एक महाशिवरात्र अशीही🙏प्रियंकांचे घर🏠आणि भावाची बाईक🏍️ Mahashivratri Vlogg & Visit to Staff House

  Рет қаралды 190,335

Crazy Foody Ranjita

Crazy Foody Ranjita

Күн бұрын

►► Please Email Us below for Any Video-Sponsorship or Donations.
Email: crazyfoodytraveler@gmail.com
►►Follow Our Social Media
Facebook : Crazy Foody
Instagram: crazy foody ranjita
🙏Video आवडल्यास Like/Share करायला विसरू नका आणि Channel ला
Subscribe करून Bell button नक्की प्रेस करा🙏
Mirabel Salon And Academy
Near Ayyappa Temple, Cidco Colony,
Chitralaya Road, Boisar (W) District Palghar
Maharashtra 401501
Pratik Kalyani Wedding Part 1
हे आहेत ओवीचे बाबा❤️प्रतिकची हळद😍Ranjita Husband😊
• प्रतिक कल्याणीचे लग्न👨...
प्रतिक कल्याणीचे लग्न👨‍❤️‍💋‍👨 PRATIK & KALYANI Wedding PART 2
• प्रतिक कल्याणीचे लग्न👨...
लो चली मैं अपनी देवर की बारात लेके💃 Ranjita Viral Dance💃
• लो चली मैं अपनी देवर क...
Ranjita Birthday Celebration
PART : 1 रंजिताचा अविस्मरणीय वाढदिवस🎂
• रंजिताचा अविस्मरणीय वा...
PART : 2 प्रतिकचा झाला पोपट😂माझ्या बर्थडेची शॉपिंग🛍️
• प्रतिकचा झाला पोपट😂माझ...
PART : 3 नवऱ्याची बर्थडे गिफ्ट्स🎁सलोन मध्ये बर्थडे सेलिब्रेशन💃💃
• नवऱ्याची बर्थडे गिफ्ट्...
My New Camera:
Buy Sony ZV1 Camera: amzn.to/2Sm0ZvY
My 2nd Camera Canon 200d : amzn.to/3kMs7QT
My 3rd Camera GoPro HERO9 Black Holiday Bundle
amzn.to/3aG9Hy5
My Mic :
Rode Wireless Go - Compact Wireless Microphone System, Transmitter and Receiver
amzn.to/2KquGfc
Wired Mic
amzn.to/3kF5VZ2
Wireless Mic
amzn.to/3jb25GZ
Latest Videos:
आमची गावातील धमाल💃बिनवाटणाचा चिकन रस्सा, चिकन भज्जी रेसिपी
• आमची गावातील धमाल💃बिनव...
पारुल ला Surprise बर्थडे पार्टी🎂
• पारुल ला Surprise बर्थ...
चला चिंच सोलूया आणि चिंचोके काढुया😊
• चला चिंच सोलूया आणि चि...
माझ्या दोन्ही आईंसोबत महिला दिवस❤️
• माझ्या दोन्ही आईंसोबत ...
कुणाकुणाला ओवीला घरी न्यायचंय?
• कुणाकुणाला ओवीला घरी न...
आलं हो आलं सिल्वर प्ले बटन आलं🎁 Unboxing Silver Play Button 😊
• आलं हो आलं सिल्वर प्ले...
चला चिंच पाडायला😋शेतातील "वनभोजन"😀Tamarind (Imli) Processing
• चला चिंच पाडायला😋शेतात...
चला अस्मिच्या बर्थडे ला🎂
• चला अस्मिच्या बर्थडे ल...
माझ्याबद्दल पेपर मध्ये काय छापून आले?
• माझ्याबद्दल पेपर मध्ये...
तुसी जा रहे हो😩तुसी ना जाव😭1 Million Views Special Celebration Video🎂
• तुसी जा रहे हो😩तुसी ना...
बहिणीसोबत एक दिवस❤️
• बहिणीसोबत एक दिवस❤️A D...
अनिकेत प्रियंकाच्या मुलीचे बारसे👨‍👩‍👧
• Video
आजची शॉपिंग नवऱ्यासाठी❤️
• आजची शॉपिंग नवऱ्यासाठी...
रंजिताचे आई बाबा कुठे असतात?सुक्या वाकटीचे कालवण
• रंजिताचे आई बाबा कुठे ...
झणझणीत चमचमीत कोळंबी भात🍤
• झणझणीत चमचमीत कोळंबी भ...
तव्यातील झणझणीत अंडा भाजी आणि कुरकुरीत अंडा भजी
• तव्यातील झणझणीत अंडा भ...
चला कल्याणीच्या लग्नाला👰साखरपुडा,हळद,लग्न, Reception all makeup
• चला कल्याणीच्या लग्नाल...
चिक दुधाच्या 3 रेसिपी खरवस, वडे आणि भाकरी😋 Cheek Dudh 3 Easy Recipes
• चिक दुधाच्या 3 रेसिपी ...
एक शिवजयंती "अशीही" 🙏🏻
• एक शिवजयंती "अशीही" 🙏🏻...
देवी देवतांचा अपमान कराल तर "खबरदार"😡ओवीचे शिवजयंती निमित्त फोटोशूट😍
• देवी देवतांचा अपमान कर...
डोनट प्रेमी नात आणि सिरीयल प्रेमी आजी😜
• डोनट प्रेमी नात आणि सि...
10 महिन्यांनी लोकल प्रवास🚂
• 10 महिन्यांनी लोकल प्र...
अथांगच्या बर्थडे ला ओवीची धमाल💃
• Video
नवऱ्याला व्हॅलेन्टाईन गिफ्ट❤️सायलीच्या लग्नात ओवीची धमाल😍
• नवऱ्याला व्हॅलेन्टाईन ...
मटणाच्या रस्स्यासारखे शिंपल्याचे कालवण Clams Curry😋
• मटणाच्या रस्स्यासारखे ...
माझ्या सासूचा मेकओवर😍
• माझ्या सासूचा मेकओवर😍 ...
सलोन मध्ये फूट स्पा आणि सुका जवळा कांदा फ्राय😊
• सलोन मध्ये फूट स्पा आण...
आजीने ओवीसाठी बनवलं गावरान कोंबडीचं सूप🍜
• आजीने ओवीसाठी बनवलं गा...
सुपरमार्केट मध्ये खरेदी आणि ओवीचे दुकान😂
• सुपरमार्केट मध्ये खरेद...
मावशी बरोबर ऍक्टिवा वर शॉपिंगला🛍️सुक्या सोड्याचे कालवण😋
• मावशी बरोबर ऍक्टिवा वर...
ओवीने बनवली पुरी👩‍🍳बटाट्याची भाजी आणि टम्म फुगलेली कमी तेलकट पुरी
• ओवीने बनवली पुरी👩‍🍳बटा...
ओवीने आणलं बाबांना गिफ्ट🎁चना डाळ पालक ची भाजी😊
• ओवीने आणलं बाबांना गिफ...
आमच्या घरी आली पाहुणी😍 खास मासांहारी लोकांसाठी झटपट करंदी फ्राय व शाकाहारींसाठी वाल पापडीची भाजी
• आमच्या घरी आली पाहुणी😍...
मेट्रो ट्रेन मधून जीवदानी देवीचे दर्शन🙏जीवदानी मंदिर विरार🙏
• मेट्रो ट्रेन मधून जीवद...
भाभीची मारवाडी दाल बाटी | खमंग दाल बाटी रेसिपी 😊
• भाभीची मारवाडी दाल बाट...
आसावरी आणि अभिजित राजेंची मटण रेसिपीज🐐
• आसावरी आणि अभिजित राजे...
नांदगाव बीचवर धमाल😊 Exploring Nandgaon Beach😊
• नांदगाव बीचवर धमाल😊 Ex...
Ovee & Mumma KZbin Channel Link: www.youtube.co....
Being Ranjita KZbin Channel Link: www.youtube.co....
Thanks For Watching... Crazy Foody Ranjita
#Mahashivratri #RanjitaSalon #Priyankahouse #ModifiedBike
#CrazyFoodyFamily #Oveeandmumma #Crazyfoodyranjita
#Easyrecipeinmarathi #Oveevideo #SahkutumbSahparivar #RanjitaDaughter #ovivideo #OverVideo #Marathi

Пікірлер: 654
@aartimayekar8903
@aartimayekar8903 3 жыл бұрын
आजचा व्हीडीओ एकदम एकदमच छान जी वस्तू वाया जाण्या ऐवजी ती कुणाच्या मुखी लागली ना तर खूप चांगली गोष्ट जे काम तु करतेस ना त्यात तूला खूप खूप यश मिळो अशीच छान रहा आनंदी रहा 😘
@aravashwintechnicalgaming8530
@aravashwintechnicalgaming8530 3 жыл бұрын
बरोबर आहे वाया जाण्यायेवजी मुखात गेलेल बर
@aartimayekar8903
@aartimayekar8903 3 жыл бұрын
हो
@poonambankar6891
@poonambankar6891 3 жыл бұрын
हो बरोबर.
@oldsonglover3960
@oldsonglover3960 3 жыл бұрын
Agadi khare aahe 👍
@nittalsane5919
@nittalsane5919 3 жыл бұрын
Kam chan kelas
@Noname-gr5ih
@Noname-gr5ih 3 жыл бұрын
दुःख दारिद्र्य नष्ट होवो सुख समृद्धी दारी येवो या महाशिवरात्रीच्या शुभ दिवशी तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवो… 🌿महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा !🌿 ॐ नमः शिवाय… हर हर महादेव ! 🌿महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा…🌿
@meghamayekar2027
@meghamayekar2027 3 жыл бұрын
देणार्यनी देतच रहावे . घेणार्यनी देणार्य्चे हातच घ्यावे.. हे जे दान तुम्ही करता ना ते ओवी च्या आयुष्यात खुप उपयोगी पड्णार आहे. Be Blessed Always.
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
🙏🙏
@teamtb4802
@teamtb4802 3 жыл бұрын
Most beautiful vlog tai and nice inspiration to spread happiness among the needed people.
@archanagaikwad2503
@archanagaikwad2503 3 жыл бұрын
अतिशय सुंदर 👍👍👌👌👌👌सगळंच तुम्ही, तुमचे सोशल वर्क, मिठू ची गाडी, प्रियांका नि केलेले पुडे 👌👌👌🙏
@oldsonglover3960
@oldsonglover3960 3 жыл бұрын
Khup khup chhan aajcha vlog 👌👌🌹🌹. Ranjita tuze vichar mala khup aawadtat. Maze hi asech vichar aahet. Lok mandirat jatat aani khup mothya mothya dengya detat Sone, Chandi, paishachya. Tyapeksha garajvant lok astat tyanna Jamel tashi madat karavi. Tyatunach aaplyala parmeshwarache darshan hote. 🙏🙏" Dev Bhavacha Bhukela" God bless you dear🙏🙏🌹🌹
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
🙏🙏🙏
@sunilchavan1610
@sunilchavan1610 3 жыл бұрын
Hii tai maze nave janhavi chavan ahe tai dandruff Durr karnyacha Kahi gharguti upay sanga plz
@leelataifamily1475
@leelataifamily1475 3 жыл бұрын
अगदी योग्य केलस , वाहून जाण पेक्षा, दूध गरिबाच्या मुखात गेलं, देवाला वाहील्या सारखे आहे 👍
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
🙏🙏
@jyotibhadane9349
@jyotibhadane9349 3 жыл бұрын
परीस्थिती गरीब श्रीमंत असू शकते पण त्या वेळी माणूस कसा आहे हे त्यांच्या संस्कार सांगतात.... Vdo 💗💗💗
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
🙏🙏
@aravashwintechnicalgaming8530
@aravashwintechnicalgaming8530 3 жыл бұрын
अगं रंजीता तुझा मला खूप अभिमान वाटतो तु जे काम करते ते खूप छान आहे मझाही विचार असाच आहे कि वर्षातुन एकदा तरी आपण कुणाला तरी मदत केली पाहिजे खूप छान
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
धन्यवाद🙏
@prakashgupte7548
@prakashgupte7548 3 жыл бұрын
अशी सुंदर महाशिवरात्र क्वचितच कोणी साजरी केली असेल रंजिता तुझ्याकडुन शंकरावर खराखुरा दुधाचा अभिषेक घडला ह्याचे फळ म्हणजे त्या गरीब मुलांचा दुवा तुला लाभला तुझ्यासारखी सामाजिक जाण प्रत्येक व्यक्तीला आली पाहिजे तू प्रत्येक व्यक्तींशी प्रेमानी मायेनी वागतेस हेच सुंदर संस्कार तू ओवीवर करतेस तीथे तुम्हाला एसटीतही उकडतेय आणि इथेआम्ही थंडीत कुडकुडतोय🤣🤣🤣🤣😍😍
@prakashgupte7548
@prakashgupte7548 3 жыл бұрын
AC
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
🙏🙏🙏
@sangitasable4056
@sangitasable4056 3 жыл бұрын
मी संगीता साबळे 🙏 🙏 तुमचा हा उपक्रम छान आहे दुध वाटणे गरीब मुलांना नहीतर महादेवाच्या मंदिरात अभिषेक केल्याने दुध वाया जात खुपच छान 👌 👍 मी तुमचे व्हिडीओ बघते 🙏 🙏
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
🙏🙏
@baakbookmarathishorts
@baakbookmarathishorts 3 жыл бұрын
खूप छान व्हिडिओ तू रांजिता इतकी छान बोलतेस की व्हिडिओ संपूच नये असेच वाटते महाशिवरात्री निमित्ताने दूध वाटप केलस प्रियांकाच्या घरी जाऊन त्यांच्या बरोबर त्यांच्यातली झालीस बघून खूपच छान वाटले❤️❤️
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
🙏🙏🙏
@devakandarkar814
@devakandarkar814 3 жыл бұрын
खरच खुप छान आहे आजचा ब्लाग. अशी महाशिवरात्री प्रत्येकांनी साजरी केली पाहिजे.खरच तुमच्या या कार्याला माझ्या कडून सलाम🙏🙏❤️❤️. असेच नेहमी हसतमुख आनंदी राहा आणि सुरक्षित रहा आणि काळजी घ्या ❤️❤️😘😘
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
🙏🙏🙏
@pournimagaikwad1903
@pournimagaikwad1903 3 жыл бұрын
Priyanka tai ch ghr khup chan aahe....& tichya bro ne bike khup chan bnvli aahe...ha vlog khup chan hota❤👍
@ashvitapatil5349
@ashvitapatil5349 3 жыл бұрын
Aaj kay jhale naa me college la geli hoti n aali tr majhi mummy bolte lvkr bagh tujha influencer aaj ek new motivation deun lesson shikvat aahe aaplyala... N coincidence he jhala kaa hyach year aamhi pan महाशिवरात्रीला asach celebrate keli.... But you mam n Rohan sir are the best🤗🤗🤗🤗🤗🤗
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
❤️❤️
@simpkn947
@simpkn947 3 жыл бұрын
खूप छान रंजिता तुझं कौतुक कराव तितकं कमीच आहे..छान दिसतेस..सगळ्यांशी किती प्रेमाने वागतेस.. म्हणून तुला सगळीकडे प्रेम मिळतं..
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
🙏🙏
@sujaymore5020
@sujaymore5020 3 жыл бұрын
ताई तुम्ही खुप चांगल कार्य करता. गणपती बाप्पा तुम्हाला उदंड आयुष्य देवो.....
@shalantingre6808
@shalantingre6808 3 жыл бұрын
,::..:;श्वि .
@shreyaa3531
@shreyaa3531 3 жыл бұрын
घर लहान असो फरक पडत नाही पण त्या घरातल्या माणसांच हृदय फार मोठी आहेत❤️❤️👍👍आणि रंजिता तू जे कार्य केल आहेस ते खूपच कौतुकास्पद आहेच कारण देवाला दूध वाहण्यापेक्षा गरीबाच्या मुखी लावलेस...खरे आशीर्वाद मिळाले आहे तुला देवाचे❤️❤️😘😘👍👍
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
🙏🙏
@shilpabhosale9371
@shilpabhosale9371 3 жыл бұрын
Wow!! What's talent in creats new creation of bike!!
@samarthjadhav7492
@samarthjadhav7492 3 жыл бұрын
Khup mst video ajcha ... Energy yete bgunch tai tula ...khup Kahi shiknaysarkhe ahe taikdun
@ashwinibadal3901
@ashwinibadal3901 3 жыл бұрын
आज तू खूप छान काम केलं ताई जे दूध मातीच्या पिंडीवर वाया जाणार होत ते दूध लहान मुलांच्या मुखात गेलं किती समाधान वाटत मनाला सगळ्यांनी असा विचार केला तर उपासमार कमी होईल.... समर्थ तुला खूप सामर्थ्य देतील ..... जय सदगुरू🙏
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
🙏जय सद्गुरू🙏
@yogendra731
@yogendra731 3 жыл бұрын
ताई तुझ्या कार्याला सलाम, उत्तम कार्यक्रम पुढिल वाटचालीस खूप खूप शुभेच्छा
@praveenkailaje4938
@praveenkailaje4938 3 жыл бұрын
Khoop Bhaari kaam kele aahes Ranjita tu. Maazhyaa Mulichyaa vayaachi aahe, mhanun "tu", mhatle, bara kaa. Mahashivratri mhanun Shivlingaavarti ghaalun, dudh vaayaa ghaalnyaa aiwaji, tu mhatle tase, konaachyaa mukhaat gelele bare/ uttam.👍👍.Masta bike banavli aahe Mithu/Abhishek ne.
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
🙏🙏
@dipakpatel2686
@dipakpatel2686 3 жыл бұрын
Ati sunder tai tumi khup changle ahe mala tumcha abhiman vatate tai tumi sarvanch vicar karta God bless you tai nehmi aanandi raha devach ashirvad nehmi tumcha barober raho
@sandhyasanas8318
@sandhyasanas8318 3 жыл бұрын
Aaj chi video khup chan hoti tai 😊Tu mahashivratri la garibana milk vatl hi tuzi idea bghun khup bhari vatl ata mi pn next year asch krnar garibana kahi tri dan krel😊ani priyanka ch ghar pn khup chan hot tichya bhavu chi bike pn mst hoti tichya bhavu chya hatala yash yevu ashi prathna krte swami aai ekvira mauli charni🙏ani aaj che tuze vichar ani survaticha subichar khup avdla mala😊❤
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
🙏🙏
@vaishalipandit5816
@vaishalipandit5816 3 жыл бұрын
Ranjeeta kharach tuze video baghun khup positive energy yete 👌👍
@alkapatil6292
@alkapatil6292 3 жыл бұрын
महादेवाचे पिंडाला अभिषेक करण्यात पेक्षा हे खुप छान आहे
@kajalmahendra1214
@kajalmahendra1214 3 жыл бұрын
खुप छान 👍 👌 👌 👌 👌 👌 तुमचा पार्लरचा स्टाप खुप छान आहे 👍 👌 👌 👌 👌 👌 👌 पण आम्हाला दोन दिवस ओवी दिसली नाही ती असती तर आजुन मज्जा आली असती जय सद्गुरु 🙏
@Marathmola__saaj2007
@Marathmola__saaj2007 3 жыл бұрын
Ranjita Kakki Ovi che baba kontya app var video editing kartat Karan tumche editing khup Chan aste please sanga
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
Adobe Premier Pro
@Marathmola__saaj2007
@Marathmola__saaj2007 3 жыл бұрын
Thanks kaki 🙏❤️
@swabogam
@swabogam 3 жыл бұрын
When I saw you purchased 25 liter milk, I thought why is she not giving to someone needy and you exactly did what I thought. Hats off to you,👏👏👏God Shambho is pleased. 😀 Happy Mahashivratri!!! Om Namoh Shivay 🙏
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
🙏🙏
@archanajondhale1820
@archanajondhale1820 2 жыл бұрын
1
@ReshmaShaikh-pe7lk
@ReshmaShaikh-pe7lk 3 жыл бұрын
Kiti chaan prakare Mahashivratra saajri keli ek no.👌👌👌 Priyanka cha ghar dekhil chaan aahe ghar naahi man saah man moth asaav lagt.🤗🤗😊
@sunjyotirahate1685
@sunjyotirahate1685 3 жыл бұрын
खुप छान रंजीता ताई महाशिवरात्रीला तु दुध दिलं सगळ्यांना तुला देवाचे भरपूर आशिर्वाद मिळणार god bless you
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
🙏🙏
@sangeetasinha6598
@sangeetasinha6598 3 жыл бұрын
Priyankache ghar pan khup chan ahe ani gharatali manase hi navlesh dada pan ek number miss you ovee doll
@philipdsa7907
@philipdsa7907 3 жыл бұрын
Shubh sandesh starting la khub chan astat.kharea arthane Maha Shivaratri sajri keli,teanna sakshaet Dev pragat jhala. Tumi sageetlele vichar agdhi barober ahe.saglean cha make over jhalela distoi, Asavari cha phan.keep smiling always and Keep Growing on KZbin ❤️🙏
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
🙏🙏
@poojarenuse6855
@poojarenuse6855 3 жыл бұрын
Hii tai ewdya Ratri SMS kela karan ata Bgitla vlog ek sangu ka tumchya vlog mdhe tumchya gharatli safsafai Karaycha vlog bnwana plzzzzzzzz naki bnwa
@chaitralisrecipe
@chaitralisrecipe 3 жыл бұрын
U r truly an inspiration Ranjita tai,down to earth,Ani ha plz tumhi jara tari ovee chi jhalat dakvat ja rojchya video made,ticha te always keep smiling bolna amhi miss karto
@vanitagurav2605
@vanitagurav2605 3 жыл бұрын
Hi Ranjita your too good mast 👌👌 good bless you very nice video love you ovve 😘 .
@KiranPatil-im5oc
@KiranPatil-im5oc 3 жыл бұрын
खरच ताई तुम्ही खूप मेहनत घेतात आणि आज तुम्ही जे दूध वाटप केले त्या गोष्टीचा खूप अभिमान वाटतो .
@bhagyashreepawar6009
@bhagyashreepawar6009 3 жыл бұрын
रंजिता फार छान अप्रतिम काम केल .गरजे पेक्षा दुध पिंडीवर वाया घालण्या पेक्षा गरिबांच्या मुखाला लागल नवलेशने छान हेल्प केली .त्याच अभिनंदन आणी सगळ्याना शुभेंच्छा
@vaishalijadhav5522
@vaishalijadhav5522 3 жыл бұрын
रंजीता वहिनी तू महाशिवरात्री खूप छान साजरी केली अशी महाशिवरात्री पहिल्यांदयाच साजरी केलेली पाहिली खूप छान.
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
🙏🙏
@meenalvyas1112
@meenalvyas1112 3 жыл бұрын
God bless u❤️❤️ very nice job done. Priyanka house very nice n clean n also family members were awesome.
@jagrutimitkar6591
@jagrutimitkar6591 3 жыл бұрын
Khup chan kaam kelas 👏 👏👏👏ani nehmi kartes ani ashich karat rahshil all the best 👍 👍
@vaibhavipawade3545
@vaibhavipawade3545 2 жыл бұрын
जय सद्गुरू रजिंता ताई आणि खरच खूप छान विडयो होता रजिंता ताई 👌👌
@Manisha.21
@Manisha.21 3 жыл бұрын
Wow ranjita khup khup chhan vatate g tula milk detana baghun❤️❤️ Great work👌👌
@sona.gaikwaid
@sona.gaikwaid 3 жыл бұрын
Ranjeeta mala suddha tuze video baghun positive energy yete Love u so much .
@chulbulikanishka
@chulbulikanishka 3 жыл бұрын
Tai aaj tumcha vidio disla nahi
@manjirimayekar6294
@manjirimayekar6294 3 жыл бұрын
खूप छान काम केलेस वाया जाणारी वस्तू गरिबांच्या मुखी लावलीस खूप पुण्याचा काम केलास
@ukoopbs
@ukoopbs 3 жыл бұрын
Waah abhishek kya gaddi banayi he.now this is called original talent🔥👏👏
@nilimanale7270
@nilimanale7270 3 жыл бұрын
Khup chhan video Khup chhan message dila tu Ranjita ya video madhun....divsachi suruat khup changalya vicharani zali....👍👍ashich raha ...❤️❤️❤️
@sanjeevanishetty4192
@sanjeevanishetty4192 3 жыл бұрын
आजचा भाग खूपच मस्त. 👌👌 तुमचे विचार खूप चांगले आहेत. समर्थांची क्रुपा आहे तुमच्यावर.
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
जय सद्गुरू
@shitalshinde8170
@shitalshinde8170 3 жыл бұрын
Mast video aani vichar khup cha chaan tai
@arunachitre7180
@arunachitre7180 3 жыл бұрын
Ajacha vdo khoop chan. Ranjita Tuza ha gun khoop chan ahe. Sagalyanshi tu khoop sarakhe panane vagates. Lahan mothe konihi aso .kharach khoop koutuk vatle. God bless you & your family.🙏😍😍👌👍🤗
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
🙏🙏
@mrunalideshpande2720
@mrunalideshpande2720 3 жыл бұрын
Tai Mla pn tula baghun khup energetic feel hot aani khup br vatat....daily chya video mdhe ovee chi thodi tri zalak pan dhakhvat jana tila baghun tr mstch mn khush houn jat
@ajitsawant6149
@ajitsawant6149 3 жыл бұрын
Distribution of milk packets is reallly good idea instead of wastage of milk in temple thanks to you god bless you
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
🙏🙏
@surehkaaher6016
@surehkaaher6016 3 жыл бұрын
किती गोड ग एवढ्या लहान वयात इतकी समजदार खूप आशीर्वाद
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
❤️
@gora1206
@gora1206 3 жыл бұрын
Very good gbu siso shree swami samarth 🙏
@madhurakulkarni1325
@madhurakulkarni1325 3 жыл бұрын
आजचा व्हिडिओ खूप छान आहे मला खूप आवडला एक नंबर ताई
@ganeshwadi5886
@ganeshwadi5886 3 жыл бұрын
tai aamhi karnatkat rahato(gulbarga) mazya mulana thodi marathi samajte tri tee roj tumache video baghatst. mhanje ovila . aajacha video khup chan aahe. tai mala tumchyakdun kahitri shikayela bhetat...... mast
@smrutishinde7318
@smrutishinde7318 3 жыл бұрын
Khup chan video hota ajcha .khup avdala.👌👍
@shwetas9971
@shwetas9971 3 жыл бұрын
Khup Chan video gept up god bless u ❤️
@Sapnaaa16
@Sapnaaa16 3 жыл бұрын
Kaki saress mede mast dista
@shilpa9470
@shilpa9470 3 жыл бұрын
Mast tai video Chan aahe
@pritipatil5873
@pritipatil5873 3 жыл бұрын
ताई विडिओ पाहून खूप छान वाटले विचार खूप छान आहे
@pratikshajadhav3976
@pratikshajadhav3976 3 жыл бұрын
Khup chan sangital upasana vadva....upas nako...khup chan....mazi aai pn same tuzya sarkhich ahe ....kahi na kahi social activity karte ani mala pn sangte...
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
🙏🙏
@anweshachoughule7552
@anweshachoughule7552 3 жыл бұрын
Tai khup chan kel tu khushi vatli tyana tumhi Kay khush jhali mul 🙏jay sadguru ❤️
@happiestarya9801
@happiestarya9801 3 жыл бұрын
खूप छान विचार.. Ranjita tai.
@lalitakalkatte499
@lalitakalkatte499 3 жыл бұрын
मला तर बाबा खूपच आवडला👍👍👍👍👍👍👍👍, पारूलची साडीचा रंग लई आवडला मला,
@ushapatil1068
@ushapatil1068 3 жыл бұрын
Aajcha vlog khupch bhari 👌👌👌👍👍
@chhayabharat313
@chhayabharat313 3 жыл бұрын
खूप छान ranjita good job👍👍👍👍👍
@aryanmh24vlogger.13
@aryanmh24vlogger.13 3 жыл бұрын
आजचा video तर लई भारी होता ताई.........😊😊Nice...........😊😊एक नबरं ताई..........😊😊लई भारी आत तुला माज्या घरी पन यांव लागेल बघ.........😃
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
येऊ नक्की येऊ👍👍
@shitalpatil8926
@shitalpatil8926 3 жыл бұрын
Ranjita tai....tumhi konta course kela parlour cha sanga na....mhnje specialist mdhe konta....ekda purn parlour cha pn vlog kra na
@supriyamohite1600
@supriyamohite1600 3 жыл бұрын
आजचा विडिओ खूप खूप छान तुझे विडिओ बघून खूप काही शिकण्यासारखे आहे अशीच आनंदी आणि खुश रहा
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
🙏🙏
@Anufashion928
@Anufashion928 3 жыл бұрын
ताई मला तुमची ही एक गोष्ट खुप आवडते ,तुम्ही थोडं पण घमड नाही करत 😊👍
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
❤️
@snehamaske4060
@snehamaske4060 3 жыл бұрын
Tu chan disat hotes ani tu khup samajdar ahes and Kharach positive energy yete tula bagitlaya ver
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
🙏🙏
@suchitraskitchen2022
@suchitraskitchen2022 3 жыл бұрын
Thank you mam, sharing amazing video's Keep it up 👍
@nehachougule7058
@nehachougule7058 3 жыл бұрын
Ranjita Tai tumhi aaj khup Chan msg Dila milk lahan mulana deun. Priyanka Che Ghar khup Chan hote ani aajcha video nehmi pramane 1 number HOTA👍
@samruddhimhatre6898
@samruddhimhatre6898 3 жыл бұрын
Mastch......kam kelass ...ranjita .......👌👌👌👌👍.....chan disat hotis sadit........😍😘😗
@arundhatiraut6894
@arundhatiraut6894 3 жыл бұрын
जय सद्गुरू खूप छान होता आजचा व्हिडिओ
@pallaviwagh2757
@pallaviwagh2757 3 жыл бұрын
Dev kiva hari hyachi ajun kiti changli pooja karta yael khup chan vatla🤗😍😘
@ankitajangam4925
@ankitajangam4925 3 жыл бұрын
खूप छान ताई . तुझे विचार खूपच मस्त आहेत
@swapnapalav3063
@swapnapalav3063 3 жыл бұрын
Tai khupach chaan khup proud vaatato tujhaa kiti chaan kaam karates tu
@snehalbhagat6147
@snehalbhagat6147 3 жыл бұрын
खूप छान विचार आहेत ranjita तुझे... God bless u always
@bharatiarsekar1605
@bharatiarsekar1605 3 жыл бұрын
Khup chan ahe ajacha vlog.tu safari keleli mahashivrati mast vatali.tuzyakadun khup kahi shikanyasarakhe ahe.luv u Ranjita.
@sumanchavan9327
@sumanchavan9327 3 жыл бұрын
Didi tu mala khup aavadatesa tuze video khup chhan asatata tu ze video aahe ta mazi 😊😊😍😍😘😘😘energy love you so much Didi and Love you lado 😘😘😍😍😊ovee
@tanujadalvi8243
@tanujadalvi8243 3 жыл бұрын
Tumhi sarv mst dist ahat,ani 3 nhi sadhya mst ahet
@pratikshakhatke5481
@pratikshakhatke5481 3 жыл бұрын
व्हिडीओ नेहमीप्रमाणे मस्तच आहे👍👍....
@samuraigaming9902
@samuraigaming9902 3 жыл бұрын
Tai Tu kiti chan bolte mala Tu khup avadte
@pralhadpatil441
@pralhadpatil441 3 жыл бұрын
Chan diste rajita tai annibike pn
@komalkamble2084
@komalkamble2084 3 жыл бұрын
Khup Chan di video
@pranjalichindarkar87
@pranjalichindarkar87 3 жыл бұрын
खूप छान काम, खूप मस्त
@tanvizunjarrao6144
@tanvizunjarrao6144 3 жыл бұрын
Priyanka Cha Ghar chhan ahe 🏍️ gadi sudda mast Hoti
@kalpesh_Chaudhari9852_
@kalpesh_Chaudhari9852_ 3 жыл бұрын
Waah waah.. Are Ranjita Tai ek he Dil ♥️ Hai Humare Kitne Bar Jitogi .?? 😍🌟 Khrch tai Tu Khup Great Kaam Karat ahes ♥️ Tu na Sarvn Sathi ek Inspereson ahes 🙏🏻💯 Asch chaan chaan Kaam karat rha amhi nemhi tuja pathi shi ahot🙏🏻♥️ 🌸|| Ganpati Bappa Morya ||🌸
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
🙏🙏🙏
@sonalipedamkar4649
@sonalipedamkar4649 3 жыл бұрын
Mazi ovee beautiful khupach sunder video kiti chan karate. Ovee chi mom mana pasun mala avadte very beautiful video mast.
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
❤️❤️
@madhavimayekar704
@madhavimayekar704 3 жыл бұрын
Ranjita kharach sakali sakali tujha video baghun khup positive vatte keep it up 👍
@meghanaparab6102
@meghanaparab6102 3 жыл бұрын
Ranjita tumcha swabhaw khup changla aahe
@archanajondhale1820
@archanajondhale1820 2 жыл бұрын
👌👌👌
@shodhanpolekar8779
@shodhanpolekar8779 3 жыл бұрын
Khup. Chan
@bhagyashripatil6027
@bhagyashripatil6027 3 жыл бұрын
आजचा विडिओ खुपच छान होता. मला खुप आवडला 👍👍
@pushpaaversekar2150
@pushpaaversekar2150 3 жыл бұрын
Khup chhan sankalpana aahe. God Bless U Ranjita...
@prachimande4767
@prachimande4767 3 жыл бұрын
उत्कृष्ट उपक्रम राबवला ताई तु बाकी बोलायल काही शब्दच नाही
Un coup venu de l’espace 😂😂😂
00:19
Nicocapone
Рет қаралды 11 МЛН
Flipping Robot vs Heavier And Heavier Objects
00:34
Mark Rober
Рет қаралды 58 МЛН
MY HEIGHT vs MrBEAST CREW 🙈📏
00:22
Celine Dept
Рет қаралды 35 МЛН
Panipat  1761 (with English subtitles) : Oration by Shri. Ninad Bedekar
3:44:16
Maratha History
Рет қаралды 4,4 МЛН
तांदूळ + गहूचे गोड वडे | tandlache vade |zatpat recipe
7:53
मराठी बाणा आणि भटकंती Hardika Gharat vlog
Рет қаралды 11 М.
Article 370 & 35-A : Jammu-Kashmir (1947 to 2019) by Dr. @vikasdivyakirti
3:22:40
Un coup venu de l’espace 😂😂😂
00:19
Nicocapone
Рет қаралды 11 МЛН