अंगावर काटा,डोळ्यात पाणी,मनात काहूर माजवलय या गाण्याने.😞😖.काळजात घुसलं हे गाणं.. स्तब्ध आणि निःशब्द झालोय emotions and feelings and realistic 😍😍 great 👍 hats off to you guys❤️
@tushrr092 жыл бұрын
Hoo
@samratyeshe62912 жыл бұрын
Hoo
@samratyeshe62912 жыл бұрын
Hoo
@sunandaahire56882 жыл бұрын
Hoo
@rycreation28232 жыл бұрын
Hoooooo ❤️
@3D_Harsh2 жыл бұрын
गणपती बाप्पाच्या कृपेनें सगळ्यांना त्यांचं प्रेम त्यांनाच मिळो हिच प्रार्थना 😊🥺🙏🥰
@mansi9092 жыл бұрын
❤
@vijaymadale40102 жыл бұрын
तुम्ही बोल्ला देवाला पण माझ्यासोबत नाही अस झाल नाही मिळाल माझ प्रेम मल नाही एैकलं तुमच देवान
@3D_Harsh2 жыл бұрын
@@vijaymadale4010 दादा पण........ कोणी साथ नाही दिली तु का ती 🥺
@vijaymadale40102 жыл бұрын
तिने साथ नाही दिली मला एवढ तिच्यासाठी थांबून
@sandiplondhe47922 жыл бұрын
नाय ना साथ देत
@sumitbedarkar38272 жыл бұрын
हृदयस्पर्शी कथा,विशाल भावा गाणं मार्केट जाम करणार,प्रत्येकाला त्याचा भूतकाळ आठवणार, जबरदस्त गाणं झालय अगदी हृदयाला स्पर्श करणार गाणं,गोड आवाज सोनाली आवडल मनापासुन संपूर्ण टीमचे मनःपूर्वक अभिनंदन ❤
@aabhyasmitra68262 жыл бұрын
khup chaan केलं ह्यांच्या gf ne 2month chya प्रेमासाठी आई वडिलांचं 22year च prem nay विसरली
@pawaskarvaibhavi3722 жыл бұрын
6min मधे प्रेमाचा अर्थ काय आहे कळला...खूप सुंदर गाणं..खूप सुंदर स्टोरी.. डोळ्यातून अश्रू हृदयात प्रेम 😘❤️🥺
@radhakrishn12102 жыл бұрын
नाही...., आयुष्य सुद्धा कमी आहे प्रेमाची व्याख्या समजायला......
@मराठा96k-u3s2 жыл бұрын
सगळ्यांचे प्रेम पूर्ण होत असं नाही ज्याचं होतं त्याची किंमत करत नाही 😔😔 लग्नाआधी तो व्यक्ती आपल्याला किती जीव लावतो लग्न झाले की थोड्या दिवसांनी तो व्यक्ती आपली किंमत शून्य करत जातो प्रेम पण कसं असतं ना यार 😢😔💔
@sonalijadhav1326 Жыл бұрын
Hona asch hot lagna adhi khup Prem ast Ani ntr kay hot tyna kalt ch nhi 😔
@मराठा96k-u3s Жыл бұрын
@@sonalijadhav1326 ho tai
@vaishalikedari5475 Жыл бұрын
चुकीचं आहे प्रेम ती व्यक्ती सुखी असेल तर आपण तीच वर प्रेम करतोय
@sudamdhapse206 Жыл бұрын
माझी प्रेम मला दिले देव न
@bichuwaghamode986 Жыл бұрын
0a
@rohanshinders6492 жыл бұрын
भावा तुझा हा वीडियो काळजाला लागला रे खरच एक नंबर वीडियो आहे भावा तुझा हा वीडियो बघुन डोळ्यात पाणी आल 🥺❤🙌💫
@prachichitnis_artistry2 жыл бұрын
Khup mast snehal khup chan kaam kel tu🥰😍
@Roshan_Jha_Official2 жыл бұрын
SONALI SONAWANE AND ADARSH SHINDE - किती सुदंर व दमदार आवाजात गायल खुप खुप आवडलं गाणं ❤️😘❤️ एकदम भारी झाला आहे लेखन गायन भारी झाला आहे ☑️🔥🔥🙏 खुप प्रेम द्या गाण्याला ❤❤❤
@tushrr092 жыл бұрын
Hio
@ravindraraj85282 жыл бұрын
Hooo
@samratyeshe62912 жыл бұрын
Hoo
@sunandaahire56882 жыл бұрын
Hooo ❤️❤️❤️❤️
@rycreation28232 жыл бұрын
Haaaa ❤️❤️❤️❤️
@sanamkaladagi16917 ай бұрын
समोरचा व्यक्ती जर समजून घेत असेल ना तर आयुष्य भर दूर राहून पण नात निभावता येतं पण या गोष्टी कुणाच्या लक्षात येत नाही.. आयुष्य हे एकदाच आहे पुन्हा प्रेम होन नाही..खूप काही करून पण मी पण अपयशी ठरलो...❤
@sanjeevanishinde19712 жыл бұрын
ज्या व्यक्तीला आपणं आपलं समजून जिव लावतो ,ती आपल्या भावनांची कधीच कदर करत नाही आणि जी आपल्याला नकोशी असते तीच आपल्यावर जिव टाकत असते😍😍 विशाल दादा गाणं खुपचं छान आहे अगदी कांळजाला भिडणार गाणं आहे विशाल दादा 😍😍😍
@vishalkokate81312 жыл бұрын
Ekdm barobar...mzya aayushyat pn tsch chlly
@jitendranikam7512 жыл бұрын
Barobar
@varshapawar6612 жыл бұрын
As nahiye tya vyaktichi pn kahi tri majboori aste.... Pn he khar ahe ki premika kiti hi prem karnari aso baykochi jaga nahi gheu shakat.... He mazya sobat ghadtay asch mahnun bolte khup prem krete mi pn eka mulavr pn tyach lagn zal tyachya mana virudh ani to khush nahiye tichya barobr mahnun mich ek Paul mge ghetla karan tila tyach prem milav yasathi.... Mala kiti hi trass zala tri chalel pn tila nahi houn denar 😖🥺
@aachalsingar9052 жыл бұрын
He barobar ahe maza pn aaushat zal ahe khup mnapasun prem kel hot mi tya vektvar
@aratihirekude85232 жыл бұрын
Ekdm barobr mazya ayushat pn asch Suru ahe
@pavanbarde22342 жыл бұрын
🥲 अंगावर काटा आला खुप छान 😭 गाणे दाखवले आहे दादा 🙏🙏💐💐 जुने प्रेम हे विसरणे शक्य नाही 100%
@itsm.k40472 жыл бұрын
Hi bro
@nikitamahajan31162 жыл бұрын
Hooy
@hari_nam_veli2 жыл бұрын
खूप सुंदर अप्रतिम कलाकृती आदर्श शिंदे सरांचा आवाज व सोनाली पाटील यांचा आवाज व दिग्दर्शक ज्ञानेश्वर बटुळे यांची कलाकृती खूप सुंदर कलाकृती आहे ज्ञानेश्वर व झलक प्रोडक्शन ती मला खूप खूप शुभेच्छा नक्कीच हे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा असं सोंग आहेत. Mohanish Jadhav
@jitendranikam7512 жыл бұрын
Ho
@dhanrajchoure4720 Жыл бұрын
प्रेम करायचं असतं तर खरं कराव यार उगाच एखाद्याच जीवन उद्ध्वस्त करून काही उपयोग नाही. त्या प्रेमाचा शेवट पण झाला पाहिजे ....😇😢❤️❤️❤️
@GKBOSS00112 жыл бұрын
Mi first time ya channel vr aalo ani.. he song pahilyavr khup radayla aal mla...khup chan zal aahe he song yatun kalat ki premat tyag pn krava lagto 🥺🥺😢
@tulsisingh29602 жыл бұрын
गाणे खरच खूप ह्रदयस्पर्शी आहे आणि खूप छान आहे... हे गाणे ऐकून मी अक्षरशः रडलो कारण शब्द खरोखरच हृदयस्पर्शी आहेत... खूप खूप अभिनंदन @Vishal sir for this beautiful and heart touching song ..❤️✨
@alexshekhar93302 жыл бұрын
mitra id change karaychi na 😂😂😂 tulsi sing chich id aahe
@tulsisingh29602 жыл бұрын
@@alexshekhar9330 This is my Id only 🙃
@ganeshshingate39712 жыл бұрын
देवा असा प्रसंग कोणत्याच मुलां-मुलीच्या नशिबात नाही पाहिजे 😐😐
@rjnikam42742 жыл бұрын
भाऊ एवढ्या छोट्याश्या व्हिडीओ त किती काही सांगून गेलात तुम्ही... डोळ्यात पाणी आलं राव . खूप भारी अशीच प्रगती करत रहा....
@aniketttflix2 жыл бұрын
अंगावर शहारे आणि मनात एक वेगळीच भावना निर्माण केली या गाण्याने ......😌बोलायला शब्द ही अपुरे पडतील या गाण्याबद्दल निशब्द आहे मी तर....!!! Outstanding And Heart touching.....🥺❤️
@helpfulamol7141 Жыл бұрын
मला ही कुणीतरी भेटवी निरागस मनाने सुदंर जी माझ्यावर जीवापाड प्रेम करेल.... मी ही तिला जीवापाड जपेल....❤🥰
@Sindhu_kanya2 жыл бұрын
७ मिनिटाच्या चित्रीकरणात साताजन्माच्या बांधलेल्या गाठीचा अर्थ सांगून गेला तुमचा हा व्हिडिओ. खुप खुप छान 🙏👌👌👌👌👍
@swarajkumavat2532 жыл бұрын
तुमच्या कल्पना, पन् काहीं च्या जीवनातील ही सत्यता असते, 😥😥😥😥😥😥😥😥
@Chabukswar2 жыл бұрын
खूप छान गीत लेखन, सुंदर असं लयबद्ध संगित सगळ्याच बाबतीत अप्रतिम, सर्व टिम ला खूप खूप शुभेच्छा.
@sawantpatil132 жыл бұрын
सर्वांची लाडकी माधुरी म्हणजे तृप्ती शेंडगे खूप छान अभिनेत्री आहे 😍♥️
@vaishalid35482 жыл бұрын
संपूर्ण टीम चे मनःपूर्वक अभिनंदन. पाहिलाच प्रयत्न आहे अस वाटत नाही. सर्वच स्तरावर खूप छान जमल आहे. पाहिलाच प्रयत्न यशस्वी झाला. दिग्दर्शक ज्ञानेश्वर बटुळे यांचा अभिमान वाटतो. जिल्हा परिषद शाळेचा विद्यार्थी इतक्या कमी वयात खूप मोठ धाडस केल. अन ते यशस्वी झाले. आपल्या गुणवत्तेचा खूप जास्त अभिमान आहे. कौतुक तर त्याहून जास्त आहे. विषय मस्त मांडला आहे. संयमित आहे गाण सर्वच बाजूनी. अभिनय, दिग्दर्शन, गीत, संगीत अणि गायक तर एकच नंबर आहे त्यात काही सवालच नाही. ज्या कुणी तुमच्या वर विश्वास ठेवून या तुमच्या पहिल्या प्रयत्नात तुम्हाला मनापासून साथ दिली त्या सर्वांचे खूप खूप अभिनंदन, कौतुक अणि शुभेच्छा. सस्पेन्स आवडला गाण्यातला.. अणि गाण्यातून खूप अर्थपुर्ण संदेश दिला आहे. दर्जेदार अणि गुणवत्तापूर्ण कलाकृती आपल्या हातून निर्माण होवो यासाठी खूप खूप शुभेच्छा
@bhupeshkinkar65308 ай бұрын
Aaj suddha aasvanacha pazar aahe. Ka as deva rrrrr mazya ch watyla rrrr.. Tuzya nasnyane aaj ran he pettlllll Aaj he tithech tya prema sathi wat bghto 😢 Miss you lot BHAKTYA
@pratikmohite68922 жыл бұрын
Lots of love for this song…its heart touching yarr…मराठी गाण्यांचा सुवर्णकाळ यायला वेळ नाही लागणार
@akshaysutar23552 жыл бұрын
5 दिवस झाले हेच गाणे ऐकतोय...एवढे खास आहे माझ्यासाठी हे गाणं. 👌👌
@ZalakProduction2 жыл бұрын
Thanks..reel banva aani instala tag, mention kara ❣️😊🙏
@Roshan_Jha_Official2 жыл бұрын
खूप खूप छान Song ❤️ Superb सर्वांनी जबरदस्त काम केलय. आणि गाण्याचा शेवट मनाला स्पर्शून गेला. Superb Acting, dance, direction, makeup,editing, music aawaj, lyrics सगळ किती छान जुळून आलय.. Keep going.. ❤️❤️🙏
@tushrr092 жыл бұрын
Hooo
@samratyeshe62912 жыл бұрын
Hoo
@samratyeshe62912 жыл бұрын
Hoo
@sunandaahire56882 жыл бұрын
Hoo
@rycreation28232 жыл бұрын
Hoooooo ❤️❤️❤️❤️❤️
@avishkarlonkar32612 жыл бұрын
आयुष्यात खरं प्रेम असले तर ते शेवटपर्यंत साथ देणार असाव मधुन सोडणारे नसावे
@BadalJagne5 ай бұрын
Ha 😢
@milindjadhav73432 жыл бұрын
ह्या टीम ने सगळे गाणे असे काळजाला भिडणारे केले आहे खूप छान आवाज आहे
@marutisanke1311 ай бұрын
किती पण जीव लावा आणि किती पण खरं प्रेम करा शेवट आपल्या नशिबात नसतो 🥺🥺👁️👁️
@surajthakur3741 Жыл бұрын
😢😢 same माझी स्टोरी आहे या मद्ये पण मी अजून हि तिला विसरू शकलो नहीं आणि मी पूर्ण पणे खचून गेलो आहे कुठ ही तिचाच भास होतो खरच मनाला लग्ल हे song 😭🤕
@rohittambwekar732010 ай бұрын
Same bro
@MotivationalMaheshwariOjha2 жыл бұрын
Amazing.......... 7 मिनिटात एखादा movie पाहिल्यासारखं वाटलं
@adityapindurkar36382 жыл бұрын
खुप छान गान आहे, खुप जास्त आवडेल सर्वाना, कारण खुप लोकांच्या आयुष्यातील क्षण तुम्हीं मा॑डली आहे, अप्रतीम ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@adlove58952 жыл бұрын
देवाला मी request करीन ...की प्रेमाचा शेवट अस्या प्रकारे नको करू...शेवटी एकट्या जीवाला जगू नाय वाटत...💔
1st Love visarta yet nahi manya aahe.... Kahi karanamule ekmekapasun dur hon khup avaghad ahe.. tyavelcha pratek kshan tya junya goshtichi aathavan karun deto... Jar Love success nahi zal ,he tr Devan tharavlel ast 🙂.... Pan tya goshticha jast vichar karun fayada nasato.....past chya athavanimadhe present aani future sadness Madhey ghalavane 1prakare barobar nahi 🙂...... Pan mhantat na je hot te changalyasathi hota... So it's necessary to spend ahead Life with happiness 💖😊..... Baki song khup chhan hota.. LOVE from Parbhani ✌️
@sathesakshi34622 жыл бұрын
Khrc yrrr 🥺❣️
@surajsankpal33833 ай бұрын
ज्या व्यक्तीवर आपण स्वतः पेक्षा जास्त जीव लावतो ती व्यक्ती कधीच आपली कदर करत नाही जे लोक नेहमी शरीर सुखा साठी जवळ येतात तीच लोक त्यांना आपलीशी वाटतात😢💯
@aryankadamofficial54162 жыл бұрын
असं आपल्या वाट्याला पण आलंय पण स्वताला त्रास देण्यात अर्थ पण नसतो,सर्वाना खोटं खोटं सांगून हो मी आहे खुश,पण आतून तुटून जाणारी मुलं पण आहेत या जगात.,मी पण😢😢
@vinodwarghane2368 Жыл бұрын
S❤❤ assa❤❤ BP BP BP Fu hi fu hi hi
@shridevikambl Жыл бұрын
माझं पण असंचं कहे😭😭
@sagaringle5113Ай бұрын
खर आहे
@yogitajadhav78212 жыл бұрын
खूप छान concept... जे गेलं ते विसरता येत नाही पण जे आहे त्याच मोल ठेवलं च् पाहिजे.. 💖💖
@devidaskhedkar89032 жыл бұрын
अत्यंत सुंदर अप्रतिम हे गीत माझ्या हॉटेल अमृत्वेल येथे शुट झालेलं आहे ज्ञानेश्वर ने घेतलेल्या मेहनतीचा खरोखर हे फळ आहे
@ZalakProduction2 жыл бұрын
Thanks bhau 😊❣️
@VidyadharPatil3692 жыл бұрын
This story it's like me. खरचं... विशाल आणि तृप्ती. खूप छान झालाय गाणं. ऐकताना जस काय डोळ्यातून पाणी यायला लागलं रे. मला ही नव्याने सुरुवात करतोय. पण मी तुमच्या स्टोरी चा शेवट सारखा नाही करणार. समजून घेऊन आधीच करतो... शुभेच्छा तुम्हाला. 👏👏👌👍
@kirandhindale56892 жыл бұрын
खूप चांगलं गाणं आहे &Ending dialogue was amazing👌
@MissDivya-m1lАй бұрын
Song kharch khup chan ahe ❤ jyana. Milt te japt nahit ani jyana milat nahit te kaym radt astat😢😢❤
@navnaththale55842 жыл бұрын
मनाला स्पर्श करून गेल हो गान खरच खुप छान आहे आवज पन खुप भारी आहे खुप छान मला शब्द च सुचत नाही आहे मी काय बोलू तुमच्या ह्या गानया बद्दल खुप छान
@gauravv_1112 жыл бұрын
Kharcha raw Vishal ( Sonu ) phale da che song Khup bhari astat 💝🙈🔥😘
@nitinpagare68232 жыл бұрын
मग विचार करा जेव्हा गाणे तयार करायाला पूर्ण टीम चा योगदान ...तर हे एवढा चान आउटपुट मिलतोये तर सगले आता खुश अहे ...खरच सगल्यानी खुप मेहनत घेटली अहेत
@shubhamsatishjagtap36882 жыл бұрын
Kharch khup bhari aahe song ....vishal aahe manlyavar no dout ...Aadrsh sir kay aavj aahe khup bhari
@sanghapalgawarguru91532 жыл бұрын
खरचं आदर्श सरांचा आवाज काही वेगळाच आहे...खूपच भारी गीत गाई ल
@prajaktaphadke32532 жыл бұрын
खूप सुंदर गाण आहे विशाल दादा आणि कहाणी पण खूप सुंदर आहे, काळजाला भिडणारा आहे.❤️❤️
खरंच खूप छान गाणं आहे माझ्या पण आयुष्य असं झालं मला पण एक पोरगी आवडतं होती तिने असं केलं खरंच या गाण्यातून कळालं प्रेम काय असत ❤️❤️❤️
@vishalbhuyal29662 жыл бұрын
खुप छान आहे गाण, एकदम काळजाला भिड़नार आहे आणी स्टोरी तर खूपच भारी आहे . आणी त्याच माझा आवडते गायक आहेत दोन्ही , गाण ऐकून छान छान वाटल
@rohansarje7279 Жыл бұрын
लग्न झालेल्या स्त्रीवर पण खरं प्रेम होऊ शकतं का???❤😊
@sonubatule80072 жыл бұрын
Khup emotional song ahe.... Congratulation all team.... 💐💐💐
@nadashivaykayhay2 жыл бұрын
मित्रांनो प्रेम करायची हिम्मत असेल तर घरच्यानला ते सांगण्याची पण ठेवा 💕💕❤️
@-unknown-869-2 жыл бұрын
खुप छान उत्कृष्ट गाणं आहे आणि Adarsh shinde आणि Sonali sonawane यांनी खुप छान गाणं हाताळलं आहे 🥺🙂 खूप छान | का असं देवारं |👨🦱❤❤💕💕🎉🎉
@-unknown-869-2 жыл бұрын
मित्रांनो आपल्या channel ला subscribe करा
@anjalimainkar6536 Жыл бұрын
खूपच सुंदर...छान प्रेमाची कथा मांडली आहे...अप्रतिम...
@tejaswinidavate89292 жыл бұрын
Khup chan song ahe 🙏🏻💯. Story tr bharich ahe ❤heart touching ❤ Last dialogue ek no. Reality ❤❤❤
@pallavikhadase36192 жыл бұрын
Millians mdhe views pahijet dadachya video la,khup khup share kra tumchya mitranla ani song kharach khup chhan ahe mi 15 vela bagital
@marshalmonya23202 жыл бұрын
Waaaa एकदम मस्त झालं गाणं..❣️ खूप खूप अभिनंदन झलक टीम चे ...🥳🙌
@maheshkhadse2652 жыл бұрын
काय जादू आहे मित्रानो तुमच्यात जे काही चित्रीकरण आणि आदर्श दादा आणि सोनाली ताई च्या आवाजान अंगावर शहारा आणला हे सगळं कुणाच्या खरं आहे आणि असलच जीवन खूप लोक जगात आहेत ☺️✌️
@pranali_art_405 Жыл бұрын
Kon kon insta vr pahun aley video pahayala
@SanikaKhobragade-j4b8 ай бұрын
Sanika Khobragade
@jayshrisomas51272 жыл бұрын
Khup emotional & Khup bhari song ahe❤️🖇️🌏
@mayurikapse18082 жыл бұрын
खूपच सुंदर आणि इमोशनल गाणं आहे..अगदी डोळ्यात पाणी आले हे गाणं पाहून.. अशीच आणखी नवनवीन भरपूर गाणी बनवा..very nice song🤗🤗
@akanksha_kshirsagar_2 жыл бұрын
1ch no. Zhly song👍.... Kdkk Avaj sonali n Adarsh da🔥🔥.... Lyrics heart touching ahet✨... Vishal ahe mhntlyavr acting ch tr vishych hard e boss😎...... He song aikyla khp excited hote n song pn tsch dhurla udvnr ahe congrats all team of this song well done 👍😊❤ song nkki hit honr boss💎❣️
@ZalakProduction2 жыл бұрын
😊🙏
@akanksha_kshirsagar_2 жыл бұрын
@@ZalakProduction 🙏
@enfeedevofficial46622 жыл бұрын
khup bhari vishal bhau.....
@priyankajadhav....54842 жыл бұрын
Very Excited this song because Something is Different Congratulations vishal Bro and ka As Diva R team 💜🔥.....
@vidulabaviskardivya54682 жыл бұрын
🧚♀️🧚♀️🧚♀️🧚♀️मस्त 🧚♀️🧚♀️🧚♀️🧚♀️ विचार केला होता त्यापेक्षा पण छान काम झालंय well done 👍🏻 keep rocking
@ZalakProduction2 жыл бұрын
Thanks
@shrutikakadam62082 жыл бұрын
Very emotional song khup bhari zalay vishal bro 🥰😍❤️
@singerkirankamble13712 жыл бұрын
पहिली तर खूप खूप धन्यवाद तुम्ही खूप छान काम केलं आहे आणि हा किस्सा माझ्या आयुष्यात झाला सेम टू सेम ❣️
@abhijitmaske11682 жыл бұрын
खूप छान भैया डोळयात पाणी आल प्रत्येकाला त्याच पहिलं प्रेम भेटलं पाहिजे पण मात्र तस होत नाही म्हणून जगण्याला काही अर्थ नाहीआणि मरण्याला ही काही अर्थ नाही धन्यवाद विशाल भैया❤️🧡💗🌹🌹
@lahuborateshorts2 жыл бұрын
Congratulations Dnyaneshwar 💐💐 finally you got what u want.
@rahulnikam3332 жыл бұрын
Khup khup chan 👍👌
@bhimkrantimitramandalghode12282 жыл бұрын
माझ्या साठी खूप मोठा योगायोग आहे हे सोंग् कारण माझे नाव विशाल आही आणि तिचे शितला पण आम्ही एकमेकांवर खूप प्रेम करून सुधा नशिबाने आम्हाला साथ दिली नाही आज एकमेका पासून लांब आहोत पण मनात कायम एकमेका साठी प्रेम आजुन ही तितकेच आहे
@saimhatreallinonechannel29082 жыл бұрын
Khup bhari song ek ch number 😍😍😍👌👌👌
@nitinrajput39052 жыл бұрын
खुप खुप छान सुंदर song Vishalदादा
@PrasadSuryavanshi Жыл бұрын
श्री कृष्णाला प्रेम मिळालं नाही राधाचं आपण तर माणसं हात❤😢
@jijauphotography84742 жыл бұрын
Heart touching song ❤️❤️ उत्कृष्ट मांडणी 👌👌
@dipaksanapofficial3142 жыл бұрын
असलं गाणं परत होऊ शकत नाही मला तर असं वाटतंय खरंच गाणी खुप एकली पण असं गाणं कधी नव्हतं ऐकल म्हणुनच सांगतो हे गाणं ऐकतच राहव .
@AnjaliSingh-hx7tt2 жыл бұрын
👌❤🔥🔥🔥🔥
@nidhichaudhari31342 жыл бұрын
Khuppp sundarr zhala e song🥺❤kharaa doklyatt ashruu aale🥺✨jabadastt concept hotaa🔥.....aani vishal dada ch jevda kautukk kela tevdaa kami e nehmi to tya best detoo...aani kasa hi character asoo to tyachat e tyacha 200 percent deto....aani sonali dii aani adarsh da ch aavaj trrr aajun mstt...tyanii song la aajun char chand lavun dila.....overall sagla khupp chann hotaa👍👍
@Radhika0402 жыл бұрын
Really nice song 😘😘song cha voice pn super yaar Vishal bro chi pn action pn really nice yaar ✌️✌️☀️☀️💕💕💖💖💖
@amitthaware13822 жыл бұрын
मनाला भिडलाय हे गाणं धन्यवाद इतकी अप्रतिम रचना आम्हाला दिली हा अनुभव मी घेतलाय एकदा लग्न आधी आणि आता लग्नानंतर मी जिच्याशी लग्न केलं तीच दुसऱ्याच कुणावर प्रेम होतं आता लग्नच नाय करणार
@sadhanamhetre36972 жыл бұрын
Vishal dada new song so excited 😘❤️🙏
@chaitalijagtap2892 жыл бұрын
Amazing yarrrrr ❤️superb ❤️kay concept aahe ❤️ khup Bhari.. khup manje khup bhari.. dolyat kharch pani aal khup Bhari.❤️ Vishal tuza badl kay bolav .he kharch kalt nahi .. khup Bhari aahes tu khup Bhari ❤️❤️and kharch song 1k number zal aahe ❤️ superb ❤️❤️❤️
@vishwajitrode35562 жыл бұрын
Khup chan song ahe yaar very emotional 👌💯❤🌍
@anjlisangle50442 жыл бұрын
Kupppp mast song ahe dadaaa
@swatijagtap30212 жыл бұрын
Ho
@nitintayade61172 жыл бұрын
हृदयातील भावना नकळत डोळ्या वाटे बाहेर आल्या.खूप सुंदर....
@magangavit34852 жыл бұрын
Kay bolu kahi suchena ..........
@sachinlande60562 ай бұрын
खर आहे सगळ्यांचं प्रेम पूर्ण होत नाही आणि ज्यांच होत ते त्यांची किंमत करत नाही लग्नाआधी तो व्यक्ती आपल्याला किती जीव लावतो नंतर दूर करतो 😔😔😔😔😔
@UmeshShelke-j7g11 ай бұрын
खूपछान आहेगाणे
@sangitadhutadmal9282 Жыл бұрын
खूपच हृदयात साठवून ठेवावे असे गीत आहे जिवंत भावना आहेत ह्या पुढील कार्यास शुभेच्छा आपली संगीता
@pritinat91282 жыл бұрын
Congratulations all team💞💐
@its_me72672 жыл бұрын
हृदय पिळवटून निघाले गाण् ऐकूण😞😔
@gopinathnikam1552Ай бұрын
प्रेम हा एक असा रोग आहे माहिती असूनपन इलाज नाही त्याला खरच नको हा रोग कोनी लाऊंगा घेयायला दादा खरच सांग पण खुप छान आहे ❤️ मनाला लागललय
@deepakkhandekar32412 жыл бұрын
खुप छान लय भारी हद्यपस्शँ
@bts_sisters2 жыл бұрын
Khup emotional ani khupch attachment zali song baghtani khup bhari ani emotional song zalay 🥺💙❤️ all love from me to the team ❤️
@trushalvishalbunny77282 жыл бұрын
So excited this song 😍😍
@shubhamgarud942 жыл бұрын
एकदम मस्त मस्त song आहे विशाल भाऊ तुमचं प्रत्येक Song खूप म्हणजे खूप मस्त असतं 😍