एक हात मदतीचा महाड पूरग्रस्तांसाठी कोर्लई ते महाड. महापुरा नंतर महाड ची परिस्थिती😞

  Рет қаралды 279,915

Vinayak Sodekar

Vinayak Sodekar

Күн бұрын

Пікірлер: 654
@harshpatil7560
@harshpatil7560 3 жыл бұрын
मदत करण्यासाठी धन्यवाद एक महाडकर 🙏🙏 घरोघरी जाऊन तुम्ही वटलेत ते बरं झालं , ज्या लोकांचे काहीच नुकसान झाले नाही तेच घर भरून घेतायत . मी महाड मध्ये राहतो दररोज बगतो जे बाहेरून आलेले भाडेकरू आहेत ते गाडी अडवून धावत सुटतात आणि ज्यांचे नुकसान झाले आहे त्यांना काहीच मिळत नाही.
@leelakoli6559
@leelakoli6559 3 жыл бұрын
बाळा, तुझे हे औदार्य आणि तुझ्या मित्रांची साथ खरोखरच कौतुकास पात्र आहे, असच कार्य कर all the best
@abhitare1152
@abhitare1152 3 жыл бұрын
विनायक तुम्ही जेवढे मराठी यूट्यूबर र्स खास करून कोकणी ... खरोखर यूट्यूब पूरता मर्यादीत न राहता प्रत्यक्षात पूरग्रस्तांसाठी घरोघरी जाऊन मदत केलीत .. संवाद गावात जावून स्वत : घरातील चिखल काढून खरोखरच ज्यांना गरज आहे अशा लोकांनांच मदत केलीत .... संवाद , माटवण, तळीये या गावांना मदतीचा हात दिलात संपूर्ण कोर्लई गावातील माझा मित्रांना माझा मानाचा सलाम ... अभिमान वाटतोय आम्ही ज्या यूव्येबर र्स ना पाहातोय त्याचां मध्ये देव जागा आहे.... ईश्वर तुम्हाला तुमच्या कुटूंबाना सूखी निरोगी दिर्घायुषी देवो हिच प्रार्थना
@sudhiraphale9662
@sudhiraphale9662 3 жыл бұрын
श्री विनायक सोडेकर व त्यांचे टीमला धन्यवाद आणि त्यांच्या पुढील उपक्रमांसाठी शुभेच्छा तुमचे कार्याला सलाम ईश्वर तुम्हां सर्वांना कायम सुखी ठेवो.असेच सर्वांचे दुःख कमी करत जावा तुम्हा सर्वांना शुभाशीर्वाद👍👍🙏🙏
@narendradive573
@narendradive573 3 жыл бұрын
होईल तेवढी प्रत्येकानी मदत करा कारण वेळ ही निघून जाईन पण तुम्ही केलेली मदत कायम आठवणीत राहील 🙏
@rehanakadri7234
@rehanakadri7234 3 жыл бұрын
🙏
@smitaghosalkar5105
@smitaghosalkar5105 3 жыл бұрын
खूप खूप छान ,विनायक चांगले पुण्याचे काम करत आहात.गहू साफ करून दळून नेतोस खूप चांगले.तसेच बरेच काही गरजेचे आणीमहत्वाचे वस्तू घेऊन जाता आहात.खूप खूप धन्यवाद.तुमच्या कामगिरीला सलाम आमचा.तुम्ही खर हिरो आहात.अगदी मनापासून .
@sandhyawagh2010
@sandhyawagh2010 3 жыл бұрын
Ho amhi pan pathvly madat
@ramakantvihurkar4932
@ramakantvihurkar4932 3 жыл бұрын
@@sandhyawagh2010 विनायक सोडेकर तुला सलाम अभिमान आहे तुझा भाऊ
@jayshreejagtap5235
@jayshreejagtap5235 3 жыл бұрын
Khar ahe
@pradnyag02
@pradnyag02 3 жыл бұрын
All friends are Gr8
@pradnyag02
@pradnyag02 3 жыл бұрын
Salam tumcha kadala 😇
@najninkhan1453
@najninkhan1453 3 жыл бұрын
दादा, तुला आणि तुझ्या सर्व मित्रांना देव खूप भरभरून आशीर्वाद देवो, हीच ईश्वर चरणी प्रार्थना🙋🙏🙏🙏🙏, खूप छान काम करताय तुम्ही सर्व भाई लोग❤️❤️❤️👍👌👌👌👌👌👌👌👌🙋🙏
@prafulomkar4661
@prafulomkar4661 3 жыл бұрын
उत्तम काम करताहेत विनायक तुम्ही,परमेश्वर काहीच कमी पडू देणार नाही, हार्दिक शुभेच्छा व मनःपूर्वक अभिनंदन!!!👍👍👍💐💐💐
@govindbochare1514
@govindbochare1514 3 жыл бұрын
जय छत्रपति संभाजी राजे ,विनायक भाऊ हेच तिनशे पन्नास वर्षा आगोदर माहाराज संभाजी राजे रयते साठी करत होते ,तिच शिकवन आज तुम्ही पुर्ण आज करत आहात ,
@dikshajadhav9642
@dikshajadhav9642 3 жыл бұрын
Nice
@jayashreenadar7794
@jayashreenadar7794 3 жыл бұрын
तुम्ही सर्वांनी भरभरून मदत केली. सर्व जातीधर्माचे लोक एकत्र येऊन तुम्ही काम केल....इतरांसाठी आदर्श उदाहरण आहे. असेच एकत्र रहा. Well done Vinayak n your team...god bless u boys.
@laxmibhote6963
@laxmibhote6963 3 жыл бұрын
Bala khup sundar chan kary kelas tu aani tujhya mitrani dev tumche sarvanche kayan karo Aani purgrastancha motha Aashirvad milo tumhala kadhich visru shaka nahi
@laxmibhote6963
@laxmibhote6963 3 жыл бұрын
🙏🙏
@prajaktapatne2506
@prajaktapatne2506 3 жыл бұрын
विनायक तुला व तुझ्या मित्रासाठी,🙏👏👏
@sushilajadhav8068
@sushilajadhav8068 3 жыл бұрын
ह्या पूण्य कर्माने सर्व मदत करनारे सुखी हो आयु आरोग्य संपन्न व्हा धन संपन्न व्हा ज्ञान संपन्न व्हा धर्म संपन्न व्हा
@rupalibondre4206
@rupalibondre4206 3 жыл бұрын
खरंच गरज आहे त्यांना मदत पुरविली त्यामुळे गरजूंना मदत मिळाली. महाड मध्ये मदत पुष्कळ आली पण सर्वांनाच मिळते असे नाही. जी लोक मदत घ्यायला पळत सुटतात त्यांनाच मिळते. छोट्या गावांमध्ये जाऊन त्यांना मदत पोहचवणे उत्तम कार्य। धन्यवाद.. great work 👍👍 ....एक महाड निवासी
@gauriburadkar8517
@gauriburadkar8517 3 жыл бұрын
सर्वांनी मदत केली पण तु त्यांना स्वता भेटून मदत केली खुप छान वाटले दादा तुम्हा सर्वांचे आभार 🙏🙏🙏🙏🙏
@santoshmanjavkar9903
@santoshmanjavkar9903 3 жыл бұрын
Vinu ह्या कामासाठी तुला उभा राहून salute आणि आशीर्वाद
@deepikabhosale8743
@deepikabhosale8743 3 жыл бұрын
खूप खूप सुंदर कामगिरी केली सर्वांनी मिळून, तुमच्या सर्वांच्या सहकार्यामुळे आपल्या बांधवांसाठी मदतीचा हात दिला आहे, सर्वांचे मनापासून कौतुक... जय कोकण.
@mangaldewan1920
@mangaldewan1920 3 жыл бұрын
विनायक खुप छान काम केले आपण तुमच्या सेवेला कामाला सहकार्याला सलाम
@agnelvartak6262
@agnelvartak6262 3 жыл бұрын
तुम्ही सर्वजन शेवट पर्यंत मदत करत राहा देव पाठीशी आहे आणि मी सुद्धा तुमच्या साठी प्रार्थना करत राहीन
@shardamangeshmore3799
@shardamangeshmore3799 3 жыл бұрын
Dhanyavad tumcha sarvnache.aabhar manave tevdhe kamich aahet.tumhi aamcha gavat jaun madat kelat khup khup dhanyavad..🙏🏻🙏🏻🙏🏻aamhi Mhadakar...
@yogeshchavan9558
@yogeshchavan9558 3 жыл бұрын
आपण एवढ्या लांबून आलात आणि मदतीचा जो हात दिलात त्याबद्दल आपले खुप-खुप आभारी आहोत... असच समाजकार्य आपल्या हातून घडो ह्या सदिच्छा...
@milindamberkar9652
@milindamberkar9652 3 жыл бұрын
Great work विनायक, खरं काम तुम्ही करत आहात, आर्थिक मदत आणि सामानाची मदत बरेच जण करतात पण तुझ्या team ने जे घरातील चिखल काढण्याचं जे काम केलं त्याची खरी गरज आहॆ. तुझं आणि तूझ्या संपूर्ण team च मनपूर्वक अभिनंदन. Hats off to U.
@rajanikantmasurkar9477
@rajanikantmasurkar9477 3 жыл бұрын
मुलानो आपल्या रयतेसाठी आपण मेहनत करीत आहात,हे पाहुन मन प्रसन्न झाले. आई जगदंबेचा आशीर्वाद।
@rohinisakpal1692
@rohinisakpal1692 3 жыл бұрын
Khup chhan Kam kartay tumhi Dev tumhala Ani Tumchya mitrana sukhi thevo God bless you boys Khup moth man ahe tumch
@arunpatil4192
@arunpatil4192 3 жыл бұрын
खऱ्या गरजवंताला तुम्ही केलेली मदत खूप भावली.आजच्या जगात तुमच्यासारख्या लोकांची खूप आवश्यकता आहे.विडियोचे सादरीकरण खूप समर्पक व प्रेरणादायक.God bless you.
@kajalmahendra1214
@kajalmahendra1214 3 жыл бұрын
विनायक खुप खुप आभार 👍 👍 👍 👍 👍 👍 👍 👍 👍 तु आणि तुझ्या टीम ने खुप चांगल केलत त्यांना मदतीचा हात पुढे केलास घरतील स्वच्छता केलीस खुप खुप धन्यवाद 👏👏👏👏👏👏👏👏👏👏
@kamleshsatam7569
@kamleshsatam7569 3 жыл бұрын
रास भारी मदत केली विनायक भाऊस 🤝🔥
@awesshaikh6066
@awesshaikh6066 3 жыл бұрын
Isko bolte hai sacha desh bhakt salam hai hai purin team ko 👍
@yuv572
@yuv572 3 жыл бұрын
No words ..salute everyone garib log hi garibo ki mushkil samaj sakte amir log sirf paisa save karte ..good job bhagwan sabko khush rakho🙏
@vforvijay8105
@vforvijay8105 3 жыл бұрын
खूप छान काम केले मित्रांनो तुमच्या कामाला सलाम 🙏🙏🙏🙏🙏
@satishpanicker6265
@satishpanicker6265 3 жыл бұрын
Allah aapko aur aapke sabhi doston ko kamyabi aur tandurusti ata farmaye. Very good job brother.
@sanjaydesai3727
@sanjaydesai3727 3 жыл бұрын
Ek Number bhawano🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼 ..tumhi Real hero aahat 🙏🏼🙏🏼🙏🏼 Hich khari Seva ... Tumha Sarvana Phauji cha Salam .. my Salute🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
@chhaganbhoir4511
@chhaganbhoir4511 3 жыл бұрын
मित्रा तु ना फारच मोलाचे काम करतोस,तूचे आभार मानतो.🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@kamalpatil9618
@kamalpatil9618 3 жыл бұрын
छान नियोजन.सलम तुम्हा सर्वांना.🙏🙏🙏
@dishakadam8355
@dishakadam8355 3 жыл бұрын
तुम्ही सर्व जण काम करता आहात तस कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता करताना दिसले नाहीत. तुमच्या कार्याला शब्द सुध्दा अपुरे पडतील इतकं छान आहे.🙏🙏🙏
@pritidivekar6820
@pritidivekar6820 3 жыл бұрын
खरंच भावा लय भारी काम करतोयस सॅल्यूट ह्या बहिणीचा
@dipitinalawade3015
@dipitinalawade3015 3 жыл бұрын
खुप छान काम करताय तुम्ही देवा यांना खूप ताकद दे अशीच मदत करायला
@MrSudhirhire
@MrSudhirhire 3 жыл бұрын
Good job Vinayak. Please distribute relief only really needy people, especially in far off villages and the poor.
@ratnakharat1533
@ratnakharat1533 3 жыл бұрын
सल्यूट तुम्हा सर्वांना best lake all
@narayanjadhav5872
@narayanjadhav5872 3 жыл бұрын
मदतीचा हात पुढे केला पूरग्रस्त भागात उपयोगी वस्तू दिल्या बद्दल धन्यवाद मनापासून आभार
@anuradhaburkule6542
@anuradhaburkule6542 3 жыл бұрын
विनायक,बाळांनो किती चांगलं काम करताय तुम्ही सगळे...परमेश्वर तुम्हाला कायम सुखी ठेवेल...
@rajendrasalvi4005
@rajendrasalvi4005 3 жыл бұрын
Vinayak very good swami tuzya sadaiv tuzya pathishi raho hech vinati ani maza aashirvad aascha motha ho
@chandrashekharsalvi477
@chandrashekharsalvi477 3 жыл бұрын
विनायक ! माणूस म्हणून माणसाच्या मदतीला धावलास खरचं चांगल काम केलेस.. तुझे व्हिडिओ आवडीने आम्ही बघतो... व्हिडिओ बनवून हिरो भरपूर बघितले..पण तू आणि तुझ्या सारखे बरेच फिशिंगचे व्हिडीओ बनवणारे कोकणी सुपुत्र यावेळी मदत करताना बघून...त्या *रायगडावर असलेला छत्रपतींचा महान आत्मा, पाचड ला असलेल्या राजमाता जिजाऊ माँ आणि तमाम मावळे यांचा ऊर खरचं भरून आला असेल.* आणि रायगड म्हणत असेल आजही मराठे एक-साथ देतात...
@kamleshkorpe3125
@kamleshkorpe3125 3 жыл бұрын
मित्रांनो आपल्या सारख्या मोठ्या मनाच्या, उदार लोकांनी सढळहस्ते मदत केल्याने महाडकरांना थोडा दिलासा मिळाला असून महाडकर नेहमीच आभारी आहोत - मी महाडकर
@harshpatil7560
@harshpatil7560 3 жыл бұрын
मी पण महाड मध्येच राहतो
@vitthalingle184
@vitthalingle184 3 жыл бұрын
तुमच्या कार्याला शत शत प्रणाम......
@sanjayborse4052
@sanjayborse4052 3 жыл бұрын
Khup Bhari kam karto aahe Dada tu ascha help kart raha 🙏🙏
@smrutisawant1851
@smrutisawant1851 3 жыл бұрын
Chan kartos swata jaun madat karat ahes jene karun madat garju lokana paryant pohchate tula khup ashirvad god bless
@prashantmodak9422
@prashantmodak9422 3 жыл бұрын
मित्रा तुमच्या कामाला मनापासून सलाम कोकणातील प्रत्येक तरुणाने आता जागरूक झाले पाहिजे
@sharafatgolandaz4622
@sharafatgolandaz4622 3 жыл бұрын
Gratitude.......Allah bless you ! Tremendous humanity job !! # 16 friends team work.....salam!!!
@rahuldeshmukh4042
@rahuldeshmukh4042 3 жыл бұрын
प्रणित तू अणि तुझा मित्रानी जे काही काम केले आहे ते खरच खुपच मोलाचे आहे. अणि मेन म्हणजे मदत properly हातात दिले ज्याना खरच गरजेचे आहे त्यांना. अणि स्पेशल घरातील चिखल साफ करणे खूप छान 👍
@dipalivarekar7720
@dipalivarekar7720 3 жыл бұрын
Gahu saf karun dalun neles he kharach khup great kam keles, great work mitra, hatts of, he tu aani tuzya mitransathi👌👌👍👍
@varshanimbkar
@varshanimbkar 3 жыл бұрын
Khup chan help keli ahe....gr8...hatsoff to all groups..Maharashtrachya CM yani tumcha satkar kela pahije(all u tube grouos)..gbu🙏🙏🙏
@jyotimhatre4569
@jyotimhatre4569 3 жыл бұрын
खूपच छान प्रकारे मदत विनायक तुला आणि तुझ्या सर्व मित्रांना सलाम
@sheetalhatiwala6426
@sheetalhatiwala6426 3 жыл бұрын
खुप छान काम करत आहेत तुम्हाला देव करो खुप यश देवो तुमचा हातून खुप चांगली कामे होवोत 🙏🙏🙏
@kiranbhatkantivlog3072
@kiranbhatkantivlog3072 3 жыл бұрын
आपले जे जे मराठी यूट्यूब चैनल आहेत त्यानी जे कहि गरजुना सहकार्य ते खुप व्वाखण्याजोगे आहे त्या बद्दल सगळ्यांचे खुप खुप आभार आणि जेवडे सब्सक्राइबर आहेत त्यानी विश्वास ठेऊन जी काहि मदत केली त्यांचे सुद्धा खुप खुप आभार. अशीच मनुसकी ठेवा.👍🙏
@sandradharmai4026
@sandradharmai4026 3 жыл бұрын
Vinayak very good work. God bless you and your entire team.
@sulbhamajalkar4867
@sulbhamajalkar4867 3 жыл бұрын
Vinayak khup chan kam kelay🙏🙏🙏🙏🙏
@irenerosario8461
@irenerosario8461 3 жыл бұрын
Very good work. Much appreciated. I also helped thru my church for people in Mahad. God bless you and your team. I was very much touched by your actions
@renukashetye2519
@renukashetye2519 3 жыл бұрын
Hat's off to you vinayak and your group, great job
@prashantdhuri4296
@prashantdhuri4296 3 жыл бұрын
भावा मनापासून धन्यवाद 🙏 खुप. छान करतोस
@rajendrasurve4513
@rajendrasurve4513 3 жыл бұрын
Khup chaan god bless you vinayak
@rishurishu1709
@rishurishu1709 3 жыл бұрын
भरपूर मदत होते भावा तुमच्या team ची असच सहकार्य करत रहा नेहमी 🔥❤️🤘🙏 आमच्या गावा कडून पण जमेल तेव्हढी मदत करन्याचा प्रयत्न करतोय आम्हि
@yogitatandel3990
@yogitatandel3990 3 жыл бұрын
तुम्ही खूप पुण्याचं काम करतोयस देव गणराया तुझ्या पाठीशी आहे तुम्ही आणि तुमचे मित्र 👌 छान काम करतात, 🙏🙏🙏🙏🙏
@sachinmokal8560
@sachinmokal8560 3 жыл бұрын
विनायक तुला आणि तुझ्या मित्रांना मनापासून सलाम 🙏💐🌹 फक्त दिखावेगिरी करण्यापेक्षा खरं मदतकार्य केलंत तुम्ही 🙏👍🏻🌹💐
@alfiyakhan4755
@alfiyakhan4755 3 жыл бұрын
Bhai tum sb ne bhot he samjh kr saman Diya Hai with girls safety ke sath good job bro
@prashantkadam5790
@prashantkadam5790 3 жыл бұрын
भावा जिंकलस....खूप छान काम केलंय तुम्ही. सगळ्यांचं कौतुक 👍
@smitalkadam7809
@smitalkadam7809 3 жыл бұрын
Very good GOD bless you
@santoshavere2348
@santoshavere2348 3 жыл бұрын
भावांनो तुम्ही खूप छान समाजकार्य केले आहे तुमच्या या कामाला सलाम
@patilgamers5150
@patilgamers5150 3 жыл бұрын
अतिशय उत्कृष्ट काम केल आहे भावा तुम्ही🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@mudassermujahid6425
@mudassermujahid6425 3 жыл бұрын
Great work Vinayak... Hat's off to you and your friends... Taliya gawachi ghatna koopach dukhad aaahee☹️
@ankurgeetaanantlad7088
@ankurgeetaanantlad7088 3 жыл бұрын
धन्यवाद विनायक दादा आणि संपूर्ण मित्र परिवार🙏🏻...... ज्या प्रकारची तुमच्याकडून आम्हा महाडकरांना जी मदत झाली आहे त्या बद्दल आम्ही खूप खूप शतशः ऋणी आहोत. आणि तुमच्याकडून असेच मोलाचं सहकार्य आणि समाजकार्य घडो हीच आई एकविरा चरणी प्रार्थना🙏🏻🙏🏻🙏🏻😊 #मी_एक_महाडकर🙏🏻
@jitenmhatre369
@jitenmhatre369 3 жыл бұрын
Great work अलिबागकर❤️
@varshapawar6522
@varshapawar6522 3 жыл бұрын
खुप छान मदत केली आहे सगळयांनी व तुम्ही स्वतः जाऊन देताय हे महत्वाच 👍👍🙏🙏🙏🙏🙏
@manchalajinewad3153
@manchalajinewad3153 3 жыл бұрын
विनायक भाऊ तूझे मित्र पण खुप मेहनती आहेत . खुप चांगलं काम करत आहात . जय आगरी कोळी भाऊ
@savitapalkar7468
@savitapalkar7468 3 жыл бұрын
विनायक तुमचे v mitranchev khup khup abhar.dhanayad.
@jayshreetaral3209
@jayshreetaral3209 3 жыл бұрын
U all are very great and good human being 🙂🙂 we supprt u
@lifestyleofvillage5972
@lifestyleofvillage5972 3 жыл бұрын
Khup Chan Kam karat ahe tumhi sagle......asech help karat Raha
@pritibhosale1997
@pritibhosale1997 3 жыл бұрын
खुप आभार तुमच्या टीमचे डोळ्यात पाणी आल दादा खरचं तु खुप छान काम केले😥😥😭😭👏👏
@nathalinefernandes3604
@nathalinefernandes3604 3 жыл бұрын
Salute to you all the young boys for showing your humanity,,,thanks for sharing
@pramodpawaskar2151
@pramodpawaskar2151 3 жыл бұрын
भावा खूप चांगलं काम आहे तुझ्या कामाला सलाम 🙏🙏🙏
@prakashsaple83
@prakashsaple83 3 жыл бұрын
सलाम तुमच्या ग्रुपला, छान मा विचारपूर्वक काम करीत आहात धन्यवा
@deepakjadhav7714
@deepakjadhav7714 3 жыл бұрын
Changle kam kele tumchay tim ni .......god blass you
@kajalagrigirl8641
@kajalagrigirl8641 3 жыл бұрын
शब्दच नाही... 👏👏👏 खूप छान.. 👍👍
@shobhakamble5278
@shobhakamble5278 3 жыл бұрын
विनायक मदतीचा हात पुढे केल्या बद्दल तुला व तुझा मित्रांना धन्यवाद
@sanjanabhagat2067
@sanjanabhagat2067 3 жыл бұрын
Excellent job👌👌जे काम सरकार करु शकत नाही ते तू केलस,प्रत्येकाच्या घरात जाऊन मदत केलीस. Hat 's off to you
@mohinichourase3896
@mohinichourase3896 3 жыл бұрын
Chan dada tumch karya khup mahan ahe dada 👏👏👏👏
@shilpabhosale9371
@shilpabhosale9371 3 жыл бұрын
Khup Chan dada !! great work 👍👍👍👏👏👏
@pradnyagawade6134
@pradnyagawade6134 3 жыл бұрын
Well done brother.......i am speechless......aamch kaam kelas tu
@vikaspekhale4979
@vikaspekhale4979 3 жыл бұрын
Khupach changle kam kele tumhi saglya mitrani , hat's of you & your team dev tumhal kadhich kami padu denar nahi
@prakashsanekar369
@prakashsanekar369 3 жыл бұрын
खुप खुप छान काम करतोय विनायक तु आणि तुझ्या मित्र परिवाराला 🙏🙏🙏🙏🙏
@nirut2152
@nirut2152 3 жыл бұрын
खूप मोठे आणि चांगले काम केले आहे तुम्ही सगळ्यांनी, सलाम आहे तुम्हा सगळ्यांना 👏🙏 काळजी घ्या
@sadhanaanvekar8522
@sadhanaanvekar8522 3 жыл бұрын
विनायक तुम्ही आणि तुमच्या मित्रांनी इतके काम केले आहे कि तुमच्या कार्याचे करावे तितके कौतुक कमी आहे
@sujatadesai8344
@sujatadesai8344 3 жыл бұрын
Vinayak Aap our apne sare Tem ko Bhagwan kush rake🙏🙏 aap sablogone jo sachae manse madat unlogoke Ghar tak jaakar Kare Bahut acha laga great job
@satvashilagavas8819
@satvashilagavas8819 3 жыл бұрын
Khup motha punnyache kaam kelat.👏👏👏🙏 dev tumcha bhale karo!!
@akshaymhatre4291
@akshaymhatre4291 3 жыл бұрын
Good Work Bhawa....Jai Ekveera..Jai Maharashtra...
@ashwinichavana7392
@ashwinichavana7392 3 жыл бұрын
भावा खरज खुप छान काम केलय तु आणि तुझ्या ग्रुप ने आसच मदत करत रहा जय जिजाऊ जय शिवराय
@piya5043
@piya5043 3 жыл бұрын
Khup chaan .....good.and I proud of u. Dea
@domnicgard3402
@domnicgard3402 3 жыл бұрын
Super work & realistic approach u have.
@राष्ट्रप्रथम-ढ4घ
@राष्ट्रप्रथम-ढ4घ 2 жыл бұрын
कौतुकास्पद कार्य 🙏 आम्ही ही शिलेदार फाऊंडेशन आ आमच्या संस्थे मार्फत तलीये रेस्कु पासून गरजू सामानाच वाटप आम्ही केले. .मदत नव्हे कर्तव्य 🙏
@sahilthakur2178
@sahilthakur2178 3 жыл бұрын
खूप छान भाव .....सलाम तुला व तुझ्या संपुर्ण टीम ला 👍👌👌🙏🙏
@bhaveshgharat9312
@bhaveshgharat9312 3 жыл бұрын
खूप छानभाईसलाम आहे👍👍🙏
@sharvarijadhav7292
@sharvarijadhav7292 3 жыл бұрын
मनापासून धन्यवाद तूमच्या कामाला सलाम
@bhartirohanbhoir2309
@bhartirohanbhoir2309 3 жыл бұрын
I proud of you vinayak 👍👍khup mehant karta tumi aani tumchi team 👌👌👍👍
@jayashreechitalkar1202
@jayashreechitalkar1202 3 жыл бұрын
बाळांनो तुम्हाला परमेश्वर काही कमी करणार नाही वेळ ही प्रयेकावर येते फक्त जाणणारा पाहिजे खुप चांगले काम करताय तुमच्या हातुन अशीच काम होत राहो पांडुरंग चरणी प्रार्थना करते 🙏🙏👌👌👍
كم بصير عمركم عام ٢٠٢٥😍 #shorts #hasanandnour
00:27
hasan and nour shorts
Рет қаралды 11 МЛН
Twin Telepathy Challenge!
00:23
Stokes Twins
Рет қаралды 131 МЛН
How Much Tape To Stop A Lamborghini?
00:15
MrBeast
Рет қаралды 250 МЛН
वफ बोर्ड काय आहे | Avinash Dharmadhikari Sir IAS
20:37
लयभारी कीर्तनपंढरी
Рет қаралды 148 М.
كم بصير عمركم عام ٢٠٢٥😍 #shorts #hasanandnour
00:27
hasan and nour shorts
Рет қаралды 11 МЛН