खूपच सुरेख कीर्तन... नवीन नवीन आख्यान ऐकायला मिळत आहेत .....दर्जेदार...प्रस्तुती छान आहेतच.....
@sanjaymarathe24812 жыл бұрын
लाजवाब कीर्तन अगदी धारोष्ण दुधासारखं
@shirishshanbhag11992 жыл бұрын
संदीपबुवा मांडकेयांची ही आख्यायिका अत्यंत उद्भोधक झाली. धन्यवाद आणी नमस्कार.🙏🏼 शिरीष सदानंद शानभाग, टिळकनगर, चेंबूर, मुंबई-४०००८९. दिनांक : २५.३.२०२२.
@NINJAGAMING-qh3rj2 жыл бұрын
नमस्कार महाराज, खूप सुंदर अप्रतिम कीर्तन. सादरीकरण व सहकाऱ्यांची साथ ज्यामुळे यात अधिकच भर पडत आहे. छत्रपतींच्या इतिहासाबद्दल आमच्याही ज्ञानात भर पडत आहे अशीच कीर्तनाची परंपरा चालू राहू द्या यासाठी खूप खूप शुभेच्छा आणि नमन . सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद आणि नमन.
@vandanaphadke22052 жыл бұрын
व्वा बुवा, अप्रतिम. हा कीर्तन सोहळा पाहून आमचेही डोळे व कान धन्य झाले. इतकं आवेशपूर्ण कीर्तन ऐकायला मिळाले.सर्वांना शतशः नमन व धन्यवाद.
@archanajoshi17392 жыл бұрын
खूप छान बुवा अतिशय दर्जेदार किर्तन
@VinitaPapde Жыл бұрын
भक्तीरसात इतिहास आणि शुरवििरांच चरीत्रही तेवढेच सुंदर धन्यवाद व प्रणाम🙏🙏🙏🙏
@pranitadeshpande28082 жыл бұрын
जबरदस्त आपण कीर्तनाची गादी प्रभवीपणे सांभाळत आहात बुवा अभिनंदन
@theatjoshi2 жыл бұрын
अप्रतिम जय जय राम कृष्ण हरी जय जय रघुवीर समर्थ अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त ॐ नमः शिवाय.
@vaibhavijoshi50752 жыл бұрын
अप्रतिम कीर्तन जय जय रघुवीर समर्थ
@snehalkhambete80042 жыл бұрын
अप्रतीम कीर्तन.वीरश्री युक्त आख्यान.
@sunilkulkarni63782 жыл бұрын
श्री संदीप बुवा मांडके महाराज सादर प्रणाम!अप्रतिम सादरीकरण त्याच बरोबर उत्तम गायनशैली. वीर रसाचं उत्तम सांगड घालून आज तुकाराम बिज निमित्ताने शिवरायांचं दर्शन घडले आपल्या किर्तनातून!धन्यवाद धन्यवाद धन्यवाद या किर्तन विश्वाला!🙏🌹🙏🌹🙏🌹
@eknathbhaginibhahini65392 жыл бұрын
अतीशय सुंदर कीर्तन. सुश्रव्य गायन, अतिशय जिवंतपणा जानवतो. माहित नसलेला इतिहास समजला. आपले सर्वांचे मनापासून आभार
@madhuraprabhu91682 жыл бұрын
वाह..जाज्वल्यपूर्ण
@anupamakulkarni87202 жыл бұрын
कीर्तन विश्व आणि विश्व मराठी परीषदेच्या आध्यात्मिक आणि पारमार्थिक सद्धर्म जागर कार्याला उदंड प्रतिसाद लाभो तसेच मनुष्य सज्जन व जागरूक राहून स्वधर्म सुर्य पाहो.ही संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलीची प्रबळ ईच्छा पुर्णत्त्वाला जावो. उद्याच्या नववर्षारंभ म्हणजे च चैत्र शुद्ध शुक्ल प्रतिपदेला एवं गुढी पाडवाच्या शुभ दिनी सकल जनानी सजगपणे शुभारंभ करुयात. ह.भ.प. श्री संदिप बुवा मांडकेनी छ. शिवाजी राजेच्या औदार्याची व शूर योद्धयांची सजग मानसिकता उस्फुर्तपणे मांडली. आजच्या तरुणांनी ह्या शौर्यगाथा ऐकायला हव्यात .देश अन् सद्धर्मासाठी च हे सुप्रेरणात्मक कीर्तन सुसंस्कारक्षम झाले. याचा अत्यानंद होतोय. प.पु. गुरुदेवता श्री कलावती मातेच्या क्रुपे ह.भ.प. श्री संदिपबुवांच्या चरणी विनम्र शिर साष्टांग शतदा दंडवत्। 💐💐💐💐👍👍👍👌👌👌💐💐💐💐
@sachindeshpande69582 жыл бұрын
वाह बुआ वाह, अतीशय सुंदर विवेचन, त्याला साजेसा उत्तर रंग. अतीशय आवेशपूर्ण कथा भाग आपण सादर केला. आपले गायन, पोवाडे, देह बोली उत्साहपुर्ण. खरोखर किर्तन विश्वा मधून एक एक कीर्तनकार म्हणजे एक एक रत्नच. जय जय रघुवीर समर्थ
🙏श्री राम समर्थ🙏 🙏जय जय रघुवीर समर्थ🙏 🙏जय जय राम कृष्ण हरी🙏
@smitavyavahare9352 жыл бұрын
वा!उत्तम!श्री शिवाजी महाराजांचे चरित्रातील आख्यानांनी इतिहास जागवताय त्यासाठी अनेक शुभेच्छा!
@shamapujari4860 Жыл бұрын
Ateeshay uttam shahiri awaj abhinay sarvach aprateem mala vatate jar daff jodila asava aur maja ayega yyanche yesaki kank pan ahe me 83 varshanchi ahe urja milate mandakini pujari
@seemakatdare92932 жыл бұрын
फिरोंगोजी नांव माहिती होते. बुवा आपण खूप छान चरित्र रंगवले.आपल्या सुरेल आवाज व साथीदार पण सुंदर अप्रतिम किर्तन.
@sangitasavaikar95102 жыл бұрын
🙏 ज़य जय रघुवीर समर्थ खूप छान कीर्तन 👋
@mohandaskamat15312 жыл бұрын
रघुपती राघव राजाराम पतितपावन सिताराम 🌹🙏🌹🙏
@premalapimplikar52362 жыл бұрын
खुप छान किर्तन आवाज़ गोड
@premalapimplikar52362 жыл бұрын
नमस्कार
@manjudravid59982 жыл бұрын
नमस्कार बुआ दर्जे दार कीर्तन अगदी चित्र डोळयासमोर उभे राहिले वा जय हो हर्मोनियम तबला यांचीसुंदर अप्रतिम साथ वा आपण गुणी लोकांच मनापासुन वंदन धन्यवाद सर
@sumanpatankar79295 ай бұрын
अतिशय सुंदर...
@digambarparanjape5122 жыл бұрын
Mst asa avesh bgun manus jagevrun utlachpayje va bua
Simply beautiful, sweet, soulful hard hitting message given through this Kirtan. We have taken our freedom for granted and become very materialistic. Thank you Kirtan Vishwa for this great initiative.🙏🙏🙏
@mayakale95992 жыл бұрын
श्रीराम समर्थ 🙏 पूर्व रंग अतिशय सुंदर 👌 वीररस पूर्ण किर्तन संगित उत्तम.जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏
@SankarshanPro732 жыл бұрын
C z
@vinayakbapat55452 жыл бұрын
pranam buwa
@sureshvitthaldas15262 жыл бұрын
अतीशय सुंदर असे गायन ऐकले नाही छान अभिनय(अगदींच १००℅)टाकावूपणाला कोठेंहि वाव नाही माफ करा कौतुकासाठी माझ्याकडे शब्द नाहींत