कळवण सुरगाणा मतदारसंघात यंदा Nitin Pawar यांच्या आमदारकीला ब्रेक लागतोय | Niphad Vidhan Sabha

  Рет қаралды 5,374

Manthan

Manthan

Күн бұрын

#nitinpawar #bhartipawar #kalwanvidhansabha #manthan
कळवण सुरगाणा हा अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेला मतदारसंघ आहे.. दोन वेळचा अपवाद वगळता ४० वर्षे पवार कुटुंबियांचे वर्चस्व राहिले आहे. बाजूच्या सुरगाणा मतदारसंघातून माजी आमदार जीवा पांडू (जे.पी.) गावित हे ही ३० वर्षे विधानसभा सदस्य राहिले आहेत. मात्र, २००९ म‌ध्ये झालेल्या पुनर्रचनेत नव्याने कळवण- सुरगाणा मतदार संघ अस्तित्वात आल्याने दोन्ही नेत्यांमध्ये काट्याची लढ‌त दरवेळी पाहायला मिळते... अलिकडे राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर या मतदारसंघाची समीकरणे बदलली आहेत. राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून पुन्हा आमदार नितीन पवार तर महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या माकपकडून जे. पी. गावित यांनी तयारी सुरू केली आहे. लोकसभेतील विजयामुळे यंदा महाविकास आघाडीची मतदारसंघात चांगलीच हवा निर्माण झाली आहे. महाविकास आघाडीच्या माध्यमातून जे.पी गावित यांना ही जागा सुटण्याची शक्यता आहे. त्यामुळे जे. पी गावित विरुद्ध नितीन पवार अशी लढत होईल असे सध्याची शक्यता आहे.आता लोकसभा निवडणुकीनंतर कळवण - सुरगाणा विधानसभा मतदारसंघात काय राजकीय परिस्थिती काय आहे. आणि येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मतदारसंघाचे काय चित्र असणार आहे.. हेच आपण थोडक्यात पाहणार आहोत..

Пікірлер: 33
MY HEIGHT vs MrBEAST CREW 🙈📏
00:22
Celine Dept
Рет қаралды 71 МЛН
А что бы ты сделал? @LimbLossBoss
00:17
История одного вокалиста
Рет қаралды 10 МЛН
MY HEIGHT vs MrBEAST CREW 🙈📏
00:22
Celine Dept
Рет қаралды 71 МЛН