माऊली ब्रह्मा महाराज तुमच्या आवाजाला तोडच नाही आम्ही तुमचे अभंग वाणी ऐकतो आता तुम्हाला एकच विनंती करतो सावळा मुरलीवला आडवा आला असे आहे बर का आडवा झाला असे नाही सूचना केली बद्दल क्षमस्व राम कृष्ण हरी माऊली
@-Nadkirtan2128 Жыл бұрын
खुप खुप धन्यवाद
@bramhayewale1272 Жыл бұрын
सांगितल्याबद्दल धन्यवाद माऊली
@RamprasadAkat-lh1go Жыл бұрын
खुप खुप छान गायन जयहारी मावली
@-Nadkirtan2128 Жыл бұрын
धन्यवाद
@kailasdiwate825211 ай бұрын
सावळा मुरलीवाला आडवा आला
@nanadkumarkamble8243 Жыл бұрын
आडवा आला अस आहे
@dipakkachate8873 Жыл бұрын
आवाज लयभारी आहे माऊली पण क्षमा असावी नाव नाही ठेवत आपण ओव्हर काॅंन्फिडंसने म्हणतात आणी आपल्या या क्षेत्रात गर्व ,, ओव्हर अॅक्ट नाही चालत