын
😂😂😂😂😂
@VasantHardikar3 күн бұрын
खजूर नाही खारीक वाळली खुप च
@555कोव्हिड3 күн бұрын
😝😝😝😝😝
@shreemahalaxmigruhaudyog76973 күн бұрын
खजुर नाही ....जिरं
@dattudherange50523 күн бұрын
रागत सुर्य नमस्कार जास्त काढित्या 😂😂😂😂
@thakarsanjeev3 күн бұрын
आता तीन जण उरणार क्षुल्लक सेनेत.... आदित्य... उद्धव...आणि कोणतरी तो सरदेसाई....
@FreefirePro1033 күн бұрын
भास्कर जाधव ला जोड़ा ह्या यादी मध्ये.
@kusumiyer81193 күн бұрын
Mi ilindNaarvekar
@govindfatik6063 күн бұрын
@@FreefirePro103त्याला जोडे मारा असे म्हणा
@maheshmoharir93143 күн бұрын
भास्कर आणि नार्वेकर जोड़ा की
@rushikeshjoshi34443 күн бұрын
संजय नको.का दादा
@sampatraobhawar85313 күн бұрын
फारच छान विश्लेषण सुशीलजी
@RajendraKulkarni-nq6kp2 күн бұрын
सुशीलजी खूप छान ! फाफटपसारा न करता तुम्ही उत्तम विश्लेषण करत आहात त्यासाठी आपले अक्षय आभार.
@shreepadkulkarni88872 күн бұрын
Devendraji Great
@gajananbhatkalkar37043 күн бұрын
सुशील जी महायुतीच्या या यशात तुमचाही खारीचा वाटा आहे
@shripaddhokte61503 күн бұрын
एक नंबर विश्लेषण ❤
@NandkishorUdavant3 күн бұрын
कुलकर्णी साहेब धन्यवाद फार सुंदर वक्तव्य आणि विश्लेषण इतका सुंदर करतात का मनाला भावतो आणि खरंच चांगलं एकदम असं चालू द्या धन्यवाद आभारी आहोत जय महाराष्ट्र जय हिंद
@weoneuser19173 күн бұрын
नका जाऊ सोडुनी आम्हाला अनावर दुःख होई आम्हाला काय करावे आता कर्मगतीला नाही सुचत आमच्या मतीला
@dagadushimpi31132 күн бұрын
सर्वोउत्तम विश्लेषण शुशीलजी!👌
@popatjadhav62963 күн бұрын
भा.ज.पा.शिवसेना शिंदे .अजित दादा गट यांनी आता आपल्या पक्षात कोणाला पण घेऊ नये.ही नम्र विनंती .ही माझे म्हणणे या सगळ्या नेत्यांना कळवा भाऊ
@sandeepchavan94393 күн бұрын
अगदी योग्य विश्लेशन केले आहे धन्यावाद साहेब
@Gskmanjalkar3 күн бұрын
क्षुल्लक बुद्धीचे महान पत्रकार.
@sunilkamthe1033 күн бұрын
पक्ष हातातून गेला मला अस वाटायच पण मतदाता पण ठाकरे यांच्या हातातून गेले हे सिध्द झाले
@bhagojigavade6492 күн бұрын
khup chan infortion sir
@jagdishingole7093 күн бұрын
नारळाच्या झाडाचे उदाहरण एकदम परफेक्ट 👍
@pramodbhasme7860Күн бұрын
भाषणात चलक,चलक करून काहीही बकबक करणारे चांगलेच तोंडघशी पडले! क्षिल्लक सेना नाही तर, ही शुल्लक शवसेना आहे ही! कुलकर्णीजी.
@abhaynath58333 күн бұрын
पेंग्विन सेना
@amrutadhawde11403 күн бұрын
पेंग्विन सेना आता टोमणे परंपरा चालवणार का किनर्या आवाजात.दुसरं काय करणार.
@rajanoturkar65763 күн бұрын
Aadu balachi kes punha open honar aani to chaddit mutnar
@pradeeppadate7822 күн бұрын
वठलेल्या झाडावर पक्षी कधीच घरटी बांधत नाहीत. उबाठा सेनेने हे शक्य तितक्या लवकर ध्यानात घ्यावे. साधुसंतानी म्हणून ठेवले आहे, "हासत कर्म करावे ,रडत तेची भोगावे परिणामी'.
@mahendranikam320523 сағат бұрын
अफाट ज्ञान आणि महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीची चांगली ज्ञान असलेल्या सुशील जी आपणास जय श्रीराम....🙏🙏🙏
उद्धव ठाकरे आपली बायको, मुलगा, मेव्हणा याव्यतिरिक्त अन्य कुणाला शिवसैनिक मानायला तयार नाहीत...
@NitinPatil-os7in3 күн бұрын
आता महायुतीत कुठल्याही पक्षाने कुणालाही समाविष्ठ करून घेऊ नये भले शुल्लक सेना असो की राष्ट्रवादी असू देत हा निरोप पोहचवा नेत्यांना
@balajigutte26013 күн бұрын
भन्नाट
@rhushikeshbhagawat36113 күн бұрын
सुशील कुलकर्णी साहेब एक विनंती Evm Votes च्या तफावत बद्दल एक डिटेल video बनवा जेणेकरून सर्वांचा गैरसमज दूर होईल
@durgaprasadpadgaonkar49273 күн бұрын
जिंदगी सारी बीत गयी हरी से किया ना हेत, अब पाछतायें होतं क्या जब चिडियाँ चुब गयी खेत 😂😄🙏🌹🌹
@rajeshpatil94882 күн бұрын
बरोबर
@prakashkunte90722 күн бұрын
एकदम छान विवेचन
@prakashgovekar7020Күн бұрын
ग्रेट कुलकर्णी साहेब, ग्रेट. ... अगदी बरोबर समजावून सांगितले आहे.
@Shrihal2 күн бұрын
मस्त शब्द शोधलात सुशील जी
@SubhashSarmalkar-hh2lw23 сағат бұрын
Khup sunder vishleshan
@nilimajadhav25463 күн бұрын
अगदी बरोबर आहे सर..
@Vande43922 күн бұрын
हिरावी सेना💚
@madhavrajhans77633 күн бұрын
सहकार संस्था मधे अनेक बदल घडतील
@anantsuryawanshi83113 күн бұрын
लय भारीsssss
@Hare_krishna64242 күн бұрын
शिवसेनेची शिल्लक सेना झाली, नंतर शवसेना झाली आणि आता क्षुल्लक सेना झालीय 😂😂
@niteenshelar9432Күн бұрын
जय जय राम कृष्ण हरी 🎉🎉
@SanjuPawar-h7b2 күн бұрын
You are absolutely right sir
@Sarvesh_Shinde263 күн бұрын
शिल्लक सेना वरून क्षुल्लक सेना 😅😂😅😂😅😂
@deepagokhale34062 күн бұрын
पाशवी ...हा कीती वाईट शब्द वापरला आहे.
@atullondhe54363 күн бұрын
Kulakarni you are brave... Keep it up
@mohanshinde87243 күн бұрын
Good speech
@prashantshigwan94363 күн бұрын
नमस्कार सर, हे ही नसे थोडके म्हणून की काय, निर्भय गँग मेंबर (अफिम) ने या मतदानाला राक्षसी मतदान असे संबोधले आणि स्वतःची चूल पेटत रहावी म्हणून MVA मधील उमेदवारांना SC जाण्यासाठी मार्गदर्शन करणार आहे...... 😂😂😂😂😂😂😂
@vinodphutane7401Күн бұрын
Very rightly said sir Kulkarni ji.
@MANGESHKULKARNI-m2f3 күн бұрын
संजीवजी तीन नाही आमदार फक्त दोनच रहाणार साहेब
@sunilbhalerao62102 күн бұрын
Evm मध्ये खरच आहे तस आम्ही सर्व सहमत आहोत पण त्या साठी ५० जनानी पहिले राजीनामे द्यावेत 😊😊
@Menaka-m4x3 күн бұрын
सगळे शिवसैनिक आपलेच आहेत . एकत्र रहा . रात्र वैऱ्याची आहे. सगळे लोभ मोह सोडा नाहीतर सर्वच सोडून जावं लागेल……. कृपाकरून 🙏🙏🙏🙏🙏
@dineshramachandrapai97043 күн бұрын
Good
@dr.padmakaratmarambijgarni42333 күн бұрын
खूप छान ..........!
@rahulkulkarni5552 күн бұрын
एक नंबर कुलकर्णी.. मस्त.. कुलकर्णी रॉक्स 😁😁
@kisanpingle59673 күн бұрын
Sir very nice presentation.and real fact you have pointed out .
@pramodchawada85673 күн бұрын
Very nice explanation sir
@shivamgawande70903 күн бұрын
लाई भारी सुशीलजी
@santc26782 күн бұрын
👌👌👌
@rameshsaraogi52783 күн бұрын
Very good analysis
@hemantjadhav805713 сағат бұрын
Thanks kulkarni
@dkolekar29343 күн бұрын
देवेंद्रजीने पण गोपीचंद ला सहकार देऊन काँग्रेसी, भ्रष्टवादी ची प.महाराष्ट्रातील पाळेमुळे खणुन काढण्यास कळवावे