एका वर्षात 10K सबस्क्रायबर्स पुर्ण | अभिनंदन | Kedar Pooja Pravas |

  Рет қаралды 424

Kedar Pooja Pravas

Kedar Pooja Pravas

Ай бұрын

10K Subscribers completed in a year
नमस्ते दर्शक हो
आपला Kedar Pooja Pravas ह्या चॅनलचा परिवार आता १०००० हजार जणांचा झालेला.
आपण दिलेल्या उदंड प्रेमापोटी आम्ही अत्यंत भारावून गेलो आहोत.
आम्ही तुमचे अत्यंत आभारी आहोत.
असेच प्रेम कायम देत रहा ही प्रार्थना आहे.
धन्यवाद !!!
🙏🌹🙏
Thanks to KZbin & all Subscribers.
🙏🌹🙏
#10k
#10ksubscribers
#10kfollowers

Пікірлер: 64
@user-gh2yc5se4d
@user-gh2yc5se4d Ай бұрын
अभिनंदन केदार भाऊ आणि पूजा वहिनी, आपल्या ह्या प्रवास वर्णनाच्या चॅनलला मी पहिल्यापासून सबसक्राईब करून पहात आहे. आपण ह्यात भारताचे सौन्दर्य खूप छान पद्धतीने दाखवून आपल्या हिंदू संस्कृतिबद्धल जागृती आणि त्यातील विविधता दाखवून लोकांच्यात ते पाहण्याची उत्सुकता निर्माण करत आहात. ह्या प्रवासात काय आणि कसे बघावे, त्याची तयारी, तिकडील साधने यांचबरोबर तेथील निसर्ग सौन्दर्य खूप सुंदर दाखवत आहात. आपल्या ह्या उपक्रमाला भरघोस प्रतिसाद मिळेलच याची खात्री आहे. असेच नवनवे व्हिडिओ पाठवत जा. पुन्हा एकदा शुभेच्छा. 💐💐
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas Ай бұрын
धन्यवाद शंकर जी 🙏 असेच प्रतिक्रियारुपी प्रेम सातत्याने देत रहा ही प्रार्थना आहे. 🙏 आभार !!! 🙏🌹🙏🌹🙏
@anildhawle1387
@anildhawle1387 16 сағат бұрын
मनःपूर्वक अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा! धन्यवादही !!
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 3 сағат бұрын
@@anildhawle1387 धन्यवाद अनिल जी 🙏 असेच आशीर्वाद आमच्या Trav Kedar ह्या हिंदी चॅनेल ला पण देत राहावे ही प्रार्थना आहे 🙏
@rohanghodke1038
@rohanghodke1038 Ай бұрын
गणपती बाप्पा मोरया ... दहा हजार subscribers सर तुमच्या इतकाच आनंद मलाही झालेला आहे, आता सर्वांचे मनोगत ऐकल्यावर असं वाटतंय 1 लाख काय 10 लाख लवकरच होतील. खूप खूप शुभेच्छा सर.... पार्टी तो बनती हे !
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas Ай бұрын
धन्यवाद रोहन 🙏 असेच प्रेम कायम देत रहा ही विनंती आहे 🙏🌹🙏
@sonalimhaiskar9845
@sonalimhaiskar9845 Ай бұрын
अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. आत्तापर्यंतचे सगळ्या ठिकाणांचे व्हिडिओ छान झाले आहेत. त्यात पहिल्या व्हिडिओ पेक्षा पुढच्या व्हिडिओ मध्ये अजुन काय नवीन दाखवता येईल आणि काही सुधारणा केल्या गेल्या. त्यामुळे हे चॅनेल लोकांच्या अधिक पसंतीस पडायला लागले आहे. अशीच नवनवीन ठिकाणे दाखवत जा
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas Ай бұрын
धन्यवाद सोनाली !!! 🙏 असेच प्रतिक्रियारुपी प्रेम सातत्याने देत रहा ही प्रार्थना आहे. 🙏 आमचे प्रवासातील अनुभव" हे मराठी पॉडकास्ट" पण तुम्हाला आवडतील 👇 kzbin.info/aero/PLt0z55Fd7Iv4r-xXStDdYmdOEhnL42f0q&si=u_76sAdtWeXl6vom 🙏💐🙏
@TravKedar
@TravKedar Ай бұрын
अभिनंदन अभिनंदन अभिनंदन 🙏🌹🙏
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas Ай бұрын
आभार 👌💐👌
@anilchavan7573
@anilchavan7573 Ай бұрын
अभिनंदन केदार सर तुम्हाला व तुमच्या परिवाराला आपल्या चॅनलचे 10हजार सबस्क्राईब पुर्ण झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas Ай бұрын
अनिल जी 🙏 आपल्या प्रतिक्रिया नेहेमीच प्रेरणात्मक असतात. असेच आशीर्वाद देत रहा ही विनंती आहे 🙏 आभार !!! 🙏🌹🙏
@vaishaliskitchenkatha1419
@vaishaliskitchenkatha1419 Ай бұрын
Khup khup abhinandan tumach 10k subscribers jhalya baddal💐👏.Khup chhan pravas chalalay tumacha to asach pudhe hi nirantar chalu rahu de Ani subscribers vadhat jaudet👍.
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas Ай бұрын
धन्यवाद वैशाली ताई 🙏💐🙏
@girijakhaladkar9441
@girijakhaladkar9441 Ай бұрын
Wawaa.. तुम्ही दर्शकांना पण तुमच्या आनंदात सहभागी करून घेतलं हे पाहून अजून छान वाटलं.. Congratulations 😀😀🎉
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas Ай бұрын
धन्यवाद गिरिजा 🙏 तू अत्यंत सुन्दर बोलली आहेस 👌👌👌👌🙏
@VijayShitoleVlogs
@VijayShitoleVlogs Ай бұрын
Congratulations dada for 10K asach tumhi pudhe jat ja hich icha❤❤❤❤❤❤
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas Ай бұрын
धन्यवाद विजय भाऊ !!! 🙏 असेच प्रतिक्रियारुपी प्रेम सातत्याने देत रहा ही प्रार्थना आहे 🙏 आमचे प्रवासातील अनुभव" हे मराठी पॉडकास्ट" पण तुम्हाला आवडतील 👇 kzbin.info/aero/PLt0z55Fd7Iv4r-xXStDdYmdOEhnL42f0q&si=u_76sAdtWeXl6vom 🙏💐🙏
@Explore_Unseen_Roads
@Explore_Unseen_Roads Ай бұрын
Simply Awesome Kedar SIR Your content is super awesome ❤❤😊😊 You always support creators like us who are struggling on KZbin 🙏🙏🙏🙏
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas Ай бұрын
धन्यवाद पुष्कराज जी 🙏 असेच एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ 🙏🌹🙏
@yogeshsonawane6017
@yogeshsonawane6017 Ай бұрын
हो.
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas Ай бұрын
🙏
@yogeshsonawane6017
@yogeshsonawane6017 Ай бұрын
Yes 🙌
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas Ай бұрын
🙏
@milindphadke104
@milindphadke104 Ай бұрын
ABHINANDAN BOTH OF YOU
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas Ай бұрын
धन्यवाद मिलिंद जी !!! 🙏 माढा, सोलापूर व तुळजापूर प्लेलिस्ट 👇 kzbin.info/aero/PLt0z55Fd7Iv4Ls69WtFicN3sBA4XRXByH&si=vqds0SIE5ZOAWIkA 🙏 ह्या प्लेलिस्ट मधील सर्व मंदिरे तुम्हाला नक्की आवडतील. अवश्य पहा व अशीच सुंदर कॉमेंट प्रत्येक व्हिदिओला करा ही विनंती आहे. 🙏🚩🕉️🚩🙏
@balkrishnawadekar6269
@balkrishnawadekar6269 Ай бұрын
खूप खूप अभिनंदन
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas Ай бұрын
धन्यवाद बाळकृष्ण 🙏 असेच प्रेम कायम देत रहा ही विनंती आहे 🙏🌹🙏
@nileshbarbade2618
@nileshbarbade2618 Ай бұрын
Abhinandan 👏👏
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas Ай бұрын
धन्यवाद निलेश जी 🙏 असेच प्रेम कायम देत रहा 🙏🌹🙏
@unknownalkie3987
@unknownalkie3987 Ай бұрын
खुप सुंदर 👍👍👍 अभिनंदन 🌹🌹🌹
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas Ай бұрын
🙏
@user-rv8sl7gl3p
@user-rv8sl7gl3p Ай бұрын
Abhinandan kedar bhau va puja Vahini apalya hya prvas varana ya chanel la aamhi pahilyapasun pahat aahot khup khup Chan ashi mahiti amahala milate apan apalya bhartata kay kay aahe kiva maharashtrat konati konati pahanyasarkhi thikan aahet va tyabaddal chi sarv mahiti aapan spasht sangata tyamule mala tari khup fayada hoto aahe mala kuthe firayala jayache asel tar yogya planig karata yete va jikade jail tikade kay aahe he tumachya chanel varun mala kalate va changali changali thikan baghata yetat kharch tumache khup khup dhanyvad va shubhecha ki tumache subscribe 10 hajarache Lakho houot
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas Ай бұрын
धन्यवाद सचिन जी 🙏 आपल्याला 👇 कोकणातील मंदिरे प्लेलिस्ट मधील व्हिडिओ नक्की आवडतील. kzbin.info/aero/PLt0z55Fd7Iv5orlgL_-TvwemEIimRSQbQ&si=cNKjE-pr0TnFg6Kz 🙏 कोकणातील निसर्ग सौंदर्याने नटलेली प्राचीन मंदिरे अवश्य पहा व अशाच छान कॉमेंट करत रहा ही प्रार्थना आहे. 🙏🚩🕉️🚩🙏
@yogeshsonawane6017
@yogeshsonawane6017 Ай бұрын
Congratulations 👏🏻👏🏻👏🏻👏🏻
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas Ай бұрын
धन्यवाद 💐💐💐
@AMOLSAWANTVLOGS
@AMOLSAWANTVLOGS Ай бұрын
Congratulations🎉
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas Ай бұрын
धन्यवाद अमोल जी 🙏 असेच प्रेम कायम देत रहा ही विनंती आहे 🙏🌹🙏
@madhavnargunde3919
@madhavnargunde3919 Ай бұрын
Congratulations 🎊🎊🎉🎉🎉
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas Ай бұрын
धन्यवाद माधव जी 🙏🌹🙏
@kedarseeker8907
@kedarseeker8907 Ай бұрын
🙏🙏🙏
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas Ай бұрын
🙏
@yogeshsonawane6017
@yogeshsonawane6017 Ай бұрын
Best of luck 🙌
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas Ай бұрын
आभार 🙏
@yogeshsonawane6017
@yogeshsonawane6017 Ай бұрын
Thank you 🙏🏻 😊
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas Ай бұрын
धन्यवाद योगेश जी 🙏 असेच प्रेम कायम देत रहा ही विनंती आहे 🙏🌹🙏
@anilkilledar1543
@anilkilledar1543 Ай бұрын
Congratulations 👏👏🙏🙏
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas Ай бұрын
धन्यवाद अनिल जी 🙏 असेच प्रतिक्रियारुपी प्रेम सातत्याने देत रहा ही प्रार्थना आहे. 🙏 आभार !!! 🙏🌹🙏🌹🙏
@L052Shravaniraut
@L052Shravaniraut Ай бұрын
🎉🎉🎉
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas Ай бұрын
धन्यवाद श्रावणी !!! 🙏 असेच प्रतिक्रियारुपी प्रेम सातत्याने देत रहा ही प्रार्थना आहे. 🙏 आमचे प्रवासातील अनुभव" हे मराठी पॉडकास्ट" पण तुम्हाला आवडतील 👇 kzbin.info/aero/PLt0z55Fd7Iv4r-xXStDdYmdOEhnL42f0q&si=u_76sAdtWeXl6vom 🙏💐🙏
@yogeshsonawane6017
@yogeshsonawane6017 Ай бұрын
10k 🤝
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas Ай бұрын
🙏
@yogeshsonawane6017
@yogeshsonawane6017 Ай бұрын
🙏🏻👍🏻
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas Ай бұрын
👌👌👌
@yogeshsonawane6017
@yogeshsonawane6017 Ай бұрын
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas Ай бұрын
🙏
@yogeshsonawane6017
@yogeshsonawane6017 Ай бұрын
👏🏻👏🏻👏🏻👏🏻🫶🏻
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas Ай бұрын
🙏👌🙏
@akashfale13
@akashfale13 Ай бұрын
Congratulations🎉
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas Ай бұрын
धन्यवाद आकाश जी !!! 🙏 असेच प्रतिक्रियारुपी प्रेम सातत्याने देत रहा ही प्रार्थना आहे. 🙏 आमचे प्रवासातील अनुभव" हे मराठी पॉडकास्ट" पण तुम्हाला आवडतील 👇 kzbin.info/aero/PLt0z55Fd7Iv4r-xXStDdYmdOEhnL42f0q&si=u_76sAdtWeXl6vom 🙏💐🙏
@ShankarRale-nm7kq
@ShankarRale-nm7kq Ай бұрын
Congratulations 🎉🎉🎉
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas Ай бұрын
धन्यवाद शंकर जी !!! 🙏 असेच प्रतिक्रियारुपी प्रेम सातत्याने देत रहा ही प्रार्थना आहे. 🙏 आमचे प्रवासातील अनुभव" हे मराठी पॉडकास्ट" पण तुम्हाला आवडतील 👇 kzbin.info/aero/PLt0z55Fd7Iv4r-xXStDdYmdOEhnL42f0q&si=u_76sAdtWeXl6vom 🙏💐🙏
@ThelifeofTravel-sn9ov
@ThelifeofTravel-sn9ov Ай бұрын
Congratulations 🎉🎉🎉
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas Ай бұрын
धन्यवाद राहुल जी 🙏
Опасность фирменной зарядки Apple
00:57
SuperCrastan
Рет қаралды 12 МЛН
Inside Out 2: Who is the strongest? Joy vs Envy vs Anger #shorts #animation
00:22
What it feels like cleaning up after a toddler.
00:40
Daniel LaBelle
Рет қаралды 89 МЛН
Jumping off balcony pulls her tooth! 🫣🦷
01:00
Justin Flom
Рет қаралды 27 МЛН
Опасность фирменной зарядки Apple
00:57
SuperCrastan
Рет қаралды 12 МЛН