मनीष मस्तच निर्जीव खडकांमध्ये सुद्धा पक्षी आपल अस्तित्व राखतात आणि मानव मात्र हे सर्व संपुष्टात आणायच्या तयारीला लागला आहे छान ट्रेल झाला डॉ राजू कसंबे महाराष्ट्र पक्षीमित्र संघटनेचे सन्माननीय आहेत त्या व्हाट्स अप ग्रुप वर त्यांचे नेहमीच मार्गदर्शन असते धन्यवाद असेच चालू राहू दे
@WildlifeWithManishKadam2 ай бұрын
खरं आहे, hopefully ह्या जागा शिल्लक राहतील आणि आपल्याला पक्षी बघायला मिळतील. राजू सरांची बरीच व्याख्यानं मी ऐकली आहेत पहिल्यांदा त्यांच्या बरोबर फिरायला मिळालं. खुप मज्जा आली👍
@abhijitabhyankar2912 ай бұрын
खूप छान....👌👌👌
@WildlifeWithManishKadam2 ай бұрын
धन्यवाद 🙏
@DipakChaughule2 ай бұрын
खूप छान 👌🙏🙏
@WildlifeWithManishKadam2 ай бұрын
धन्यवाद 🙏
@PradipBhadgaonkar2 ай бұрын
खुप छान, 👌👌👍👍
@WildlifeWithManishKadam2 ай бұрын
Thank you
@WildlifeWithManishKadam2 ай бұрын
Thank you
@mohanmohite5526Ай бұрын
खूपच छान फोटो. राकट देशा कणखर देशा दगडांच्या देशातील सुंदर पक्षीलेणी ,नावे बरकाव्या सह ऐकली.
@WildlifeWithManishKadamАй бұрын
धन्यवाद, खूप छान पक्षी आणि सृष्टीसौंदर्य आहे आपल्या महाराष्ट्रात आपण फक्त ते जतन करायला हवं👍
@Promod_G2 ай бұрын
आवडला विडिओ
@WildlifeWithManishKadamАй бұрын
धन्यवाद 🙏
@ameyjoshi9032 ай бұрын
भारी अगदी योगायोग जुळून आला डॉ राजू कसंबे सरांकडून पक्ष्यांची खूप छान माहिती मिळाली असेल जेव्हा ते मुंबईच्या आरे कॉलनीत Conservation Education Centre Of BNHS मध्ये कार्यरत होते तेव्हा एकदा माझी त्यांच्याशी भेट झाली की त्याची फुलपाखरांबद्दल खूप छान माहिती सांगितली माझी खात्री आहे की तुम्हालाही त्यांच्याबरोबर पक्षी निरीक्षण करायला आवडले असेल व्हिडिओ खूप छान नवीन ठिकाणाची माहिती मिळाली 😁👍🏻
@WildlifeWithManishKadam2 ай бұрын
हो, खूप माहिती आणि बिबट्यांचे किस्से पण ऐकायला मिळाले👍
@kiranjoshi20252 ай бұрын
हिवाळ्यचा चाहुलीबरोबर येणाऱ्या स्थलांतरित पक्ष्यांचा सुंदर मागोवा . मनुष्य वस्तीच्या इतक्या जवळ असलेलं निसर्गवैभव सुंदर रित्या टिपले आहे काही वर्षांपूर्वी हमखास दिसणारे हे पक्षी आता दुर्लभ होताहेत Thanks for sharing. 👍👍
@WildlifeWithManishKadam2 ай бұрын
धन्यवाद 🙏🙏🙏
@truptigeete20Ай бұрын
व्हिडिओ खूप छान आहे.शहराजवळील सुंदर पक्षी पाहायला मिळाले.
@WildlifeWithManishKadamАй бұрын
धन्यवाद 🙏
@atuldeshpande1902 ай бұрын
सुंदर
@WildlifeWithManishKadam2 ай бұрын
धन्यवाद 🙏
@deeparj732 ай бұрын
Nice !
@WildlifeWithManishKadam2 ай бұрын
Thank you
@yashs75372 ай бұрын
Awesome video💯
@WildlifeWithManishKadam2 ай бұрын
Thank you so much
@ferminjose98662 ай бұрын
Nice
@WildlifeWithManishKadam2 ай бұрын
Thank you👍
@deepaktawde97632 ай бұрын
👍👍👍👍👍👍👍👍👍
@WildlifeWithManishKadam2 ай бұрын
Thank you so much🙏
@udaychandradhuri8087Ай бұрын
आशा करू ही जागा अबाधित राहील. छान व्हिडिओ, नवीन जागेचा.
@WildlifeWithManishKadamАй бұрын
धन्यवाद 🙏 अशाच आणखी जागा explore करण्याचा प्रयत्न करत राहीन👍
@natureobserver88122 ай бұрын
Nice.
@WildlifeWithManishKadam2 ай бұрын
Thank you🙏
@neelsenchantedwildworld2 ай бұрын
😍😍 nice ....
@WildlifeWithManishKadam2 ай бұрын
Thank you
@harshalyadav5120Ай бұрын
पूर्वी हे टेकडी खूप मोठी आणि खूप हिरवळ होती, झोपपट्टी चे अनधिकृत अतिक्रमणं होत आहे एका बाजूने.
@WildlifeWithManishKadamАй бұрын
हो बघून जाणवलं की खूप अतिक्रमण झालं आहे इथे. Hopefully अजून जास्त होणार नाही
@neenadparulekar69812 ай бұрын
आपण माहिती तर छान देतातच, पण आपले व्हिडिओ चित्रीकरण सुद्धा नेमके अन् नेत्रसुखद असते.great !
@WildlifeWithManishKadam2 ай бұрын
धन्यवाद 🙏
@bhushankvlogs112 ай бұрын
खूप छान vlog झाले आहे पण टेकड्या वाचल्या पाहिजेत असे मनापासून वाटते तुम्ही कल्याण ला या परत अजून नवीन जागा दाखवतो मी
@WildlifeWithManishKadam2 ай бұрын
नक्की डिसेंबर मध्ये एकदा गांधारी पण करायचंय. Will connect with you on insta👍
@bhushankvlogs112 ай бұрын
@@WildlifeWithManishKadam कल्याण west la नाही east chya जागा दाखवतो मी ह्या जागा दुर्लक्षित आहेत.
@bhushankvlogs112 ай бұрын
@@WildlifeWithManishKadam डोंबिवली ला भोपर टेकडी ला visit द्या
@WildlifeWithManishKadam2 ай бұрын
@bhushankvlogs11 ohh cool, nakki plan karun jau👍
@WildlifeWithManishKadam2 ай бұрын
@bhushankvlogs11 डोंबिवलीला राहायचो तेव्हा जवळपास दर आठवड्याला जायचो तिकडे पण ठाण्याला आल्यापासून गेलो नाहीये भोपरला. तिकडे खूप कन्स्ट्रक्शन पण झालंय. कल्याणचा प्लॅन करू डिसेंबरला👍
@kathaparvАй бұрын
विडियो छान आहे दादा , मला पण पक्षी निरिक्षण शिकायचं आहे , पक्ष्यांचे फोटो मी नेहमी काढत असतो , पण पक्षी निरिक्षणाची विशिष्ट पद्धत असावी नाही का , मला सुद्धा ते सारं जाणुन घ्यायला आवडेल
@WildlifeWithManishKadamАй бұрын
धन्यवाद, मी तरी शिक्षणातून पक्षी निरीक्षण नाही शिकलोय, जे काही येतंय ते वेगवेगळ्या trails आणि माहिती देणारे व्हिडिओ आणि फेसबुक ग्रुप्स मधून शिकलो आहे. सुरुवात फोटोग्राफी पासूनच होते मग ट्रेल आणि सोशल मिडीया वरून continue करता येतं. ऑल द बेस्ट 👍
@kathaparvАй бұрын
@WildlifeWithManishKadam धन्यवाद दादा 🤘🏻
@WildlifeWithManishKadamАй бұрын
@kathaparv welcome🙏
@kathaparvАй бұрын
@@WildlifeWithManishKadamदादा तुम्ही कॅमेरा कोणता वापरता ?
@WildlifeWithManishKadamАй бұрын
@kathaparv 7D mkii with canon 400mm 5.6L
@PradipBhadgaonkar2 ай бұрын
मनीष, पक्षी छानच आहेत, पण टेकडी ची अवस्था पाहून खुप वाईट वाटले.. काही NGO, स्वयंसेवी संस्थानी एकत्र येऊन टेकडी सुशोभीकरण करायला, झाडे लावायला पाहिजे...कठीण खडक असतील तरी प्रयत्न करायला हरकत नाही, कोणी माहितीचे असतील तर मला काँट्रीब्युट करायला आवडेल.
@WildlifeWithManishKadam2 ай бұрын
Thank you kaka, मला काही माहिती मिळाली तर नक्की सांगेन👍
@bhushankvlogs112 ай бұрын
कल्याण मधे अशा खूप टेकड्या फोडून नष्ट केल्या आहेत त्यावर इमारती झाल्या आहेत कोणीही टेकड्या वाचाव्या म्हणून प्रयत्न करत नाहीत.