मर्गज माऊलीचे अजून कांही अभंग, गजर,कव्वाली असतील तर ऐकवा माऊली🙏🙏
@nileshmargaj Жыл бұрын
हो नक्कीच 🙏❤️
@संदेशसुतार-ह5ग2 жыл бұрын
माझे सगळ्यात आवडते बुवा.. 🙏🙏 माझा पांग्रड चा खरा हिरा🙏🙏🙏🙏 .. माझे डबल बारी मधले प्रेरणा स्थान 🙏🙏🙏🙏🙏
@nileshmargaj2 жыл бұрын
खरोखरच आपल्या गावातील नव्हे तर सिंधुदुर्ग कोकणातील एक रत्नच आहेत आपले बुवा ❤
@siddeshparab7423 Жыл бұрын
सुंदर 👌🏻👌🏻 ह्या जुन्या अभंगांची गोडी आता च्या नवीन चालीना नाही
@prakashkulye60832 жыл бұрын
वाह माऊली.🙏
@nileshmargaj2 жыл бұрын
🙏❤️
@prakashkulye60832 жыл бұрын
वाह माऊली, हा अभंग मी ३५ वर्षांनी ऐकला, खूप छान. कान तृप्त झाले.🙏🙏
@nileshmargaj2 жыл бұрын
❤️
@sanjivterse2592 Жыл бұрын
अप्रतिम माऊली
@nileshmargaj Жыл бұрын
😍🙏
@sakshidalvi90 Жыл бұрын
माझे आवडते बुवा आ़वज छान आहे
@nileshmargaj Жыл бұрын
आमचे पण आवडते 🥰
@श्रीकृष्णश्रीराम-न2व2 жыл бұрын
नवीन व्हिडीओ हा पांग्रडच्या शिवमंदीरावर हवा .. 🌺🌺🚩🕉️🕉️🚩🌺🌺 ॥ ॐ नमः शिवाय ॥
@nileshmargaj2 жыл бұрын
नक्कीच प्रयत्न करू 🙏❤🕉️❤
@nileshmargaj2 жыл бұрын
महाशिवरात्री चा विडिओ आलाय चॅनेल वर नक्की बघा kzbin.info/www/bejne/eKXJoXSqlN94eMk
@prafullkulkarni60754 ай бұрын
बुवांच्या गायकी बद्दल काय बोलणार आम्ही अनेक डबलबारी ऐकल्या आहेत! नारायण वाळवे बुवा आणि मरगज बुवांची डबलबारी फारच जबरदस्त व्हायची.बुवांचा अभंग -आज कस्तुरीचा गंध अभंगात आला,तुका अमृतात नहाला हा अभंग असेल तर टाकावा
@nileshmargaj4 ай бұрын
🙏❤️
@prakashkulye60832 жыл бұрын
माऊलींनी तरुणपणीची कारकीर्द गाजवली आहे. त्यावेळेचा भजनरूपी प्रसाद ऐकण्यासाठी मिळाल्यास धन्यता वाटेल.🙏🙏
@nileshmargaj2 жыл бұрын
🙏❤️
@SudhirSawant-ly5xs11 ай бұрын
नामदेव सावंत आणि मार्गज बुवा डबलबरी ठरलेली
@pradeepmanjrekar9745 Жыл бұрын
अशी ही रत्ने आहेत आपल्या भजन क्षेत्रात बुवांना खूप धन्यवाद ❤
@nileshmargaj Жыл бұрын
🙏❤️
@papyadalvi6580 Жыл бұрын
आमचे बूवा वारकरी भजणाचे कै रावजी शेलार. हे परेल ला मर्गज बुवांचे धरकरी होते.ते हा अभंग उंच पहाडी आवाजात म्हणायचे...आमच्या गडमठ गावात जेव्हा मर्गज बुवा डबल बारीला आलेले तेव्हा ते घर शोधत रावजी शेलार बुवांच्या घरी आले....
@nileshmargaj Жыл бұрын
🙏❤️
@shashikantparab8935 Жыл бұрын
बुवा अजून आपला तरुण पणातील गायन अजून तसाच आहे. खूप सुंदर सादरीकरण.!!🙏💐💐
@nileshmargaj Жыл бұрын
❤️🙏
@RekhaIkale8 ай бұрын
भावपुर्ण श्रद्धांजली बुवा
@nileshmargaj8 ай бұрын
🙏😢
@santoshparab45122 жыл бұрын
मस्त बुवा भारी 👌👌👏👏
@bhadumestry2718 ай бұрын
छान अभंग
@nileshmargaj8 ай бұрын
🙏❤️
@harshalsarnobat5509 Жыл бұрын
वा छान अप्रतिम! पुढील वाटचालीसाठी लाख लाख हार्दिक शुभेच्छा ! दिपक सरनोबत निरूखे
@nileshmargaj11 ай бұрын
🙏😍
@giridhartambe6035 Жыл бұрын
khup chhan, apratim sadarikaran.
@nileshmargaj Жыл бұрын
🙏😍
@sharaddalvi70882 жыл бұрын
Bhari
@nileshmargaj2 жыл бұрын
धन्यवाद ❤🙏
@SudhirSawant-ly5xs11 ай бұрын
मस्त ❤
@nileshmargaj11 ай бұрын
❤️
@s.b.terse-jyotish63962 жыл бұрын
🙏 छान 🙏
@NandkishorKambli Жыл бұрын
Sundar abhang buva
@nileshmargaj Жыл бұрын
🙏❤️
@umeshnaik8865 Жыл бұрын
मी उमेश नाईक. मी बुवा यांना लोअर परेलला असताना ओळखतो. मी आता ठाणे येथे राहतो.मी त्यांची गाणी ऐकली आहे.मला त्यांचा मो.नं पाहिजे.मिळेल काय.
@nileshmargaj Жыл бұрын
बुवांना निरोप देतो 🙏😍
@papyadalvi6580 Жыл бұрын
आमचे बूवा वारकरी भजणाचे कै रावजी शेलार. हे परेल ला मर्गज बुवांचे धरकरी होते.ते हा अभंग उंच पहाडी आवाजात म्हणायचे...आमच्या गडमठ गावात जेव्हा मर्गज बुवा डबल बारीला आलेले तेव्हा ते घर शोधत रावजी शेलार बुवांच्या घरी आले....