एक दिवस बुद्ध हा शब्द भारतातून नष्ट होईल | स्वतःचे अस्तित्त्व शोधणार्या शेलारवाडी बुद्ध लेणीच रहस्य

  Рет қаралды 76,225

Bodhi Satva

Bodhi Satva

Күн бұрын

Пікірлер: 581
@rupeshjagtap603
@rupeshjagtap603 5 жыл бұрын
तुम्ही खूप चांगलं काम करताय ते काम तुम्ही चालू ठेवा आपला समाज आणि विचारशील लोक नक्की तुमच्या सोबत जुळतील
@jayBharatiraanga6425
@jayBharatiraanga6425 3 жыл бұрын
Buddha Dhamma Kayam Rahanar Buddha Ek Social Vichar ahae 👍
@yogeshwakode157
@yogeshwakode157 5 жыл бұрын
असे चायनाल पहिल्यांदाच मी यूट्यूब वर पाहत आहे खुपच छान वाटल । तुमची कामगिरी अतुलनीय आहे। धन्यवाद्
@BodhiSatva
@BodhiSatva 5 жыл бұрын
धांन्यवाद सर
@aksvision8489
@aksvision8489 5 жыл бұрын
✔️✔️✔️✔️
@jaganmorey1717
@jaganmorey1717 5 жыл бұрын
💯✔️✔️
@DineshBalasoJadhav
@DineshBalasoJadhav 4 жыл бұрын
We are proud of you keep it up
@muntajarkhan7865
@muntajarkhan7865 3 жыл бұрын
येणाऱ्या काळात मी बौध्द धम्माचा प्रचार आणि लोक जागृती करण्यासाठी आवश्यक पावले उचलणार आहे. अतां दीप भव नमो बुद्धाय
@sumedhbhosale550
@sumedhbhosale550 5 жыл бұрын
हे कार्यकर्ते लेण्या विषयी अतिशय जागृतीचे प्रबोधनाचे धम्म कार्य करित आहेत. हे मी पुर्वीच लिहीले आहे. हे धम्म कार्य करताना या मुलाना अनेक अडचणी येत असतील .अनेक लेण्यावर जाण्यासाठी मुलाना मोठा प्रवास करावा लागतोय हे दिसुन येतय. तरी समाजाला विनंती आहे की , हे धम्म कार्य करण्यासाठी , मुलांचा हा उत्साह वाढविण्यासाठी त्यानां समाजाने , व्यक्तिंनी आपले कुवतीनुसार आर्थिक मदत करावी असे वाटते. सुमेध भोसले
@dramebazdiksha
@dramebazdiksha 5 жыл бұрын
ईथे गृपणे येउन आपण बौद्ध वंदना घेतल्या पाहिजेत. 🙏 🙏
@rgcreation1136
@rgcreation1136 5 жыл бұрын
Right sir
@aseem42
@aseem42 5 жыл бұрын
Sarvanche sahkarya apekshit ahet
@udaysawant9413
@udaysawant9413 5 жыл бұрын
स्थानिक बौद्ध बाधवानी एकत्रित होऊन पुरातन वीभाग .आणि शासन पोलिस यांच्या माध्यमातून लेणी तील अतिक्रमण हटवले पाहिजे,, ज्या ज्या ठिकाणी बौद्ध स्तूप लेणी आहेत त्या त्या ठिकाणी आसपास राहनारे बौद्ध बादवानी लेण्यची सुरक्षा व्यवस्था आणि सरर्क्षण केले पाहिजे तरच लेणी अतिक्रमण पासून वाचऊ शकतो ,,,
@priyankakhobragade6407
@priyankakhobragade6407 5 жыл бұрын
Yes
@jayashreesorate2819
@jayashreesorate2819 5 жыл бұрын
Khup changla prayatn.. Babasahebanche nivasthan Pratyaksh Pahilysarakh vatl. Kharach khup moth kam karat ahat apan. JAI BHIM 🙏🙏🙏NAMO BUDDHAY 🙏🙏🙏🙏🙏
@AJEETM24
@AJEETM24 4 жыл бұрын
सर सुरुवात आपल्यापासून करावी ही नम्र विनंती
@shailajajathar6316
@shailajajathar6316 4 жыл бұрын
Yes
@sunilgaikwad3238
@sunilgaikwad3238 Жыл бұрын
Correct right bro 💯🌼🌼
@raniduryodhan3203
@raniduryodhan3203 5 жыл бұрын
बुद्ध आधीही होते आणि आजही आहेत कारण बुद्धाशिवाय या जगाला तरणोपाय नाही 🙏 खूप छान माहिती दिलीत सर 👍
@rajendrabansode8833
@rajendrabansode8833 5 жыл бұрын
खुप सुदर माहिती बाबासाहेबाचे तळेगावचे घर बघितलेले आहे आणि तिथे नतमस्तक होऊन आलोत पण हया लेण्या बघितलेले नाही आता नकीच बेगडेवाडयाच्या लेण्य बघण्यास जाणार व इतराणा पण माहिती सागणार जय भिम 🙏🙏🙏🙏🙏🙏
@gaikwadarun4565
@gaikwadarun4565 5 жыл бұрын
तथागत गौतम बुद्ध यांनी सांगितले आहे सूर्यप्रकाश आणि सत्य हे फार काळ लपवून राहत नाही. बुद्ध धम्म हा सूर्यप्रकाश आणि सत्य आहे. तो कायमस्वरूपी नष्ट होणे असंभव आहे. जय भीम नमोबुदधाय.
@krantigaikwad596
@krantigaikwad596 5 жыл бұрын
या ठिकाणीची माहिती दिल्या बद्दल धन्यवाद नमो ☸️बुद्धाय.......
@ambadasgaikwad8764
@ambadasgaikwad8764 2 жыл бұрын
Weri. Good. Shelar. Vadi BUDDHAY. Sthup Leni. Athikrman mahithi. Dilyabadhal. Dhnyavad. Jay. Bhim Namo BUDDHAY
@pankajkadam9653
@pankajkadam9653 5 жыл бұрын
संघटित झालो पाहिजे Aata aapalyalach Kahi tari karayachi garaj aahe लढा दयावाच लागेल 🙏 👏👏👏👏👏👌👌👌👌
@nikhilghegadmal2943
@nikhilghegadmal2943 5 жыл бұрын
जय भीम जय सम्राट अशोका नमो बुद्धाय
@wandanevada4287
@wandanevada4287 4 жыл бұрын
सुंदर माहितीपूर्ण व्हिडीओ।बुद्ध काळ सुवर्णकाळ कसा होता हे शिलालेख वाचून छान सांगितले। बुद्ध धर्माच्या मोठ्या प्रसार आणि प्रभावामुळे देशभर शांती होती त्यामुळे व्यापार उदीम, कला, साहीत्य, ,शास्त्र, शिक्षण या गोष्टींचा विकास झाला व देश समृद्ध झाला । तसेच जगाशी ज्ञाना पासून सर्व बाबतीत आदान प्रदान म्हणजेच कॉम्युनिकेशन होत होते म्हणजेच मोकळेपणा होता त्यामुळे सर्वांगीण विकास झाला। बुद्ध काळानंतर मध्ययुगीन काळ आला त्यात समाज रूढी परंपरा, कर्मकांड या वर्तुळात अडकला , मोकळेपणा संपला व देशाचे डबके झाले व त्यात डराव डराव करणारे कुपमांडुक वृत्तीच्या बेडकांनी स्वतःला सांस्कृतिक दृष्ट्या श्रेष्ठ ठरवून , देशा बाहेरील व देशांतर्गत समाजाला हीन ठरवणे चालू केले व कॉमुनिकेशन , दळणवळण थांबले थ त्याने देशातील समाज कुजला देशाचे हजार वर्षाचे पतन चालू झाले । दोन गोष्टी कराव्यात एक म्हणजे सीट बेल्ट वापरायला विसरू नये आणि दुसरे म्हणजे शिवलिंग ह्या शब्दाच्या ऐवजी शिवपिंडी हा शब्द वापरावा। मूळ स्तूप अथवा चैत्य याचा आकार पिंडाकार आहे त्यामुळे चालू लोकांनी चैत्य अथवा स्तूपाचे रूपांतर अथवा त्याची नक्कल गेल्या शेकडो वर्षांपासून शिव किंवा शंकराच्या पिंडीत केले हे जास्त स्पष्ट होते। बुद्धा पूर्वी भारतात कुठेही शिवपिंडी नव्हती ना त्याचे मंदिर होते। पिंड शब्दाचा अर्थ साधारण गोलाकार पदार्थ असा होतो। खाली पिंपळ पानाचा आकार ठेवून त्यावर पिंड ठेवला की झाली तयार शिवपिंडी। काही ठिकाणी तर नुसतीच पिंडी असते। हिंदू धर्मीय त्यांच्या नकळत घरात अथवा मंदिरात बुद्ध शिल्पांचीच किंवा त्यांच्या नकलेची पूजा करत असतो हे मात्र सत्य आहे।
@amolkamble8982
@amolkamble8982 5 жыл бұрын
I am salute my brother Budusarani 🙏🙏☸☸🇱🇰🇱🇰
@premsagardongre6811
@premsagardongre6811 5 жыл бұрын
You people are doing great work and the entire society will be indebted to you people. You people are talking so much pain to disclose the hidden treasures from society. Keep it up. Entire society is proud of you . You are doing it in so young age
@gautambalkhande5518
@gautambalkhande5518 3 ай бұрын
sc st obc mulnivashi samaj achha puravajanchi hi nishani sambhallnya sathi yek houn andolan ubha karave lagel ani puratatva vibha gacha mantu pan apalach banava lagel tarah atikraman batau shakto karan andhbhakt dole asun sudha andhale zale karan rss vale puratatva vibhagacha mantry pan andhbhakt banvatat mag ata vanchitachi sarakar banaun atik raman hatau kinva purave gheun couratat jau namo budhay jaybhim
@morerakshita1165
@morerakshita1165 3 жыл бұрын
शेलारवाडी या बुद्ध लेण्या मध्ये शिलालेखावरून समजून येते की, हे कुठल्याही देव देवतांचे देवस्थान नाही. तर त्या बौद्ध गुंफा आहेत.तुम्ही समाजाला जागृत करण्याचे काम करतं आहात. तुमच्या साहसाची कमाल.मनुवाद्माची दिवाळखोरी हाणून पाडली आहे. धन्यवाद, शुभेच्छा 💐 💐👍👌👌 🙏नमो बुद्धाय 🙏 जय भीम 🙏 🙏जय भारत 🙏 🌷🌷🌷
@Vidyabeautystudioacadem6296
@Vidyabeautystudioacadem6296 4 жыл бұрын
सागर तु खूप छान काम करत आहेस तुझ्या कामाच्या तुला खूप खूप शुभेच्छा.
@Raje1
@Raje1 4 жыл бұрын
Khupach chann aapan asech leni shodun tyachi mahiti jaga samor anayala havi ahet. Jene karun aaplya aajachya pidhila Buddhan baddal mahiti mille ani chukichya paddhatine chalaleya hya karm kaandala aala Basel. Aani Bhartiyanna Buddha samju lagel. Kaaran jyaala Buddha samajla to tarala. Ani jyala nahi to asaach maran pavala. Jai Bharat... Jai savidhan.. Jai Baba saheb... Jai jawaan.. Jai kisaan.. Yaa sarvanni 1 houn Buddha japuya!!! Namo buddhay.....
@desichokra2433
@desichokra2433 5 жыл бұрын
सर आम्ही या लेन्यांना भेट देउ, आनी लेन्यांचे जतन सुध्दा करु,आनी बुध्द धम्म अस्तीत्वात सुध्दा आनु,भटांनी लेन्यांना हस्तक्षेप करुन त्या त्यावर सेंदुर लावुन मंदीर बनवलय आहे,तर आम्ही लेन्यांना भेट देउ,क्रांतीकारी जयभिम
@watchfulmind9415
@watchfulmind9415 4 жыл бұрын
शाब्बास रे बहाद्दरानो!
@Prabuddha.Bharat
@Prabuddha.Bharat 4 жыл бұрын
खूप मेहनत ,जिद्द,चिकाटी आहे बोधिसत्व चमू, व मकरंद,रवींद्र सर व कॅमेरा मान चे
@bhimrajramteke7953
@bhimrajramteke7953 4 жыл бұрын
You are doing very excellent work while visiting Buddha Lenis and bringing the actual present condition before our society.
@shalakajadhav5262
@shalakajadhav5262 Жыл бұрын
नमो बुद्धाय जयभीम ❤
@ashokapatole2367
@ashokapatole2367 Ай бұрын
नमो बुद्धाय ❤
@vishvdipmuneshwar3721
@vishvdipmuneshwar3721 4 жыл бұрын
पुन्हा बूद्धमय भारत होणारच 🇮🇳👍👍👍
@gayatridongare1483
@gayatridongare1483 5 жыл бұрын
Very good job you all r doing Proud to be Buddhist Samajla tumchyasarkhyanchi khup garaj ahe
@rahultasambad4022
@rahultasambad4022 5 жыл бұрын
ज्या लोकेशनवर तुम्ही भेट देत आहात त्या लोकेशनवर गुगल मॅपवर स्थानिक फोटो पोस्ट करा . इतर लोकांना माहीती मिळेल .
@BodhiSatva
@BodhiSatva 5 жыл бұрын
Ho sir
@pramodrokade4513
@pramodrokade4513 4 жыл бұрын
You are right
@kewaldasmeshram7692
@kewaldasmeshram7692 4 жыл бұрын
धम्म कार्य करत असल्या बददल भविष्यात शुभेच्छा.
@kapilkhandagale3359
@kapilkhandagale3359 5 жыл бұрын
खूप चांगल काम करत आहात सर नाय तर ह्या बुद्ध लेण्या लोकांपर्यंत फक्त शंकर. एकवीरा. गणपती .पांडव यांच्या नावाने प्रसिद्ध झाले आहे पण सर तुम्ही हे माहिती करून दिली. अशीच तुमची मोहीम सुरू ठेवावी जय भिम जय बुद्ध
@kapilkhandagale3359
@kapilkhandagale3359 5 жыл бұрын
धन्यवाद मिञहो
@santoshmashke5579
@santoshmashke5579 4 жыл бұрын
जय भिम भाऊ खुप छान मिहिति देताय
@raajkumar8902
@raajkumar8902 5 жыл бұрын
खूप मोठं काम तुम्हीची टीम करत आहे सर्वाना शुभेच्छा
@amolzaame942
@amolzaame942 3 жыл бұрын
खुप भारी वाटतय
@shashij9876
@shashij9876 5 жыл бұрын
Thanks for ur out standing work..
@premrajmore8230
@premrajmore8230 5 жыл бұрын
आपण खुप छान माहिती देत आहात आपले आभार व आपली मांडणी ही प्रोफेशनल पत्रकारा प्रमाणे आहे
@akashmhetre2283
@akashmhetre2283 5 жыл бұрын
होऊद्या बुद्धमय भारत सारा👌🏻👌🏻👌🏻
@sachinbadge1450
@sachinbadge1450 Жыл бұрын
जयभीम सागर आणि ABVPR टीमचे खुप मेहनत करून सदरील व्हिडीओ आपण तयार केला आहे माहिती परिपूर्ण व सुंदर दिला आहे यामुळे तथागत बुद्धा संबंधित माहिती विस्तृत पणे मिळाली
@deochandnagrale9021
@deochandnagrale9021 4 жыл бұрын
I feel,it should be informed to the Orcalogical Deptt.as well as concern Minstry saying that it is their responsibility to keep in safe stop the encroachment by the Brahmins.
@savinayramteke6059
@savinayramteke6059 5 жыл бұрын
अप्रतीम अभ्यासू माहीती.
@vaibhavshable6226
@vaibhavshable6226 4 жыл бұрын
सर तुम्ही खूप खूप चांगल्या माहिती देतात माहिती देत रहा आशिच अपेक्षा एका कट्टर भिमसैनिकाला मानाचा जय भिम 🙏🙏🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺
@alkasakhare6650
@alkasakhare6650 3 жыл бұрын
Namo buddhay Jay bheem sundar pahal subh mangal kamnaye shodh ke liye
@pavanganvir6435
@pavanganvir6435 2 жыл бұрын
Sagarji tumhala khup khup sadhuwad great Kary karta tumhi jaibhim namobuddhay
@rahuljohare6617
@rahuljohare6617 4 жыл бұрын
आपल्या कार्याचे आम्ही स्वागत करतो. आपण खूप चांगला उपक्रम हाती घेतल्या बद्द्ल ज्या लोकांनी अतिक्रमण केलेले आहे ते आता ऐकतील काय ! जय भारत।
@srh60
@srh60 5 жыл бұрын
Thanks lot. Hats off to you. Keep it up. People should wake up now. Every body shlould contribute towards this religious cause and should visit these places.
@arkercreations1282
@arkercreations1282 5 жыл бұрын
खुप छान माहिती... अज्ञानी लोकांचे डोळे उघडण्यासाठी उपयुक्त video. धन्यवाद बंधु... मंगल हो कल्याण हो...
@abhaywathore1212
@abhaywathore1212 4 жыл бұрын
Precious work sir, i have not words
@yogeshgawai2100
@yogeshgawai2100 5 жыл бұрын
विचार करण्यासारखी गोष्ट आहे, बाबासाहेबांचे घर सुद्धा अतिक्रमण केले होते, लेण्या आणि विहार किती झाले असतील आतापर्यंत
@swaaaa11
@swaaaa11 5 жыл бұрын
खूप छान व्हिडिओ मित्रा मी जरूर माझ्या मित्रा सोबत भेट देणार जय भीम नमो बुद्ध
@kronza1447
@kronza1447 3 жыл бұрын
बुध्द लेण्यांचा सूर्योदय नाव ठेऊ या ....... अष्टमी पौ्णिमेनिमित्त वाढदिवस स हल.अशी बरीच निमित्त आहेत आपण या ठिकाणी जाऊ या...
@sunilgaikwad3238
@sunilgaikwad3238 Жыл бұрын
Khup chan sunder kam aahe aapl sagarji tumache khup abhar Tim che pan abhar apanch pryatan kele pahije ani lenyanch sanvardhan kele pahije he apl adhkartvy aahe babasahebani aplyala jagatil best and best dhamm dila aahe babasahebansarkha baap hone nahi kadak jaybhim bro namo budhhay the Great babasaheb great salute tyana i love my namo budhhay 👌👍❣️❣️🌹♥️🙏♥️🌼💓❣️👌❣️💗💙💙♥️🙏🌹
@sonythorat2115
@sonythorat2115 5 жыл бұрын
Thankyou so much Tumi he kam kartay... khup kahi Navin Navin mahiti miltey.. Great Work Dada... Jai Bhim🙏🏻🙏🏻
@rahulshejwal9153
@rahulshejwal9153 5 жыл бұрын
खुप चांगला शोध...खुप चांगला प्रयत्न...समाज विखुरलेला आहे...आणि विचार पण..?
@karunagamare6541
@karunagamare6541 3 жыл бұрын
Khupch chhan
@omtatsatt
@omtatsatt 5 жыл бұрын
भारताला पुन्हा एकदा प्रबुद्ध भारत होण्याची नितांत गरज. खूप छान माहिती....
@rajveercreation9629
@rajveercreation9629 4 жыл бұрын
Budha dhrma la jewant tewaich asel tar parmeswrala manaw lageel 💖💖💖💖💖 jaybhim
@santoshlakhe8377
@santoshlakhe8377 2 жыл бұрын
छान 👍 जय मुलनिवासी मी ही पाहीले 👍
@prabhatorne463
@prabhatorne463 3 жыл бұрын
Agdi barobar mahntla jai bhim nsmo buddhay
@ranveerchakre3223
@ranveerchakre3223 4 жыл бұрын
नमो बुध्दाय जय भिम आपन खुपच चांगले कार्य करत आहात पुढील कार्यास खुप खुप शुभेच्छा
@suruchipende3884
@suruchipende3884 5 жыл бұрын
Ravi sirancha samjun sangnyacha Abhyas khup aahe.so krantikari jaybhim to you.😊🙏🌹
@abolranshur1124
@abolranshur1124 4 жыл бұрын
Great work you & Ravindra sir👍💪💪
@100dagarmane2
@100dagarmane2 5 жыл бұрын
Jay bhim makarand sir & sagar sir I proud of you....
@kabircharan2503
@kabircharan2503 5 жыл бұрын
आपन अस म्हटलं पाहिजे की आता कुणाच्या बापाची ताकत नाही भारतातून बौद्ध धम्म नष्ट करण्याची. पण... ☝️
@vishwajitwankhade3918
@vishwajitwankhade3918 5 жыл бұрын
ASA manhun chalnar nahi.
@kabircharan2503
@kabircharan2503 5 жыл бұрын
@@vishwajitwankhade3918 वाचाल तर वाचाल 👉डॉ. बाबासाहेब आंबेडकर
@nikhilnandeshwar9065
@nikhilnandeshwar9065 5 жыл бұрын
Thech tar konacha bapa madhe itki takat nahi ahe salyanchi...
@govindagharat5658
@govindagharat5658 5 жыл бұрын
Budh dharbh nahi tumchi jaat veglich ahe budhh dev ahet te babasahebani dakhvle nahi tr tu asich hotis aani buddh dharm swikarla mhnje tumhi buddh ny zalet 2000 varsha purvi vegli lok hoti tumhi ata ny alat ani lagech lenya tumchya zala
@kabircharan2503
@kabircharan2503 5 жыл бұрын
@@govindagharat5658 इतिहास वाचरे आधी. .
@avinashrajumagre9566
@avinashrajumagre9566 5 жыл бұрын
मस्त बौद्ध प्रचार करत आहेस विपस्सना करुन ये.
@raniduryodhan3203
@raniduryodhan3203 5 жыл бұрын
विपस्सना केल्यानंतर काय होणार सर
@gz3096
@gz3096 5 жыл бұрын
Ja be
@milindwankhede6233
@milindwankhede6233 4 жыл бұрын
Good !!! great work... Help them🤝👌👍
@kamblekamble2004
@kamblekamble2004 4 жыл бұрын
खूप सुंदर माहिती दिली सागर कांबळे आणि पूर्ण टीम ला नमो बुद्धाय
@ultimatewinner26794
@ultimatewinner26794 5 жыл бұрын
Hats off to you guys👏👏👏 You r doing great work🙌🙌 .... Keep it up👍
@BodhiSatva
@BodhiSatva 5 жыл бұрын
Thanks sir
@MegaBhushan143
@MegaBhushan143 5 жыл бұрын
*या ठिकाणी महाशिवरात्री ला आपलेच बौद्ध बांधव मोठ्या प्रमाणात इकडे येत असतात...त्यामध्ये कसे परिवर्तन करता येईल यासाठी प्रयन्त केले पाहिजे..*
@poonamingle1164
@poonamingle1164 5 жыл бұрын
Ho aple lok he adnyan ani hindu dharmakade valat ahet, vichar kelyavr far bhayank vatte
@ravindragaikwad1770
@ravindragaikwad1770 3 жыл бұрын
well done job proud of u . we should come here time to time and visit it and study our glorious period. thanks of u.
@avadhutmanohare1337
@avadhutmanohare1337 3 жыл бұрын
Jay bhim
@chandrashekharsawant9628
@chandrashekharsawant9628 4 жыл бұрын
लेण्याशेजारिल जनतेसाठी प्रभावी विचारांची भाषणे व screen vdo presentationची गरज आहे. संयमी व माहितगार वक्ते हवे. आणि हो , त्यांचे संरक्षण होते गरजेचे आहे. "ती" लोक अशा आपल्या संघटना बांधतात तसे करणे.
@mahendrapatel3503
@mahendrapatel3503 Жыл бұрын
You are open my eye and mind.
@amolgaikwad8057
@amolgaikwad8057 4 жыл бұрын
Super duper
@amolgaikwad8057
@amolgaikwad8057 4 жыл бұрын
आम्हाला न माहिती नसलेल्या गोष्टींचा उलगडा केलात धन्यवाद😘💕 भावा आपल्या विचाराला व कार्याला मानाचा जय भिम नमो बुद्धाय्
@dattagaikwad7047
@dattagaikwad7047 5 жыл бұрын
Ham Apke sath he
@SSS.G.145
@SSS.G.145 4 жыл бұрын
धन्यवाद
@siddolas
@siddolas 4 жыл бұрын
खूप छान!👌
@amolbhadarge5959
@amolbhadarge5959 5 жыл бұрын
धन्यवाद सर ऐवढी महत्वाची माहीती दिल्या बद्द्ल या लेनीला लवकरच भेट देनार सर मी आनी माझे मित्र 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
@chandrakantbaviskar9483
@chandrakantbaviskar9483 5 жыл бұрын
Fabulous work. One more Buddhist cave situated at Lonad , Bhiwandi, ( 8 km from Kalyan) has encroached by Hindu people. Archeologist Department of government has already declared it as Buddhist cave. Someone has carved Ganpati Statue in the cave and paint a saffron colour. Local Buddhist people have been fighting against since last 10 to 12 years.
@jayBharatiraanga6425
@jayBharatiraanga6425 Жыл бұрын
Lenyadree Too 😮
@shashikantkamble7699
@shashikantkamble7699 4 жыл бұрын
महान कार्य आहे,
@milindkawale1634
@milindkawale1634 2 жыл бұрын
रवींद्र सरांना जय 🙏 भीम 🌹 नमो बुद्धाय 🌹🌹🌹🙏
@ajitwadmare6829
@ajitwadmare6829 4 жыл бұрын
Khupch chan mahiti dili sir thanks. Buddha leni baghun abhiman vatala pan sir aaplech lok itihas baghane tar soda pan aikayala pan tayar nahit khupch vait vatey
@atmaramtorane4045
@atmaramtorane4045 4 жыл бұрын
I worked on this ig between Mumbai and Pune for 36 years but I regret that I was totally anwere of this VALUABLE monument. Thanks for your knowledge
@rinap3779
@rinap3779 5 жыл бұрын
Khup Chan explain kelay
@jayshreesalunkhe4792
@jayshreesalunkhe4792 4 жыл бұрын
बौद्ध धर्म जपन्यासाठी। आपली जी आजची पीढ़ी आहे त्यानी लवकर लक्ष देने गरजेचे आहे
@chandramaniramtekkar440
@chandramaniramtekkar440 4 жыл бұрын
Far Chan कार्य aahe
@randhirsonawane6589
@randhirsonawane6589 5 жыл бұрын
मनापासुन शुभेच्छा. जय भिम
@kishoraochar9792
@kishoraochar9792 5 жыл бұрын
जयभीम नम़ोबुध्दाय
@killertm5200
@killertm5200 3 жыл бұрын
Namo buddhay namo dhharmccha Jay bhim 🙏👍🙏
@rajgeologist
@rajgeologist 5 жыл бұрын
कभी भी भगवान बुद्ध का अस्तित्व समाप्त नही हो सकता हैं। असंभव असंभव
@aksvision8489
@aksvision8489 5 жыл бұрын
समाज इस तरह बोलके चूप बैठा और सिर्फ social media पर ही अपना गुस्सा निकाले तो वो दिन भी दूर नहीं...
@shashij9876
@shashij9876 4 жыл бұрын
Ase Nahi aapli lok swatat jast guntaleli aahet aataparyant je kahi prayatna zalet astitva sampavinyache tya mule khup kahi dusaryanchya hati gele..khup try karav lagnaar aplyala dada sarkhe
@urmilakaware5878
@urmilakaware5878 2 жыл бұрын
खुप छान काम करत आहात आपण खुप छान.
@rajkumarbansod6306
@rajkumarbansod6306 5 жыл бұрын
khup chaan kary ahe tumch. jai bhim
@sampatshinde5902
@sampatshinde5902 4 жыл бұрын
Khup sundar. Jai bhim
@कोकणएकओध
@कोकणएकओध 2 жыл бұрын
Khup chan dada....🙏🙏
@siddhantdhende7542
@siddhantdhende7542 3 жыл бұрын
Nmo Buddhay
@kiranahire2727
@kiranahire2727 3 жыл бұрын
खरच खूप सुंदर काम करतात सर तुम्ही. सलाम तुमच्या कार्याला. आम्ही पण तुमच्या सोबत आहे.
@sandeshwathore4213
@sandeshwathore4213 4 жыл бұрын
Sirji tumhi khup Chan kam karat aahat
@vithalbasle358
@vithalbasle358 3 жыл бұрын
Far Chan work aahe
@sangitakuthare338
@sangitakuthare338 2 ай бұрын
Pachmadhi pachmadhi pachmadhi pachmadhi la pan zal ahe .......tithe pan ja... jaibhim ✅💙💙
@shahnazsheikh7344
@shahnazsheikh7344 2 жыл бұрын
You are doing very excellent job👍👍👍keep it up💐👍
@adarshwagde4448
@adarshwagde4448 5 жыл бұрын
यासाठी या देशाला भारत म्हनुन उल्लेख केला जात नाही पण त्याला हिंदूस्थान म्हणून उल्लेख केला जातो पण बाबा साहेबांनी हिंदूस्थान म्हणून उल्लेख केला नव्हता नाहीतर बाबा साहेबांनी संविधानात ही उल्लेख केला जात नाही 🇪🇺🇪🇺 जय भीम 🇪🇺🇪🇺 🇪🇺🇪🇺🇪🇺 नमो बुद्धाय🇪🇺🇪🇺🇪🇺
@kakabutter6785
@kakabutter6785 2 жыл бұрын
Jai bhim namo budhay✍✍✍✍✍✍✍✍
@sandipbhagat1165
@sandipbhagat1165 5 жыл бұрын
Pratek lenichi mahiti khup Chan det ahat pan leni savardan karne hi Kalachi garaj ahe atikraman je koni kele tyala bajula kele pahije. Namo Buddhay jai bhim Tim la salute
@wamanvaidya9754
@wamanvaidya9754 5 жыл бұрын
जयभीम सर नमोबुध्दाय
ЗНАЛИ? ТОЛЬКО ОАЭ 🤫
00:13
Сам себе сушист
Рет қаралды 2,3 МЛН
Kluster Duo #настольныеигры #boardgames #игры #games #настолки #настольные_игры
00:47