काय झालं होतं अचानक पप्पाला 😭😭😭

  Рет қаралды 99,232

Marathi Couple Pramvir Sakshi

Marathi Couple Pramvir Sakshi

Күн бұрын

काय झालं होतं अचानक पप्पाला 😭😭😭

Пікірлер: 83
@ashwinimali711
@ashwinimali711 Ай бұрын
दादा कोणालाच माहिती नसत रे बाबा मरण कधी येणार असं आमचे pn वडील आम्हाला सोडून गेले रे दादा वडील जाण्याचे दुःख त्यांनाच कळतं त्यांना बाप नसतो 😭😭
@RajyshriAkkalkote1145
@RajyshriAkkalkote1145 Ай бұрын
या वर्षापासून काही लोकांना जास्त अटॅक येतात कारण कोरोनाच्या काळात लस ज्यांनी घेतले त्यांना प्रत्येकाला वयस्कर स्त्रियांना वयस्कर पुरुषांना सहन होत नव्हतं... आमच्या गावाकडचा सतत रोज कोणी ना कोणी सतत अटॅकने मरण पावते अटॅक हा शब्द इतका भयंकर वाटतोय ... तुझे बप्पा अचानक वारले 😢😢 त्याचे दुःख आख्या महाराष्ट्राला माहितीय😢😢😢 एकमेकांची काळजी घ्या खचून जाऊ नका😢😢 खरंच तुझे पप्पा खूप प्रेमळ होते 😭😭😭 आणि प्रेमळ लोकांनाच देव घेऊन जातो कधी पण😢😢 मला खरच खूप रडू आले 😢 कारण एकदा जग सोडून गेलेले वडील किंवा आई परत बघायचे म्हटले तरी आणि बोलायचे म्हटले तरी कधी मिळणार नाही😭😭😭😭😭 त्यांनी टेन्शन घेतलं होतं का कशाचा😢😢❤
@jayashreewagh9600
@jayashreewagh9600 Ай бұрын
आई वडील यांच्या आठवणी कधीच जात नाही मनातून..😢😢 पण ठिक आहे.. देवाला दोष देता येणार नाही आपलं आयुष्य जेवढ आहे तेवढेच माणूस जगत असतो.. स्वतःची आणि आईची,साक्षीची काळजी घ्यावी.. प्रत्येकाच्या आयुष्यात सुखदुःख येत राहतं
@vidyajadhav9965
@vidyajadhav9965 Ай бұрын
खूप वाईट वाटले हे ऐकून भावपूर्ण श्रद्धांजली
@mayathorat2150
@mayathorat2150 Ай бұрын
तु किती प्रेमळ आहेस परमवीर दादा आता सांभाळ स्व ता ला.
@AWMgamer9189
@AWMgamer9189 Ай бұрын
सावर बाळा स्वतःला अन आईला साक्षीला सांभाळ .देव त्यांच्या आत्मास शांती देवो भावपूर्ण श्रद्धांजली.
@anujathakur2846
@anujathakur2846 Ай бұрын
खूप वाईट झालं 😢चालतं, बोलतं ,फिरतं माणूस जान आणि ते पचवणं खूप जड जात...Stay Strong Bhava... तूच सगळ्यांना धीर दे आता...
@SHUBHANGIGIRI-nu1kn
@SHUBHANGIGIRI-nu1kn Ай бұрын
जाऊद्या आता आईकडे लक्ष द्या साक्षी वहिनी कडे पन आणि तुमची काळजी घ्या 😢😢😢😢😢
@RajyshriAkkalkote1145
@RajyshriAkkalkote1145 Ай бұрын
परमवीर आता तु जास्त खचुन नको जाऊस ❤❤आता तुलाच आईची, साक्षीची काळजी घ्यायची बघ,❤खूप कठीण असते रे आपल्या वडीलांना विसरण😢😢 त्यांचं बोलन हसन त्यांनी तुझ्यावर केलेल प्रेम हे सगळं विसरण खरच खूप कठीण आहे तुझ्यासाठी हे सगळं आठवलं की खरंच डोळ्यात पाणी येतय😢😢😭
@sunandanigade122
@sunandanigade122 Ай бұрын
Parmvir Sakshi khup vaeit prasng aala tumachvar aahe vel Kunavar yeu naye❤❤😢😢
@katusatya3110
@katusatya3110 Ай бұрын
'पपा मरूदे नाहीतर कायपण होऊ दे. तुम्ही लोक मात्र विडिओ बनवायचा सोडू नका.... नशीब.. हागतानाचे विडिओ कोण टाकत नाही
@patil0123
@patil0123 Ай бұрын
सरकारी योजनेतून पक्कं घर का नाही बांधून घेत तुम्ही ? कोणी तुम्हाला मदत करत नसेल तर तक्रार करा कुठेतरी.
@PradnyaBhalerao-j4j
@PradnyaBhalerao-j4j Ай бұрын
आई वडील नसल्या वर काय दुख आसत हे मला.माहीत आहे पण यातुन स्वता ला सावर तु आणि सगळ्यांची काळजी घे तु
@Babyfun1402
@Babyfun1402 Ай бұрын
मन मोकळ कर परमविर
@lordbeerus9180
@lordbeerus9180 Ай бұрын
सावर स्वताला बेटा परविर टेंशन घेऊ नको घेऊ बाळा
@Biggveb
@Biggveb Ай бұрын
very sad brother,support from jalgaon.keep it up.never give up.my mom love your videos
@anitasakpal6524
@anitasakpal6524 Ай бұрын
काळजी घे स्वतःची आणी कुटुंबाची .. बाबांना भावपूर्ण श्रध्दांजली 💐💐🙏🙏
@Namrata920
@Namrata920 Ай бұрын
सुख आलं की देव खाऊ देत नाही रे दादा सावर स्वतःला
@sharmilakute7339
@sharmilakute7339 Ай бұрын
दादा माझे पण वडील जाऊन 20 वर्षे झाले तरी सुद्धा आज पण अस वाटत कुठ तरी भेटले पाहिजे आई वडील खुप दिवस दिसायला पाहिजे माझे वडील गेले त्या वेळेस त्याच 37 होत
@KadamShailesh
@KadamShailesh Ай бұрын
Swtachi kalji gye aai chi kalji gye sakshi chi kalji gye nast dada आपल्या हातात काही त्याच्ये बोलवण्ये aalye की काही चालत नाही भावपूर्ण श्रद्धांजली papa asa खचून जाऊ नको दादा आता तुला सगल्येकड्ये लक्ष द्यायचं
@RajkanyaIngle-mc4ko
@RajkanyaIngle-mc4ko Ай бұрын
अरे देवाला किती वेळा विचारशील का अस केलं म्हणून....जे झाले ते झाले.परिस्थितीतून बाहेर निघ.आता सर्व जबाबदारी तुझ्यावरच आहे.आईला आणि साक्षीला सांभाळ आणि स्वतःला पण.......काळजी घे.
@keshavkale7709
@keshavkale7709 Ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐💐😭😭
@jayshrisadaphal1364
@jayshrisadaphal1364 Ай бұрын
😢😢दादा सावर स्वतःला ...माला पण वडील नाही ए आणी वडील नसल्याचे दुःख काय असते हे माला माहिती ए ...😢
@varsharam8941
@varsharam8941 Ай бұрын
Saglyana zayche aste… khup divas dukhne kadhun mrityu yenya peksha ghara madhe sukha sukhi zhopet gelele bare.. konala kasht n deta.. tyana shanti labho… Ata tyanchya swapn purti sathi zhata ani ghar arogy ani dhandya chi kalji ghya… Aai la sambhala…
@vindavikhe9487
@vindavikhe9487 Ай бұрын
🙏Bhavpurna Shradhanjali 🙏
@mayathorat2150
@mayathorat2150 Ай бұрын
देव बापाची इच्छा आहे त्याला कोण टाळू शकत नाही.दादा सांभाळ स्वताला.आणी,आई, साक्षी ला.
@SmilingGorge-zz8dq
@SmilingGorge-zz8dq Ай бұрын
Dada mala pan baba nhi manun mala mahit ahe khup motha tension yete😢😢😢😢
@ashabatule-simpleeasyrecip8885
@ashabatule-simpleeasyrecip8885 Ай бұрын
माझे वडील पण 6 वर्षे झाले गेले आम्हाला माहिती वडिलांचे दुख: काय आसते ते 😰😰😰😰😰
@dwarkadhish2002.
@dwarkadhish2002. Ай бұрын
देव काय करत नसतो आपण च करतो देवाला फक्त घ्यायचं कळत द्यायचं न्ही देवावर विश्वास नको ठेवू काय करु नको देवच माझी पण आई न्हेली त्याने मी तर सोडून दिलंय देवच सगळ
@kamalmadbhavikar9454
@kamalmadbhavikar9454 Ай бұрын
बेटा दु:खी होऊ नकोस.आनंद सुद्धा घातक आहे. असे असू शकते. मजबूत व्हा. कठोर परिश्रम करा.तुम्हाला आनंद मिळेल
@VanitaSONKAMBLE
@VanitaSONKAMBLE Ай бұрын
आईची साक्षीची आणि स्वतःची काळजी घे देवाला दोष नाही द्यायचा😢
@suvarnapatilkupachchan276
@suvarnapatilkupachchan276 Ай бұрын
आईवडील असल्याशिवाय घर भरलेल दिसत नाही🌺🌺🙏🏻🙏🏻
@isakkurne5296
@isakkurne5296 Ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली
@MaheshPujari-k8y
@MaheshPujari-k8y Ай бұрын
भावपूर्ण श्रध्दांजली 🙏
@subhashbari817
@subhashbari817 Ай бұрын
Bhavpurna Shraddhanjali💐🙏.
@jan45699
@jan45699 Ай бұрын
Tula tar bapa mela aani video banyaila chance are thoda video banyicha band kar dukh aahe dukhata raha jara pleasemal खूप vite वाटलं पपा गेले तुमचे
@SurekhaGawali-u9n
@SurekhaGawali-u9n Ай бұрын
माझे वडील ही अचानक गेले😢
@shardapawar307
@shardapawar307 Ай бұрын
अरे बाळा तू कधी तुझी फॅमिली पूर्ण दाखवलीच नाही आई नाही वडील नाही भाऊ नाही बहीण नाही तुझ्या भावाच्या बायका पण नाही दाखवल्या फॅमिली
@pratikladhe5804
@pratikladhe5804 Ай бұрын
😥😔😭😭
@minakshikokane6665
@minakshikokane6665 Ай бұрын
Aai Bhapachi Jaga konich ghevu shakat nati , Tu swatachi kalji ghe
@Rupali8535
@Rupali8535 Ай бұрын
कधी झालं
@manjushadeshmukh9708
@manjushadeshmukh9708 Ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली🙏🏻💐🙏🏻
@shardaatugadey1310
@shardaatugadey1310 Ай бұрын
Honari gosht honarach tenshan gheu nakos kalaji ghe sarwanchi wait jhale 😂🙏
@meenagopal7582
@meenagopal7582 Ай бұрын
आई भाऊ भावजय ला पण दाखव आम्हाला
@deepaliamberkar1157
@deepaliamberkar1157 Ай бұрын
Bhavpurn shradhanjali 🙏🙏🙏
@SureshDindore-t8f
@SureshDindore-t8f Ай бұрын
Rip आजोबा 😢💐
@vandanakamble713
@vandanakamble713 Ай бұрын
सावर स्वताला
@AartiBadache
@AartiBadache Ай бұрын
Kay karnar dada sagla nashibachs khel maran sangun yet nasat dada kalji ghya aaichi
@bhaktidaund-kh6cd
@bhaktidaund-kh6cd Ай бұрын
देवाला नकोरे दोश देऊ
@nasimshaikh7118
@nasimshaikh7118 Ай бұрын
Allah aapko sabr de aur aapke ammi ko bi 😢
@pravina1004
@pravina1004 Ай бұрын
Mala tar lahan aslyapasun bapach prem bhetal nahi
@sonalimhetre7517
@sonalimhetre7517 Ай бұрын
Khoob white watla ree paramveer dada
@archanakharat9108
@archanakharat9108 Ай бұрын
कोणाची इतकी वाईट नजर लागली दादा
@shardapawar307
@shardapawar307 Ай бұрын
ती तर आजी होती ना तुझी तू माझी आजी करायचा
@vaishalijadhav1585
@vaishalijadhav1585 Ай бұрын
Najar lagli
@reshmasayyad299
@reshmasayyad299 Ай бұрын
Bhavpurn shradhanjali
@vaishalimundhe7458
@vaishalimundhe7458 Ай бұрын
खुप वाईट झाले
@AnuradhaSuryavanshi-qx2ur
@AnuradhaSuryavanshi-qx2ur Ай бұрын
Bhawpurnasrathanjli
@AnuradhaSuryavanshi-qx2ur
@AnuradhaSuryavanshi-qx2ur Ай бұрын
Bhawpurnshrathajali
@bhaktidaund-kh6cd
@bhaktidaund-kh6cd Ай бұрын
दारू पीत होतेका
@NilavatiNagargoje
@NilavatiNagargoje Ай бұрын
दादा आईची काळजी घ्या आई
@vaishalimundhe7458
@vaishalimundhe7458 Ай бұрын
कधी वडीलांना विडिओ मधे घेत पण नवतास
@GayatriChavan-pz4wq
@GayatriChavan-pz4wq Ай бұрын
अचानक काय झालं आता
@AjitSwami-qn8mn
@AjitSwami-qn8mn Ай бұрын
सावर स्वतःला
@AshaGavhane-dq8kw
@AshaGavhane-dq8kw Ай бұрын
दादा आईला पण दाखवा ना
@JayramChopde-uv7ly
@JayramChopde-uv7ly Ай бұрын
सावर स्वतःला भाऊ आता
@KrishnaArbad
@KrishnaArbad Ай бұрын
😢😢😢😢
@FunnyBhedpalalife
@FunnyBhedpalalife Ай бұрын
😢😢😢
@shrutijungare6070
@shrutijungare6070 Ай бұрын
Bhavpurna shrdhanjli bhau
@vishwasjadhav2046
@vishwasjadhav2046 Ай бұрын
Vadil ajari hote ka re bhu....
@anilwaghmare3204
@anilwaghmare3204 Ай бұрын
😢
@NarendraDive
@NarendraDive Ай бұрын
😢😢😢🙏
@radhasworldofficial1k
@radhasworldofficial1k Ай бұрын
😢😢🥺🥺🥺
@anitasakpal6524
@anitasakpal6524 Ай бұрын
बापरे अचानक असे कसे झाले खूप वाईट झाले .....😢😢
@vandanarode995
@vandanarode995 Ай бұрын
Savar swatahala. Bala
@pgn22222
@pgn22222 Ай бұрын
बास कर खुप मोठा व्हीडीवो काढु नको
@shridevikannewad9152
@shridevikannewad9152 Ай бұрын
😭😭
@AkshdaGhanagavakar
@AkshdaGhanagavakar Ай бұрын
😭😭😭😭😭😭
@MansiTupe-vf1ce
@MansiTupe-vf1ce Ай бұрын
तुम्ही दुःखात पण कस काय vlogs बनवता रे काही वाटत का नाही..
@JASHSss
@JASHSss Ай бұрын
Kay jhale hote
@vaishalirajapkar7336
@vaishalirajapkar7336 Ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली
@PoonamPawar-f3c
@PoonamPawar-f3c Ай бұрын
😢😢
साक्षीला कितवा महिना चालू आहे  🥰
8:03
Marathi Couple Pramvir Sakshi
Рет қаралды 139 М.
when you have plan B 😂
00:11
Andrey Grechka
Рет қаралды 59 МЛН
when you have plan B 😂
00:11
Andrey Grechka
Рет қаралды 59 МЛН