एकदम बरोबर भारी बोलला कोरोना बद्दल, मी सहमत आहे माझ्या ही मनात हेच विचार असतात. मानवाने मांसाहार सोडला पाहिजे. मानव देह हा शाकाहारी साठी देवाने बनवला आहे. निसर्गाचा समतोल बिघडल्याने च हे सर्व होत आहे. आपण प्राण्यांचा जगण्याचा अधिकारच काढून घेतला आहे.
@amargambhire98434 жыл бұрын
✌🏻✌🏻👌👌
@jayshreepawar76614 жыл бұрын
Nice
@sagarghate19613 жыл бұрын
Khupch chan astat tumche sarv. Video dada👌👌👌💐💐💐
@jyotirathod83494 жыл бұрын
Dada tumhi barobar bolat hyala sarvaswi manus jababdar ahe..... Tumhala bghitl ki gavachi athavan yete.... Chullivarch gevan ani shetatlya bhajya... 1 no..
@umaramesh78764 жыл бұрын
You are 100 % correct. Loved the video and this recipe. God bless you all
@shubhadaparchure1054 жыл бұрын
Aapan far surekh nahiti bhajay baddl deta pratyek bhajiche Aaurvedic mahiti sangata chan ani thanku
मला तुमचे video खुप आवडतात रम्य वातावरणात आसतात आणि दादा औषधाची माहीती पण छान देतात
@rajudinkarpatil47464 жыл бұрын
दादा वहिनी, तुमचे खुप खुप धन्यवाद रुचकर, खमंग जेवणाची रेसिपी सांगता सांगता खुप चांगल्या गोष्टी सांगितल्या
@naliniakre28344 жыл бұрын
Bhaji pan khup Chan aani tumache vicharhi khup Chan,kiti Khare pana aani sadhe pan aahe tumchya vagnyat aani bolanyat,I am impressed
@snehazagade38144 жыл бұрын
दादा किती खरंच बोलताय तुम्ही. जे मनात रोज रोज येतं आहे तेच आज तुमच्या तोंडून यॆकले.. माणसाचा सगळा अहंकार खाली केलाय या करोनाणे सृष्टीत नव्याने प्रवेश करतोय असे वाटू लागले आहे.. दादा तुमची रेसिपी अप्रतिम आहे.
@gajanans55104 жыл бұрын
बरोबर बोललात दादा तुम्ही शाकाहार हाच मानवाचा नियमित आहार असावा ! रेसिपी सुद्धा भारी झालीय ताकाची कढी म्हंटल्यावर तर माझ्या तोंडाला पाणी सुटलं !👌👌👌
@rajughadge17443 жыл бұрын
अहो भाऊ खुप सुंदर माहिती दिली कीढीखुपकेली
@swatithombare53504 жыл бұрын
Tumche mhanane agdi barobar aahe Paryavaran asanulanala manavcha jababadar aahe mhanun he sankat aaplyawar aalay. Chaan New recipe milali.
@ashakale43803 жыл бұрын
दररोज एक एक रेसिपी बघून आम्हालाही आनंद वाटतो आणि भाऊ तुम्ही पण नशीबवान आहात दररोज एकेक पदार्थ खायला मिळतो शिवाय ताजी ताजी भाजी मळ्यातली खूपच छान
@vandanachinchankar94884 жыл бұрын
१००% खरं मत दिलय दादा तुम्ही . खरं सांगायला कुणाची भीती आहे ? आज सगळं जग जे भोगतंय त्याला माणसाचा हव्यासच कारणीभूत आहे . असेच आरोग्याला उपयोगी पदार्थ दाखवत रहा . खूप धन्यवाद !
@MAHDEO4 жыл бұрын
Very well said .... I agree to you. (also, I'm happy to know that you are aware of everything happening around )
@sushmaphansekar3454 жыл бұрын
भाऊ खूप सुंदर विचार मांडले आहेत आपण अति शहाण्यांसमोर पर्यावरणाचा सत्य तोच विचार मांडलात खरे तेच बोललात, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. रेसिपी पण खूप छान आहे. धन्यवाद
@govardhanmatkar94296 ай бұрын
Thod shant basa kadhi sathi kiti eikaw lagtay
@archanamahajan57984 жыл бұрын
नमस्कार,आपला video सहज पाहण्यात आला, recipie आवडली,2 गोष्टी आपल्या लक्षात आणून देत आहे,1.आपल्या देशात ventilatorsनाहीत हे पूर्ण चुकीचे आहे,corona उपचाराचा तो महत्वाचा भाग आहे,आपल्यादेशाची लोकसंख्या आणि लोकांची प्रतिकारशक्ती लक्षात घेतली तर हे सर्व उपाय कमी पडतील, ventilators कमी पडतील.2.ज्या डॉक्टरांना आपण देव म्हणताय ती ही सामान्य माणसं आहेत,दवाखान्यात येऊन रोज काम करणारा staff येत नाही,पुरेसे PPEम्हणजे personal protection equipment s नाहीत, patients तपासून झाला की सगळं पुन्हा clean करावं लागत,एवढं सोपं नाही हे.एक जरी संशयित रुग्ण सापडला तर त्यामागे किमान 5 जण quarantine करावे लागतात.सर्व माहिती घेऊन आपण बोलावे,कुठलाही डॉक्टर फोन वर उपचार सांगतो जो प्राथमिक स्वरूपाचा असतो.,आणि रुग्ण माहितीचा असतो,त्याच्या guidelines government ने प्रसिद्ध केल्या आहेत.एवढे स्पष्ट लिहिले कारण एक व्यक्ती अनेक गैरसमज निर्माण करते,असे होऊ नये,आशा करते की आपण हे नीट समजून घ्याल.
@manojkamble16764 жыл бұрын
Tyani doctors chya karya paddhativar..nahi bollet....gavakadil davakhane band aslyacchi condition sangitliy... Barech lahan dvakhane...band astaat..gavakade... Kahi ch information det nahit... about their clinic n...on call aslo..not available... U also known that govt will take action against such small clinic.. ....but doctor always like god for patients when they cure people
@niveditakhadilkar23914 жыл бұрын
एकदम खरबोलताय भाऊँ.... देव आहे ... आनी काही चुकीच नाहीं बोलले तुम्हीं.... लोक स्वतःला देव समजायला लागले होते....पण देव देव आहे आपल्या वरचा आहे ..🙏
@jayashreebonde46024 жыл бұрын
रेसिपी नेहमी प्रमाणेच छान आहे, कोरोना संकटा बाबत व निसर्ग नियमा बद्दल च्या आपल्या मताशी 100%सहमत आहे.
@धनाजीलिगाडेधनाजीलिगाडे4 жыл бұрын
काय मस्त बोलला आहे तुमी माफी मागायची गरजच नाही दादा खुप छान वाटले 🙏🙏
@allautomotozone9734 жыл бұрын
Ghar bandhayela sadharan kite kharcha aala ?
@isharedij52404 жыл бұрын
Proud to be vegetarian...I strongly believe your thoughts👍👍👍
@harichandratikore26224 жыл бұрын
Very nice information. Keep up.
@smitajoshi72563 жыл бұрын
Khup chhan sangitale aapan,🙏
@supriyapatil88224 жыл бұрын
दादा एकच नंबर रेसिपी 😋😋 खूप छान तोंडाला पाणी सुटलं... 👌👌
@9988roh4 жыл бұрын
Ek number .. you’re all videos are the best ..
@smitajoshi72563 жыл бұрын
Khup chhan mahiti dili 🙏
@anjalimayekar44803 жыл бұрын
khupach chan bhaji ani tumhi ekdam yogya bolalat devabaddal
@supriya_jagtap4 жыл бұрын
दादा अगदी बरोबर बोललात तुम्ही कारण हा निसर्गाचा प्रकोपच आहे मांसाहार नाहीच केला पाहिजे राग कोणालाच नाही आला पाहिजे तुमचा बाकी कढी भोपळा मस्त बनवला आ हे वहिनींनी
@jyotiraut67543 жыл бұрын
वहिनी तुम्ही खूप छान आहे ......पदर नेहमी घेता....राष्ट्रपती प्रतिभताई आठवतात......खूप छान....संस्कृती तुम्हीच टिकवलीं आहे...
@swatipunamiyapunamiya55784 жыл бұрын
Dada gavi dahi kas jamavtat please sanga na
@prasannayadav52164 жыл бұрын
करटूलयाची भाजी कशी करावी ते दाखवा
@supriyasandbhor53943 жыл бұрын
Pn dada lokhandi kadhait ambat padhrth bawayche nahit na
@balasahebjagtap75202 жыл бұрын
☕☕☕☕☕
@kishorkundkar19614 жыл бұрын
Dada amhi city rahto achank kirana sampla tar kay karyache gharat anun thevun 2 divas baght basyacha ka tya kade
@virashrimore44074 жыл бұрын
Dada gavhachi kuradaie va tandul papadyanchi recipe taka na
@santoshuomaske9514 жыл бұрын
भाऊ तुम्ही एकदम खरं बोलता. आणि तुमच्यासारखे जीवन जगायला नशीब लागते.
नमस्कार 🙏 भाऊ तुम्ही अगदी बरोबर बोललात मी पण तुमच्या मताशी पूर्णपणे सहमत आहे. मी पण शुद्ध शाकाहारी आहे 🙏 वहिनीसाहेब भाजी 👌👌
@nitinbhange79074 жыл бұрын
किती छान माहिती दिली भाऊ आम्ही पण सोलापूरकर आहोत
@avinashjadhav3754 жыл бұрын
Sir, Very well said, human being have destroyed the environment cycle, I appreciate your words!
@anandabansode47084 жыл бұрын
फार छान माहिती सांगितली आम्ही लोच तयार केलाय चार दिवस झालेत आणि आम्हीचा येथे कदू मनतात
@Yukixz-wu4wb4 жыл бұрын
Dada tumchya bolnya madhye satyata aahe. He ek balancing process ch ahe. Parantu, manushyancha sampark pranyansobat kinwa vanyajivansobat keval manssaahaar mulech hot nahi, tar anya kaarnanmule suddha hot asto, udarnaharttha: udyogasathi, karkhanyaat, aaushaddhi banvnyasathi ittyadi!! Aani ha samparkach maagil kahi dashakaat khup vadhalaa aahe. Yaavar mat mandlyabaddal khup dhanyawad!!! Khar bollale ahaat aapan!! Thanks!!
@divyayedge86564 жыл бұрын
Ayy dada golyachi bhaji Kashi karaychi sang ki
@indiatouk294 жыл бұрын
नेहमप्रमाणेच एकदम भारी ☺️👌👌👌 - इंडिया to यूके
@pushpapawar4303 жыл бұрын
Unique recipes
@prashantpadmagirwar67874 жыл бұрын
दादा 100% खर बोल्लात तुम्ही मी पूर्णपणे सहमत आहे तुमच्या या कोरोना बाबतच्या वक्तव्यावर मनुष्याच्या कुकर्माचच फळ आहे हे कोरोना वायरस जो आता ज्यांची त्यांची त्यान्ना जागा दाखविन्यासाठी आला आहे. 👍😌 बाकी रेसिपी खूपच छान बनवली वहिनीन्नी 😋
@sunilvishwakarma36373 жыл бұрын
Best your positive think
@dyankiduniya3 жыл бұрын
You are right ✌✌
@sss7094 жыл бұрын
Ekdam barobar bolsa dada mast
@vanitapotekar25454 жыл бұрын
Khup chan recipe and mahiti suddha
@jayajoshi17193 жыл бұрын
Ekdm mast bol la ki
@chhayapawar71754 жыл бұрын
Dudhi bhopala aaheka
@smitanawagekar71294 жыл бұрын
Bhopalyachi saal kadat nahi ka
@globalgovind4 жыл бұрын
उत्तम रेसिपी....मध्ये मध्ये डिश पासून दूर जाणारी चर्चा थोडी मर्यादित केली तर बरे होईल....वहिनींच्याकडून शहरी स्त्री पुरुषांना आणखी थोड्या स्वयंपाक विषयीच्या टिप्स मिळतील तर खूप फायदा होईल, एवढी आदरपूर्वक सूचना !
@prashantpacharne39494 жыл бұрын
मी तुम्हावर कधीच रागावणार नाही आपले सर्व भाज्या बद्दलचे इपीसोड फार सुंदर होते खुप छान .
@गावाकडचीवाट4 жыл бұрын
धन्यवाद
@sanikagarad6544 жыл бұрын
Khup khup chn astat recipe ...
@neetajohnson81554 жыл бұрын
Changli mahiti sangitli Corona chi
@vilasbhosale66294 жыл бұрын
खुपच छान रेसिपी. व निसर्ग च्या विरोधात जे मानव जातिने केले त्याचे परिणाम फक्त आणि फक्त मानवालाच भोगावे लागनार व लागावेच.
@swapnaliphanse74574 жыл бұрын
👌👌👌👌👌
@indumatijoshi31444 жыл бұрын
Namaskar Dada, what you say is true. Nothing bad .
@varshahatwar3394 жыл бұрын
Dada jitka mala mahit ahe tya nusar aaji sangaichi lokanda cha khdait dhud dahi ambat ghosti bnau nye.....
@avinashbedake63144 жыл бұрын
Ek dum sahi.. Recipe tar bharich..
@mahendrakadam92062 жыл бұрын
Apratim dish ahe dada ...nisarg darshan uttam...
@digambarjagtap684 жыл бұрын
एकदम बरोबर आहे तुमचं जिथ नाही तिथे अतिक्रमण केलं प्राण्यांना जागा ठेवली नाही त्यामुळे हे संकट आलं
@sujatauravane94954 жыл бұрын
तुमच्या गावाचे नाव सांगा जिल्हा कोणता
@Sam_4414 жыл бұрын
Aatishy sunder. Mast like ur kadhi ok🙏🙏👍👍
@gayatrideshpande36594 жыл бұрын
100%बरोबर म्हणताय भाऊ तुम्ही आजकाल मांसाहार खूप वाढला आहे निसर्गाशी खेळ केला भोगा मुक जीवांचा तळतळाट मुठभर लोक करतात पण ढीगभर लोकांना भोगावे लागते. एवढे होऊनही लोक सुधारत नाही .नवीन कढीचा प्रकार खूप छान👌👌👌
@suvarnamasurkar26464 жыл бұрын
दादा खूप छान रेसिपी. आहे आणि तुम्ही खर खूपबरोबर बोले हे जे सकट आलय ते आपल्यामुले आलय
@smitapatil56244 жыл бұрын
एकदम बरोबर बोललात तुम्ही ...मी असा विचार केला नव्हता. पण तुमचं म्हणणं एकदम पटलं, आणि ह्याचा फरक माणसालाच पडतोय, बाकी सगळे निवांत आहेत, माणूस स्वतःच्या कर्माची ची फळे भोगतोय,, कढइ छान वाटली👌👍
@rajashrimayekar48964 жыл бұрын
दादा खुप छान बोललात कढी लय भारी अ तुम्ही खुप नशिबवान आहात निसर्ग अनुभवताय असाच आनंदी रहा यशस्वी भव😘😘
@hemaghadge31804 жыл бұрын
Nice recipe dada vahini 👌😋 you are saying 💯 Truth
@sakshibandal86383 жыл бұрын
Tumch gav kont ahe
@umadarekar99842 жыл бұрын
Pan ful pshu pkshi ya sglyachi Dev kalji ghet asto bhari vatl aani receipee pn
@sunitamulay79974 жыл бұрын
भोपळ्याचे साल काढायचे नाहीत का?,भोपळ्याची भाजी करतानापण साल काढायचे नाही का?
@suchitrasurendraratnavalip3914 жыл бұрын
मी पूर्णपणे सहमत आहे तुमच्या विचारांशी.. माणूस निसर्गाचे नियम मोडत चालला आहे.. देवाची खोटी भक्ती करत आहे. म्हणुनच देवाने माणसाला चांगलाच धडा शिकवला आहे.. म्हणूनच तो देऊळ बंद करून बसला आहे.. आपल्या सारख्या पाप्यांची तोंडे पण नाही पहायची त्याला.. यातून आपण बोध घेतलाच पहिजे.. करोना या आजाराने माणसाचे खरे रूप दाखवले आहे...
@गावाकडचीवाट4 жыл бұрын
धन्यवाद
@parvatimathapati25364 жыл бұрын
लोखंडाच्या कढयीमुळे भोपळा काळा झाला आहे . त्याचा काही विपरीत परिणाम होत नाही का ?
@varshamandave29114 жыл бұрын
Te yevadh Kal kas Kay zala
@Trimbak1004 жыл бұрын
अगदी बरोबर आहे , करोना झाल्यापासून प्रदूषण कमी झाले , मांसाहार कमी झाला . अशी रेसिपी पहिल्यांदा पहिली पण बघून तोंडाला पाणी सुटले 👅😄
@गावाकडचीवाट4 жыл бұрын
धन्यवाद
@sudhadeshpande57904 жыл бұрын
तुमच्या चँनलवरील पदार्थ तयार करत असताना झाडावरील पक्षी बँक ग्राउंड म्युझिक त्या पक्षांचा आवाज एकदम निसर्ग सफर केल्याचा आनंद झाला
@gauripassion84044 жыл бұрын
Khup Chan barobar ahe tumhi boliya ti Khare ahe sir tumchi sangitli
@yogeshchaudhari99714 жыл бұрын
As usual receipe chan....agree with u.... Lok prakruti se khedle ani tyacha karma fad tyanna midtay....dukha hya goshti ahe ki kadachit kahi nishpap jev hi tyala badi padtil.....i pray God to forgive and protect every soul...
@sampadaghalsasi11053 жыл бұрын
कूकर मध्ये शिजौन घ्यायचं
@Ritu-nx8tn4 жыл бұрын
Ekdm navin receipe... Nusti kadhi or nusta bhopala mahit hota bt asa pn combination asat he aaj pahilyanda samajl... Pan dada lokahndachya kadhai madhe taak ghalan wrong nahi ka? Amavhi ajji sangayachi kontahi ambat padarth or dahi or dahyacha padartha lokhandat karu naye... Tomato chutney pn ti karu det nahi lokhandat..... So m confused..
@kalpanakulkarni15444 жыл бұрын
Khup chhan aahe Dada recipe palebhyanchi kalaji kashi ghyayachi corona sathi kiti vel tyawar rahu shakato kahi mahiti asel tar jarur sanga
काहीच चूकीचे बोलत नाही आहात तुम्ही दादा.एकदम बरोबरच.शाकाहार हाच सर्वात चांगला आहार आहे.अभिमान आहे मला तूमच्या सारखी मी पण शाकाहारी आहे.बाकी कढी एकदमच मस्तच.
@smmotor35334 жыл бұрын
एकदम बरोबर भारी बोलला
@nandashriawati54484 жыл бұрын
मस्तच आहे रेसिपी.दुधीची भाजी शक्यतो आवडत नाही पण अशी केली तर नक्की आवडेल.
@गावाकडचीवाट4 жыл бұрын
धन्यवाद
@bhagyashridhole16714 жыл бұрын
विचार अगदी बरोबर
@jaishivrayjaishambhuraaje75104 жыл бұрын
Khup chhan chavisht lagate hi kadhi bas tyat 10 / 12 methi che dane fodnit ghala