Рет қаралды 28,486
कळवा मासळी बाजार
तांबोशी हेकरू शेंडी रावस आणी पाला मासा
@AshokBabarFamily
Kalwa fish market fresh and all type fish in this market in reasonable rate's.
#ashokbabarfamily #marathivlog #thane #thanekalwafishmarket #kalwafishmarket #fishmarket #fish #fishcutting #fishing #fishmarkets #fishmarketsthane #fishingtips #tamboshi #hekru #pala #kingfish #shark #mutton #chicken #vaam
हे ठाणे कळवा येथील जुने fish market आहे. आत्ताच ह्याचे renevation केले आहे. इथे वाटा किंवा piece system ने मासे मिळतात. किलोवर पण काही मिळतात. wednesday, friday आणी sunday ह्या तीन दिवशी fresh मासे मिळतात..
हे market कळवा station रोड ला आहे.
इथे सर्व प्रकारचे ताजे मासे मिळतील.
हा video आवडला असेल तर like share comment करा आणी channel नक्की subscribe करा.
Thank You