सर नमस्कार ठिबक कोणत्या कपनिचे आहे ठिबक नळीच्या किती वर्ष वारटी आहे मला पण ऐक ऐकर ठिबक करायची आहे सर ताक अडी खत बद केले काय कारण या वर्षी ताक अडी बदल माहिती दिली नाही कीही नविन माहिती असेल तर पाठवा पेरू लागवडीसाठी तुमचे काय मत आहे तर तसेच पपई बदल माहिती दिली बरे होईल
@GreengoldAgri8 күн бұрын
@@जागोबंजारा hydrogol प्रकारात खूप कंपन्या आहेत. गॅरंटी नसते पण टिकते.