शास्त्रात पोळ्याच्या अमावश्याचे किती महत्त्व आहे 🙏 हभप बाळू महाराज गिरगावकर किर्तन ! Balu maharaj
Пікірлер: 193
@LaxmikantKulkarni-m9yАй бұрын
धन्यवाद महाराज अप्रतिम विवेचन वास्तवादी सिद्धांत विदित केला
@NarayanKandalkar Жыл бұрын
बाळासाहेब महाराज याच किर्तन रोज सकाळी आईकतो माला दिवस खूप आनंदात जातोय बाळासाहेब गिरगाव यांना पांडुरंग कुरपेने खुप आईश लाभो
@SharadPagar-c6j3 ай бұрын
खूप छान महाराज
@balab7721 Жыл бұрын
अतिशय सुंदर चिंतन आहे. ऐकताना खरोखर प्रसन्न वाटते. परंतु माझी अल्पबुद्धी म्हणा किंवा काही, एक त्रुटी प्रकर्षाने जाणवते. ती म्हणजे या आजकालच्या महाराज मंडळींना फॅशनचा मोह बिलकुल आवरत नाही. प्रत्येक जण स्वतःचे काहीतरी वेगळेपण दाखवण्यात मग्न आहे. कोणी उघडे बसतात तर कोणी सगळे कपाळ पिवळे करून बसतात. यांना अंगभरून कपडे घालून प्रवचन करायला जमत नाही का. लोकांना आध्यात्मिक ज्ञानच तर द्यायचे आहे ना? त्यासाठी तुम्ही कशाला तुमच्यामधले वेगळेपण दाखवता? साधा पेहराव करून तुम्ही काय प्रवचन किंवा कथा सांगू शकत नाहीत का? उघडे बसण्याची अन् कपाळ लाल-पिवळे करण्याची काही गरज आहे का? उगीच फालतुगिरी चालवलीय संप्रदायाची.. अर्थात महाराजांना उपदेश करावा इतका मोठा मी नाही, ते संप्रदायाचा एक भाग आहेत आणि मला सांप्रदायाचा कायम आदर आहे. परंतु जे आजकाल समाजात चालले आहे ते व्यक्तीस्वातंत्र्यातून व्यक्त केले..इतकेच..! राम कृष्ण हरी🙏
@rahulaswale41139 ай бұрын
उघडे बसने किंवा कपाळावर काही पिवळे लावणे ह्याला शास्त्रीय आधार आहे जो तो आपल्या योग्यतेनुसार आचरण करतो . डिटेल मध्ये जाणून घेण्यासाठी तुम्हाला सनातन धर्माचा सखोल अभ्यास करावा लागेल म्हणजे सर्व उत्तरे मिळतील धन्यवाद जय श्रीराम
@thefact9699 ай бұрын
आधी शास्र वाचा मग विचार मांडा... कपडे असे का घातले ते कळेल.. उगा ज्ञान पाजाळू नये...
@DnyaneshwarRaut-m8q9 ай бұрын
सद्गुरु कि.जय
@dasharthkadam2534 Жыл бұрын
मराठवाडा द्रष्टांत रत्न ऐकावे आणखी ऐकावे असा मनात एकचित्त भाव बाळु महाराजांच्या मुखातील मोत्यांचे स्रवन
@संदिपकुटे Жыл бұрын
राम राम मंडळी
@yashrajrathod3083 Жыл бұрын
महाराज आपलं आपलं चिंतन खूप खूप छान आहे...
@Shitalp401 Жыл бұрын
मी एवढे छान किर्तन अजून ऐकले नव्हते सर्व माहिती निसर्गाशी निगडीत आहे खरंच खूप छान
@anilsuse425810 ай бұрын
😅
@shamraoBhutekar10 ай бұрын
@@anilsuse4258😅❤❤ यज्ञ
@SurekhaKanase-ee4ll9 ай бұрын
खूप छान, पण सम्पूर्ण भागवत कथा जर स्टेपबाय स्टेप सुरुवातीपासून शेवटपर्यंत यू ट्यूब वर टाकलीत तर सम्पूर्ण भागवत कथा आम्हाला ऐकायला मिळेल खूप छान वाटलं कथेचा हा भाग ऐकून 👌
कावळ्याच्या विषयावर सविस्तर माहिती दिली आहे. नमस्कार 👏👏
@PradeeppatiltalojePatil Жыл бұрын
खुप छान किर्तन महाराज
@jagadishbhamare8999 Жыл бұрын
Ram Krishna 3
@krishnamangate14818 ай бұрын
जय रामकृष्ण हरी माऊली
@poapatnikam53678 ай бұрын
हे भागवत आहे महाराज
@Anonymous-cm8bk8 ай бұрын
महाराज संसार कोणाचाच पाहू नये😂
@Raghunathingle1288 Жыл бұрын
Ram krushna Hari Chan kirtan
@sanjaydheringe7364 Жыл бұрын
🙏🌹 राम कृष्ण हरी माऊली 🌹🙏
@shreeseva7722 Жыл бұрын
khup chan ,ram krusna hari
@deshmukhranjana8412 Жыл бұрын
मी नवीन घर भाड्याने घेतलं.तिथे किचनमध्ये कावळ्याचं घरटं होतं,त्यात पिल्ले पण होती.मला खिडकी रोज उघडावी लागे.एक महिन्यानंतर पिल्ले उडून गेली.मी मुद्दाम नाही पण नाईलाजाने मला रोज त्यांचा संसार बघावा लागत असे.मी खायला टाकलेलं कावळा पिल्लांना भरवत असे.मला पण त्रास होईल का? मी चुकीचे काही केले नाही, उलट काळजी घ्यायची.मुक्या प्राण्यांना पण कळतं....
@ramlingghalchear4923 Жыл бұрын
संसार म्हणजे मैथुन,फक्त तो कावळा एकदाच करतो.तुम्हाला काही दोष लागनार नाही.कारण तुम्ही पिल पाहिली आहेत.याचा दोष नाही.
@bharatlandge1555 Жыл бұрын
बरोबर आहे
@VILASJADHAV-k4t11 ай бұрын
जरी प्राणी असेल चहू खानीचा! भोग भोगतो आपुल्या कर्माचा! आदर सन्मान करावा त्याचा! अत्यादरे॥
@vilastayade7235 Жыл бұрын
जय हरी माऊली
@madhukarkshirsagar30549 ай бұрын
खूप आभ्यासू व निसर्गाशी निगडीत ,उत्तम मोक्ष कथा...देवाचा यमदूत...कावळा पूर्ण माहिती सांगितली असती तर बरे..किर्तन ज्ञानवर्धक आहे. नशीबानेच किर्तनकार होता येते. ।।रामकृष्ण हरि ।। मधुकर क्षीरसागर, पुणे
@GokulTandale-h5j Жыл бұрын
रामकृष्ण हरी 😢
@ashokparhad4794 Жыл бұрын
😊😊😊 11:09 11:09 11:10
@govindpawar8830 Жыл бұрын
पुर्वी किर्तनकार फेटा बांधून उभे राहून किर्तन करायचे आणि माणसं बसुन ऐकायचे
@sharadmahajan1797 Жыл бұрын
He pude nagde rahtil
@SatishKokate-gc9em Жыл бұрын
Are he किर्तन nahi कथा आहे
@latishthakare9760 Жыл бұрын
@@sharadmahajan1797तुला अक्कल कमी आहे कारे
@mayurvairal225 Жыл бұрын
Tula उत्तर देणं हाच मूर्ख पणा आहे
@riteshhanwate971711 ай бұрын
@@sharadmahajan1797pagal aahes tu ktha & किर्तनातील फरक mahit nahi boltoy ?😏
@marotichintale8613 Жыл бұрын
छान विचार जी महाराज धन्यवाद जय हरी माऊली ह भ प मारोती महाराज खतगावकर यांचे उजळले भाग्य आता हे अध्यात्मिक निरंकारी किर्तन आणि सद्गुरूंचे ज्ञान हे अध्यात्मिक निरंकारी गित ऐका जी देवा.👃🌹