बाळासाहेब 1 नंबर शर्यत चालू झालीच पाहिजे , एकच नाद
@rohansonawane40834 жыл бұрын
नाद करा लवकर चालू 👑सुलतान आणि मेहबूब 👑
@abhidabade35644 жыл бұрын
विडीओ आवडला तर share करत जावा...आपल्या मराठी युट्युबर ला पुढे आपणच नेऊ शकतो..आम्ही पण अशीच मराठी कॉमेडी लव्हस्टोरी बेबीसीरिज बनवली आहे🙏एकदा अवश्य भेट द्या kzbin.info/www/bejne/q2rKmZadaM-baJo
@ashokghorpade90874 жыл бұрын
आमाला दया सुलतान
@sambhajigarje42414 жыл бұрын
खरय! बैलगाडा शर्यत बन्द तर.. घोड्याचि रेस पण बन्द व्हायला हवी.. कारन दोन्ही जनावर आहेत, न्याय एक हवा
@adhoregorakh514 жыл бұрын
@@ashokghorpade9087 ओट
@santoshsalgar84984 жыл бұрын
@@abhidabade3564 .म मसी सीएमघ
@kuldeepsalunkhe39874 жыл бұрын
संपूर्ण टीमचे मनापासून आभार ,खरंच तुम्ही एका बैल प्रेमी शेतकऱ्यांची व्यथा मांडली. असेच अजून काही भाग बनवा. नविन विषयावर
@sushantgaikwad22754 жыл бұрын
Br Anki kay
@nandudhawad8523 жыл бұрын
Balasaheb mala tumchya ak gav 13 bhangadi mala khup aavadtat🙏🌹👌
@shrishailpomaji9323 жыл бұрын
नमस्कार बाळासाहेब तुमी जे बोलला ते अगदी बरोबर आहे. पण आंदोलन सुरू करा. शेतकरी मुळे . आम्ही आपली बैले खटकाचा जवळ जाऊ देऊ नये लवकर आंदोलन सुरू ?
@vijaygaikwad55984 жыл бұрын
मी एक बैलगाडा मालक तुमच्या या भागातुन तुम्ही संपूर्ण महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यत शौकीनांची मनं जिंकली. बाळासाहेब तुम्ही खरच या वेबसिरीज चा पाया आहे. धन्यवाद.......... नाद एकच बैलगाडा शर्यत...
@abhidabade35644 жыл бұрын
विडीओ आवडला तर share करत जावा...आपल्या मराठी युट्युबर ला पुढे आपणच नेऊ शकतो..आम्ही पण अशीच मराठी कॉमेडी लव्हस्टोरी बेबीसीरिज बनवली आहे🙏एकदा अवश्य भेट द्या kzbin.info/www/bejne/q2rKmZadaM-baJo
@mahadevpatil89414 жыл бұрын
ho balasaheb barobar ahe tumac
@sangeetadalvi82614 жыл бұрын
👌👌👌👌👌 aajcha bhag khup aavdla
@amolshindeakluj73684 жыл бұрын
Chatur bhavdya, zhulya १ no comedy
@shahajibhandavale17484 жыл бұрын
बाळासाहेब खरोखरच डोळ्यात पाणी आले, तुम्ही आम्हाला इमोशनल केल, खोंडांची व्यता खूप छान कथन केली बाळासाहेब डोळ्यात पाणी आणि उरात धग निर्माण झाली आभारी आहे साहेब
बरोबर आहे बाळासाहेब very very very nice love u बाळासाहेब
@vishalsajane6474 жыл бұрын
सुल्तान आणि मेहबूब ऐक नंबर जोड़ी
@pravingharge12504 жыл бұрын
💥💥🔥🐅🐅🔥💥💥
@बैलप्रेमीकरंजे3 жыл бұрын
नाद फक्त एकच बैलगाडी शर्यत नाद जीवा पलीकडचा ❤ love you नाद 🧡
@vinayakgholap50934 жыл бұрын
नाद जिवाचा ❤️डोळ्यात पाणी आले राव नाद एकच बैलगाडा शर्यत
@ganeshgavhale8993 жыл бұрын
खरच डोळ्यात अश्रू आणले राव 1 नंबर येपिसोड
@bappshinde59924 жыл бұрын
बाळासाहेब खरंच आहे तुमचं शर्यत चालू होयला पाहिजे ,,✌️🐂🐂🐂🐄🐄🐎
@chhayaraut13994 жыл бұрын
नाद एकच बैलगाडा शर्यत ❤️😎🤞👑 💪💪💪💪💪💪😍😍
@gaubhumiorganicfarm...71504 жыл бұрын
लय भारी एक गाव तेरा भानगडी ची टीम खुपच जबरदस्त. नाद एकच बैलगाडा शर्यत. गाड्यावरली बंदी हटवा गाड्यावरली बंदी. एक गाव तेरा भानगडी च्या सर्व टीमचे खुप खुप मनःपूर्वक आभार धन्यवाद.👌👌👌👌👌 🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐
@abhidabade35644 жыл бұрын
विडीओ आवडला तर share करत जावा...आपल्या मराठी युट्युबर ला पुढे आपणच नेऊ शकतो..आम्ही पण अशीच मराठी कॉमेडी लव्हस्टोरी बेबीसीरिज बनवली आहे🙏एकदा अवश्य भेट द्या kzbin.info/www/bejne/q2rKmZadaM-baJo
@pramodpatil20424 жыл бұрын
E 4th NM😎
@sachingaikwad29093 жыл бұрын
छण
@surajgujle63474 жыл бұрын
बाळासाहेब मानल बरका सलाम सरकार कधी जाग होतंय ते बघू आणी सांगली जिल्ह्यातूनच आंदोलन सुरू करू ....... 👊
@chhakulikamble76022 жыл бұрын
Balasaheb tumache vichar kup chan ahet🙏🙏
@macchumore46204 жыл бұрын
बाळासाहेब तुम्ही किती चांगले आहेत हो 🌷🌷🌷🌷🌷
@putlappahattikar97404 жыл бұрын
बाळासाहेब तुम्ही आज जनतेला खूप मोठा संदेश दिला आहे
@kalpeshdesale704 жыл бұрын
नाद एकच बैल गाडा शर्यत😍😍
@brilliantteaching1m1004 жыл бұрын
बैलगाड मालक असाल आणि शर्यती च्या aaddyawar न चुकता जात असताल तर like करा
@abhidabade35644 жыл бұрын
विडीओ आवडला तर share करत जावा...आपल्या मराठी युट्युबर ला पुढे आपणच नेऊ शकतो..आम्ही पण अशीच मराठी कॉमेडी लव्हस्टोरी बेबीसीरिज बनवली आहे🙏एकदा अवश्य भेट द्या kzbin.info/www/bejne/q2rKmZadaM-baJo
@brilliantteaching1m1004 жыл бұрын
@@abhidabade3564 done
@vinayakmohite78484 жыл бұрын
खुप छान भाग होता आज चा...बाळासाहेब तुमच्या सारखा माणूण एक तरी हवा पर्तेक गावी
@shankaraaldar89793 жыл бұрын
आई
@ramlamkane41384 жыл бұрын
बाळासाहेब खरय शरयद चालू झालीच पाहिजे🙏🙏
@amitpatil784 жыл бұрын
शुभ सकाळ बाळासाहेब 😍😍
@abhidabade35644 жыл бұрын
विडीओ आवडला तर share करत जावा...आपल्या मराठी युट्युबर ला पुढे आपणच नेऊ शकतो..आम्ही पण अशीच मराठी कॉमेडी लव्हस्टोरी बेबीसीरिज बनवली आहे🙏एकदा अवश्य भेट द्या kzbin.info/www/bejne/q2rKmZadaM-baJo
@brilliantteaching1m1004 жыл бұрын
मराठी बांधव असाल आणी शर्यतिची खूप आवड आसेल तर like तर बनतोच ❤
@pavansawant6944 жыл бұрын
नाद करा चालू लवकर बैल गाडा शर्यत 😍😍🤘
@vaibhavaiwale00344 жыл бұрын
बरोबर बाळासाहेब 1 नंबर एपिसोड🔥🔥🔥🔥😎❤️😘😘😘
@ganeshgargote11174 жыл бұрын
खरंच बाळासाहेब खुप चांगल्या विषयाला हात घातला आजचा एपीसोड पाहताना अक्षरशः डोळे भरून आले खुप खुप आभार धर्मा मुव्हीज आणि एक गाव तेरा भानगडी बैलगाडा शर्यतीला बंदी घालण्यात आल्या पासून गावाकडच्या यात्रा/ जत्रा जवळपास बंदच झाल्यात आहो शेतकरी पोटच्या पोरापेक्षा जास्त जीव आपल्या जनावरांना लावतोय हे या सरकारला आणि प्राणी प्रेमी म्हणवनारांना कधी कळणार माहीत नाही बैलगाडा शर्यत पुन्हा सुरू झाली पाहिजे एक बैलगाडा प्रेमी नाद एकच बैलगाडा शर्यत
@ganeshgangarde16774 жыл бұрын
या सरकारला म्हणन . चुक हो हील . साहेब - आताच - सरकार बरं आहे
@somanathdhavare37554 жыл бұрын
माझी सर्वात आवडती वेबसेरीज आणि तुमची
@sarjeraopatil29964 жыл бұрын
नाद एकच बैलगाडी शयंऀत..
@gaubhumiorganicfarm...71504 жыл бұрын
चतुर आणि बाळासाहेब शुभ सकाळ एक गाव तेरा भानगडी मधील सर्व टीमला शुभ सकाळ. 💐💐💐💐💐
@abhidabade35644 жыл бұрын
विडीओ आवडला तर share करत जावा...आपल्या मराठी युट्युबर ला पुढे आपणच नेऊ शकतो..आम्ही पण अशीच मराठी कॉमेडी लव्हस्टोरी बेबीसीरिज बनवली आहे🙏एकदा अवश्य भेट द्या kzbin.info/www/bejne/q2rKmZadaM-baJo
@amolgadepatil50444 жыл бұрын
खरंच आपला जिव्हाळ्याचा विषय म्हणजे बैलगाडा शर्यत खुप खुप मनापासून आभार तुमच्या टिमचे 🙏🙏🙏🙏
@tukaramjadhav45833 жыл бұрын
Nice khatarnak Only bailgada sharyat🐂🐂🐎🐎🔥🔥🚩🚩💪💪 Nahi tatat Ekach nad 🐂🐂🐎🔥🔥🚩🚩💪💪
@shraddhapatil224 жыл бұрын
बाळासाहेब खरच शेतकरी हा पुर्ण जगाचा शोषंदा आहे आत काय खोट नाही शेतकरी आहे तर जग आहे जय जवान जय किसान🐃🐃🌱🌱🌾🌿🌿
@sagartalape68994 жыл бұрын
Good thought
@rajumarve-belgaum99974 жыл бұрын
पण केंद्र सरकार देशातील शेतकऱ्यांना संपवण्यासाठीच नवनवीन कायदे अंमलात आनते आहे.*शेतकरी विरोधी कायदे रद्द झालेच पाहिजे*
@trendingshorts25604 жыл бұрын
हृदयाला स्पर्श करील असा एपिसोड आहे बाळासाहेब❤️😘
@गावजत्रा4 жыл бұрын
जबरदस्त विषय छान म्हणले धर्मेंद्र खरंच छान विषय म्हणतेस आणि या विषयाची तर गरज होती बाबासाहेबां बरोबरच चतुर झाल्या या सर्वांनी खूपच छान आणि नॉर्मल एक्टिंग केली मस्त लगे रहो
@sk__-dy7vb3 жыл бұрын
नाद फक्त एकच बैलगाडी शर्यतीचा 💯💯
@Venktesh_kote04 жыл бұрын
बाळासाहेब तुमचं बोलणं ऐकून खरंच खूप भारी वाटलं❤️❤️❤️❤️
@mohsinpatel57204 жыл бұрын
बाळासाहेब आजुन एक एपीसोड होऊद्या सरकार जाग झाल पाहिजे प्राणी मीत्र संघटनेच्या निषेध झाला पाहिजे
@hanumantkale61904 жыл бұрын
ज्याचं बालपण ग्रामीण भागात गेलं पण आता नोकरी, धंद्या निम्मत शहरात राहतात अश्या लोकांसाठीतर ही मालिका खूप काही सांगून जाते .
@deepaksinde9514 жыл бұрын
सामाजिक संदेश अप्रतिम.... त्यामुळे च एक गाव तेरा भानगडी. Top 1
@prasadjadhav91584 жыл бұрын
आम्हा शर्यत शौकीन आणि बैल मालक यांच्याकडून तुमच्या टीमला सलाम मन जिकलत आज तुमी
@akashlohar42944 жыл бұрын
खूप छान वाटलं... बाळासाहेब आभारी आहे... सरकारला पण लवकरच कळायला हवं
@dipaksawant30953 жыл бұрын
शर्यत सुरू झाली पाहीजे बाळासाहेब 🔥🔥🔥👌👌👌🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
@aniketbhujabl73724 жыл бұрын
बैलगाडा शर्यत चालू झाली पाहिजे अशी सरकारला मागणी आहे मी एक बैलगाडा मालक आहे ज्यांना कुणाला वाटत आहे बैलगाडा शर्यत 1👍🙏🙏चालू झाली पाहिजे त्यांनी लाईक करा व कमेंट करा👍🙏🙏
@santoshpalekar84224 жыл бұрын
बैलगाडा शयॕत चालू झाली पाहिजे .मी २ बैलाचा मालक आहे .
@akashjadhav56144 жыл бұрын
खरज चालू झाली पाईजे सर
@aniketkashid94644 жыл бұрын
चालू झाली पाहिजे
@surajkumarpatil60864 жыл бұрын
गावाकडे बैलगाडी शर्यत म्हणजे शेतकरी, बागायतदार लोकासाठी एक प्रकारचा विसावा आहे.शर्यतीवीना गावच्या यात्रेला काहीच अर्थ नाही
@popatddhawale3394 жыл бұрын
माझ्या मते बैल गाडी शर्यत चालू होऊ नये कारण त्यात मुक्या प्राण्यांना त्रास होतो विनाकारण माणसाच्या स्वार्थासाठी मी पण शेतकरीच आहे 🙏🙏🙏
@shivratnagiri53934 жыл бұрын
खरच बाळासाहेब गोमाता व गोवंश या विषयावर खूप छान बोलतात. मन भरून आले .
@sudhirnavgire35984 жыл бұрын
महाराष्ट्र त रेड्याच्यां टकरा होतातं घोड्यांची शर्यत होतें मग बैलांची का होतं नाहीं का बैलं फक्त नांगरालांच जुपायाला आहे, महाराष्ट्रात पण 🐃🐃 बैलांची शर्यत सुरू करायला पाहिजे सरकारणे.
@tejasdomale80694 жыл бұрын
ऐकल्याबदधल धन्यवाद 💞
@abhidabade35644 жыл бұрын
विडीओ आवडला तर share करत जावा...आपल्या मराठी युट्युबर ला पुढे आपणच नेऊ शकतो..आम्ही पण अशीच मराठी कॉमेडी लव्हस्टोरी बेबीसीरिज बनवली आहे🙏एकदा अवश्य भेट द्या kzbin.info/www/bejne/q2rKmZadaM-baJo
@lakhandharekar95224 жыл бұрын
बाळासाहेब आपून तूमचा fan झालोराव आपल्या ला बी लई लई नाद आहे
@brilliantteaching1m1004 жыл бұрын
आजचा भाग बघुन कुणाकुनाच्या आठवणी ताज्या झाल्या अड्डा आणि सगळ्या 😍
@viralworld1m8674 жыл бұрын
खरय साहेब
@abhidabade35644 жыл бұрын
विडीओ आवडला तर share करत जावा...आपल्या मराठी युट्युबर ला पुढे आपणच नेऊ शकतो..आम्ही पण अशीच मराठी कॉमेडी लव्हस्टोरी बेबीसीरिज बनवली आहे🙏एकदा अवश्य भेट द्या kzbin.info/www/bejne/q2rKmZadaM-baJo
@viralworld1m8674 жыл бұрын
@@abhidabade3564 done
@abhidabade35644 жыл бұрын
@@viralworld1m867 🙏 धन्यवाद🙏 💓मंडळ आपले मनापासून आभारी आहे💓
@tejasaiwale93274 жыл бұрын
असाच हालगीचा आवाज अख्ख्या महाराष्ट्रात गाजला पाहीजे नाद बैलगाडा शर्यत 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥👌🔥🔥🔥🔥🔥🔥🔥👌👌👌👌👌
@aslamdesai43554 жыл бұрын
आज लय दिवसान शेयरतीच्या बैला फुढ हालगी वाजलेली बघून मन बरून आल शेयरत चालू जाली पाहिजे तरच प्रेतक शेतकर्यांच्या घरी नंदी राहील आणि पुन्हा आनंद साजरा होहील 👌👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍👍👍👍
@gangadevilakde16692 жыл бұрын
4ई63
@laxmanavhad30463 жыл бұрын
बाळासाहेब शर्यत एकदम खडक झाली नाद खुळा आम्ही नाशिक कार
@thedfilms67134 жыл бұрын
छान आजचा एपिसोड मस्त डोळयातून पाणी आलं सुपर हिट
@vikasmali17974 жыл бұрын
अतिशय सुंदर आणि मनाला भावनारा एपिसोड डोळ्यात पाणी आलं राव 😰😢❤️❤️❤️ . सुल्तान आणि मेहबूब 👌👌🔥🔥🔥 1 No jodi
@ankushchirke10694 жыл бұрын
शुभ सकाळ बाळासाहेब
@chitadeparmeshwar4 жыл бұрын
बैलगाड़ी सर्यत सूरु होयला पाहिजे महराष्ट्र राज्यची व शेतकरी यांची शान आहे
बाळासाहेब आजचा एपिसोड बघून खरच डोळ्यातून पाणी आलं...👌👌 कधी या सरकारच 'डोळ उघडतील आणि शर्यत चालू होतील?
@_bailgada.premi_4 жыл бұрын
नाद एकच बैलगाडा शर्यत🔥 only बैलगाडा प्रेमी ✌️
@shubhamdoke80934 жыл бұрын
Ek number
@sharad58704 жыл бұрын
शरद गलांडे
@sharad58704 жыл бұрын
शरद गलांडे
@sharad58704 жыл бұрын
शरद गलांडे
@sharad58704 жыл бұрын
@@shubhamdoke8093 आहे
@ajitbagde96924 жыл бұрын
Khup aaturta asto... New episode bgaychi 😍
@tribalchief46394 жыл бұрын
नाद आहे आमचा मेल्या शिवाय जाणार नाही केल्या शिवायही राहणार नाही.....!😎
@ambadasdevkar1193 жыл бұрын
lay Bhari aahe Sultan
@akshaykadam15074 жыл бұрын
वा बाळासाहेब अभिमान वाटल अस आज बोला गौमाता आपल्या हिंदू धर्माच प्रतिक आहे
@satarkar454 жыл бұрын
शेवचा पार्ट पाहून आमचे आजोबा रडले... आजोबा म्हणतात "पोटाच्या लेकरा प्रमाणे सांभाळली बैल पण शेवटी दावणीला टाचा घासत उभी राहिलेली बघावली नाहीत म्हणून शेती कामाला विकली" 😔 "आज पुन्हा इच्छा झालीय क्षेत्रात माघारी यावं म्हणून एक चांगलं वासरू घेऊन"... 🙂 आणि गेले गावात त्यांच्या मित्राकडे त्यांना सांगायला वासरू घेयच आहे बाजारावर जायचय आम्ही शेतकरी आहोत आम्हाला हे पिढ्यानपिढ्या लाभलेला वारसा म्हणजे बैल आणि ते आता असच चालू ठेवायला आज आमचे आजोबा बाहेर पडलेत. धन्यवाद all team 🙏 🚩💖😍🚩
@pravindesai24974 жыл бұрын
खरच शर्यत चालु झाली पाहिजे
@विनायकविनायक-ल5श4 жыл бұрын
aplya kade ahe vasru have asel tar whatsapp number send kara
@rajumarve-belgaum99974 жыл бұрын
क्रूपया आजोबांच्या हौसेखातर त्यांना आवडतील तसे बैल पाळा.कारण त्यांच्या हयातील आपल्यापेक्षा जनावरांवर जास्त प्रेम करुन बैल पाळले.आता उरलेल्या आयुष्यात त्यांना आनंदीत राहू द्या.हवतर तुमच्या हौसेला थोडी मुरड घाला पण आजोबांची हौस पुरी करा.तुमच्या आयुष्यात कधीही कांही कमी पडणार नाही.
@satarkar454 жыл бұрын
@@rajumarve-belgaum9997 आहे घरी 1 बैल पण तो म्हैसूर जातीचा आहे... त्यांचं मत आहे पांढर जनावर एकदा पळायला लागलं तर ते आयुष्यभर पळत... त्यामुळे पांढरा खोंड शोधला आहे त्यांनी आजच, उद्या परवा जातील बघायला...
@nilammohite92614 жыл бұрын
Agadhi barobar chalu payje sharyat
@vishwadeepgawale16724 жыл бұрын
खूप छान होता आजचा एपिसोड मी कधी बघत नाही पण आज शर्यत वर चा एपिसोड बघितला अंगावर काटा उभा राहिला तुम्ही मांडलेले विचार खूप छान आहेत शर्यत म्हणजे जीव की प्राण आहे सरकारने लवकर विचार करावा आणि बैलगाडी शर्यत चालू करावी.एक गाव तेरा भानगडी या सर्व टीमचे मी मनापासून आभार मानतो
@pramodmeher62874 жыл бұрын
नाद एकच बैलगाडा शर्यत 😍😍
@vimaljadhav37064 жыл бұрын
खुपचं छान एपिसोड मला खुप आवडले.🙏🙏👍👍👍👍👍
@rohitpansare95254 жыл бұрын
शेतकऱ्यांचा राजा आपला लाडका बैल बैलगाडा शर्यती बद्दल video काढल्याबद्दल आपल्या सर्व टीमचे अभिनंदन आणि आपल्या। चॅनेल चे 800k subscribers पूर्ण झाल्या बद्दल सहर्ष अभिनंदन असेच नवनवीन एपिसोड काढून तमाम महाराष्ट्रीयन लोकांचे मन जिंकावी हीच अपेक्षा ♥️🤗😍 ज्यांना ज्यांना वाटतं बैलगाडा शर्यत चालू ह्यावि त्यांनी ठोका like बघू किती जण आहेत 🙏🙏🙏🙏🙏❣️ जय शिवराय :: जय शंभूराजे 🚩🚩🚩🚩
@abhidabade35644 жыл бұрын
विडीओ आवडला तर share करत जावा...आपल्या मराठी युट्युबर ला पुढे आपणच नेऊ शकतो..आम्ही पण अशीच मराठी कॉमेडी लव्हस्टोरी बेबीसीरिज बनवली आहे🙏एकदा अवश्य भेट द्या kzbin.info/www/bejne/q2rKmZadaM-baJo
@swapnilmalkar47154 жыл бұрын
नाद खुळा बाळासाहेब खूप छा न आजचा एपिसोड
@nbstatus14774 жыл бұрын
Beautiful episode
@gajnaik73074 жыл бұрын
बाळासाहेब आज डोळ्याचं पारणं फिटलं, मि एक बैलप्रेमी 🙏🙏🙏
@harishsonawane33044 жыл бұрын
एक एक एक एक एक एक एक एक एक एक एक एक एक एकच नंबर बाळा साहेब
@vaibhavpatil98423 жыл бұрын
एकदम भारी episode
@tulshiramkohak23324 жыл бұрын
सुल्तान आणि मेहबूब बैलगाडी शर्यत नुसता धुराळाच ,एकच नंबर बाळासाहेब, शेवटी सरकारसाठी जो संदेश दिला तो पण भारी
@surajchabukswar14174 жыл бұрын
नाद करा ... पण सुलतान आणि मेहबूब चा कुठं.... 👑💫🙏 एकच नाद... फक्त बैलगाडा शर्यत.....🔥❤👑💐
आजचा कार्यक्रम खरंच खूप चांगली होती खरंच तुम्ही जे करताय ते सगळ्या लोकांना शिकण्यासारखं होतीआणि शेतकऱ्यांना साठी सुध्दा.. असंच नवीन नवीन काहीतरी करा जेणे करून त्यात लोकांना शिकायला भेटलं all the best आम्ही तुमच्या पाठीशी आहे..👌👌👌
@rahulshelar13064 жыл бұрын
बळी नाना दाखवा की राव बळी नाना मुलाखत दाखवा लवकर आजचा भाग लयच भारी
@sangramyadav14814 жыл бұрын
बाळासाहेब तुमचा नादच नाही ❤️👑🙏💯 तुमचा टीम ला सलाम सर्वाना खरच 🙏
@prathameshkengar61774 жыл бұрын
खूप छान .... सुंदर संदेश दिला त शासनासाठी.. एक च नं
@manorkawas47944 жыл бұрын
NYC so much thanks
@yogeshmirgane78084 жыл бұрын
बाळासाहेब खूप छान विचार मांडले आज तुम्ही शेतकरी राजा
@mayappavagare70434 жыл бұрын
बाळासाहेबांची दुकानदारी एक एपिसोड बनवा ही आमची मनापासून रिक्वेस्ट आहे
@sachinpokale62414 жыл бұрын
Ho
@walmikpandhare51514 жыл бұрын
vety good बाळासाहेब
@vitthalthavare95464 жыл бұрын
छान एकचं नंबर
@manojbhingardeve97764 жыл бұрын
मस्त बैलगाडी शर्यत चालू झाली पाहिजे
@somanathdhavare37554 жыл бұрын
आस कोणा कोणाला वाटत चतुर शिवाय ही वेबसेरीज सुनी सुनी आहे मला तर वाटत आणि तुमाला
@omchavan24384 жыл бұрын
Hi
@bailgadisharyatmaharashtra4 жыл бұрын
Super 🔥🔥🔥❤️
@bhauhebjadhav37442 жыл бұрын
अमित अमित
@vaibhavpatil98423 жыл бұрын
एक नंबर एपिसोड, बाळासाहेब आपणास सलाम
@rajendradive82244 жыл бұрын
बाळासाहेब आज खरच रडवलं तुम्ही अतिशय छान सामाजिक संदेश देत आहेत तुम्ही.
@abhi_shinde_96k4 жыл бұрын
खरंच एकदम छान भाग होता राव❤❤ सातारकरांकडून खूप प्रेम😍😍😍
@arunbandsode4 жыл бұрын
चतुर... पाव्हण तुम्ही 2 मिनिट थांबा मी पाच मिनिटात येतो...
@rajendranangare564 жыл бұрын
माझा तर मरेपर्यंत शर्यत cha नाद नाय जाणार. देशाची सेवा करता करता गावाला गेल्यावर माझ्या हौश्या राजा ची सेवा करायची मजाच वेगळी हाई 🇮🇳रडायला आलं आज 🙏🙏
@omwaghmode9217 Жыл бұрын
😮
@tusharjatol9244 жыл бұрын
एकच नंबर बरोबर आहे बाळासाहेब तुमच
@buddharatnagawai124 жыл бұрын
बैल म्हणजे शेतकऱ्याची शान आणि आपला पोशिंदा आहे त्याला जगवलाच पाहिजे.🙏
@sanketpatil54834 жыл бұрын
ज्यांनी डिसलाईक केलंय त्यांना बैलगाडी शर्यत बद्दल काय समजणार गावच्या जत्रा बंद पडाय लागल्या शर्यत बंदी मुळे , आभार मानतो अशा वेब सिरीज मधील सर्वांचे आशा मुद्द्यांना उपस्थिती केले लाईक एकच करता येते म्हणून नाही तर हाजारात लाईक एकट्याने केली असते या एपिसोड ला