एक दिवस स्वतः साठी | कोकण | स्वर्ग-सुख | रत्नागिरी | 2024 |

  Рет қаралды 973

Akash Palkar

Akash Palkar

Ай бұрын

एक दिवस स्वतः साठी | कोकण | स्वर्ग-सुख | रत्नागिरी | 2024 |
आज आम्ही स्वतः साठी वेळ देण्याचा निर्णय घेतला आणि आम्ही निघालो थेट डिपार्टमेंट मधील पोलीस हवालदार निंबाळकर यांच्या निवास स्थानी.
आम्ही मित्र एकत्र येऊन निंबाळकर मेजर यांच्या घरी जायचे ठरवले. तसं नियोजन देखील केले. ठरल्या प्रमाणे आम्ही खंडाळा येथे भेटलो. आणि तिथून निघालो आम्ही निंबाळकर यांच्या कडे. गेल्या वरती भेट झाली. कपडे बदलून आम्ही पाऊस पडत असताना चहाचा आनंद घेतला. व तिथून निघालो डॅम कडे. मस्त मनोसोप्त पोहण्याचा आनंद घेतला. खूप मजा मस्ती केली आणि मग पुन्हा घरी आलो. गरमा गरम व्हेज + नॉन व्हेज बिर्याणी चा बेत होता. पोट भर जेवलो. आणि सर्वांना हात मिळवणी करून घरी रवाना झालो.
#kokan #कोकणातीलअविस्मणीयअनुभव #ट्रेकिंग #स्वर्गाहून_सुंदर_आमचं_कोकण #कोकणदर्शन #स्वर्ग #निसर्गप्रेमी #निसर्गरम्य #निसर्गसौंदर्य #गडकिल्ले #रत्नागिरी #कोकण
व्हिडीओ - आकाश प्रमोद पालकर
My New Insta :-
/ sky_palkar08
My Facebook :-
profile.php?...

Пікірлер: 2
@pritampadave
@pritampadave Ай бұрын
❤❤
@chetanckotre993
@chetanckotre993 11 күн бұрын
Private property aahe ka?? Amhi hi jau shakto ka ?
How Many Balloons Does It Take To Fly?
00:18
MrBeast
Рет қаралды 202 МЛН
Inside Out 2: Who is the strongest? Joy vs Envy vs Anger #shorts #animation
00:22