कोट्यवधींच्या ठेवी, लोखोंची रोख, आलिशान घर.. करुणा मुंडेंची संपत्ती किती ? Karuna Munde Property

  Рет қаралды 1,923,189

Lokmat

Lokmat

Күн бұрын

How will be the Property of Karuna Dhananjay Munde? करुणा धनंजय मुंडे... ऊर्फ करूण शर्मा.. राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी आपण करुणा शर्मांसोबत परस्पर सहमतीने संबंधांत असल्याचं जाहीर केलं.. आणि या नावाची चर्चा झाली... त्यानंतर करूणा शर्मा सातत्याने चर्चेत राहिल्या.. कधी धनंजय मुंडेंवर केलेल्या आरोपांमुळे.. कधी परळीत झालेल्या अटकेमुळे... कधी आपल्या भूमिकांमुळे... आता त्या चर्चेत आहेत निवडणुकीत केलेल्या एण्ट्रीमुळे.. पण याच निमित्ताने चर्चा सुरु झालेय, ती करुणा मुंडे यांच्या कोट्यवधींच्या संपत्तीची.. करुणा यांनी निवडणूक प्रतिज्ञा पत्रात आपली संपत्ती जाहीर केलेय.. सामान्य माणसांचे डोळे विस्फारणारे करुणा मुंडेंच्या संपत्तीचे आकडे आहेत... नेमकी किती आहे करुणा धनंजय मुंडेंची संपत्ती? किती घरं आहेत? किती सोनं आहे.. किती जमीन-जुमला आहे, सारं काही जाणून घेऊ.. त्यासाठी हा व्हिडीओ शेवटपर्यंत बघा... (Guruprasad VO)
#KarunaMunde #DhananjayMunde #Maharashtra #news #lokmat
Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
www.youtube.co...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - / @lokmatfilmy
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / milokmat
Instagram ► / milokmat

Пікірлер: 388
@popatsonawane6611
@popatsonawane6611 2 жыл бұрын
असे धनूभाऊ अनेक असतील तर महाराष्ट्रातील जनता मेलीच म्हणून समजा... धनुभाऊला धन्यबाद
@mandasukum4050
@mandasukum4050 2 жыл бұрын
Lòòò
@ganeshgujar3990
@ganeshgujar3990 Жыл бұрын
@@mandasukum4050 llkljlgldldkkfkll
@moulashikh-lm6mr
@moulashikh-lm6mr 3 ай бұрын
😅😅😅😊😊​@@mandasukum4050
@RobertHemsworth-xj3pg
@RobertHemsworth-xj3pg 3 ай бұрын
वेलकम करुणा ताई महाराष्ट्राच्या राजकारणात आपले सहर्ष स्वागत आहे
@ramdaspotghan5266
@ramdaspotghan5266 2 жыл бұрын
ही संपत्ती करुणा धनंजय मुंडे ची नसून ती सर्व संपत्ती, महाराष्ट्रात ल्या गोर-गरीब जनतेची लुबाडलेली संपत्ती आहे.
@SKYLORD-oq2iv
@SKYLORD-oq2iv 2 жыл бұрын
Are madarchod kiti chatato tya aaighalya mundya chi....dhanya madarchod
@SamKiller-yn9kw
@SamKiller-yn9kw 12 күн бұрын
मग तुम्ही ती दान करा गरीबच चांगल होईल बोबलत बसायची गरज नाही मार्ग निघतो ना​@@SKYLORD-oq2iv
@shrikantshete5399
@shrikantshete5399 4 ай бұрын
एवढं सगळं लफड राजरोस करूनही मुंडे आज मंत्री आहेत आणि मोठं मोठ्याने भाषण ठोकतात धन्यवाद त्या शिंदे सरकारला
@RushabhChandanshiv
@RushabhChandanshiv 8 ай бұрын
ही सगळी संपत्ती ऊसतोड मजूर, कष्टकरी, अल्पभूधारक शेतकरी,आणि तमाम बीड जिल्ह्यातील अनेक गोरगरिब जनतेचा पैसा आहे.
@gajananschavan3786
@gajananschavan3786 2 жыл бұрын
🚩🚩🚩🚩🚩 सर्व राजकीय नेते सारखे आहे खिशे भरत आहे धन्यवाद एवढी मोठी संपत्ती कोठुन आली आहे
@shirishpatil7443
@shirishpatil7443 2 жыл бұрын
इंदुरची मिळकत वगळता अन्य सर्व संपत्ती मुंडे यांची असावी. करुणा मुंडे यांच्या उत्पन्नाचे साधन शोधणे आवश्यक आहे असे वाटते.
@kallappaburkul5827
@kallappaburkul5827 2 жыл бұрын
धनू भावानं छान नियोजन करून दिली कुठाणा करुणा बाईचं धनु भावाला पुरस्कार मिळाला हवा
@sachinsuryawanshi3740
@sachinsuryawanshi3740 2 жыл бұрын
हा सगळा पैसा महाराष्ट्राचा आहे एका बाईला एवढी प्रॉपर्टी तर बाकीच्या बायांना किती प्रॉपर्टी आहे
@bhausahebshete8711
@bhausahebshete8711 2 жыл бұрын
ऐकून किती बायका आहेत हे समजल तर बर होईल मजे हिशोब करता येईल
@navnathvirkar371
@navnathvirkar371 2 жыл бұрын
जनतेचे लूटलेले पैसे आहेत
@sidd0008sb
@sidd0008sb Жыл бұрын
2000 cr
@ravindrachavan3534
@ravindrachavan3534 2 жыл бұрын
या बाईचा उद्योग काय एवढी कमाई कशी करतात त्याचा तपशील पण चॅनेल ने द्यायला पाहिजे होता. म्हणजे त्यांचं अनुकरण करून महाराष्ट्रातील लाखों बेरोजगार कोट्याधीश होतील
@vvijayg
@vvijayg Жыл бұрын
बाय करील ते राव काय करील
@prasadsawant9339
@prasadsawant9339 2 ай бұрын
panti viknyacha dhanda 😃😃
@niveditashirdhankar3801
@niveditashirdhankar3801 2 ай бұрын
Aho tyasathi karuna tai sarkh dhandewali banav lagel
21 күн бұрын
If Properties are too more than Income .Then the matter must be investigatef.and if the proper information about source is not found by invesestigato .Thene it must be seized.
@aryanjadhav0865
@aryanjadhav0865 2 жыл бұрын
वा मुंडे वैनी वा वा वा वा 👏👏👏
@amd8057
@amd8057 2 жыл бұрын
चांगले काम करत आहेत सौ करूणा धनंजय मुंडे संस्थापक अध्यक्ष शिवपक्ष
@aniljadhav9809
@aniljadhav9809 2 жыл бұрын
अहो धन्या मोठा चोर आहे , यापेक्षा दहा पट असेल हीची संपत्ती
@namdevgosavi8801
@namdevgosavi8801 2 жыл бұрын
अशी लोक जर वाढले असेल तर काय विकास होणार या देशात
@kirtikalekasabesukhena277
@kirtikalekasabesukhena277 2 жыл бұрын
ही बया तर धनु भाऊ पेक्षा ही गडगंज दिसते ओ कुठण आणल रे हे पार्सल धनु भाऊ 😁😁😁😁
@netrashere8509
@netrashere8509 2 жыл бұрын
मग धनंजय मुंडे कडे किती संपत्ती असेल विचार करा
@kishorkshirsagar2685
@kishorkshirsagar2685 2 жыл бұрын
Ed lava
@bhauraopagar9160
@bhauraopagar9160 18 күн бұрын
करुणा ताई धन्यवाद🎉
@जयमहाराष्ट्र-फ2य
@जयमहाराष्ट्र-फ2य 2 жыл бұрын
धनु भाऊच जास्तच प्रेम आहे.
@power3045
@power3045 2 жыл бұрын
भाऊ....तरुण असताना मज्जा केली..,.आता पैसा आहे आणि थोडीपार सत्ता म्हणून हा खटाटोप चालू आहे.....उद्या राष्ट्रवादीने तिकीट नये म्हणजे मिळवले.....
@d.m.5410
@d.m.5410 2 жыл бұрын
प्रत्येक आमदारांच्या अशा ........... आहेत!!!!!
@shankarraoasane3185
@shankarraoasane3185 2 жыл бұрын
आमदार व खासदार झाल्यावर किती लुटता येतं याचं उत्तम उदाहरण.
@shrikantshete5399
@shrikantshete5399 4 ай бұрын
दोन पोरं आणि 10 कोटी संपत्ती दिली धनुभाऊचा नाद करायचा नाही अशा दानशूर व्यक्तीला मुख्यमंत्री करायला पाहिजे
@नादबैलगाडाशर्यत-ख7थ
@नादबैलगाडाशर्यत-ख7थ 2 жыл бұрын
च्यायला ही पण गेमाड निघलीय राव, चांगलीच चावलीय यार धनु भाऊला, 🤦‍♂️😜😂
@siddhantbachkar2352
@siddhantbachkar2352 2 жыл бұрын
Dhanu bhaune pan pan barech tochle ahet
@rameshs9454
@rameshs9454 2 жыл бұрын
ही केस मालिका कडे द्या तो सर्व पुरावे गोळा करेल लेकरे सुद्धा कोणाचे आहेत तो सांगेल
@nandkishorgaikwad5601
@nandkishorgaikwad5601 2 жыл бұрын
तिन इंचाची कमाल....
@rohitsawant4434
@rohitsawant4434 2 жыл бұрын
😂😂😂😂😂
@beoptimistic554
@beoptimistic554 Жыл бұрын
Aayla kharch tin इंचाची कमाल
@laxmichopda6422
@laxmichopda6422 2 жыл бұрын
आपण फक्त ऐकत आणि बघत राहायचं ,पैसा कुठून येतो हे आपल विचार क्षेत्र नाही
@kbnews1974
@kbnews1974 Жыл бұрын
एवढा महाराष्ट्रातील जनतेला लुटुनही अजुन समाधान झालं नाही.
@usfr-al1b5s6
@usfr-al1b5s6 2 жыл бұрын
900ग्रॅम सोनं चांगलीच झवली ही धन्याला
@खोकेसरकार
@खोकेसरकार 2 жыл бұрын
😁😁😁
@Trailer_Menia
@Trailer_Menia 2 жыл бұрын
Pan tyane jantela zavltyach kai
@usfr-al1b5s6
@usfr-al1b5s6 2 жыл бұрын
@@Trailer_Menia तो जनतेला नुसता झवला नाही तर कचाकच झवलाय
@chandugarandechandugarande4606
@chandugarandechandugarande4606 2 жыл бұрын
😂😂😂😂😂
@sanjaykrishnameher5317
@sanjaykrishnameher5317 2 жыл бұрын
तरी जनता जनार्दन आंधळी झाली आहे
@santoshzure2465
@santoshzure2465 2 жыл бұрын
धनंजय मुंडे पेक्षा कमी...😂😂😂😂
@khuthubisheikh0278
@khuthubisheikh0278 7 күн бұрын
Great go ahead🎉
@Akkishinde
@Akkishinde 2 жыл бұрын
लय मागत असेल म्हणुन dhanyane सोडली असेल
@Investigation-EmergencylineNGO
@Investigation-EmergencylineNGO 2 жыл бұрын
हा सगळा पैसा धन्याचा आहे. 😂😂😂 धन्या लय गेम खेळतो राव 😂😂😂😂
@DattatryaUrunkar-kl2gg
@DattatryaUrunkar-kl2gg Ай бұрын
Very. Nice👌🌹🎉🎉
@gajananbelkhede8613
@gajananbelkhede8613 2 жыл бұрын
करुणा धनंजय मुंडे यांनी जी संपत्ती जाहीर केली आहे त्यांचा कामधंदा नोकरी किंवा उत्पन्नाचे साधन काय याचा काही माहिती दिली आहे का?मोठा बिझनेस असल्याशिवाय करोडो रुपयांचे उत्पन्न अशक्य तरी कामधंदा पण अवश्य सांगा
@adsatishsatpute1239
@adsatishsatpute1239 Жыл бұрын
Blackmailing..हा एक नवीन धंदा आहे..यात श्रीमंत व्यक्ती गाठून संपर्क ठेवून प्रेमात पाडणे व हळु हळु मानसिक शारीरिक आर्थिक भावनिक पूर्णतः आपल्या जाळ्यात ओढणे व संपत्ती पैसा मिळवणे..तसे न झाल्यास ब्लॅकमेल करून बदनामी ची धमकी देवून मोठी रक्कम मागणी करणे,ते शक्य नाही झाले तर पोलिस कोर्ट केसेस च मार्ग स्वीकारणे..म्हणून असल्या भानगडीत न पडता आपली घरची भाकरी खाणे...
@sunilmote5142
@sunilmote5142 2 жыл бұрын
मलातर शंकाच वाटतेय ही बाई कुठ कुठ झोपली आसेल 😋😋😋😋😋😋😋😋
@jaisinghmarutiraopatil644
@jaisinghmarutiraopatil644 2 жыл бұрын
तिची संपत्ती म्हणजे तिच्या नवऱ्याच्याची असणार यात शंका असण्याचे कारण काय. आता नवरा कोण ते विचारु नका.
@navnathchaudhari7515
@navnathchaudhari7515 Жыл бұрын
होळून, चावून खाल्ल धनूभाऊला
@anirudragore5653
@anirudragore5653 2 жыл бұрын
धन्य धनु बाबा किती जणांचे बाबा
@roshanpatil786
@roshanpatil786 4 ай бұрын
सगळी धन्याची कृपा आहे ही...😂🎉😂
@vasantisudame9687
@vasantisudame9687 2 жыл бұрын
धनुभाऊंनी चांगली तरतूद केली आहे
@shrikantshete5399
@shrikantshete5399 4 ай бұрын
करुणा मुंडे यांनी विधानसभेला धनंजय मुंडे यांचे विरोधी उभं रहावं 100% निवडून येणार
@rameshbachate4567
@rameshbachate4567 2 жыл бұрын
कमेंट वाचानारांचे मनापासून आभार
@rajendrathokale9898
@rajendrathokale9898 3 ай бұрын
पश्चिम महाराष्ट्र राज्यातील साखर कारखाने चालवायला धनु भाव याच्या मतदार संघातील गरीब मजूर लोक आहेत.
@sachinYouTube5711
@sachinYouTube5711 2 жыл бұрын
सर्वांनी निवडून येऊन पैसे खाल्ले आणि ह्या पैसे खाऊन निवडणुकीला उभं रहात आहेत, खरंच मेरा भारत बदल रहा है
@arvindmarudkar5288
@arvindmarudkar5288 2 жыл бұрын
धनु भाऊ कडून मिळालेल गिफ्ट असेल, आजकाल आईला मोठमोठे गिफ्ट मुलगा देतो हि तर मग
@kailasraomundhe1235
@kailasraomundhe1235 2 жыл бұрын
महीला आहे,, काय काम करता, एवढी संपत्ती कुठुन आणली हे कोर्ट पण खुल्लम खुल्ला नाही विचारत,, ईडी लावा माग
@ottosaloon
@ottosaloon 2 жыл бұрын
म्हणजे धनंजय मुंडे यानी खाल्ले किती?
@ashokbaviskar2263
@ashokbaviskar2263 2 ай бұрын
या संपत्तीत धनुभावूचं मोठं योगदान आहे असेच वाटते.अश्यांना राजकारणातून हद्दपार केलेच पाहिजे.कारण ही जनतेशी गद्दारीच आहे असेच वाटते.
@rameshkurane5131
@rameshkurane5131 2 ай бұрын
Ok. 😊😊😊😊😊
@ashokgandhi6467
@ashokgandhi6467 2 жыл бұрын
श्री धनंजय मुंडे यांची संपत्ती किती आहे हे यावरून सिद्ध होते याचं धनंजय मुंडे यांनी पुण्यातील एका बँक चे पैसे बुडवले होते नंतर बँक नी वसुल केले
@deepakghorpade7220
@deepakghorpade7220 2 жыл бұрын
Asha baya rajkarnat yeun konti kame kartil ha prasna aahe. tyanchya kadun samanya mahilani kaay shikawe.
@yogeshpatre2869
@yogeshpatre2869 2 жыл бұрын
भाऊ धनंजय, हे असले item किमान कार्यक्रम तुम्ही कस सांभाळलं .याच्या वर एक crash course बनवा .अगदी लातूर पॅटर्न ला पण लाजवेल इतका famous होईल. महाराष्ट्राच्या तमाम single वाटाड्यंना धनु भाऊ सारखे दिवस लाभो हीच प्रार्थना.
@pravindeshpande3525
@pravindeshpande3525 8 ай бұрын
करुणा मुनढे यांची संपूर्ण संपत्ती सरकारजमा झालीच पाहिजे.
@sanjaypatil407
@sanjaypatil407 2 жыл бұрын
आय ला धनुभाऊ ने मजबुत माल दिला आहे
@ganeshbhagat1857
@ganeshbhagat1857 2 жыл бұрын
पोपटासारख बोलता आल पाहिजे🤠🤠💯👍👍
@vijaymalathenge842
@vijaymalathenge842 Ай бұрын
करुणा आधीच उद्योजक आहेतं त्यांचा वाडीलो पार्जी संपत्ती आहेः
@shivajigulumbe2744
@shivajigulumbe2744 2 ай бұрын
आतापर्यंत कसें पैसे मीळाले लोकांना माहित आहे आत्ता दुसरा बघा
@kailaskhandagale6189
@kailaskhandagale6189 2 жыл бұрын
भावनेच्या भरात धनु भाऊ नी खूप आश्वासने दिली आस्तिक नक्कीच नैतर उगीच कशाला करून ताई असे करतील.नक्कीच कायतरी फसवणूक झाली आसेल
@कॉमनमॅन
@कॉमनमॅन 11 ай бұрын
कुठला व्यवसाय केलाकीईतकीप्रॉपर्टी कमवली करुणा धनाजी मुंडे यांनी जाहीर करावे
@vishalthasale742
@vishalthasale742 Жыл бұрын
धन्या भाऊ आयटम मस्त पटवली एक वर एक फ्री काय नशीबगोपीनाथ मुंडे साहेबांचनाव खराब केला राव.तिन तिन कश्या काय सांभाळता आम्हाला एक भारी पडते .
@uddhavraut6615
@uddhavraut6615 2 жыл бұрын
जय महाराष्ट्र...
@somnathgharge9386
@somnathgharge9386 2 жыл бұрын
मधाचा जाळ्याचा पैसा? वडील करोडपती असतील किंवा त्यांनी कमवले असतील
@haridashanmante3634
@haridashanmante3634 2 жыл бұрын
ह्या भगीनीचा व्यवसाय काय आपण सांगीतले नाही. बहुतेक ही सर्व संपत्ती धनंजय मुंडे यांची असावी आणी घोषित पेक्षा अधिक असावी. असो राजकारण सामान्याच नाही.
@Poojawagh2004
@Poojawagh2004 7 ай бұрын
तिनं ब्लॅकमेल करून घेतलेली आहे ती
@PujaZagade
@PujaZagade Жыл бұрын
तु करूणा कुठे खरेदी केली सगळ कशामुळे मिळाल या सगळ्यांना महिती आहे
@kohoktbforestofficer2011
@kohoktbforestofficer2011 9 ай бұрын
उत्पन्नाचे साधन काय
@AnilJadhav-h3g
@AnilJadhav-h3g 6 ай бұрын
Gopinat munde Vijay honar 🙏🙏🙏🙏🙏
@yashoguptagajbhiye2833
@yashoguptagajbhiye2833 2 жыл бұрын
What is her daily work/ earning profession to gain crores property
@mohanirajmulay4979
@mohanirajmulay4979 2 жыл бұрын
राष्ट्रवादी पार्टी ची एकूण संपत्ती तरी शरद पवार थोबाडं चालतंय
@sukalalshinde4144
@sukalalshinde4144 2 жыл бұрын
नागपूर च्या मदरश्याचे विद्यार्थी रोज आपले काळे तोंड गटारात घालतात
@pramodwadatkarl3202
@pramodwadatkarl3202 Жыл бұрын
धनंजय मुंडे बाईला बायकोचं स्थान दिले नाही. पण कष्टकरी जनतेची संपत्ती भ्रष्टाचाराच्या मार्गाने मिळवून दिली. हे लोक जनतेच्या जीवावर मौजमस्ती करतात. दोन बायकांचा‌ दादला. दोघात तिसरा कष्टकऱ्यांची फजीती ऐका.
@dinkarkamble5347
@dinkarkamble5347 2 жыл бұрын
अरे भाऊ लोकमत वाल्याची संपती किती? थोडक्यात सांगतो का?
@RavindraUmathe
@RavindraUmathe 2 жыл бұрын
एवढी कमाई कोणत्या उद्योगातून कमावली हे सुद्धा जनतेला सांगा .
@sudhakarbiradi6833
@sudhakarbiradi6833 2 жыл бұрын
Dhanu bhaune karunala changlach khau dila raw
@kailasshendkar5336
@kailasshendkar5336 2 жыл бұрын
निवडणुक आयोगाला त्यांनी माहिती देने आवश्यक आहे त्यांनी ती दिली आहे जर कोणाला हरकत असेल तर त्यांनी ईडीकडे तक्रार दाखल करावी
@PadmakarSonvani
@PadmakarSonvani 2 ай бұрын
कितीबी जाती एक होऊदा आता बगु फक्त डि एम साहेब जिवाच रान करू पण धनु भाऊ ला साथ देऊ
@harishchandramatkar4702
@harishchandramatkar4702 2 жыл бұрын
Ase lok maharastra chalvat ahet 🙏🙏
@krpatil7911
@krpatil7911 7 ай бұрын
Good thai
@shardanarwade1466
@shardanarwade1466 10 ай бұрын
आशा काही लोकांनी संपत्ती साठवल्या मुळे भारतातगरिबी आहे
@rameshpatil9082
@rameshpatil9082 2 жыл бұрын
करूणा कोठे कामाला गेली होती? उत्पन्नाची साधने काय?
@sharbidry8759
@sharbidry8759 3 ай бұрын
करुणा मुंडेचं राजकीय मत बरोबर आहे
@sudhakarkamble-rx7mt
@sudhakarkamble-rx7mt 17 күн бұрын
या देशाची 95 % संपत्ती 3% लोकांच्या हातात आहे मग कोण ते समजा ? मग कशी समता स्वतंत्रता बंधुता येईल ? जय शिवराय जयभिम !
@sureshshelke8719
@sureshshelke8719 2 жыл бұрын
लोकमत वाल्यांना विनंती आहे का त्यांचा आधार कार्ड कोणाच्या नावाने आहे
@sp3016
@sp3016 2 жыл бұрын
कुठे कमवायला गेली होती याचा तपास करा अध्यक्ष महोदय 😆😆😆😅😅
@ameetthorat7535
@ameetthorat7535 Жыл бұрын
Kay saman patavlaya ?. Kulup che H--e Mote kele ani Kulup Takun dile.
@kirankhamkar9269
@kirankhamkar9269 2 жыл бұрын
आरे हे नालायक असच आश्वासन देतात आणी निवडून आले कि असे घर भरतात या नालायकांना निवडून न देणे हाच एक पर्यायआहे
@SamadhanMarkande
@SamadhanMarkande 2 ай бұрын
धनु भाऊच्या आईला तीन तीन सुना म्हणा राष्ट्रवादी पुन्हा 😂😂😂😂. एका बाईकडे एवढी संपत्ती तर आणखी दोन बाया शिल्लक आहेत त्यांच्याकडे किती? तर यांचा मुख्य मेरू मनी धनु भावुकडे किती? कुठून येते एवढी संपत्ती?
@sanjaythete4594
@sanjaythete4594 17 күн бұрын
अरे पण असे अनेक नेते आहेत 😢
@Like_to_explore_the_world
@Like_to_explore_the_world Ай бұрын
ब्लॅक मनी
@SurendraJadhav8
@SurendraJadhav8 Ай бұрын
सगळ्या महाराष्ट्रा चा पैसा व्हाया धनंजय मार्गे करूना कडे गेला
@santoshsulkude418
@santoshsulkude418 2 жыл бұрын
कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा बघा.शेतकऱ्याने मरायचं आणि हे बघा.
@vijaydeshpande6907
@vijaydeshpande6907 2 жыл бұрын
Dhan.he..Dhanjayche
@MithilaKulkarni
@MithilaKulkarni 16 күн бұрын
Sagl milalyavar bombalyla kaay jaaty,
@kishorpatni27
@kishorpatni27 2 жыл бұрын
श्रीमंत आहे करुणा मुंढे तरीपण हि धावपळ कशासाठी तडजोड करुन आणखी संपत्ती वाढवली पाहिजे याला म्हणतात पैशाचा मोह आणी वाढीव असा मोबदला बाकी काय आहे गरिबांना महागाईची चिंता व ताईला प्रगती ची
@gajananparkhe6436
@gajananparkhe6436 2 жыл бұрын
changala. mal kamavala. ahe.😊 ajun kamavaychi icha ahe. aamadar zalyavar ajun barach kay kay karta yeyil. aaple bhavi
@sambhajivagavekar
@sambhajivagavekar 19 күн бұрын
कोरोना मुंडे ही पण धान्याची धन्याची आवरत आहे हिला धन्यान आता सोडली आहे
@machindralasane810
@machindralasane810 2 ай бұрын
अरे संपत्ती आली कुठून ही चौकशी करा किती जणाला लुटलं तर लोकांना संपूर्ण नाव करून घेतली मुंडे यांची सगळी चौकशी करा ना गरीबाला वाटोळ केल्याने गरीबाच
@sudamjagtap1579
@sudamjagtap1579 20 күн бұрын
मुंडेची एकून मुले किती तीन पेक्षा अधिक असतील तर ते आमदार कसे राहतील
@akshayugade3626
@akshayugade3626 2 жыл бұрын
एवढं लुटून सुद्धा मन समाधानी नाही बाईच 😂😂😂
@Poojawagh2004
@Poojawagh2004 7 ай бұрын
पूर्ण सोकुन घेणार एका शरीरावर इतकं कमावलं
@Poojawagh2004
@Poojawagh2004 7 ай бұрын
धनु ला चांगलाच खाल्ला आहे 😂
@rohitshingate4136
@rohitshingate4136 19 күн бұрын
करूणा शर्मा ऊर्फ करुणा धनंजय मुंडे आणि मुंडे परीवार व मुंडे समर्थक यांना राजकारणात स्थान बाहृ करावे व त्यांची संपत्ती सरकारने गरजवंत शेतकर्ऱ्याना खर्च करून भाजपाने आपले कर्तव्य म्हणून हे काम पूर्ण केले पाहिजे.
@SamKiller-yn9kw
@SamKiller-yn9kw 12 күн бұрын
यांलनल काही कमी नाही धनज्याय मुंडे कमी पडले हीला ओळखायला
@machindralasane810
@machindralasane810 2 ай бұрын
मुंडे भाऊ अजून किती ठेवलेत आशिया किती जणांच्या नावावर संपत्ती केली राजनीती सगळे नालायक दिसतेच
@dyandevrupavte8974
@dyandevrupavte8974 2 жыл бұрын
हिच्या मागे ED लावून इतके पैसे आले कुढून याची चौकशी झाली पाहिजे
The Lost World: Living Room Edition
0:46
Daniel LaBelle
Рет қаралды 27 МЛН
Andro, ELMAN, TONI, MONA - Зари (Official Audio)
2:53
RAAVA MUSIC
Рет қаралды 8 МЛН
Who is More Stupid? #tiktok #sigmagirl #funny
0:27
CRAZY GREAPA
Рет қаралды 10 МЛН
The Lost World: Living Room Edition
0:46
Daniel LaBelle
Рет қаралды 27 МЛН