फालतू अंधश्रद्धा आहे.तुमची भोळ्या भाबड्या लोकांना काहीही करायला लाऊन पैसे उकळायची काम तुमचे. तुमच्या अंगात देव,देवता यायला देवाला येवढाच काम नाहीय.. तुम्हाला तुमचं संकट दूर करता येत नाही आणि तुम्ही काय दुसऱ्याची संकटे दूर करता....देवीच्या नावावरून लोकांना लुटून बंद करा आणि त्यांना छान आणि योग्य मार्गदर्शन करा.....