Рет қаралды 15,017
मराठवाडा भुषण,गाणं कोकिळा , हिंगोली जिल्ह्याचे वैभव सौ सुरेखाताई कोटकर यांनी गायलेला अप्रतिम असा अभंग शरण शरण हनुमंता. साथ संगत -रामप्रसाद महाराज वाबळे,कुंडलीक महाराज वडकुते तबला साथ -आमचे लाडके अविनाश महाराज लेकुळे.भजन, लग्न प्रसंगी मंगलाष्टके म्हणण्यासाठी सौ सुरेखाताई कोटकर यांचा अप्रतिम असा संच आहे, त्यासाठी संपर्क करा विलासराव कोटकर 9673152806.Mrs. Surekha Tai Kotkar has an amazing set. Vilasrao Kotkar-9673152806,7769877971