Рет қаралды 624
कावनई किल्ला हा नाशिक जिल्यातील घोटी गावजवळ इगतपुरी तालुक्यात आहे. नाशिक हुन येतांना घोटी पासून उजव्या बाजूला वैतरणा रोड वर कावनई फाटा लागतो. नाशिकपासून सुमारे ४५ किमी कावनई गाव आहे. नवख्या ट्रेकर्स ला आवडेल असा हा छोट्या चढाईचा किल्ला आहे.