राम कृष्ण हरि माऊली अप़तिम खूपच छान माझं गांव पालशेत
@R_M01022 жыл бұрын
No 1 Mahesh Rao ❤️ kokan bagayala yeyach aahe ek divas ❤️
@KokaniFaltan2 жыл бұрын
Ho, Nakki ye
@KokaniFaltan2 жыл бұрын
Nkki ye bhau
@shalinidingankar70032 жыл бұрын
यावा कोकण आपलच असा.....
@vikasfatkare6133 Жыл бұрын
बराचसा व्हीडीओ पारंपारीक छान पद्धतीचा आहे . जसे जुनी वेषभूषा ( झगे ) सुमधूरमृदूंग वाजप ' गाणी आवडली . परंतु संकासूर दैत्य हा एकटाच होऊन गेला . चार संकासूर नाचवण्याची पदधत पुराण कथेनुसार आहे ? माहीतीसाठी विचारत आहे .
@nareshdingankar3103 Жыл бұрын
नाही असे काही नाही, कारण इथे 2 गावचे संकासुर भेटले त्यामुळे ते 4 संकसुर एकत्र आहेत 😊
@shalinidingankar70032 жыл бұрын
🙏🏻🙏🏻😍🌹
@pramodshinde41822 жыл бұрын
Nice ...
@KokaniFaltan2 жыл бұрын
Thanks
@abhishekmhatre62642 жыл бұрын
🔥🚩
@nareshdingankar31032 жыл бұрын
शिमगा😍🙏🙏
@MayuriArtGallery90292 жыл бұрын
😍😍❤️
@sawantvilas52772 жыл бұрын
पालखीचे टायटल साॅन्ग ( title song ) A-1. मस्तच. नाचण्याच्या स्टेप्स आणि ढोलकीचे बोल ओळखीचे आहेत. जुन्या आठवणी ताज्या झाल्या. 👍🏻👍🏻👍🏻 Love from Devrukh. धन्यवाद. 🙏🏻
@KokaniFaltan2 жыл бұрын
Thanku so much
@vinayakghadi7288 Жыл бұрын
👌👌 लाई भारी👌👌
@geetagothal1247 Жыл бұрын
खूप छान
@user-zt6fc7tl4u2 жыл бұрын
मया... शब्दात कौतुक नाही राजा तुझं... काही सेकंदात ओळखीचे बोल कानावर पडले की थांबलेले रक्त परत जिवंत होते... आणि तोच तुझा हा प्रयत्न आई नवलाई च्या आशीर्वादाने लवकरच उत्साहात पूर्ण होवो... खरोखर अप्रतिम..