कठ्याची यात्रा...

  Рет қаралды 722

Anand Bora

Anand Bora

Күн бұрын

Created by InShot:inshotapp.page...
राज्यात प्रसिद्ध असलेली परंपरा ' कठ्याची यात्रा' ....
भंडारदरा जवळील अकोले तालुक्यातील कौठवाडी गावातील श्री विरोबा यात्रा महोत्सवात अक्षय तृतीयेनंतरच्या पहिल्या रविवारी भरणारी कठ्याची यात्रा राज्यात प्रसिद्ध आहे.नवस पूर्ण झाल्या नंतर डोक्यावर पेटलेले कठे… त्यातून उसळणा-या तप्त ज्वाला… शरीरावर ओघळणारे उकळत तेल …मंदिरात अविरतपणे सुरु असलेला घंटानाद… दैवताच्या नावाचा जयघोष… संबळ, डफ, वर पारंपरिक वाद्यांचा सुरु असलेला गजर आणि अंगावर पेटते निखारे झेलत मोठ्या श्रद्धेने ‘हाईऽऽऽ हाईऽऽऽ’ असं लयबद्ध आवाज करत लोक बिरोबाचा गजर करतात…या वर्षी तब्बल पंचाहत्तर भाविक डोक्यावर पेटलेले कठे घेवून मंदिराला प्रद्र्षिणा घालीत होते.हि परंपरा भाघ्ण्यासाठी राज्यभरातून हजारो भाविक या परिसरात दाखल झाले होते.व्हिडीओ आवडल्यास CHANEL नक्की SUBSCRIBE करा

Пікірлер: 2
@Anandabangar
@Anandabangar Жыл бұрын
👍
@darshanghuge893
@darshanghuge893 Жыл бұрын
👍👍👍
#jaguar
5:16
Anand Bora
Рет қаралды 373
She's very CREATIVE💡💦 #camping #survival #bushcraft #outdoors #lifehack
00:26
This mother's baby is too unreliable.
00:13
FUNNY XIAOTING 666
Рет қаралды 38 МЛН
vaghera fort nashik
2:33
Anand Bora
Рет қаралды 25
पिंपळवाडी आखाडी 2024
2:44
Arun Turkane
Рет қаралды 1,4 М.
Gnanmata Zari school International Adiwasi day celebration 9/8/2024
4:52
Fenandez B A Frnandez
Рет қаралды 9 М.
She's very CREATIVE💡💦 #camping #survival #bushcraft #outdoors #lifehack
00:26