कोयना एक्स्प्रेस

  Рет қаралды 3,062

CN Traveller

CN Traveller

Күн бұрын

नमस्कार मित्रांनो
या विडिओचा भाग 1तुम्ही पहिलाच असेल त्या भागामध्ये आपण पाहिलेत कल्याण ते पुणे हा प्रवास पहिला या भागामध्ये तुम्ही उर्वरित पुणे ते मसूर (कराड) प्रवास पाहणार आहेत. तुम्ही ज्या पद्धतीने माझा पहिला व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार.त्याच पद्धतीने या व्हिडिओला लाईक करा .

Пікірлер: 9
@mayurwaghmare5552
@mayurwaghmare5552 10 ай бұрын
Superb shoot😍👌🤩
@sathendrakangralkar4868
@sathendrakangralkar4868 10 ай бұрын
Good
@cntraveller1551
@cntraveller1551 11 ай бұрын
Thanks bhava
@BalajiLandgekar-o8x
@BalajiLandgekar-o8x 11 ай бұрын
Mast video banavto motra
@mhharsh4152
@mhharsh4152 11 ай бұрын
targaon
@cntraveller1551
@cntraveller1551 11 ай бұрын
नक्कीच मित्रा तारगाव माझ्याकडून दाखवण्याच राहिलाय. पुढील व्हिडिओ मध्ये माझ्या दाखावण्यासारख्या राहिलेल्या सगळ्या गोष्टी सगळे ठिकाणे नक्की दाखवेन.
@mhharsh4152
@mhharsh4152 11 ай бұрын
@@cntraveller1551❤
@prakashdeshpande8785
@prakashdeshpande8785 11 ай бұрын
विडिओचं शीर्षक वाचून उत्सुकतेनं पाहू लागलो पण निराशा पदरात पडली. या प्रवासात शिंदवणे च्या घाटातले बोगदे, उंच पूल, जेजुरीचा डोंगर , आदर्की ची वळणं, बोगदे, हे सगळं पहायला मिळेल असं वाटलं होतं. पण तेच ते रुक्ष फलाट, मागे पळणारी सपाट जमीन बघून निराशा झाली.
@cntraveller1551
@cntraveller1551 11 ай бұрын
नक्कीच दादा. या प्रवासात माझ्याकडून भरपूर गोष्टी दाखवण्यासारख्या राहून गेल्यात,पुढील प्रवासात या सर्व गोष्टी मी दाखवण्याचा प्रयत्न करेल.
Поветкин заставил себя уважать!
01:00
МИНУС БАЛЛ
Рет қаралды 4,2 МЛН
Как мы играем в игры 😂
00:20
МЯТНАЯ ФАНТА
Рет қаралды 973 М.
Fake watermelon by Secret Vlog
00:16
Secret Vlog
Рет қаралды 16 МЛН
Самое неинтересное видео
00:32
Miracle
Рет қаралды 2,6 МЛН
Поветкин заставил себя уважать!
01:00
МИНУС БАЛЛ
Рет қаралды 4,2 МЛН